Sangamner madhe ahe sir...9404984040 ya number var WhatsApp la car photos share Kara.
@alokdeshmukh65022 жыл бұрын
नमस्कार, मी नुकतीच काही दिवसांपूर्वी innova crysta ( Used car ) कार घेतली होती , परंतु मला त्या कारमध्ये काहीच comfort मिळत नव्हता , त्या कार मध्ये बसल्यावर खूप पाठ दुखणे , लेग सपोर्ट प्रोपर न मिळणे असा त्रास वाटायचा, वैतागून मी ती कार विकण्याचा विचार करत होतो परंतू मला माझ्या मित्राने एकदा मयूर ऑटो मध्ये कार दाखवण्याचा सल्ला दिला, त्याप्रमाणे मी कार दाखवली आणि कारचा प्रॉब्लेम सांगितला त्यांनी लगेच इंटेरिअर चे observation करुन त्यांनी त्वरित सांगितले की कार मध्ये असणाऱ्या लोकल सीट कव्हर मुळे आणि चुकीच्या पद्धतीच्या फिटिंग मुळे हा प्रॉब्लेम आहे, मग मी त्याच्या सांगण्यानुसार सीट कव्हर बदलण्याचा निर्णय घेतला मला त्यांनी Autoform कंपनीचा premium सीट कव्हर दाखवला आणि 24500/- इतकी किंमत सांगितली , परंतु मला किंमत जास्त वाटल्यामुळे मी विचार करून सांगतो असे सांगितले, परंतु त्यांनी मला 100% Guarantee दिली की हा सीट कव्हर संपुर्ण OEM installation केल्यावर प्रॉब्लेम solve होईल. मग मी लगेच सीट कव्हर बदलण्याचा निर्णय दिला. आणि कारचे काम झाल्यावर मी ट्रायल करून बघितल्यावर मला खरोखर खूप समाधान वाटले आणि CONFORT खूप भारी वाटला आणि LUXURY फील देखील मिळाला. इथे मी तुम्हाला माझ्या अनुभवामधून सांगू इच्छितो की तुम्हाला जर नवीन कारसाठी किंवा असलेल्या कार साठी सीट कव्हर करायचा असेल तर फक्त Autoform कंपनीचा सीट कव्हर Mayur auto World मधूनच घ्या त्यांची Seat Cover installationची पध्दत खूप proper आहे, आनि टीम सुद्धा experienced आणि skilled आहे.