छोटम भोईर यांनी माकड चाळे थांबवावेत: राजा केणी यांनी सुनावले | Chhotam should stop monkey chale

  Рет қаралды 23,821

Raigad Times Digital

Raigad Times Digital

Күн бұрын

छोटम भोईर यांनी माकड चाळे थांबवावेत: राजा केणी यांनी सुनावले
raigad news updates | marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
raigadtimes marathi batmya video
#Raigad Local News Updates
#Raigad News, Latest Raigad News Today
#रायगड मराठी बातम्या
#Latest Raigad News in Marathi
#Raigad News in Marathi
#yt
#latestnews #raigaddistrict #mharastra #latest #potical
www.raigadtime... raigad district Marathi-language News peper, raigadtimes youtube Channel based in raigad, Maharashtra that launched in 2010. Get the all Raigad Breaking news, latest top stories, raigad political News, maharashtra News on Raigad Times
Raigad Local News Updates
Raigad News in Marathi, Raigad Breaking News, Latest News

Пікірлер: 165
@RajeshPatil-ve3dl
@RajeshPatil-ve3dl Ай бұрын
विरोधकांना एकच भीती छोठम शेठ चे समर्थक किती लावा ताकत 🎉🎉
@manojmhatre1406
@manojmhatre1406 Ай бұрын
अलिबाग मुरूड मतदारसंघांतील जनतेच्या मनातच ईमानदार स्वाभिमान असणारा गरिबांचा तारणहार फक्त छोटम शेठ भावी आमदार ❤
@RohitPatil-ed9bf
@RohitPatil-ed9bf Ай бұрын
छोटम शेट सारखी काम तुम्हाला नाही जमणार तुम्ही राजीनामा द्या 😂
@sanketthakur8353
@sanketthakur8353 29 күн бұрын
किती पण येऊदेत दमदार... १९२ अलिबाग मुरुड विधानसभेचा फक्त आणि फक्त छोटमशेटच भावी आमदार.... #कट्टर समर्थक छोटमशेट भोईर...
@user-dt6xp4xx1e
@user-dt6xp4xx1e Ай бұрын
अरे तुमच्यात दम तरी आहे का आज कोण हरल तर तुम्ही चिखलात लोळणारे आणि जनतेला सांगता की छोटम शेट माकड चाले करते म कोरोना काळात आमदार कुठे गेला वादळ वारा झाला कुठे गेले आमदार आणि आज कोण पुढे जाते जनतेची सेवा करते सर्वाना घेऊन पुढे जाते तुमच्या सारखं नाही आपले चे खिशे भरत आज जनतेला मदत करते अरे तुमची जळते का अरे आता नाही ऐकणार जनता ना विश्वास ठेवणार आता आमदार छोटम शेट च होणार तेव्हा भावी आमदार 2024 छोटम शेट 💯💯💯💯
@Vision_4997
@Vision_4997 Ай бұрын
शिवसेने ने जे ५ वर्षात करुन नाही दाखवल ते आमच्या छोटाम शेठ ने करुन दाखवल आहे तुम्ही तर आमदार होता काय केलत ते सांगा ५ वर्षात. आता छोटम शेठ बद्दल भीति निर्माण झाले तुम्हाला . 🤣🤣🤣🤣
@tk_boa
@tk_boa Ай бұрын
खोटी बिल काढण्यात एक्स्पर्ट असणारी टोळी
@kingalibag9017
@kingalibag9017 Ай бұрын
छोटम शेठ आमदार फिक्स 2024...✌️
@ranjitthombare6636
@ranjitthombare6636 Ай бұрын
जनतेच्या मनात भावी आमदार दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ असणार एकंदरीत जास्त कमेंट छोटमशेठ समर्थक आहेत जनतेच्या मनात छोटम शेठ चं नाव 💯💯
@tk_boa
@tk_boa Ай бұрын
तुम्ही विकास कामं केली आस बोलता तर कशाला कोणाला घाबरता............ जो निर्णय जनता देईल तो आमदार असणार अलिबाग चा only King Dilip bhoir 🎉
@Tha_supporter
@Tha_supporter Ай бұрын
छोटम शेट जर माकड चाले करते हे कोणत्या बेस वर बोलता आज 5 वर्ष तुमच्या कडे सत्ता होती काय केलत इलेकशन च्या टाइम मध्ये फक्त्त आश्वासन दिले मेडिकल कॉलेज करू डिप्लोमा कॉलेज करू कुठे गेल हे सर्व आणि आज ते करतात तर तुमची का जळते आणि असं बोलून जनता फिरणार नाही आज जनतेला पण माहित आहे मकडं चाले कोण करते ते चिखलात लोळून हे आपल्या अलिबाग चे आमदार आता आमदार एक च फिक्स फक्त ना फक्त छोटम शेट 💯💯💯💯लावा ताकत.....
@ranatil489
@ranatil489 Ай бұрын
@@Tha_supporter ✅✅✅✅
@ranjitthombare6636
@ranjitthombare6636 Ай бұрын
@@Tha_supporter अलिबाग तालुक्यातील मौजे मिळकतखार मळा रस्ता इलेक्शन च्या वेळी स्थानिक आमदारांनी आश्वासन दिले होते की मी आमदार झालों की मिळकतखार मळा रस्ता करून देणार हा नारळ मळा ग्रामस्थांच्या हस्ते दिला आणि तो नारळ कुसला पण रस्ता तर नाही केला पण परत कधी स्थानिक आमदारांनी कधी ह्या छोट्याश्या गावाला या पाच वर्षांत भेट पण नाही दिली ( हा रस्ता २५/३० वर्षे दुर्लक्षित होता कोणत्याही लोकप्रतिनिधीला करता नाही आला तो फक्त दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ यांनी केला हा एक चॅलेंज होता शेठ च्या पुढं अनेक लोक बोलत होती मळा रस्तेला केव्हा डांबरी करणं होणार नाही हा आहे फरक म्हणून अशी गरीबांची जाणीव असलेला आमदार होणं गरजेचं आहे छोटमशेठ तुम आगे बडो जणता आपके साथ हे
@shubhampatil6396
@shubhampatil6396 Ай бұрын
Chotam shet sarkha dildar neta nahi ahe alibag madhe ❤
@ranatil489
@ranatil489 Ай бұрын
तुम्ही चिखलात लोळण कधी थांबणार.😃
@Snehapari801
@Snehapari801 Ай бұрын
Right hai bro
@VaibhavPatil-rk8zn
@VaibhavPatil-rk8zn Ай бұрын
Chotam Shet Only 100%
@pritamthakur1001
@pritamthakur1001 Ай бұрын
कातकरी वड्यांवर जावून त्यांना मदत करुण त्याच्या सुख दुःखात शामिल होवुन परिणामी त्यांच्या दुःखात त्यांच्या तिर्डीला खांदा देणारा माणूस अशा दिलीप भोईर आहे सर्व जनमानसात ऐकून आहे बदल व्हायला पाहिजे संधी काम करणाऱ्या प्रामाणिक माणसाला मिळाला पाहिजे त्याच्यातील ऐक प्रामाणिक छोटम शेट भोईर भावी आमदार होणार नक्की
@tk_boa
@tk_boa Ай бұрын
खोटी बिल काढून गळ्यात सोन जमवल..... दम असेल तर ग्राउंड लेव्हल ला येऊन लोकांची कामं करा
@Tha_supporter
@Tha_supporter Ай бұрын
Barobar bhava
@ranjitthombare6636
@ranjitthombare6636 Ай бұрын
बरोबर बोललास भावा कोरोना काळात छोटम शेठ रात्री अपरात्री लोकांसाठी धावत होते तेव्हा जिव्हाची पर्वा न करता ॲम्बुलन्स सेवा असेल वैद्यकीय सेवा असेल माझ्या जनतेला मदत कशी मिळेल हे प्रामाणिक प्रयत्न करत होते हे बाकीचे सत्तेतील आमदार घरी कुटुंबासोबत होते म्हणूनच आमदार दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ पाहिजे या गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत
@siddhatamhatre777
@siddhatamhatre777 Ай бұрын
छोटम शेट ने जे काम आत्तापर्यंत केलं आहे आणि आजही करत आहेत ... ते काम ना कुणी करू शकतं... नाही कुणी केलं आहे आज पर्यंत... त्यामुळे त्यांना काही बोलण्या आधी स्वतः काय केलं आहे ?? काय करताय?? याचा विचार करावा..
@roshankadam5877
@roshankadam5877 Ай бұрын
छोटम शेठ भावी आमदार
@shaileshshiva547
@shaileshshiva547 Ай бұрын
Raja bhai ektach bas. 👊🏻
@meghnathpatil674
@meghnathpatil674 Ай бұрын
अलिबाग व्हावे रस्त्याचे खरे मानकरी छोटेमशेठ
@Userdhshshj
@Userdhshshj Ай бұрын
गोरगरीब आणि सामान्य जनतेच्या हक्काची माणसं आहेत प्रसाद दादा आणि छोटम शेठ
@MangubhaiSoldier18
@MangubhaiSoldier18 Ай бұрын
100%
@Gmonster4k
@Gmonster4k Ай бұрын
Chotam shet je kam krtay te tumhi karun dakhva. Chiklat lolun jantechi seva hot nahi
@pgfishingandcooking
@pgfishingandcooking Ай бұрын
छोटम शेट ❤
@tk_boa
@tk_boa Ай бұрын
आधी जनतेची काम केली असती तर ही वेळ नसती आली कोणाला घाबरायची..... झालेल्या कामांचे नुसते खोटे ठराव घेऊन जातात तुमचे कार्यकर्ते... आणि बिल काढून स्वतः चे (असलेल्या सत्ते ची धमक अधिकारी वर्गा ला दाखवता ) खिशे भारतात तर कस काय होणार हिम्मत असेल तर खरोखर जनतेची काम करून निवडून या
@RohitPatil-ed9bf
@RohitPatil-ed9bf Ай бұрын
आमदार होनार छोटम शेट लावा ताकद
@siddhatamhatre777
@siddhatamhatre777 Ай бұрын
💯💯
@user-zf7ci1ew7i
@user-zf7ci1ew7i Ай бұрын
प्रसाद दादा लोकांच्या मनात बसलाय त्याला कुठल्या पक्षाची गरज नाय तो स्वतच्या मेहनतीवर निवडून येईल ग्राम पंचायत ला स्वबळावर 1200 मतांनी निवडून येतो
@RohitPatil-ed9bf
@RohitPatil-ed9bf Ай бұрын
पाच वर्ष काय केलंत
@vinitnaik3363
@vinitnaik3363 Ай бұрын
प्रसाद दादा भोईर 100% 2024 आमदार होणार
@MangubhaiSoldier18
@MangubhaiSoldier18 Ай бұрын
पेण विधानसभा फिक्स आमदार प्रसाद दादा भोईर एकच वादा फक्त प्रसाद दादा 🚩👑
@shubhampatil6396
@shubhampatil6396 Ай бұрын
5 varshat tumchya saheba ni amchya gava sathi ky kel
@shubhampatil6396
@shubhampatil6396 Ай бұрын
5 varsh adhi election la bolt hote gav dattak ghein nivdun alya vr gavat tond dhkhvayla ny alet
@tk_boa
@tk_boa 29 күн бұрын
खोटे ठराव पास करून वसुली करणारी शिंदे गटाची टोळी लवकरच बंद होइल
@MHATRE.4314
@MHATRE.4314 Ай бұрын
👑 👑 छोटम शेट आमदार लावा ताकद 👑👑
@user-kr3kx1qh5w
@user-kr3kx1qh5w Ай бұрын
छोटमशेटला बोल सुनावणारा एवढा तू कोण ? तू तुझ्या अवकातीत रहा नाहीतर छोटमशेट समर्थक तुला घेरल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत. छोटमशेट सरळ आणि प्रामाणिक माणूस आहे. उगाचच वातावरण गरम करू नकोस.
@shaileshshiva547
@shaileshshiva547 Ай бұрын
Kingmekar Raja keni. Next Amdar. Tarun poranchya patishi uba asnara amcha motya manacha Raja.
@ranatil489
@ranatil489 Ай бұрын
@@shaileshshiva547 😂
@siddharthbhoir4302
@siddharthbhoir4302 Ай бұрын
प्रसाद दादा भोईर यांचा भावी आमदाराचा बॅनर दाखवावा ज्यावर पक्षाचे चिन्ह आहे ....एखादा कार्यकर्ता किंवा नेता कमी वेळात जर लोकांच्या मनात बसत असेल तर त्याला पदावरून काढता ...पेणकर प्रसाद दादा सोबत !
@MangubhaiSoldier18
@MangubhaiSoldier18 Ай бұрын
जळताण जळताण लाउदे ताकत
@siddharthbhoir7253
@siddharthbhoir7253 Ай бұрын
ह्यांना छोटम शेठ शिवाय जिंकण मुश्किल झालाय 😂
@user-qz1jx2kk5e
@user-qz1jx2kk5e Ай бұрын
छोटम नी किती उडे मारले तर ते डपकेतच महेंद्र शेट हेना पुरुन ऊरेल दम आसेल तर लावा ताकद आम्ही नाही वाकत एकटा टायगर द ग्रेट महेंद्र शेट💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@siddharthbhoir7253
@siddharthbhoir7253 Ай бұрын
@@user-qz1jx2kk5e m rahude n chhotum sheth la pn ghabrtan kashala
@user-kr3kx1qh5w
@user-kr3kx1qh5w Ай бұрын
बरोबर मित्रा लावा ताकत
@Tha_supporter
@Tha_supporter Ай бұрын
Chotam sheth chya kama chi barobari cha vichr kru nka tumcha hyani te shaky nahi ahe💯👍🤣
@MangubhaiSoldier18
@MangubhaiSoldier18 Ай бұрын
एकच वादा आमचा प्रसाद दादा #aaplaprasaddada
@Swdada18
@Swdada18 29 күн бұрын
आमदार दिलीप भोईर छोटंम शेठ
@ak02-26
@ak02-26 Ай бұрын
Kinmaker Bhavi Aamdar Chotam sheth 👑❤️❤️
@sumitbhoir9663
@sumitbhoir9663 Ай бұрын
🔥एकच वादा आमचा प्रसाद भोईर दादा🔥
@Snehapari801
@Snehapari801 Ай бұрын
Makad chale mhanje wanarsena. Chikhlat lolane mhanje kontya pranyache chale.😮
@ranatil489
@ranatil489 Ай бұрын
@@Snehapari801 😂😂😂😂
@Prasaddadafanpage
@Prasaddadafanpage Ай бұрын
पेणमध्ये आता एकच आवाज घुमणार....प्रसाद दादाचा
@Vision_4997
@Vision_4997 Ай бұрын
छोटम शेठ 👑⚜️
@jyotithakur4899
@jyotithakur4899 Ай бұрын
Only chotam sheth Aamdar 2024
@RohitBhoir-g8u
@RohitBhoir-g8u Ай бұрын
Chotam शेठ याच्या बदल बोलण इतके केनी तुम्ही मोठे नाही अहात Chotam शेठ आज गोरगरीब जाणते च्या मनात घर करून बसले आहेत Chotam शेठ च 2024 चे आमदार असतील
@user-kr3kx1qh5w
@user-kr3kx1qh5w Ай бұрын
खरोखरंच सत्य विधान आहे
@rajeshbhoir7788
@rajeshbhoir7788 29 күн бұрын
उरण मध्ये गद्दारांची ताकद नाही तर उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेची ताकद आहे आणि इथे मनोहरशेठ भोईर पून्हा आमदार होणार 🔥🚩
@Vision_4997
@Vision_4997 Ай бұрын
आधी जनतेची कामे केली आसतीत तर ही वेल अली नसती तुमची 😂😂😂😂😂
@suyogshinde307
@suyogshinde307 Ай бұрын
Medical collge usar project made kiti paise khalle ani tethil shetkraychi kiti fasvnuk keli vichara tumchya damdar sahebana
@pravinmhatre2007
@pravinmhatre2007 Ай бұрын
एकच वादा आमचा प्रसाद दादा ❤
@vivekshelke4338
@vivekshelke4338 Ай бұрын
Only prassad dada bhoir 💯
@nikhilnaik1496
@nikhilnaik1496 Ай бұрын
छोटम शेठ आमदार फिक्स लावा ताकत❤💪
@Tha_supporter
@Tha_supporter Ай бұрын
💯👍
@Prasaddadafanpage
@Prasaddadafanpage Ай бұрын
प्रसाद दादा भोईर कट्टर समर्थक
@hari_om-e8o
@hari_om-e8o Ай бұрын
हिंमत असेल तर पेन- सुधागड- रोहा मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार उभा करावा..लावा ताकद.... आमदार तर प्रसाद दादा भोईरचं होणार.
@Vision_4997
@Vision_4997 Ай бұрын
राजा ने घेतला धसका 😂😂😂😂😂
@user-cm5jx2kg5n
@user-cm5jx2kg5n Ай бұрын
बरोबर आहे दादा एक नंबर बोलास तू 💯💯💯😂😂
@siddhatamhatre777
@siddhatamhatre777 Ай бұрын
💯💯😂
@Tha_supporter
@Tha_supporter Ай бұрын
🤣🤣🤣🤣
@adus2431
@adus2431 Ай бұрын
😂
@srushtipatil252
@srushtipatil252 Ай бұрын
Ekch Vada mahendr dada❤
@NiteshMhatre07
@NiteshMhatre07 Ай бұрын
2 ni pan yede chale karnarech yetil 💯 💥💥💥
@MangubhaiSoldier18
@MangubhaiSoldier18 Ай бұрын
💯
@srushtipatil252
@srushtipatil252 Ай бұрын
Alibag cha vikasa sathi mahendr shet 🌹
@blackcluegameing2241
@blackcluegameing2241 Ай бұрын
Ekch sheth Mahendra sheth
@srushtipatil252
@srushtipatil252 Ай бұрын
Mahendr shet🌹
@akshaykoli5727
@akshaykoli5727 Ай бұрын
Pen matdar sanghache bhavi aamdar only one prasad dada
@Rushikespatil5700
@Rushikespatil5700 24 күн бұрын
Kala dukkr 😂
@user-hy1vh6ec5c
@user-hy1vh6ec5c Ай бұрын
Prasad dada only Mla
@rajdurgule
@rajdurgule Ай бұрын
Damdar aamdar mahendra dalvi
@ShubhraKhandagle
@ShubhraKhandagle Ай бұрын
दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी
@StarPingle_jaymaharashtra
@StarPingle_jaymaharashtra Ай бұрын
Rokthok rajabhai. Sadya rajabhaina amdarkich tikit denyat yav hi tatunanchi iccha ahe.tatakre sahebcha asirwad pan ahe ani full josh ahe. Aaj rajabhaini jilhyat ekpan gav asa nahi jyat apli mansa tayar kelit tyamule amchi magni ahe ki rajabhaicha vichar pn vhava. Amdarsaheb darya dil ahet. Te nakki amcha mhanana aiktil. Nahitar rajabhaina vidhanparishd vr tari gyave. Raja bhai tum age bdo ham tumare sat he...Jay maharashtra.✊🏻✊🏻
@dharmeshanantmore3958
@dharmeshanantmore3958 Ай бұрын
कडक❤
@user-mahes-e9b
@user-mahes-e9b Ай бұрын
Aamche mahendra shet amdar powerful
@prasadpatil-l4x
@prasadpatil-l4x Ай бұрын
Mahendra sirachya vijay aaso
@rajdurgule7683
@rajdurgule7683 Ай бұрын
Mahendra dalvi cha vijay aaso
@Sahil_A-p6b
@Sahil_A-p6b Ай бұрын
दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी..❤
@Mh01587
@Mh01587 Ай бұрын
Chotam sheth🚩💪 aaplya hakkacha manus
@user-mahes-e9b
@user-mahes-e9b Ай бұрын
Koni Kiti hi udya mara yenar fakt Mahendrashethach
@tatyavinchu-q8j
@tatyavinchu-q8j Ай бұрын
ना भूतो ना भविषती आमचा विकास पुरुष एकाच आमदार महेंद्र शेट दळवी
@Vinit_123-n1u
@Vinit_123-n1u Ай бұрын
जनतेच्या मनातला आमदार महेंद्र शेठ दळवी.❤
@rutujathakur-q7t
@rutujathakur-q7t Ай бұрын
निराधारांचा एकच आधार, महेंद्रशेठ दळवीच आपले आमदार
@jambhale2765
@jambhale2765 Ай бұрын
मनमनातला व घराघरातला नेता , आमदार महेंद्रशेठ दळवी
@rutujathakur-q7t
@rutujathakur-q7t Ай бұрын
जनतेच्या हृदयातील आपला हक्काचा माणूस 🔥मा. आमदार महेंद्रशेठ दळवी
@paragpatil3689
@paragpatil3689 Ай бұрын
Tumchya sathi
@RohitGharat-hl8be
@RohitGharat-hl8be Ай бұрын
शोटम शेट शेकाप चा सोडलेला माणूस आहे हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे
@siddhatamhatre777
@siddhatamhatre777 Ай бұрын
Chotam shet ne ajj paryant ky ky kel ahe he suddha bagha
@Tha_supporter
@Tha_supporter Ай бұрын
दादा तुला जर इतिहास माहित नसेल तर बघून ये आणि नंतर बोल तुमचे शेठ सुधा शेकप सोडून आले आणि आमदर झाले😂😂😂
@siddhatamhatre777
@siddhatamhatre777 Ай бұрын
Barobr ahe 👍👍​@@Tha_supporter
@siddharthbhoir7253
@siddharthbhoir7253 Ай бұрын
HYana Visar pa​dlay Ki ata jage zalet ४ pakshat firlet hyanche nete@@Tha_supporter
@user-cm5jx2kg5n
@user-cm5jx2kg5n Ай бұрын
ये तुला इतिहास माहित आहे काय कोणी काय सोडल आणि काय नाय ते आधी छोटम शेट हे नाव लिहायला शिक मग लोकांना शिकव
@ShubhraKhandagle
@ShubhraKhandagle Ай бұрын
आमचा अभिमान महेंद्रशेठ दळवी 🤞
@tatyavinchu-q8j
@tatyavinchu-q8j Ай бұрын
ना भूतो ना भविषती आमचा आमदार महेंद्र शेठ दळवी
@Mh01587
@Mh01587 Ай бұрын
Chotam sheth phkt💪🚩💯lava takad
@user-yi9cj8ti6v
@user-yi9cj8ti6v Ай бұрын
दमदार आमदार महेंद्र दळवी हे 2024 विधानसभा ला 50000 चा फरकाने निवडून येतील कोणी कितीभी करुदे हवा नाव आमचे गाजतंय भावा (ओन्ली md)
@user-wg2fi6ic2j
@user-wg2fi6ic2j Ай бұрын
किती पण ताकत लावा येणार फक्त दमदार आमदार महेंद्र शेठ दळवीच 🚩🚩🚩
@SandeshThale-f2j
@SandeshThale-f2j Ай бұрын
सगळे भावी लवकरच परत आपल्या गावी जातील सन 2024 फिक्स आमदार श्री महेंद्रशेठ दळवी 50000+ ने निवडून येतील यात तिळमात्र शंका नाही सर्वसमावेशक सर्वाना आदराने वागवणारे कोणत्याही पक्षाचा असो जाती धर्माचा सर्वांची जबाबदारीने कामे करतात ही सामान्य माणसांची अफाट ताकत म्हणजे श्री महेंद्रशेठ दळवी साहेब फिक्स आमदार आणि भावी मंत्री only MD 🚩🚩
@ranatil489
@ranatil489 Ай бұрын
@@SandeshThale-f2j कोरोणा मध्ये कुठे होता तुमचा दमदार आमदार?
@tk_boa
@tk_boa 29 күн бұрын
कशाला माघार घेयला सांगता व माकड चाळे थांबावयाला. सांगत तुम्हाला विश्वास आहे न मग छोटम शेठ ना पण लढुदे मग समजेल
@srushtipatil252
@srushtipatil252 Ай бұрын
Damdar amdar mahendr dalvi sir❤
@rutujathakur-q7t
@rutujathakur-q7t Ай бұрын
अलिबागमध्ये आता एकच आवाज घुमणार, आमदार महेंद्रशेठ दळवी...
@ranatil489
@ranatil489 Ай бұрын
@@rutujathakur-q7t 5 वर्षात काय नाय केल तुमच्या साहेबांनी.
@ranatil489
@ranatil489 Ай бұрын
माजी होणारं लवकरच........
@kutuyamahakal
@kutuyamahakal Ай бұрын
आमचा आमदार महेंद्र शेठ दळवी ✌✌
@user-kk8ll5nw9m
@user-kk8ll5nw9m Ай бұрын
👎👎👎
@mayureshpatil4364
@mayureshpatil4364 Ай бұрын
विरोधकांना एकच भीती छोठम शेठ चे समर्थक किती लावा ताकत 🔥
@Swdada18
@Swdada18 29 күн бұрын
आमदार दिलीप भोईर छोटंम शेठ
@NiteshMhatre07
@NiteshMhatre07 Ай бұрын
पेणमध्ये आता एकच आवाज घुमणार....प्रसाद दादाचा
@Vision_4997
@Vision_4997 Ай бұрын
छोटम शेठ 👑⚜️
@VishalMhatre-ot8zn
@VishalMhatre-ot8zn Ай бұрын
दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी
@SandeshThale-f2j
@SandeshThale-f2j Ай бұрын
सगळे भावी लवकरच परत आपल्या गावी जातील सन 2024 फिक्स आमदार श्री महेंद्रशेठ दळवी 50000+ ने निवडून येतील यात तिळमात्र शंका नाही सर्वसमावेशक सर्वाना आदराने वागवणारे कोणत्याही पक्षाचा असो जाती धर्माचा सर्वांची जबाबदारीने कामे करतात ही सामान्य माणसांची अफाट ताकत म्हणजे श्री महेंद्रशेठ दळवी साहेब फिक्स आमदार आणि भावी मंत्री only MD 🚩🚩
@user-kr3kx1qh5w
@user-kr3kx1qh5w Ай бұрын
आरे ५०००० नी येणार मग लढा न दोघेपण बघू या कोणाच्या पाठीशी जनतेचा आशिर्वादाचा हात आहे. ते समजेल. अलिबागमध्ये उरण पॅटर्न वापरणार हे निश्चित. कर्जतमध्ये पण थोरवे आणि राष्ट्रवादी वाद शिगेला पोचला आहे. तिथे महायुती शक्य नाही‌. पेणमध रविशेट पाटील आणि धैर्यशीलदादा पाटील एकत्र आहेत. तिथे शिंदे गटाचे काहीही चालणार नाही. म्हणून पेण आणि अलिबाग तुम्ही विसरा.
@Vinit_123-n1u
@Vinit_123-n1u Ай бұрын
दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी.
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 15 МЛН
Apple peeling hack
00:37
_vector_
Рет қаралды 91 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН