सुंदर आहे कला. कला जपणं कठीण आहे सुंदर आहे पीउन धींगाणा करणार्या पेक्षा हि. खरी. आम्हा मराठी भारतीय शान आहे माउली सत्य धर्म हेच खरं आहे
@mumbaiindians5224 жыл бұрын
Kk
@विषमुक्तशेती-ड8व3 жыл бұрын
नाद
@kailashkaranjkar99834 жыл бұрын
खऱ्या कलाकाराला वेळ काळ आणि ठिकाणाचे भान राहत नाही. बंधु,सलाम तुमच्या कलेला.
@pawarshivaji79833 жыл бұрын
हे फक्त महाराष्ट्रातच एकाला मिळेल! खुप छान ढोलकी पटू! हार्दिक अभिनंदन!!!
@bhimayedge25884 жыл бұрын
भाऊ ही कला आहे ही कोणीही घेऊशकत नाही सुपर किंग्ज आहे धन्यवाद दादा
@vinayakdsakpal3 жыл бұрын
नवरदेवाच्या चेहऱ्यावरील समाधानी हास्य सांगत आहे त्याला किती आनंद वाटतो आहे !
@nareshsamrit63574 жыл бұрын
अप्रतिम वादन ,कलावंताला एका कलावंताकडून लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
@akashmarkande29104 жыл бұрын
या हौशी नवरदेवाने आपल्या अंगातले चांगले गुण जगजाहीर मोठ्या आनंदात दाखविले.नवीन नवरदेव यातुन काहीतरी अंगीकारुन आपले आनंदी क्षणातले चांगले गुण प्रदर्शन करु शकतात अशा शुभ प्रसंगी
@shrikantkudale37163 жыл бұрын
1 number
@sachinksagar48063 жыл бұрын
Va kya bat he
@gorakhshirsagar96173 жыл бұрын
Qqqq
@santoshshelke28512 жыл бұрын
अफलातून भावा
@santoshshelke28512 жыл бұрын
विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹
@rameshparelwar19353 жыл бұрын
कला ही नैसर्गिक देणगी आहे. खूप छान वाजवत आहे. तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा बाबा.
@BhosDilip-re5cg Жыл бұрын
@R_S GAMER72🔥 😊
@sureshdudhal27124 жыл бұрын
एक वेळ पाहून मनच नाही भरल .....खरच खूप छान ... अप्रतिम ...
@rohitgulik63354 жыл бұрын
आपल्याला तुमची ढोलकी वाजता आवडल मस्त वाजवली तुमी ही कला आयुष्यभर घालवु नका मस्त वाजवली suparrrrrrrrr❤✌😍
@aniljadhav92853 жыл бұрын
अप्रतिम फारच सुंदर! काही म्हणा पण कोणतीही कला असो,मग ती वादनकला असो किंवा गायनकला असो ती एक दैविक देणगी असते.तिचे पालन पोषण आणि संगोपन करणे हे महत्वाचे. ज्यांना या कलेचे देणे जन्म जात लाभले आहे मिळाले आहे, ते किंवा त्या व्यक्ती फार नशीबवान आहेत.अशा या नशीबवान कलाकारांना माझा मानाचा मुजरा. धन्यवाद.
@amolshelke33304 жыл бұрын
चंदन गुरुजी अशी शक्ती पाषाणातून सुद्धा कोहिनूर हिरा तयार करतात🔥🙏🙏
@anilkengar94244 жыл бұрын
गुरु शिष्याची जोडी खरंच लयभारी , सलाम तुमच्या कलेला , 🙏🙏🙏🙏🙏 कलेचं महत्व , कलेची जाणीव कलाकारांलाच जास्त असतं पण , कलेला दाद देणारं रसिकच मायबाप असतं 👍👍🙏🙏🙏🌹🌹
@pavanovhalofficial90904 жыл бұрын
वा स्वप्निल दादा क्या बात है गुरुजी तुमच्या आशीर्वादाने मी स्वतः खूप आनंदी आहे😘😘😘🙏🙏🙏
@truptikhare61453 жыл бұрын
खुप छान. मंत्र मुग्ध करून टाकले. हे कलेप्रतिच खरं प्रेम व प्रामाणिकपणा आहे.हि आणि अशा असंख्य कला आहेत कि कायम जिवंत राहिल्या पाहिजेत.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@nitinvichare85354 жыл бұрын
कला हि अशी एक देणगी आहे ती फक्त कलावंतालाच मिळते छान बेटा खुप छान तुम्हा दोघा उभयतांस शुभ आशिर्वाद
@kishordhutadmal56624 жыл бұрын
खूप छान वाटत चंदन दादा कलावंत यांना. प्रोत्साहन प्रेरणा देतात ढोलकी. तर एकच नंबर वाजवली. वा खूप छान
@pankajdambale46033 жыл бұрын
Gfj
@ankush07ankush893 жыл бұрын
अरे आपला स्वप्नीलभाऊ आधीपासूनच फुल्ल प्रोफेशनल आहे. तो काय कोणी नवखा वादक नाही. स्वप्नील दादाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा !!! 💐💐💐💐
@pramodacharekar28423 жыл бұрын
वा,वा!!!!मस्त,लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा, असेच लोकांना आनंद देत रहा. आपोआप आनंदी रहाल.खूप खूप शुभेच्छा. प्रमोद आचरेकर, लोअर परेल.
@hemantthorat50514 жыл бұрын
चंदन कांबळे एक गुरू म्हणून तुम्ही तुमची कला ही सगळ्यांना शिकवता , यापेक्षा उत्कृष्ठ काम कोणताही आसू शकत नाही...,
@abhimanyutakale57354 жыл бұрын
Lo Lo
@hemantthorat50514 жыл бұрын
@@abhimanyutakale5735 .......?
@sahilulmale49633 жыл бұрын
Uuu
@sagardhoke5894 жыл бұрын
4 वेळा बघितला विडिओ। अजून मन भरलं नाही, खूपच सुरेख ताल👌
@policepatilsinger4254 жыл бұрын
भाऊ एकच नंबर हे फक्त आपण आणि आपणच करू शकतो बहोत बढिया👌👌👌👌👌
@rahuladmane93043 жыл бұрын
वा वा वाह मानले त्या विनंती 🙏करणाऱ्यांना आणि बेधडक नवरदेवाला 🏋🏋खुप भारी दणका 💪मस्त मस्त नवरदेव💂 अंगठी💪 काढून जोर लावल्याबद्दल 🏆🏆🌹🌹🎊🎆🌻
@sriprasadmekale66614 жыл бұрын
लय भारी ढोलकी वादक आणि गुरू चंदन जोडी व्हा क्या बात है ❤️👌👍🙏
@jagannathukirde15473 жыл бұрын
खुपच छ्यान जिसके अंगी कला उसका भला,👌👌लग्गाच्या सुभेछ्या जय हारी
@santoshpandharmise56473 жыл бұрын
वा...वा..दादा कलेला दाद दिली भाऊ . पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@suhaskulkarni44703 жыл бұрын
आपणा उभयतांना अनेक शुभेच्छा. अप्रतिम कलाकार.🙏
@saliljoshi24704 жыл бұрын
वा!!!👌👍याला म्हणतात कलाकार.जीते रहो.तुझ्या ढोलकी सारखंच तुझं आयुष्य फुलत राहो अशी शुभेच्छा 💐💐
@shivajishende82193 жыл бұрын
Very nice
@akashpatil97223 жыл бұрын
ढोलकी सुंदर वादन दादा लग्नच्या हद्रिक सुभेच्छा
@arungholap84573 жыл бұрын
वा खूप छान आपण स्वताच्या लग्नात डोलकी वाजवली येक जीवन भर आठवण मनापासून हार्दिक शुभेच्छा न.1
@Saijadhav5433 жыл бұрын
याला मनतात कला आणि संगीताची आवड हावशेला मोल नाही सलाम तुला मिञा
@eknathmahajan71724 жыл бұрын
शुभ आशिर्वाद तुम्हाला सुख समृद्धी लाभो तुमच्या ढोलकी ला प्रणाम
@bansigund89434 жыл бұрын
Very nice.👌👍👍👍👍👍🌹🙏🙏
@uttamkale94913 жыл бұрын
वा" खूप छान ढोलकी वादन. पुढील आयुष्यासाठी सुंदर शुभेच्छा.
@chaitikadevkate48024 жыл бұрын
Jabardast.....hats off bhau....dholki vaajayla lagli n gadi gung zala....angathi suddha kadli.....purn dehbhaan visarla gadi.....yala mhantat kala.....maanl bhau tula
Ekdum zakaaas today morning seems very beautiful.. My best wishes to newlyweds. Regards from Rajkumar Lavangare Muscat oman
@prashantkawale45914 жыл бұрын
Wooooow.... Superb talent ever unimaginable... Hats off to you...🙏🙏🙏🙏👌👌👌🙏🙏🙏
@satishmane28263 жыл бұрын
वहिनीच्या डोक्यावरून गेलं भावा अतिशय सुंदर भावा
@dr.vishalmisal36354 жыл бұрын
वाह रे ....एकदम कडक .....असेच तुमचे आयुष्य भर भरू दे
@sandipshendagemastahe6554 жыл бұрын
एकच नंबर भाऊ.ढोलकी वादन
@balasahebmhetre9214 жыл бұрын
ह्या वेळी कला जपणे म्हणजे थोर कलावंत दंडवत माझा ह्या कले साठी
@pandurangkhanderaoladegaon5546 Жыл бұрын
फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय ढोलकी वादन आणि हालगी वादन.शुभ लग्न हार्दिक हार्दिक शुभेच्छा अनेक अनेक आशिर्वाद पुढील वाटचालीसाठी अभिष्टचिंतन पुढील वाटचाल आरोग्यदायी आनंददायी सुखसमाधान कारक भरभराटीची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@शिवसहाराबँन्ड4 жыл бұрын
क्या बात है नवरदेव दादा खुप खुप शुभेच्छा तुम्हाला मनापासून 🌹🌹🌷🌷👌
@digambardolare93323 жыл бұрын
एक झलक सबसे अलग हैं भाई लातुरकर 👍👍
@yogeshshikhare61534 жыл бұрын
ढोलकी ची ताल ऐकुन पोट भरलं जेवण कॅन्सल
@balugadade37703 жыл бұрын
वा क्या बात है बिडु वा मजा आया
@jagutaimohite1884 жыл бұрын
खुपच छान भाऊ तुमची कला सादर केली अभिमान वाटतो मला
@devidassumbe50694 жыл бұрын
खरंच भावा तुझा नाद खुळा , अतिशय सुंदर
@ankush07ankush893 жыл бұрын
स्वप्नील दादा, आपण तुझा पहिल्यापासूनच फॅन आहे....😀🤗🤗
@santoshkamble97314 жыл бұрын
कला हेच खरे जीवन आहे 💃
@samindarkadam38284 жыл бұрын
वाह मस्त रे पठया👌👌
@vitthalgejage7584 жыл бұрын
क्या बात हे गूरूजी एक नबंर नवरदेव शुभेच्छा तूमाला
@arunpatilmyself18694 жыл бұрын
लय भारी भाऊ तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@dattatraymali1654 Жыл бұрын
भारी कलाकार हाय राव
@MaduķarAmbekar Жыл бұрын
खुपच सुंदर आणि छान, नवजिवनाचे हार्दिक शुभेच्छा
@shaikhsss64612 жыл бұрын
Kya baat hai bro... Shadi Mubarak... Great talent..
@sitaramborkar49144 жыл бұрын
नवरदेवाच्या ढोलकी वदनाच्या कलेला दंडवत आणि लग्नाच्या शुभेच्छा.
@thamarawate41033 жыл бұрын
हल्ली हा ढोलकीच्या नादच कानावर येत नाही ही कला जिवंत राहील की नाही याची काळजी वाटते . पण खूप छान वाजवली मीत्रा ढोलकी
@uttambamane82363 жыл бұрын
जबर्दस्त Bhawan Majya आली
@abhijitkher1453 жыл бұрын
Great. Wish you great success ahead. God bless both of you. Wishing you. Healthy, Wealthy and blessed life. 🙏🙏
@mhkadam63523 жыл бұрын
चंदनजी खरंच खुपच छान,कलाकार तो कलाकार असतो ,असंच ढोलकी च्या तालानुसार आपलंही वैवाहिक जिवन सुख समृध्दीने फुलो
@balasahebmhetre9214 жыл бұрын
चंदनगुरुजी ज्या ठिकाणी आहेत तिथं हे शक्य आहे
@bhaukamble5164 жыл бұрын
नाद खुळा भावा सलाम तुझ्या कलेला
@amargaikwad21313 жыл бұрын
कला आहे त्याला काय लाजायच वाजव जोरात ,👌👌👌👌👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️🌹🌹🌹🌹🌹🌹 एकच नंबर
@newtechmobilerepairingcent77354 жыл бұрын
क्या बात है धुले मियाँ। बहुत बहुत बधाई
@sureshpatil76283 жыл бұрын
Best kalakar.....jabardast....tumha doghaa....aayushala shubheshya
@ankushshinde8404 жыл бұрын
वारे पंंडीत वा ...मानल दादा तुला ...वा असा कलाकार अप्रतिम .....यापेक्षा कलेचा आनंद वेगळा तो काय ....तुम्हा पतिपत्नीला शतायुष्य लाभो ... 9970105284🏵️🤚🏵️
@ashishlimbure79204 жыл бұрын
1 नंबर युवा कलाकार आहात.
@ramdasavhad67644 жыл бұрын
खूप छान ढोलकी वाजवली तुम्ही नवरदेव 👍👍 अशीच कला जपा आणि खूप मोठे नाव कमवा या शेत्रात 🙏🙏🙏
@rushikeshsakhre30413 жыл бұрын
क्या बात हे नावरोबा , भारीच 🔥🔥🔥🔥🔥
@bhimayedge25884 жыл бұрын
जबरदस्त झकास अप्रतिम लाजवाब आहे सलाम आहे तुमला आहे दादा
@sudambanate21944 жыл бұрын
अप्रतिम अतिविशेष अतिसुंदर हाडाचा वादक कलाकार यश किर्ती सुखसमृद्धी लाभो सुखाचा संसार होवो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना
@vilasvaydande26764 жыл бұрын
मित्रा तुला लाख लाख शुभेच्छा
@gopalrajekhade3 жыл бұрын
वा रे मेरे शेर.मन जिंकल भावा मन जिंकलं रे
@rajusawant72043 жыл бұрын
Ek Number Bhava Aangavar kate Aaley mast 👌
@madhavchate2654 жыл бұрын
लई भारी मित्रा!👌👌🌹🌹🙏🙏
@adhinathshirke40183 жыл бұрын
मस्त व्हिडिओ आहे एकदम मस्त 👌👌👌👌👌👌👌👌👍✌
@akashkamble840926 күн бұрын
मस्त मस्त मस्त मस्त रे भावा 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@sachinkamble68763 жыл бұрын
जय भीम जय लहुजी गुरुजी
@mahendrabhojane33984 жыл бұрын
वा वा क्या बात है भावा १ च नंबर 👌👌👌👌
@खादाडखाव3 жыл бұрын
लढ..एक नंबर,जिकलस भावा..👌👌👌😀😀
@LaxmikantIdalwar3 жыл бұрын
क्या बात है...बहुत बढिया..👌👌
@shrikantmisal12714 жыл бұрын
एक नंबर गुरूजी
@rajeshkshirsagar23243 жыл бұрын
हाडाचा कलाकार🎨🎭🙋
@fukaraboy62763 жыл бұрын
Waw तुझा नाद खुळा भावा एकच नंबर
@Arun-qy7io3 жыл бұрын
नाद खुळा ढोलकी वाजवली🔥🔥🔥
@gabhoite4 жыл бұрын
अप्रतिम कला, अप्रतिम वादन 👍
@sagarlande50943 жыл бұрын
👏💐👌👍🙏 लयभारी , खतरनाक ❤️
@balajikengar49683 жыл бұрын
क्या बात है अप्रतिम वादण खूप छान
@mangeshkadam55984 жыл бұрын
Jabardasta Bhava. He Kala Japun Thev. MangalParinay Sukhi Bhav.