मला नेहमी प्रश्न पडतो की, सिद्धि जोहर चा वेढा पडे पर्यंत महाराज पन्हाला वर का थांबले असतील?
@harshadkaranjekar913711 күн бұрын
स्वराज्याचा शत्रू बाहेर अडवणे. त्याला आत कोर स्वराज्या मधे जाऊ न देणे. राजधानी ला आणि धक्का नाही लागला पाहिजे. म्हणून त्याला बाहेर बॉर्डर वर अडवलं. म्हूणन महाराज पन्हाळ्या वर थांबले. अफझल च्या टाइम ला पण तेच केले आहे. तेव्हा जावळी स्वराज्याची बॉर्डर होती
@VaibhavBhingare-pe6iy8 күн бұрын
Siddhila swarajyat ghusu deych navta mhnun
@tigerb49398 күн бұрын
स्वयंघोषित इतिहासकार 😂😂
@sainathaindustrialsupplier30537 күн бұрын
Zaty tula kai mahiti re
@kedar_official28903 күн бұрын
Please specify things you would challenge with correct source
@thetravellingkites67792 күн бұрын
Fake account from pune i think😅
@tigerb49392 күн бұрын
@thetravellingkites6779 राशन आलाय भरून घे म्हणे fake id