थारचं मैदान घेणारे चंद्रहार पाटील पैलवान म्हणून कसे होते | Chandrahar Patil | Bailgada Sharyat |

  Рет қаралды 36,349

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Жыл бұрын

थारचं मैदान घेणारे चंद्रहार पाटील पैलवान म्हणून कसे होते | Chandrahar Patil Bailgada Sharyat | Chandrahar Patil Kusti | Vishaych Bhari
मंडळी सध्या महाराष्ट्रात यात्रा जत्रांचा मौसम सुरुय. त्यानिमित्तानं ठिकठिकाणी कुस्त्यांची मैदानं, बैलगाड्यांची मैदानं आयोजित केली जातायत. पण जिकडं जाईल तिकडं फक्त एकाच गोष्टीची निब्बार चर्चाय अन ती म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या रुस्तम ए हिंद किताबाच्या थार मैदानाची. महत्वाचं म्हणजे तो शर्यतीचा आड्डा कोणत्याही यात्रेनिमित्त नसून पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नावे सुरु झालेल्या युथ फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केला गेलाय. ही ताकदय पैलवान चंद्रहार पाटील यांच्या कर्तृत्वाची. उगाचं नाय लोकं त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत. आज लाखो कुस्तीप्रेमीच्या गळ्यातले ताईत म्हणून चंद्रहार पाटील यांना ओळखलं जातंय. पण त्यांचा इथवरचा प्रवास अजिबात सहजसोपा नव्हता बरं का. त्यासाठी त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्यात. कुस्तीतल्या राजकारणाला बळी पडून सुद्धा त्यांनी एवढी मोठी उंची गाठलीये. आजच्या या व्हिडिओत आपण पैलवान चंद्रहार पाटील यांच्या त्याचं तुफानी कुस्तीप्रवासाची माहिती जाणून घेणारंय...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#chandraharpatil
#chandraharpatilkusti
#महिंद्राथारमैदानभाळवणीLIVE
#Mahindratharmaidanlive
#bhalvalimaidanlive
#sharyatlive
#bailgadasharyat
#चंद्रहारपाटीलमैदान
#चंद्रहारपाटीलमैदानLive
#चंद्रहारपाटीलमैदानलाईव
#BailgadaSharyatLive
#bailgadasharyat
#chandraharpatilstatus
#chandraharpatiltalim
#chandraharpatilnews
#chandraharpatilvideo
#aslamkazivschandraharpatil
#aslamkazivschandraharpatil
#maharashtrakesarichandraharpatil
#chandrahaspatilkusti
#vitachandraharpatil
#chandraharpatilstatus
#latestnewschandraharpatil
#pailvanchandraharpatilprakaran
#bhalavanipailwanchandraharpatil
#chandrahardada
#chandrhar
#wrestlerchandraharpatil
#chandrakantpatil
#chandraharnews
#चंद्रहारपाटील
#पैलवानचंद्रहारपाटील
#डबलमहाराष्ट्रकेसरीपैलवानचंद्रहारपाटील
#पैचंद्रहारपाटील
#चंद्रहारपाटीलमुलाखत
#अस्लमकाझीचंद्रहारपाटील
#पैलवानचंद्रहारपाटीलविटा
#अस्लमकाझीविचंद्रहारपाटील
#पैलवानचंद्रहारपाटीलबैलगाडीशर्यतविटा
#राष्ट्रकुलकुस्तीआखाडाविटाचंद्रहारपाटील
#पुणेमहाराष्ट्रकेसरीचंद्रहारपाटीलआणिअभिजितकटकेएकाचहाफमध्ये
#पुणेमहाराष्ट्रकेसरी
#डबलमहाराष्ट्रकेसरीचंद्रहारपाटील
#महाराष्ट्रकेसरी
#chandraharpatil
#bhalvanibailgadasharyat
#bailgadashryatthar
#bailgadasharyat
#rustamahind
#chandraharpatilnews
#chandraharpatilmaidan
#maharashtrakesarichandraharpatil
#chandraharpatildoublemaharashtrakesari
#chandrhar
#punemaharashtrakesari2017
#chandraharpatilloss
#chandrahardada
#patil
#punemaharashtrakesari2017
#chandraharpatilinterview
#chandraharpatil
chandrahar patil,chandrahar patil news,chandrahar patil kusti,chandrahar patil video,aslam kazi v chandrahar patil,aslam kazi vs chandrahar patil,maharashtra kesari chandrahar patil,chandrahas patil kusti,vita chandrahar patil,chandrahar patil status,latest news chandrahar patil,pailvan chandrahar patil prakaran,bhalavani pailwan chandrahar patil,chandrahar dada,chandrhar,wrestler chandrahar patil,chandrakant patil,chandrahar news
चंद्रहार पाटील,पैलवान चंद्रहार पाटील,डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील,पै. चंद्रहार पाटील,चंद्रहार पाटील मुलाखत,अस्लम काझी चंद्रहार पाटील,पैलवान चंद्रहार पाटील विटा,अस्लम काझी वि चंद्रहार पाटील,पैलवान चंद्रहार पाटील बैलगाडी शर्यत विटा,राष्ट्रकुल कुस्ती आखाडा विटा चंद्रहार पाटील,पुणे : महाराष्ट्र केसरी : चंद्रहार पाटील आणि अभिजित कटके एकाच हाफमध्ये,पुणे : महाराष्ट्र केसरी : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पहिल्याच फेरीत बाद,महाराष्ट्र केसरी

Пікірлер: 28
@kartikwayphalkar4216
@kartikwayphalkar4216 Жыл бұрын
पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी तुग सांगली यांची मुलाखत घेया
@rohitlohar3760
@rohitlohar3760 Жыл бұрын
Maharashtra Kesri Pailwan Sanjay Dada Patil yanch Khup Mothe Molache Yogdan aahe Chandrahar dada Patil Yancya Yashyamdhe. 🙏
@akshaysheth6531
@akshaysheth6531 Жыл бұрын
The City Of Gold ( Vita ) ❤️🏆🥇🌟
@sayajibudhavale6535
@sayajibudhavale6535 Жыл бұрын
चंद्रहार पाटील कुस्ती क्षेत्रात नबंर एकचे पैलवान
@AaslamShekh-rb1vi
@AaslamShekh-rb1vi 3 ай бұрын
कुस्ती कोणतीही असो, मैदान चंद्रहार दादाच मारणार 💯
@RajuPatel-ir8gp
@RajuPatel-ir8gp Жыл бұрын
सिकंदर पहिलवान यांची मुलाखत घ्यावी ही विनंती🙏🙏🙏
@prithyedage9920
@prithyedage9920 Жыл бұрын
महाराष्ट्र केसरी संजय पाटिल यांचा पण त्याना मार्गदर्शन होते
@vishallondhe5551
@vishallondhe5551 Жыл бұрын
चंद्रहार पाटील यांच्या JCB चा हाप्ता माझा कडे होता पण मी केव्हा मागायला गेलो नाही कारण मला कंपनी वाल्याने समज दिली होती की कधी जाऊ नका मागायला हप्ता कारण ते महाराष्ट्र केसरी आहेत नुसता फोन करा पण बोलताना जपून बोला तेव्हा तहसील दाराला मारलं होतं केस चालू होती मी पण लय ताकतं लावली नाही कारण मला पण कुस्ती विषय अपूकी होती.....
@royalmaharatha6678
@royalmaharatha6678 Жыл бұрын
अहो मोतीबाग नाही सर्वप्रथम ते उत्तमराव पाटील यांच्याकडे होते कसबा बावडा येथे चंद्रहार पाटलासोबत मीसुद्धा लढत मेहनत केली व उत्तमराव पाटील सर यांच्याकडं सराव करीत होतो आणि त्याकाळचे नावाजलेले पैलवान मोहन माळी सांगलीचे कडेगाव येथील ते राहिला आहे तसेच गुंडा पाटील यांना विचारावा सर्वप्रथम कुठे होते चंद्रावर सराव करण्यासाठी
@aniketphatak96
@aniketphatak96 Жыл бұрын
बकासुर आणि महिब्या Thar चे मानकरी ❤🚩⚔️🔥
@omkarFact_
@omkarFact_ Жыл бұрын
पै माऊली जमदाङे
@gorakhkhatal5630
@gorakhkhatal5630 Жыл бұрын
मस्त ❤❤
@tanmaysawant226
@tanmaysawant226 Жыл бұрын
विटेकरांच नियोजन ✌️🔥👑
@vishalc96
@vishalc96 Жыл бұрын
Bhava tu laych bhariy lay bhari mahiti sangtos khup chan tuzamule roj navnavi mahiti milatey maharashtrat ky chalay te te tuzya kadun kalate kharch tuza vishaych bhari❤
@rajshekhardevane3273
@rajshekhardevane3273 Жыл бұрын
नाद नाही करायचा दादा चा $$$
@anandmane6802
@anandmane6802 Жыл бұрын
Sir tumhi continue information detay kothe hi n stop hota khup khup chan...
@user-up9ge8cf5f
@user-up9ge8cf5f Жыл бұрын
शाहिर चन्या गाडी चांगली पळत होती, गाडीला गती होती 💐💐💐💐💐💐💐🙏🙏
@ganpatisalunkhe344
@ganpatisalunkhe344 Жыл бұрын
🙏🙏
@vaibhavnhavakar2600
@vaibhavnhavakar2600 Жыл бұрын
Pailvan Chandrahar dada Patil ❤❤
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 Жыл бұрын
पैलवान म्हणून कसे होते?होते?होते म्हणजे?कसे आहेत म्हणा.
@abhijitmane9143
@abhijitmane9143 Жыл бұрын
हिंद केसरी गणपतराव आंदळकर पे.सांगली चे नाव घेयाचे राहिले कि राव
@amarkadam009
@amarkadam009 Жыл бұрын
🐅🐅👍
@sahilmujawar7563
@sahilmujawar7563 Жыл бұрын
Bhalwanikar 💪💪
@vaibhavnhavakar2600
@vaibhavnhavakar2600 Жыл бұрын
लक्ष्मनराव ची माहिती सांगा
@akashjadhav2721
@akashjadhav2721 Жыл бұрын
MH 10
@salunkhesanjay5356
@salunkhesanjay5356 Жыл бұрын
Dmk❤
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 59 МЛН