Chandrakant Patil On Sagesorye | 'सगेसोयरेबाबत अधिसूचना लवकरच निघणार'; चंद्रकांत पाटलांची माहिती

  Рет қаралды 24,610

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#manojjarangepatil #marathareservation #chandrakantpandit #sagesorye #zee24taas
Chandrakant Patil On Sagesorye | 'सगेसोयरेबाबत अधिसूचना लवकरच निघणार'; चंद्रकांत पाटलांची माहिती
मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे लवकरच सगे सोयरेबाबत अधीसूचना निघणार आहे...मराठा आरक्षण उपसमिती प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिलीये...तर ओबीसी आरक्षणाला यामुळे धक्का लागणार नसल्याचा दावाही पाटलांनी केलाय...2017 सालीच मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी रक्त संबंधांमध्ये व्हेरिफिकेशनची गरज नसल्याचा कायदा केला असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी सांगितलं....दोन्ही समाजांना एकत्र बसवून कोणत्याही समाजाचं नुकसान होणार नाही यासाठीच सोमवारची बैठक असल्याचं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलंय...
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 68
@dnyandevshinde5402
@dnyandevshinde5402 Ай бұрын
डोक्यावर घेऊन नाचणार..... पण तुमच्या विश्वास नाही 😡😡
@Sp71407
@Sp71407 Ай бұрын
आम्हाला नाही तर मग कोणालाच नसणार गॅरंटी देऊन सांगतो
@obc7523
@obc7523 Ай бұрын
तुमच्या बापाचे आहे का आरक्षण? तुमच्या पूर्वजांच्या वागण्यामुळे आरक्षण द्यावे लागले सरकारला, जातीवाद तुम्ही केला. , उलट ईडब्लूएस पण देऊ नये तुम्हाला.
@dayanandkharade8722
@dayanandkharade8722 Ай бұрын
चंपा पाटील लोकसभेचे इलेक्शन व्हायच्या अगोदर बोलला होता, की आमचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व मुलींना शिक्षण फ्री करणार, त्या विषयावर बोला अगोदर चंपा जी
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks Ай бұрын
मोतीलाल शर्मा. आचारसंहिता लागे पर्यत सरकार टाईम पास करनार. हे मात्र खरे आहे
@Social_work0322
@Social_work0322 Ай бұрын
सरसकट मिळेपर्यंत विश्वास नाही
@bhakatrajkadam5981
@bhakatrajkadam5981 Ай бұрын
🙏🙏
@kadujiaglawe4674
@kadujiaglawe4674 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा💪
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq Ай бұрын
कसा धक्का लागणार नाहीं हि मीडिया वरती येवून सांगावे
@obc7523
@obc7523 Ай бұрын
येऊ देऊ नका यांना
@rohidassonsale1687
@rohidassonsale1687 Ай бұрын
चंद्रकांत पाटील म्हणजे high court suprem court नाही आणि त्यांच्या व्यक्तव्यानी OBC विचलित होइल मुळीच नाही सविधांनाची लढाई कायद्याची लढाई ही त्याच पद्धतीने लढली जाईल ना की एका दुकाच्या स्टेटमेंट ने.
@pandurangbanskar613
@pandurangbanskar613 Ай бұрын
मनोज दादा सांगतील त्याप्रमाणे सगे सोयरा ची अंमलबजावणी करा अन्यथा तुम्हा सर्व बीजेपीचे आमदार पाडू
@user-qh7yr2rx4q
@user-qh7yr2rx4q Ай бұрын
सरकार बनवा बनवी करत आहे.
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 Ай бұрын
आरे चंद्र 🌙 सगेसोयरे आणी नातलग यात खूप फरक आहे सगेसोयरे म्हणजे ज्यांचे रोठी बेठी व्यवहार होतात आणी नातलग म्हणजे रक्त नाते संबंध काका चुलता पुतणे
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 Ай бұрын
चंपा जरा अभ्यास करून बोला
@user-qz4lm1el6s
@user-qz4lm1el6s Ай бұрын
Obc मधून नाही 10 एकर जमीन वाला 4 एकर च्या उरावर बसेल
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 Ай бұрын
चंपा च्या घोषणेला स्वपक्षात काही किंमत नाही. त्यांचे फार मनावर घेऊ नका.
@ushasolanke3719
@ushasolanke3719 Ай бұрын
अधिवेशनात कायदेशीर मराठी समाजाला आरक्षण देने साठी कायदेशीर रीतीने मराठी समाजाला आरक्षण देनेत.यावे मराठी समाजाच कशे हल आहे ते गावाकडे राहून बघा
@obc7523
@obc7523 Ай бұрын
नको
@obc7523
@obc7523 Ай бұрын
काय हाल आहे बाबा .जरांगेचा ताफा पहा.
@ashokkumnale6014
@ashokkumnale6014 Ай бұрын
धक्का कसा लागणार नाही ते स्पष्ट करण्यात आले यावे
@Sp71407
@Sp71407 Ай бұрын
धक्का म्हणजे 😂 फुकटचे खायचे दिवस समाप्त होत आहेत ❤
@Apsksdf
@Apsksdf Ай бұрын
​@@Sp71407 सगेसोयरे म्हणजे पितृपक्ष रक्त संबंध😂😂😂😂😂
@popprince8353
@popprince8353 Ай бұрын
Mhanje OBC pawaranchya 1994 chya Asavidhanik GR nusar 16% Marathyanche Arakshan fukat khat aahet te tyana milanar...
@Apsksdf
@Apsksdf Ай бұрын
@@popprince8353 तूझ्या म्हणाण्या नुसार ३५-४० % मराठा हे महाराष्ट्र मदे तर ६० % कुणबी already obc mde he म्हणजे २०-२५ % मुस्लिम -४-५ % अँड other obc ३३% he tumcha mhanana tr ३३+२३+५ =६१ % obc arakshan ३० % kontya angle ne free khatoy obc ?????
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq Ай бұрын
गरिबांच फुकट खायचे श्रीमंतांचे दिवस आलेत झुंडशाही ने​@@Sp71407
@user-bu7uc3ke2s
@user-bu7uc3ke2s Ай бұрын
चंपा ला काय कळत नाही
@maratha11111
@maratha11111 Ай бұрын
तेरे नाम चे काय खरं नाही
@narendrapalekar929
@narendrapalekar929 Ай бұрын
57लाख कुणबी नोंदी मार्गी लावा प्रमाण पत्र देत नाही.. पडताळणी प्रमाणपत्र लवकर देत नाही...
@manishshelar6552
@manishshelar6552 Ай бұрын
Cort kashasati haye ,
@acpmahakaal
@acpmahakaal Ай бұрын
Court cancel karnar 1000%
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh Ай бұрын
तर मग हे ओबीसीवाले एवढा विरोध का करतायत मग...
@medic_123
@medic_123 Ай бұрын
​@@SagarDeshmukh-ot9sh😂😂
@Keshav.932
@Keshav.932 Ай бұрын
हो का . मग तुम्ही टेन्शन घेऊ नका
@rahulbawne9962
@rahulbawne9962 Ай бұрын
मग तूमचे पण हो.ईल
@ashish3h493
@ashish3h493 Ай бұрын
Dada panchat aahe tumi..
@user-qz4lm1el6s
@user-qz4lm1el6s Ай бұрын
संविधान
@balasahebmunde229
@balasahebmunde229 Ай бұрын
Khekada aadhi suchana kadnar
@AtulTarane
@AtulTarane Ай бұрын
Chandrakant patil chi may zwa lagte,sagsoyre gele bhokat
@popprince8353
@popprince8353 Ай бұрын
Mag lok tuje may la sodtil ka? Ki aadhich karyakram jhalay wadyawar aani tu Jalamala re tinpata😂😂😂
@popprince8353
@popprince8353 Ай бұрын
Ek Maratha Koti Maratha..... Jar he jhale tar Aata Vote BJP, Shinde senelach
@obc7523
@obc7523 Ай бұрын
ओबीसी नी मत देऊ नका यांना
@sanappradip719
@sanappradip719 Ай бұрын
Tu kadhun tar bg
@ankushsawant2020
@ankushsawant2020 Ай бұрын
चंपा चमेली काय कामाचा नाही
@Djkingisback
@Djkingisback Ай бұрын
ओबीसी वर अन्याय होतो आहे सरकारचा जाहीर निषेध जय महाराष्ट्र जय ओबीसी 😢
@dipakpacharne4127
@dipakpacharne4127 Ай бұрын
शमण्या आमचं मराठा समाजाचा आरक्षण घेतलेला आहे तुम्ही
@freeandsimplifiededucation2732
@freeandsimplifiededucation2732 Ай бұрын
Obc ने मराठ्यांच्या वाठ्याचा आरक्षण घेतलाय म्हणजे मराठ्यांच्या ताटातील आरक्षण घेतलय
@motivationlspeake0095
@motivationlspeake0095 Ай бұрын
अन्याय कशाचा गांडित दम नाही मेरिट मध्ये यायचा😂
@redgamer7896
@redgamer7896 Ай бұрын
​@@dipakpacharne4127 लवड्या निट बोल
@DC-dk7om
@DC-dk7om Ай бұрын
ओबीसी च्यायला घोडा 😅😅😅
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 14 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 56 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 49 МЛН