Рет қаралды 193,979
पैलवान चंद्रावर पाटील कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीमध्ये सराव करीत असे, तर गोल्डन सिंग हे सांगलीच्या तालमीमध्ये सराव करत होते. दोन्ही मल्लांनी मैदानी कुस्तीमध्ये अनेक नामवंत मल्लांना पराजित केलेले असल्यामुळे चंद्रहार विरूद्ध गोल्डन या कुस्तीकडे अनेक लोकांच्या नजरा लागल्या होत्या.
चंद्रहार पाटील
चंद्रहार पाटील महाराष्ट्र केसरी कुस्ती
चंद्रहार पाटील बैलगाडा शर्यत
चंद्रहार पाटील शिवसेना
चंद्रहार पाटील शिवसेना प्रवेश rally
chandrahar patil bailgada
chandrahar patil youth foundation
chandrahar patil latest news
#chandraharpatil #Goldansingh #कुस्ती
------------------------------------------------------
नमस्कार, कुस्ती हेच जीवन kusti hech jivan या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. कुस्ती क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला घरबसल्या पाहता याव्या यासाठी कुस्ती हेच जीवन डिजिटल मीडिया कंपनी सदैव तत्पर आहे. आपल्या मातीतील खेळ वाढावे व या खेळांना डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी मिळावी यासाठी आम्हची संपूर्ण टीम काम करते आहे
mail id- kustihechjivan@gmail.com
------------------------------------------------------
follow us on:
fb page: https: // kustihechjivan
blog: kustihechjivan.blogspot.com/
Instagram: Instragram.com/kustihechjivan
Subscribe to kustihechjivan here: / kustihechjivan