प्रथमता आपले अभिनंदन.वादी ला कायद्यातील बारकावे माहीत नसतात परंतु वकिलाने तांत्रिक मुद्दे अभ्यासून सदरच्या गोष्टीत वादीला लक्षात आणून देऊन दाव्यात दुरुस्ती करणे आवश्यक असते परंतु काही वकील अशशीलाला माहिती देत नाही चुकीची असून विश्वासघात केल्यासारखे आहे
@TanmayKetkarАй бұрын
दुर्दैवाने आपली शिक्षण व्यवस्था आणि एकंदर परीस्थितीत लक्षात घेता सगळ्या वकिलांना सुद्धा सगळे माहिती असते असे नाही आणि त्यामुळे कळत न कळत पक्षाकारांचे नुकसान होते
@vinayaksalve7933Ай бұрын
खूपच सोपी पद्धतीने समजेल आशा प्रकारे सांगितले आहे सर धन्यवाद
@PadmasreeWableАй бұрын
आपण नेहमी नवीन पण सहसा कुणीही असले महत्वाचे तांत्रिक मुद्दे सांगत नाही अभिनंदन अगदी मनापासून.
@TanmayKetkarАй бұрын
कोणी सांगत नाही किंवा सांगणार नाही ते मुख्यत: सांगणे हाच मुख्य उद्देश
@balasahebturakane3113Ай бұрын
Important information is given by केतकर सिर
@RajendrMatakarАй бұрын
ऐक दम बरोबर लय भारी
@yuvibarge5632Ай бұрын
Great sir
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@rajarampatil5238Ай бұрын
अप्रतिम माहिती, सुंदर
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@sunilaadgaonkar7276Ай бұрын
Khoop chaan Sir ❤
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@prasannawalke3283Ай бұрын
Gr8 sir
@subhashpatil9188Ай бұрын
Very nice Knowledgeble Information 🙏
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@dilipkulkarni2818Ай бұрын
Thank you sir, very good & usefull to all of us
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@advocatesunilmarotitayade3309Ай бұрын
खरच मनापासून अभिनंदन 😊
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@shrishaildeshmane1344Ай бұрын
Thank you sir your valuable information🙏
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@vikasmusudage4835Ай бұрын
Thanks Sir 🙏🙏
@TanmayKetkarАй бұрын
धन्यवाद
@krishnadeshmukh2330Ай бұрын
plaint can be amended or 7/11 does not preclude presentation of fresh plaint.
@wamanmore6641Ай бұрын
Sir, about 80 % suit are being instituted on falsification and only to make hiderance in the transfer of title and to make setting of monetary gain. O.7/11 has its own limitation and in case of suit for permanent injunction ,provisions of section 41 Specific Relief Act can not be applied if a plaintiff has primafacie good title,and mere obstruction of defendant is there.
@kolhapuri_TraderАй бұрын
आम्ही E Court मध्ये आमच्या Civil केस ची डिटेल्स पाहण्यास गेलो तिथे आम्हाला आमचा दावा करणाऱ्या वादीचे नाव वकिलांनी चुकीचे टाकल्याचे दिसत आहे. वकिलांना विचारल्यावर वकील ही नीट सांगत नाहीत. हा e filling मधील प्रोब्लेम आहे का तो दुरुस्त करता येवू शकतो काय कृपया मार्गदर्शन करा.
@akashtambat5341Ай бұрын
Sir आमच्या राहत्या घराची खतेफोड आणि वाटणि पण झाली नाही आणि आमच्या काकाने भविष्यात त्याच्या वाटनीला येणारा हिस्सा परक्या व्यक्तिला विकला आहे आणि ती व्यक्ति राजकारणी आहे आणि ती व्यक्ति आता आमच्या वर दादागिरी हाणामरी करत आहे
@TanmayKetkarАй бұрын
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@krishnadeshmukh2330Ай бұрын
bhavishyat milanarya hishyachi vikri hot nahi, tase kele asel aani jamin ghenaryala mahiti asel ki haa hissa sadhya stitit viknarya mansacha nhi ahe tr ase agreement gairkaydeshir aste, tumhi courtat jaun complain file kru shkta, aani ji vyakti hanamari kart ahe tyanchya virudh police complaint hi karu shkta
@salimshaikh-hx5veАй бұрын
पुणे च्या ऑफिस मध्ये कधी येणार आहे सर
@TanmayKetkarАй бұрын
१५ डिसेंबर नंतर चौकशी करावी
@lalwanisschoolofmathematic2112Ай бұрын
Gift deed वर माहिती हवी
@TanmayKetkarАй бұрын
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@SVK555Ай бұрын
सर Appoint ment मिळेल का? तुमच्या सारखे कोणीच समजावुन नाही सांगत.