छ. संभाजी महाराजांनी 17 व्या शतकात जगातील पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग केला होता

  Рет қаралды 250,494

Sagar Madane Official

Sagar Madane Official

Күн бұрын

छत्रपती संभाजी महाराजांनी 17 व्या शतकात जगातील पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग केला होता.
हा इतिहास अनेकांना माहीत नाही.......
मोगलांविरुद्ध लढताना शत्रूच्या समोर न जाताच संभाजी महाराजांनी मोगलांच्या ९० हजारांच्या फौजेचा पराभव करून लढाई जिंकली होती......
----------------------------------------------------
#संभाजी_महाराज
#जगातील_पहिल्या_जैविक_अस्त्राचा_प्रयोग_संभाजी_महाराज
#SambhajiMaharaj
#SagarMadaneOfficial
#ShivajiMaharaj
#छत्रपती_संभाजी_महाराज
#शिवाजी_महाराज
----------------------------------------------------
ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Пікірлер: 496
@vaibhavpawaskar5068
@vaibhavpawaskar5068 4 жыл бұрын
सागर भाऊ, तुमचे खूप आभार. तुम्ही अतिशय चांगली माहिती दिलीत. त्यामुळे शंभूराज्यांबद्दलचा मनातील अभिमान आणि आदर आणखीच वाढला छत्रपती संभाजी महाराज की जय 👍
@itspm-theraillover
@itspm-theraillover 4 жыл бұрын
🙏
@swaritbibwe2673
@swaritbibwe2673 4 жыл бұрын
No
@ishwarnawghar5937
@ishwarnawghar5937 4 жыл бұрын
Mast
@incometaxofficer6993
@incometaxofficer6993 4 жыл бұрын
Jai shivray jai shambhuraje
@ramkrushnaingle6981
@ramkrushnaingle6981 4 жыл бұрын
Jay Shambhuraje
@ganeshagalawe2646
@ganeshagalawe2646 4 жыл бұрын
जगातील एकमेव राजा आणि एकमेव व्यक्ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ते असे की मनगटात एवढी ताकद कि सिहालाही फाडून टाकले आणि एवढी बुद्धीमत्ता कि सर्वात कमी वयात मोठ मोठे ग्रंथ लीहले काय म्हणावे या व्यक्तीला छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩
@prashantjadhav465
@prashantjadhav465 4 жыл бұрын
जगाच्या पाटीवचा सर्वात शक्तीशाली आणि अजिंक्य योध्दा माझा सर्जा शंभू राजा..
@sakshigoral..5943
@sakshigoral..5943 4 жыл бұрын
🚩धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. 🚩
@jayashripatil2023
@jayashripatil2023 3 жыл бұрын
माझे राजे छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏
@nikitaraskonda6159
@nikitaraskonda6159 4 жыл бұрын
श्री धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🙏 जय जिजाऊ 🚩🚩🚩 जय शिवरायं 🚩🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩🚩 आणि तुमच्या कार्याला सलाम दादा🙏🙏
@pravinjangam5411
@pravinjangam5411 4 жыл бұрын
महापराक्रमी योद्धा ....श्री. छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏. 🚩 जय शंभुराजे 🚩
@aniketkamble9150
@aniketkamble9150 3 жыл бұрын
या 32 वर्षाचा वयात संभाजी महाराजांनी किती अविश्वसनीय पराक्रम केल आहेत हे संपूर्ण जगाला कळल पाहिजे
@snehaparab2898
@snehaparab2898 4 жыл бұрын
शंभूराजे आले वाघावाने जंगले शिवबावाने गेले सिहावाने 🚩🚩🙏🙏
@poojasalunkhe5679
@poojasalunkhe5679 4 жыл бұрын
Sagar भाव थुमी अशीच माहीती आम्हाला देत जवा तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dnyaneshlele3856
@dnyaneshlele3856 4 жыл бұрын
खुप सूंदर माहिती🙏 जय शिवराय जय शंभुराजे🚩
@bts7wonders960
@bts7wonders960 4 жыл бұрын
Dhanya te aai vadil jyanchya poti ase wagh janmala aale.....Rajjj aamhala tumcha khup khup abhiman aahe. Rajj tumhala aankhi aayushya labhale pahije hote.😭😭😭😭 Chatrapati Sambhaji Maharaj ki Jai....... jay bhavani, Jay jijau, jay shivaji, Jay Shambhu Raje....Rajjj mujara swikarava.🚩🚩🚩🚩
@hemantkadam529
@hemantkadam529 Жыл бұрын
स्पषटवक्तेपणा आणि मुद्देसूद व्याखाते आमचे मित्र सागरजी मदने... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@OmparkashSathe
@OmparkashSathe 4 ай бұрын
🚩⚔️🗡️ जय शिवराय 🚩⚔️🗡️ जय शंभुराजे 🚩⚔️🗡️
@aryasanatani8710
@aryasanatani8710 4 жыл бұрын
खुपखूप धन्यवाद, आपण शूरवीर संभाजी महाराजां बद्दल माहिती दिली . खरोखर बापसे बेटा सवाई, ही म्हण खरी ठरली. छत्रपती शिवाजी महाराजांहूनही त्याचे पुत्र संभाजी महाराज शूरवीर होते.
@warriorbrat5620
@warriorbrat5620 3 жыл бұрын
अलाहाबाद च प्रयागराज झालं परंतु औरंगाबाद च संभाजीनगर कधी होणार 🚩🚩 2023 झालं एकदाच छत्रपती संभाजी नगर
@sanatani325
@sanatani325 Жыл бұрын
Zal ki ra
@periodicindians
@periodicindians Жыл бұрын
Zal
@umagharge3605
@umagharge3605 Жыл бұрын
श्रीछत्रपती संभाजीमहाराज नगर🙏
@msk27cricketer
@msk27cricketer 4 жыл бұрын
संभाजी महाराज यांना दैवत मानतात त्यांनीच like karave
@akshayrautvlogs1390
@akshayrautvlogs1390 Жыл бұрын
Devapekshahi jasti manto ❤️🚩🚩🚩 जय शंभुराजे जय शिवराय
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 4 жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय श्री छत्रपती संभाजी महाराज कि जय👑👑🚩🚩
@mrudangsagar119
@mrudangsagar119 4 жыл бұрын
जय शंभूराजे . खूपच छान माहिती दिला भाऊ. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. आमचे शंभूराजे आम्हासाठी देव आहेत. जय शिवराय जय शंभूराजे ....
@shaileshmpatil4449
@shaileshmpatil4449 4 жыл бұрын
🙏🙏क्षत्रियकुलावतंस श्री श्री श्री छत्रपती शंभुमहाराज माझ्या देवाला मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏
@aniketbedekar8313
@aniketbedekar8313 4 жыл бұрын
इतिहासाच्या पुस्तकात हा धडा कुठचं नव्हता....धन्यवाद दादा...
@PEPYPUPPY
@PEPYPUPPY 4 жыл бұрын
आपली इतिहासाची पुस्तके आणि आपण शिकलेला इतिहास ह्या बद्दल न बोललेलंच बर. तो एक फार मोठा विनोदाचा विषय आहे.
@supriyawagh5341
@supriyawagh5341 4 жыл бұрын
शंभू राजेंचा इतिहास अभ्यासाला नाहीच!..आणि इतिहास अभ्यासात असून असून किती देणार?त्यालाही काही मर्यादा येतात.म्हणून खरा इतिहास अभ्यासातील पुस्तके नाही तर संदर्भग्रंथ किंवा इतिहासकालीन ग्रंथ वाचायला हवेत..
@supriyawagh5341
@supriyawagh5341 4 жыл бұрын
@@PEPYPUPPY आपण शिकलेल्या इतिहासात आतापर्यंत कधीही न बदलेलं पुस्तक म्हणजे इयत्ता चौथीला असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास!यात महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र ते महाराज्यांच्या मृत्यपर्यंत जी माहिती दिली आहे त्यात कुठेही अतिरंजित किंवा खोटे किंवा चुकीचे असे काहीही वाटत नाही. तसेच नंतरच्या इयत्तात समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक, इंग्रज राजवटीचा व त्यांना घालवून देऊन स्वातंत्र्यानंतरचा इतिहास दिला आहे. त्यात ही आपण म्हणता तस कुठेही आढळत नाही...किमान महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पुस्तकात तरी आतापर्यंत तस वाटलं नाही...
@narayanghuge8568
@narayanghuge8568 4 жыл бұрын
धर्म वीर संभाजी महाराज हे सर्वच क्षेत्रात हुशार होते.आणि त्यांना विज्ञानाचे महत्त्व पटले होते हे लक्षात येते.आणि त्याचा वापर देखील केला होता.अशा या शूरवीर,महाप्रराक्रमी , व मुदसदी सुपुत्राला मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम. जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान. आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.
@sagarkolhe3464
@sagarkolhe3464 4 жыл бұрын
खुपच छान वर्णन केलेस, पूर्ण दृश्य दृष्टि समोर दिसु लगल , ...... परंतु हा आणि असा इतिहास गैर मराठी ना पन समजला पहिजे .. या साठी कहीं विशेष करता आले तर पहा ही विनंती..
@pradnyamagare4328
@pradnyamagare4328 4 жыл бұрын
Very nice video Sagar sir 🌹. Shambhu Raje hyanchya babtit navin mahit tumhi smor aanli so thnx 👌🙏 💐 🚩🚩🚩 Jay jijau 🚩🚩🚩 Jay shivraay 🚩🚩🚩 Jay Shambhu Raje 🚩🚩🚩😊🌹🌹🌹
@nakshemaharudra4731
@nakshemaharudra4731 4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 💐💐💐
@ashokpaikrao4743
@ashokpaikrao4743 7 ай бұрын
खूप छान माहिती. छत्रपती sambhaji राजे यांची धन्यवाद मदने साहेब
@udaygurav4662
@udaygurav4662 4 жыл бұрын
छत्रपती धर्मविर संभाजी महाराज कि जय
@ashwinibhavar8573
@ashwinibhavar8573 4 жыл бұрын
छत्रपती संभाजीराजे हे एक उत्तम राजे होते म्हणून तर छत्रपती संभाजीराजे आणि सर्व शूरवीर मावळे यांना माणाचा मुजरा 🚩🚩 जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🔥 जय
@SagarMadane
@SagarMadane 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩 माझ्या सर्व व्हिडीओ वर तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@vijaykawade4597
@vijaykawade4597 4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय... गनिमी काव्याच्या जैविक अस्त्राची सुरुवात करणारा राजा
@santoshsurawas7746
@santoshsurawas7746 3 жыл бұрын
🚩🚩👉Dharmvir Shivajiputra SAMBHAJI👑 Maharaj yanna trivar manacha mujara
@shivajibhosale4516
@shivajibhosale4516 4 жыл бұрын
छत्रपती संभाजी राजे भोसले यांचा इतिहास छान समजून सांगता तुम्ही कोणत्या पुस्तकातून अभ्यास केला आहे पुस्तकाचे नाव सांगा अशी आपणास नम्र विनंती आहे 🙏🙏🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩दैवत 🙏🙏🙏
@jayramrane5969
@jayramrane5969 4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
@roshandhamde2601
@roshandhamde2601 4 жыл бұрын
छत्रपती शंभू राजांना हरवण्याची, मुघलांची औकात नव्हती, अशा महापराक्रमी, बुद्धिमान, शंभूराजांना मानाचा मुजरा.
@vijaylande7868
@vijaylande7868 4 жыл бұрын
संभाजी महाराज की जय
@vidyakamble4324
@vidyakamble4324 4 жыл бұрын
खूप सुंदर माहिती आहे, संभाजी राजे खूप हूशार होते, शक्तिपेक्षा अधिक युत्तीने लढाई करायचे.संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा
@shubhamrakhonde3924
@shubhamrakhonde3924 4 жыл бұрын
⛳️⛳️जय भवानी जय जीजाऊ जय शहाजी राजे जय सईबाई जय शिवराय जय शंभु राजे⛳️⛳️
@anandpatil4815
@anandpatil4815 4 жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे हरहर महादेव
@ashokpaikrao4743
@ashokpaikrao4743 7 ай бұрын
धन्य ती जिजाऊ जिने दोन -दोन छत्रपती घडवलेत. C Sambhaji राजे यांना मानाचा मुजरा. मदने सर खूप इतनभूत माहिती सडेतोडपने स्पष्ठ माहिती. जय शिवराय.
@SagarMadane
@SagarMadane 7 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️ जय शिवराय 🚩
@udaygurav4662
@udaygurav4662 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती धर्मविर संभाजी महाराज की जय जय जिजाऊमाता आई तुळजाभवानी हर हर महादेव
@santoshbet1661
@santoshbet1661 4 жыл бұрын
🚩🚩जय शंभुराजे जय शिवराय 🚩🚩
@yogeshbelekar1720
@yogeshbelekar1720 4 жыл бұрын
Sagar Dada tumcha Aasha videos mule chatrapati Shivaji maharaj Ani Chatrapati Sambhaji maharaj yanchi Khup mast Ani helpful mahiti milte . Hi mahiti aplya school books madhe nahi milat ......Tula tuza channel la Ani Tula khup sare Yash milave hich maharajancha charni prarthana... Jai jijau Jai Shiv ray Jai shambhuraje....🚩🚩🚩🚩🇮🇳😄😄
@santoshshivalkar1169
@santoshshivalkar1169 4 жыл бұрын
Jay Bhavani Jay Shivaji Jay Sabhaji
@adv.nitinbabar4925
@adv.nitinbabar4925 4 жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करताना केली जाणारी लांबलचक घोषणा कोणती? त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे? ही घोषणा कुणी आणि कधी लिहिली? , Documentation Executive (2016-वर्तमान) मला जितकी माहिती आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार घोषणा तयार केल्यात . पण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी केली गेलेली घोषणा . मराठी तिला गारद असे म्हटले जाते. ती खालील प्रमाणे *आस्ते कदम* *आस्ते कदम* *आस्ते कदम* *महाराsssssज* *गडपती* *गजअश्वपती* *भूपती* *प्रजापती* *सुवर्णरत्नश्रीपती* *अष्टवधानजागृत* *अष्टप्रधानवेष्टित* *न्यायालंकारमंडित* *शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत* *राजनितिधुरंधर* *प्रौढप्रतापपुरंदर* *क्षत्रियकुलावतंस* *सिंहासनाधिश्वर* *महाराजाधिराज* *राजाशिवछत्रपती* *महाराजांचा विजय असो.* छत्रपती शिवरायांची गारद आणि तिच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ *छत्रपती शिवरायांची गारद आणि तिच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ* *गडपती* - गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य (राज्य) आहे असे महाराज. *गजअश्वपती* - ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं. म्हणुन गजअश्वपती हा शब्द आपण वैभवसंपन्नतेचे प्रतीक होता असे म्हणता येईल.) *भूपती प्रजापती* - वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज. *सुवर्णरत्नश्रीपती* - राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे आधिपत्य (मालकी) आहे असे महाराज. (शिवरायांच्या बाबतीत ३२ मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती.) *अष्टावधानजागृत* - आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज. *अष्टप्रधानवेष्टीत* - ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज. *न्यायालंकारमंडीत* - कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज. *शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत* - सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले महाराज. *राजनितीधुरंधर* - आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनितीमध्ये) तरबेज असलेले महाराज. *प्रौढप्रतापपुरंदर* - मोठे शौर्य गाजवुन ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज. *क्षत्रियकुलावतंस* - क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा (अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज. *सिंहासनाधिश्वर* - जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच ३२ मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज. *महाराजाधिराज* - विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज. *राजाशिवछत्रपती* - ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज. . . जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SagarMadane
@SagarMadane 4 жыл бұрын
जय शिवराय 🙏🚩🚩😊
@bhudunoobhai7706
@bhudunoobhai7706 4 жыл бұрын
Bhidoo Kya liku or Kya bolu Kuch samajme ni aa rahela hega to tum khudach samaj jayeo............ JAY JAY RAGHUVEER SAMARATH............
@lifeisnoteasy2026
@lifeisnoteasy2026 4 жыл бұрын
mast
@avinashpatil3652
@avinashpatil3652 4 жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@rskeshshinde6071
@rskeshshinde6071 4 жыл бұрын
खुप छान माहीती दिली भाऊ जय शिवराय
@falgun0012
@falgun0012 Жыл бұрын
राजे राजे राजे शंभूराजे
@surajayare5862
@surajayare5862 4 жыл бұрын
🔥🙏जय शंभराजे 🙏 🔥
@sharmilagharat9416
@sharmilagharat9416 4 жыл бұрын
He tar khup motha jaivik astra Chhatrapati Sambhaji Maharajanni, mughalan var tak la ani Mogalanchi accal thikanavar anli. Aurangajebala ani tyachya murkh mulala Maratha sainyachi ani Rajanchi takat dhakhvali dili Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje Jai Khulmuktyar Maharani Yesubai saheb 🇮🇳🇮🇳🇮🇳👍 Sagar Dada You are great👍
@SagarMadane
@SagarMadane 4 жыл бұрын
जय शिवराय... जय शंभुराजे 🙏😊🚩
@dhirajdhumal7138
@dhirajdhumal7138 4 жыл бұрын
अदभुत तलवार न उचलता युद्ध जिंकला राजा गर्व आहे मला मी मराठी असल्याचा गर्व आहे मला शंभू महाराजांचा हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी
@pravinsawant6361
@pravinsawant6361 4 жыл бұрын
जय शंभूराजे
@dhirajdhumal6698
@dhirajdhumal6698 4 жыл бұрын
जय शंभु राजे 🚩
@kamleshkale8164
@kamleshkale8164 4 жыл бұрын
Har Har Mahadev .....Jay Chhatrapati Shivaji Maharaj ..Jay Shambhaji Maharaj.
@mehulkadale7594
@mehulkadale7594 4 жыл бұрын
Tumcha avaj aikun ani raje che parakram aikun rakt salsalta thank you sagar dada ❤🙏
@chetanbavasakar2951
@chetanbavasakar2951 4 жыл бұрын
Bap se beta savai jay shivray jay shambhu raje
@shantaramkale6169
@shantaramkale6169 4 жыл бұрын
आवेशपूर्ण आवाज व उत्तम निवेदन शैली.
@vickykhadse3825
@vickykhadse3825 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@sandeshhaldankar7763
@sandeshhaldankar7763 4 жыл бұрын
Jai bhavani Jai shivani Jai sambhaji
@bts7wonders960
@bts7wonders960 4 жыл бұрын
Aaj aaplya donhi chatrapatina jaun 350 varshe lotali pan ajunhi akhanda vishwat aaplya Chatrapaticha Dhak aani darara aahe.bhartachya itihasat ajun ase Raje zhale nahi, aani honar hi nahi.Dhanya maharashtra chi bhimi,jyat ase wagh janmala aale.... Chatrapati Sambhaji Maharaj ki Jai. Rajjj tumhala manacha mujara.🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏 .
@vijaybabar7796
@vijaybabar7796 3 жыл бұрын
Khoop chhan sir khoop chaan..salutt aahe tumhala..jay jijau jay shiray .jay शंभुराजे
@KrishnaRenghe-m5u
@KrishnaRenghe-m5u Жыл бұрын
Ashi Sfurtidayak Mahiti Dilyabaddal Aabhar. JAY SHIVAJI JAY BHAVANI JAY SHAMBHURAJE JAY MAHARASHTRA
@omkarghare7214
@omkarghare7214 4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज जगातील अद्वितीय योद्धे
@sahilchougale5464
@sahilchougale5464 4 жыл бұрын
🚩🚩Chhatrapati sambhaji Maharaj🚩 🚩🚩Chhatrapati shivaji Maharaj🚩🚩 aamche Dev aahet 🚩🚩🚩जय शिवशंभू🚩🚩🚩 Sagar dada tumchya karyala Aai bhavani आशीर्वाद देवो
@harshadatakale3958
@harshadatakale3958 4 жыл бұрын
Chatrapati Sambhaji raje ki jay
@mohankokane288
@mohankokane288 4 жыл бұрын
जय शंभू राजे खूप छान दादा🙏
@bts7wonders960
@bts7wonders960 4 жыл бұрын
Sagar Bhau, manapasun tumchya karyala aani Chatrapatichya shiv bhaktila mazha salam...asech video banvit raha.
@anandpatil4815
@anandpatil4815 4 жыл бұрын
Thanks for this information
@dattatraypawale8122
@dattatraypawale8122 4 жыл бұрын
छान माहिती जय जिजाऊ
@nilimashinde161
@nilimashinde161 4 жыл бұрын
Jay Shivray Jay Shambhu Raje 🚩 🚩🚩 Khup chhan mahiti ahe. 🙏🚩
@nikonvision_93
@nikonvision_93 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩
@nikonvision_93
@nikonvision_93 4 жыл бұрын
@All Rounder yes jarur
@pankajchimote7076
@pankajchimote7076 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@bhavinbhosale9603
@bhavinbhosale9603 4 жыл бұрын
जय शिवराय🙏जय शंभूराजे
@1234yutssbsbhshsjjdjaa
@1234yutssbsbhshsjjdjaa 4 жыл бұрын
तुम्ही अतिशय चांगली माहिती दिलीत.छत्रपती संभाजी महाराज की जय
@UmakantNijwante-e4n
@UmakantNijwante-e4n 6 ай бұрын
🚩🌺 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय... जगदंब... जगदंब...🌺🚩...🙏🙏🙏
@shekharjoshi477
@shekharjoshi477 3 жыл бұрын
Chatrapati Sambhaji Maharaj ki Jay
@Bhaicharaogop
@Bhaicharaogop 4 жыл бұрын
Majha raja😍😍😍 jai bhavani, jai shivray, jai shambhuraje. And thank you for providing us this important information.. Keep working keep rocking
@indumatimadane4430
@indumatimadane4430 4 жыл бұрын
Sir bhavani bai hyanchya varti video banva pls.... जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳🧡
@SagarMadane
@SagarMadane 4 жыл бұрын
नक्की बनवू व्हिडीओ 🙏🙂🚩
@somnathyadav5034
@somnathyadav5034 4 жыл бұрын
@@SagarMadane sir, आपल्या संभाजी महाराजांच्या बहीण रानु अक्का यांच्यावर माहिती पण बनवा ,1989 च्या नंतर ची माहिती,करण स्वराज्यरक्षक संभाजी महाराज मालिखेत 1989 ते ...1707 skip केलता म्हणून माहिती नाही सांगितली मालिकेमध्ये
@yashrajpandit3160
@yashrajpandit3160 4 жыл бұрын
Ati sundr jay jijau jay shiv ray jay shmbu raj
@DevrajAgroLovefromYeola
@DevrajAgroLovefromYeola 7 ай бұрын
❤❤धर्मवीर शंभू महाराज की जय❤❤
@bharatpatil860
@bharatpatil860 3 жыл бұрын
।। जय जिजाऊ ।। ।। जय शिवराय ।। ।। जय शंभूराजे ।।
@akshaymore460
@akshaymore460 2 жыл бұрын
हर हर महादेव जय जिजाऊ जय शहाजीराजे जय शिवराय जय शंभुराजे जय सर्व मावळे सरदार जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान
@shekharjoshi477
@shekharjoshi477 3 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय
@yashbhosale8800
@yashbhosale8800 2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩 जय शभु🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 राज🚩🚩🚩🚩🚩🚩 माता जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@prashantdicholkar3457
@prashantdicholkar3457 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवाजी राजे जय संभू राजे
@nileshwaghamare3580
@nileshwaghamare3580 4 жыл бұрын
Dhanyavad.. Durmil mahiti dilya baddhal
@rishiilonda
@rishiilonda 3 жыл бұрын
सागर भाऊ तुमचे खुप आभार मनपुर्वक आभार
@govindfatik606
@govindfatik606 4 жыл бұрын
धर्मविर संभाजी महाराजाना नमन।
@867snehajadhav8
@867snehajadhav8 4 жыл бұрын
Dislike करणार्यांनी बघू नये
@rupali4473
@rupali4473 3 жыл бұрын
बरोबर आहे भावा 🙏
@ramkrushnaingle6981
@ramkrushnaingle6981 3 жыл бұрын
Ho na te bagtat Ani dislike kartat Te annaji pantache mulch
@masneshri191
@masneshri191 4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज great होण्याचे काही कारणं 14 व्या वर्षी संस्कृत मध्ये 4 ग्रंथ लिहिले शिवरायांच्या मृत्यू नंतर 9 वर्ष स्वराज्य वाढवलं डच, पोर्तुगीज, फ्रेंच, टोपीकर, इंग्रजांच्या विरोधात मोहीम यशस्वी केली धर्मनिरपेक्ष नेतृत्व जंजीराची मोहीम आणि बरंच काही जेकी आपल्याला अजून माहीत नाही
@shreyashjodhe5552
@shreyashjodhe5552 4 жыл бұрын
🚩जय शंभुराजे 🚩
@prashantbhanse
@prashantbhanse 4 жыл бұрын
जय शिवराय.... जय शंभूराजे.. 🙏🚩🚩🚩
@mahendraprabhukop9420
@mahendraprabhukop9420 4 жыл бұрын
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय।
@chatenpatil3868
@chatenpatil3868 3 жыл бұрын
🚩,,,,जय जिजाऊ 🚩,,,, जय शिवराय 🚩,,,,जय शंभूराजे,,,,
@prakashkadam4730
@prakashkadam4730 4 жыл бұрын
अप्रतिम..
@sahildhage8155
@sahildhage8155 3 жыл бұрын
हर हर महादेव
@GB9Shorts
@GB9Shorts 2 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩 🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏
@rohansgalaxy
@rohansgalaxy 4 жыл бұрын
Khup Chan video. Tumhi Sambhaji Maharajan badal ajun Chan video banva ani ajun he pn sanga ki jar aple Sambhaji Maharaj atak naste zale tar Kay zala asta.. Karan jar apan compare kela apla desh ani dusrya deshan barobar tar ata Marathi hi international bhasha zali asti.. Karan British anchi vat lagli asti America ani Spain barobar kashe samband Aste.. Karan mi asa aiklay ki Spain cha raja Marathyanna shastra purvacha.. jara abhyas Karun ha ek video banavla tar apla khup abhari hoil. Dhanyavad. Jai Jay Shivrai Jay Sambhaji Maharaj
@atharvajoshi2590
@atharvajoshi2590 4 жыл бұрын
Khoop chan mahiti deli
@harshr6863
@harshr6863 4 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩
@goodtogo2626
@goodtogo2626 4 жыл бұрын
Shambhiraje yana manacha mujra🚩 Har har mahadev Apn kiti bhagywan ki aplyala Shivkalin itihas labhla ahay🚩🙏🏻
@pramodzare485
@pramodzare485 4 жыл бұрын
*╔═════ஜ۩۞۩ஜ═════╗* *✨🚩👑"शंभूराजे "👑🚩✨* *╚═════ஜ۩۞۩ஜ═════╝*
@periodicindians
@periodicindians Жыл бұрын
जय हो शंभु राजे
@SMxYASH
@SMxYASH 4 жыл бұрын
जय शिवाराय जय शंभूराजे 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
@deepakhulmukh5805
@deepakhulmukh5805 4 жыл бұрын
बोला जय शिवराय जय शंभूराजे आम्ही मराठे
@itsparthkgp
@itsparthkgp 4 жыл бұрын
🚩🚩Jai jijau 🚩🚩 🚩🚩Jai shivray 🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩Jai shambhuraje 🚩🚩🚩🚩
@rajadudhawde7569
@rajadudhawde7569 4 жыл бұрын
Sambaji maharaja ki Jay Jay jijavu Jay shivaji ⛳⛳
@ganeshgagearts
@ganeshgagearts 4 жыл бұрын
जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभूराजे
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 10 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 79 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 204 М.
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 39 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 10 МЛН