Chandralal Meshram on Maratha Reservation : चंद्रलाल मेश्राम यांना आयोगातून का वगळले? स्फोटक मुलाखत

  Рет қаралды 203,576

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#marathareservation #pune #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #rajyasabhaelection2024 #ashokchavan #manojjarange #chhaganbhujbal #ajitpawar #sharadpawar #devendrafadnavis #cmeknathshinde #obc #marathareservation #ncpcrisis #unseasonalrains #nileshrane #bhaskarjadhav
Chandralal Meshram on Maratha Reservation : चंद्रलाल मेश्राम यांना आयोगातून का वगळले? स्फोटक मुलाखत
ABP Majha LIVE TV | Manoj Jarange | CM Eknath Shinde | Rajya Sabha Election Results | Nilesh Rane Vs Bhaskar Jadhav | Nilesh Rane Speech
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Rajya Sabha Election Results | राज्यसभा निवडणूक | राज्यसभा निवडणूक निकाल | Nana Patole | Maharashtra Congress | Ajit Pawar vs Sharad Pawar | Maratha Vs OBC Reservation | Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange | Manoj Jarange Patil Speech | Uddhav Thackeray Shiv Sena | Devendra Fadnavis | Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील | मराठा आरक्षण आंदोलन | ओबीसी आरक्षण वाद | छगन भुजबळ ओबीसी आरक्षण | ओबीसी मोर्चा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | अजित पवार | शरद पवार | Abhishek Ghosalkar | Manoj Jarange Patil Hunger Strike Jalna LIVE | मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यात आमरण उपोषण | Nilesh Rane Vs Bhaskar Jadhav | Chiplun BJP Vs Shiv Sena | Unseasonal Rain in Maharashtra

Пікірлер: 345
@rasikkale2774
@rasikkale2774 11 ай бұрын
एकच शब्द ह्या सगळ्यासाठी - झुंडशाही 1⃣0⃣0⃣✅
@SSB.84
@SSB.84 11 ай бұрын
जातीवाही झुंडशाहीचा जाहिर निषेध
@dattatraylate3613
@dattatraylate3613 11 ай бұрын
जय श्री राम मा. न्यायधीश मेश्राम साहेब खूप छान सत्य माहिती दिली आहे त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.
@shrikantgavali7994
@shrikantgavali7994 11 ай бұрын
असे प्रामाणिक सदस्य फार कमी आहेत मेश्राम सर ग्रेट 🎉
@AnjaliUgle-w5m
@AnjaliUgle-w5m 11 ай бұрын
मेश्राम साहेब यांना मागासवर्गीय आयोग वरुण काढणे ही सर्वात मोठी चुक झाली 😢😢😢😢
@bandujiwankhede2811
@bandujiwankhede2811 11 ай бұрын
अगदी बरोबर
@SubhashChincholi-ct8xu
@SubhashChincholi-ct8xu 11 ай бұрын
Great sir 💐🙏🙏
@shubhamavhad6827
@shubhamavhad6827 11 ай бұрын
Dr babasaheb ambedkar ❤
@spg7743
@spg7743 11 ай бұрын
😂
@shubhamavhad6827
@shubhamavhad6827 11 ай бұрын
@@spg7743 छक्के
@rutuja218
@rutuja218 11 ай бұрын
Dr. Babasaheb Ambedkar ❤
@shubhamavhad6827
@shubhamavhad6827 11 ай бұрын
जय ओबीसी
@Havamananiparisar
@Havamananiparisar 11 ай бұрын
👌👌🙏🙏🙏
@YogeshRanmale-e3w
@YogeshRanmale-e3w 11 ай бұрын
Jay OBC ❤❤❤❤❤
@werindians6938
@werindians6938 11 ай бұрын
सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक करावा व लोकांनी दिलेली माहिती बंगला,शेती,विहीर,टि.व्ही.,फ्रिज,ए.सी., वाॅशिंग मशीन,टु व्हिलर,फोर व्हिलर इ.सांगितलेली काही गावांची माहिती ऑनकॅमेरा त्रयस्थ समिती मार्फत तपासावी सत्यता कळेल.
@anjaligadekar78
@anjaligadekar78 11 ай бұрын
💯👍👍
@jaypatil6055
@jaypatil6055 4 ай бұрын
हा बाकीच्या 340 जातींच सर्वेक्षण लवकरात लवकर करावे लागेल अॅान कॅमेरा
@ashokwarke371
@ashokwarke371 11 ай бұрын
सर्वेक्षण चुकीचे आहे. जनगणना करूनच आरक्षण निश्चित करा.
@adkinfotech
@adkinfotech 11 ай бұрын
सब गौडबंगाल आहे टिकणार नाही 100%😅
@kishoredesai8891
@kishoredesai8891 11 ай бұрын
नाही मिळालं आरक्षण तर तुम्ही लोकं खूश होणार अस दिसत आहे
@Havamananiparisar
@Havamananiparisar 11 ай бұрын
😅😅😊😊
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 11 ай бұрын
Not going to get this report says 40% backward means 60% forward even USA 40% are forward​@@kishoredesai8891
@AK_501
@AK_501 11 ай бұрын
😂😂😂😂
@hemantpatelmohanpatel4184
@hemantpatelmohanpatel4184 11 ай бұрын
जो टिकेल तो पॉलिटिकल 😂😂😂😂😂
@dhruvaate874
@dhruvaate874 11 ай бұрын
मराठा मागास नाहीत हेच मेश्राम यांचे मत आहे हे त्यांच्या बोलण्यातून दिसते.म्हणुन त्यांना काढले आहे.
@AK_501
@AK_501 11 ай бұрын
Barobar
@shivrajkhillari8475
@shivrajkhillari8475 11 ай бұрын
Right 👍 👍
@rahulkamble3112
@rahulkamble3112 11 ай бұрын
थोड्या दिवसांनी Justice मेश्राम यांचच बरोबर वाटेल.... Supreme court च्या decision नंतर
@anjaligadekar78
@anjaligadekar78 11 ай бұрын
👍💯
@vitthalpande250
@vitthalpande250 11 ай бұрын
मराठा आरक्षणासाठी मराठा कुणबी सहित संख्या विचारात घेतली असेल तर कुणबी मराठा मराठा कुणबी या शब्दांच्या खेळामुळे कुणबी दोन्हीकडे आरक्षण घेवु शकेल EWS हे तिसरे आरक्षण तर आहेच, धन्यवाद जरांगे पाटील अगदी घाईत आरक्षण मिळवले तुम्ही म्हणल्याप्रमाणे गनिमी काव्याने
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 11 ай бұрын
मेश्राम सर दर दहा वर्षांला आरक्षण घेणार्‍या जातीचा अहवाल तयार लागतो व ज्या जाती इतर जातीतील अतीरीक्त आरक्षण खातात त्याना वगळने ही पण जबाबदारी आहे सदस्याची हे पण विसरता कामा नये तुमच आणि ह्या राजकीय लोकानच काय चालु काही कळन झालय इथ गरीब शेतकरी शेत मजुर मराठा समाजातील लोक आरक्षण मागत आहेत हे विसरता कामा नय आहो साहेब
@सुविचार358
@सुविचार358 11 ай бұрын
तू गप ते जज आहेत त्याना माहिती आहे कायदा
@madhavhanwate2984
@madhavhanwate2984 11 ай бұрын
जय भीम जय शिवराय
@Dhule_akash
@Dhule_akash 11 ай бұрын
अतिमागास समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी त्या समाजाला मागास करायचे ठरवलेच आहे...वैचारीक मागासलेले
@Rdhealth234
@Rdhealth234 11 ай бұрын
किती बी गांड आपटून घ्या,600लाख मराठे आता ओबीसी मध्ये गेले,बाकीचे बी जाणार😂😂😂
@13_46s_albi
@13_46s_albi 11 ай бұрын
सत्य आहे हे
@TRUTH1288
@TRUTH1288 11 ай бұрын
मगासवर्ग आयोग वर सगळे मराठा अन् ब्राम्हण ..अन् त्याला मागास वर्ग आयोग म्हणता आहेत....???😂😂😂😂 काय चालू आहे महारष्ट्र त....
@anjaligadekar78
@anjaligadekar78 11 ай бұрын
🧐
@ओबीसीएल्गार
@ओबीसीएल्गार 11 ай бұрын
शासन जातनिहाय जनगणना का करत नाही? सर्वांना समान न्याय भेटेन ते फक्त जातनिहाय जणगणणे नंतरच... समाजा - समाजा मध्ये जाणून बुजून वाद लावत आहे...
@digamberthorve106
@digamberthorve106 11 ай бұрын
मराठी हि जात नाही हा समुदाय आहे.जाती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
@VijayNaikare
@VijayNaikare 11 ай бұрын
हे आयोग इंद्रदेव तयार करतो का अहो लोकांनी लोकांसाठी चालवलेली यंत्रणा म्हणजे लोकशाही त्यामुळे दर दहावर्श्याने यात बदल करावे अहो दिवस बदलत असतात कोर्ट सुधा तीन शिप मध्ये चालले पाहिजे आणि लोकांना पाहिजे ते बदल केले पाहिजेत
@murlidharchate2169
@murlidharchate2169 11 ай бұрын
Very Good JAJ Saheb Kaydacha Aabhas Aahe
@Tejas_thakur_
@Tejas_thakur_ 11 ай бұрын
मोदी है तो मुमकिन है ❤
@vijaykamble4237
@vijaykamble4237 11 ай бұрын
बरोबर आहे मोदी हैं तो मुनकीन हैं 😂😂😂 तुला अजून भिकारी पूर्ण बनवले नाही वाटत😊😊
@kailasjagtap5284
@kailasjagtap5284 11 ай бұрын
जे आरक्षण घेणारे आहेत ते ह्या आयोगावर पाहिजेच नाही
@subhashkakde3997
@subhashkakde3997 11 ай бұрын
बाटिया आयोगाच्या वेळेस राज्य मागासवर्ग आयोगावर कोण अध्यक्ष व सदस्य होते... म्हणजे ओबीसी ला सर्व माप... सगळ्या कसोट्या फक्त मराठा समाजासाठीच ...
@सुविचार358
@सुविचार358 11 ай бұрын
दिड शान्या आरक्षण 100% आहे 50+50
@fanindrakasare2828
@fanindrakasare2828 11 ай бұрын
15 टक्के उच्च वर्णीय लोकांसाठी EWS कोट्यातुन १० टक्के आरक्षण आहे ज्या मराठ्यांकडे OBC प्रमाणपत्र आहे त्याना OBC कोट्यातील आरक्षण मिलते ज्या मराठा लोकनकडे OBC प्रमाणपत्र नाही त्याना EWS कोटट्यातील आरक्षण मिलते. मग वेगल्या आरक्षणची गरज आहे काय ? मनोज जरानगे मराठ्याना सरसकट OBC प्रमाणपत्र द्या म्हनतात सरकार OBC कोट्याला धक्का न लावनार नाही अस सांगते मग त्याना आरक्षण कुठल्या कोट्यातुन देनार ? तसेही सध्याच्या सरकारला आरक्षणचा प्रश्न आनी दोन समाजा मध्दे तेढ निर्माण ठेउन सरकारी भर्ती करावयाची नाही कंत्राटी भर्ती करायची आहे. सरकार भर्ती काढते परीक्षा घेते पेपर फोडते आनी भर्ती रद्द करत आहे. समजने वालोंको इशारा काफी है.
@BhausahebDevkar96
@BhausahebDevkar96 11 ай бұрын
बरोबर आहे सर.
@shridharlahane8484
@shridharlahane8484 11 ай бұрын
हे सर्व आयोग फक्तं मराठा आरक्षण विरोधात आहोत का? आणि जे मराठा समाजातील अत्यंत गरीब आहेत की ज्यांची एक वेळ खाण्याची पंचायत असते त्यांचा वाली कोन राहणार कोण हमी घेणार त्यांच्य शिक्षणाची, नोकरीची. सुप्रीम कोर्टा घेणार का.
@SSB.84
@SSB.84 11 ай бұрын
दिलं कि ESW
@saurabhkhedekar9234
@saurabhkhedekar9234 11 ай бұрын
Bhikarchot bol tri nit gawandhal EWS ahe te​@@SSB.84
@sks1464
@sks1464 11 ай бұрын
​@@SSB.84ews एका समजापूरत नाही आम्हांला obc आरक्षण पाहिजे
@WondersAdsolution
@WondersAdsolution 11 ай бұрын
96 kuli ahat na tumhi 😂
@the-qj7tv
@the-qj7tv 11 ай бұрын
Nalayaka ews ahe ki
@PandurangSuryavanshi-o7d
@PandurangSuryavanshi-o7d 6 ай бұрын
मेश्राम साहेब खूप चांगले संदेश देत आहेत तुम्ही
@charanjadhao1959
@charanjadhao1959 6 ай бұрын
मेश्राम सर योग्य बोललात सत्य बोलत आहेत असे समाला वाटत जय महाराष्ट्र जय भारत 🙏
@vikas_0707
@vikas_0707 11 ай бұрын
आयोगाने काढून टाकणे चुकीचे
@ashokkharat5891
@ashokkharat5891 11 ай бұрын
तुमचं.खुप.खुप.अभीनदन.मेस्राम.साहेब.जनतेला.खरे.सागीतल.म्हनुन.
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 11 ай бұрын
मागासवर्ग आयोगाचे मा. सदस्य रावसाहेब कसबेंनी जाहीर पणे सांगितले की माझ्या एका विरोधी मतामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाले नाही. कारण मी त्यात खुटा मारला
@balajisalunke9395
@balajisalunke9395 11 ай бұрын
निश्चितच...
@rammatre5010
@rammatre5010 11 ай бұрын
किती तिरस्कार आहे यांना मराठा समाजाविषयी
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 11 ай бұрын
राव साहेब कसब्याला गलीच्छ श्रद्धांजलि 💐
@balasahebchalak1262
@balasahebchalak1262 11 ай бұрын
Very good साहेब
@Alexi-xy7ve
@Alexi-xy7ve 11 ай бұрын
आधुनिक भारतात जात राहिली आहे का हे विचारणाऱ्या नी हा इंटरव्ह्यू बघावा
@drkanchanpatil
@drkanchanpatil 11 ай бұрын
EWS साठी किती आयोग, किती अहवाल, किती imperical data घेतला? असलेले नसलेले सगळे नियम फक्त मराठयांनाच लावले जात आहेत.
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 11 ай бұрын
सध्या मागासवर्गीय सर्वेक्षणा बाबत जे सामाजिक प्रश्नावली मध्ये सामाजिक प्रश्न नव्हते....जसे अस्पृश्यता, मदिर प्रवेश व सार्वजनिक पाणवठे बंदी या बाबत प्रश्न नव्हती....या बाबत चर्चा करा
@sandipgad2651
@sandipgad2651 11 ай бұрын
Atta tula kothe mandir bandi ahs
@allthebest301
@allthebest301 11 ай бұрын
आता तू कुठून पाणी भरतो की मूत पितो फुकट्या
@raghunathmalikar7742
@raghunathmalikar7742 11 ай бұрын
Very nice interview. Everything has been made clear by Hon. Justice shri Chandralal ji Meshram Saheb. Magasvargiy Aayog ha impartial asayla pahije to nahi he Medhram Sahebani spasht kele. Dhanwad Mandarji gor this beautiful interview.
@SPawar-ui8bf
@SPawar-ui8bf 11 ай бұрын
Maratha ha samaj socially they are not Backward.But they are economically backward educationally also backward.They didnot suffer castisism discrimination.etc.
@lakshmanghuge5508
@lakshmanghuge5508 11 ай бұрын
Great Wishlection Sir
@DattaramKatkar
@DattaramKatkar 11 ай бұрын
30:00 मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे. पण वेगळे. जरांगे मराठा समाजास फसवणार आहेत. मराठा समाजाचे महाराज खरे बोलले. त्यांचा व्हिडिओ बघा.
@swatijadhav6599
@swatijadhav6599 11 ай бұрын
योग्य बोलले सर ही मतदान आले आहे,
@RDB24b
@RDB24b 11 ай бұрын
साखर कारखनदार, दूध सम्राट, शिक्षण संस्था चालक सर्व मराठे तरी ते मागास. कुणाचा आयोग आहे हा?
@allthebest301
@allthebest301 11 ай бұрын
माझ्याकडे कोणताही कारखाना नाही मला द्या आरक्षण
@RDB24b
@RDB24b 11 ай бұрын
@@allthebest301 तूझ्या सगे सोयऱ्या कडे आहेत ना
@anjaligadekar78
@anjaligadekar78 11 ай бұрын
👍💯​@@RDB24b
@Alexi-xy7ve
@Alexi-xy7ve 11 ай бұрын
​@@allthebest301तरी तुझ काम अडणार नाही कारण तुझी जात मराठा आहे.जे नॉन मराठा आहेत त्यांना विचार किती त्रास होतो ते
@DattaJagtap-lt3yd
@DattaJagtap-lt3yd 7 ай бұрын
❤❤❤छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आयोग🎉🎉🎉❤❤
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 11 ай бұрын
मागास आयोग हा बोगस आयोग आहे. फ़क्त जातीनिहाय जनगणना करा. म्हणजे ओबीसी चे सरकारी क्षेत्रात किती प्रमाणावर आहे हे जाहीर करा. मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये अशीच सर्वांचे इच्छा आहे. हेच समजते. जय शिवराय.
@dnyaneshwarprabhakardeshmu402
@dnyaneshwarprabhakardeshmu402 11 ай бұрын
बरोबर
@Gpsk-cz8tj
@Gpsk-cz8tj 11 ай бұрын
जातनिहाय जनगणना हा मुद्दा जरंगे पाटील यांनी घेतला असता तर सर्वांचा फायदा झाला असता
@Rdhealth234
@Rdhealth234 11 ай бұрын
तुम्ही बी निर्माण करा की सहकारी शेत्र गांडीत हात गेले काय तुमचे, फुकटे कुठले,मराठ्यांनी मेहनत करून उद्योग उभारले तुम्हाला आयते पाहिजे. कुणी रोखले होते तुम्हाला. पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, असे किती लोकांचे नाव सांगू ज्यांच्याकडे कारखाने मोठमोठ्या कंपन्या आहेत.
@allrounder4132
@allrounder4132 11 ай бұрын
तुम्हाला व्यवस्थेने सर्व दिलंय, साखर कारखाने, शेती, शिक्षण संस्था, राजकारण, उद्योगधंदे सर्व तुमचेच आहे तिथे जाऊन मागा ना नोकरी.. दुसऱयांचा आरक्षण वर तुमचा का डोळा.. आरक्षण हे मागास जातीत असते, तुम्ही कुठले मागास.. सगळं तर तुमचंच आहे आता बाकींचाच पण हडप करायला निघाला.. म्हणून इतर जातीला आरक्षण दिले तुमचा शाहू महाराजांनी कारण तुम्ही लोक सगळंच आमचे म्हणून इतरांना त्रास देता, बाकीचे उपाशी मरू नयेत म्हणून आरक्षण दिलं.. आरक्षण साठी राजे वंशिय असे सांगणारे आज मागास बनून रस्त्यावर "मागत सुटले द्या म्हूणन " अजून 50 वर्षांनी तुम्ही लोक सर्वात दरिद्री म्हणून पण सांगायला मागे पुढे बघणार नाही..
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 11 ай бұрын
मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा एक अंक संपला. आरक्षण टिकेल वा ना टिकेल हे माहित नाही. परंतु शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आता हे ही जाहीर करावे की गेल्या 10 वर्षात युवकांना किती सरकारी नोकऱ्या दिल्या? तसेच महागाई का वाढत आहे?शिंदे-फडणवीस-पवार-भुजबळ-जरांगे जनतेला मूर्ख तर बनवत नाही, ना?
@rajendragodbole8885
@rajendragodbole8885 11 ай бұрын
Salute sir
@laxmikantsarfare9918
@laxmikantsarfare9918 6 ай бұрын
@Shilalokhanderecipes
@Shilalokhanderecipes 11 ай бұрын
आमच्या गावात स्लॅब चे घर असून पण झोपडी आहे असं दाखवण्यात आलाय।जमीन असून पण भूमिहीन करून दाखवलाय।त्यामुळे हा सर्व्हे पारदर्शक नाही
@aspirant.....5317
@aspirant.....5317 11 ай бұрын
मला वाटत मराठा हा सामजिक दृष्ट्या मागास नाही आहे. 10% EWS मधले 8% मराठा समाजा साठी राखीव करावा किंव्हा त्यात 4%,5% वाड करून मराठा आरक्षण देण्यात यावे EWS मधून OBC च्या राजकीय आरक्षण नावर आयोग नेमून निर्णय घ्यावा.
@balajisalunke9395
@balajisalunke9395 11 ай бұрын
खर आहे सर.. याचा अर्थ याच्या अगोदरचे आयोग जाणून बुजून मराठा मागास नाही या साठी नेमले होते.... तुमच्या सारखा तटस्थ स्टँड मागच्या आयोगाचे अधक्ष्य सदस्य असते तर मराठा तेव्हाच मागास ठरला असता... दुर्दैव
@VandanaJadhav-g2m
@VandanaJadhav-g2m 11 ай бұрын
❤ "जय शिवराय "❤ जरांगे दादा जिंदाबाद ❤❤
@mukundkhandebharad1751
@mukundkhandebharad1751 11 ай бұрын
प्रेस समोर ते खरंच सांगतील का , मराठा आरक्षण लां विरोध आहे की नाही...
@vikashmane8226
@vikashmane8226 11 ай бұрын
साहेब घाबरु नका आम्ही आहोत तुमच्या पाठीशी जय भवानी जय शिवाजी हे पुर्ण मराठा तुमच्या पाठीशी आहे
@Nanasahebdevkate-t3d
@Nanasahebdevkate-t3d 11 ай бұрын
सर तुम्ही आता आम्हाला हे सांगता आता याच्या वरील सोलुशन सांगा
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 11 ай бұрын
Change your brain Read books score good grades
@BalajiTate-c7j
@BalajiTate-c7j 11 ай бұрын
मी एकच लक्षात घेतलं तंत्र मंत्र वाचत बसण्या पेक्षा संविधान वाचणेपठन करने व समजूनच घेणे किती गरजेचे आहे ❤😮 र
@Royal_kingg
@Royal_kingg 11 ай бұрын
तुम्हाला डावलण्यात आलं याचा मला खूप आनंद झाला 🚩
@Mayur-88
@Mayur-88 11 ай бұрын
तुमचे हाल बघून आनंद झाला 😂
@PATRICX2000
@PATRICX2000 11 ай бұрын
​@@Mayur-88तुमचे हाल माहीत आहे.. झोपडपट्टी मालक😂
@ganeshnikrad7934
@ganeshnikrad7934 11 ай бұрын
हाकलून दिले म्हणा
@Mayur-88
@Mayur-88 11 ай бұрын
@@PATRICX2000 रडू नको बाळा, 😂
@AK_501
@AK_501 11 ай бұрын
​@@PATRICX2000 te aata tumche haal aahet... Mhnun tr lakho sankhene jatay 😂
@nandkishorwalke
@nandkishorwalke 11 ай бұрын
अहवालात काय आहे माहित नसतांना ते टिकणार नाहि हे कशावरुन???मश्राम आवुट केले हेच योग्य
@pratappatil3979
@pratappatil3979 11 ай бұрын
बाबासाहेबांनी न्यायव्यवस्थेत आरक्षण का दिले नाही हे समजले..
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 11 ай бұрын
कोलेजियम सिस्टीम मुळे फक्त काही ठराविक घरातलेच नातेवाईक एकाच जातीचे बामन जज कोर्टात कब्जा करून बसले आहेत जवळपास 90%
@digamberthorve106
@digamberthorve106 11 ай бұрын
2004 चा.जीआर व 23 मार्च 1994 मराठी बांधवांचे अतिरिक्त 16 टक्के आरक्षण ओबीसींच्या घशात घातले हि गोष्ट नामदेवराव जाधव यांनी जनतेच्या लक्षात आणून दिले हि गोष्ट जनतेला प्रामाणिकपणे सांगावी.
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 11 ай бұрын
जरांगे पाटलांची व गरजवंत मराठा समाजाची मागणी सगेसोयरे अध्यादेश कायद्यात पारित करण्यासाठी आहे. मराठा म्हणून वेगळे 13% आरक्षण मागणी जरांगे पाटलांच व गरजवंत मराठा समाजाची नाही. ही मागणी नारायण राणे सह अजून जे कोणी आहेत ते ज्यांना कुणबी म्हणून घ्यायला कमीपणाचं वाटत आहे त्यांची आहे.
@chatrapatikajale1186
@chatrapatikajale1186 11 ай бұрын
हे साहेब विरोधात नाहीत पण मराठ्यांना द्यायचे पण नाहीं
@balajibodke6135
@balajibodke6135 11 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@nileshbhagat8402
@nileshbhagat8402 11 ай бұрын
सर्व गोलमाल आहे
@Indian12891
@Indian12891 11 ай бұрын
ओबीसींची पण जातीय जनगणना करून आरक्षणाचा टक्केवारीत वाढ करावी कारण ओबीसी मध्ये 49 जाती आसुन 27 टक्के पुरेसे नाही जातीय जनगणना आणि त्याची ही माहिती घेतली पाहिजे ह्यावर आपल्या ओबीसी समाजातील नेत्यांनी पुढाकार घेऊन ओबीसी चे आंदोलन सुरू केले पाहिजे
@VinayakBhide-lp7pj
@VinayakBhide-lp7pj 11 ай бұрын
भाजप निती उज & थ्रो नारोबा राणे पंकजा ताई पालवे माधव भंडारी तावडे लिस्ट मोठी आहे
@vamanpandagle8908
@vamanpandagle8908 11 ай бұрын
Welcome and what is reason and the period must be completed
@pvbvideos
@pvbvideos 11 ай бұрын
मी तर म्हणतो इंग्रज आणून बसवा या आयोगावर मग कुणाचा objection नसेल
@pravinpatil8447
@pravinpatil8447 7 ай бұрын
😂😂😂
@d.m.5410
@d.m.5410 11 ай бұрын
आयोगामध्ये काय सर्वच मराठाविरोधी लोक भरले होते काय???.
@ADK_7
@ADK_7 11 ай бұрын
Maratha virodhi nahi maratha arakshan jar possible nasel tar te Kay kartil
@kailasjagtap5284
@kailasjagtap5284 11 ай бұрын
हो म्हणून तर इतकी वर्ष मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही आणि ज्या जातींनी आरक्षणाचा फायदा घेऊन ज्या सक्षम झाल्या त्यांना या आरक्षणातून बाहेर काढलं नाही
@dattatraydhas2805
@dattatraydhas2805 11 ай бұрын
होय भारतरत्नडॉ. बाबा साहेबांनी फक्त 15 वर्षे आरक्षण तरतुद केली होती . परंतु जातीवादी लोकांनी व भष्ट्र राजकीय मंडळी यांनी पिढयान पिढया खिरापत चालवली . त्यामुळे कोण मागास कोण प्रगत याच काही देण घेण नाही . मत कुणामुळे मिळेल व कोण आपल्या फायद्याचा आहे . हे पाहून काम चालत .
@ADK_7
@ADK_7 11 ай бұрын
@@dattatraydhas2805 aare adani te rajkiya arakshan hota abhyas nahi kahi nahi aale lage comment karayla 🫵🏻
@R.D.R112
@R.D.R112 11 ай бұрын
​@@dattatraydhas2805डोक्यावर पडला काय
@प्रथमेशकसबे
@प्रथमेशकसबे 11 ай бұрын
शासनाच्या सगळ्या सरकारी नोकरीमध्ये किती टक्के नोकरी, कोणकोणत्या समाजाला मिळाल्या याचा पण सर्वेक्षण व्हायला हवा.
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 11 ай бұрын
देशातील जमीनीचा पण सर्वे केला पाहिजे आता हजारो वर्षांपासून देशातील जमीनीचे. उपभोग ठराविक जाती घेत आहेत सत्तेच्या माध्यमातून आता समान जमीन वाटप झालेच पाहिजे
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 11 ай бұрын
जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 7 ай бұрын
साविधान वाचा साविधान सर्व गोष्टी सांगून जाते
@ShitalMore-q2h
@ShitalMore-q2h 11 ай бұрын
50%च्या वरचे टिकत नाही आम्हाला वेगळे नको आरक्षण ओबीसी मधूनच
@Indian12891
@Indian12891 11 ай бұрын
आपल्या सर्व sc st ओबीसी समाजातल्या लोकांनी ही माहिती आपल्या सर्व लोकांना पर्याय पोहोचवा काय घडतंय हे निदर्शनात यावे
@saminbagwan6544
@saminbagwan6544 11 ай бұрын
मेश्राम साहेब कायद्या ला आणि संविधाना ला अभिप्रेत आरक्षण मराठा समाजाला मिळाव यासाठी आपल्या कडून जे प्रयत्न केले गेले निश्चितपणे पुढील काळात याचा प्रत्यय आल्या शिवाय राहणार नाही...
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 11 ай бұрын
पाळीव पत्रकारीता जनतेला लगेच समजुन येते. तुम्ही कोणाच्या घरचे घरगडी असल्या सारखे वागू नका. जनतेशी इमानदारी राखा. आपल्या कामाशी प्रामाणिक रहा.
@shrirangshirke1200
@shrirangshirke1200 11 ай бұрын
पोटात एक आणि ओठात एक अशी भूमिका घेणार लोक समाजास घातक ठरतात .
@aspirant.....5317
@aspirant.....5317 11 ай бұрын
मला सांगा साहेब तुम्ही किती जाती सदन झला म्हणून आरक्षणातून बाहेर काडले आहे किंवा नोद केली आहे. तुम्ही काय काम केलं ते सांगा जर आयोग हा फक्त आरक्षण देण्या साठी आहे तर तुम्ही आरक्षण कोण कोणाला दिले ते सांगा नाहीतर फुकट पगार घेतला म्हणून तस् सांगा आरोप कारण सोप आस्त.
@Water_Forest_Land
@Water_Forest_Land 11 ай бұрын
टिकत नाही
@charanjadhao1959
@charanjadhao1959 6 ай бұрын
असे प्रामाणिक फारच सदस्य कमी आहेत असे सदस्य कमी करणे चुक आहेत समाज च्याच हितावह दृष्टिकोनातून अयोग्य निनर्य समाजाला वाटत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏🙏🙏
@abhijitpatil1710
@abhijitpatil1710 11 ай бұрын
मराठा विरोधी असणाऱ्या मागासवर्गीय आयोगातील सर्वांनी राजीनामा दिला होता परंतु हा एकच होता जो मराठा विरोधी असून सुद्धा याने राजीनामा न देता मला काढून टाका असं म्हणला होता याच्यावरून हा माणूस चाप्टर आहे हे लक्षात येते शेवटी त्याचा मराठा द्वेष बघून त्याला त्याचा मार्ग दावला
@ManoramaAbhang
@ManoramaAbhang 11 ай бұрын
Aapan rajinama dila te correct 🙏
@bharatsomavanshi8514
@bharatsomavanshi8514 6 ай бұрын
अनेक जाती आरक्षणात घातल्या त्यावेळी मेश्राम साहेब सांगताहेत त्या प्रक्रिया केल्या होत्या का हा प्रश्न विचारावा.
@pankajs5448
@pankajs5448 11 ай бұрын
हुकुमशाही
@BalasahebShinde-hq1lx
@BalasahebShinde-hq1lx 11 ай бұрын
Tiknaar nahi 100℅
@swatijadhav6599
@swatijadhav6599 11 ай бұрын
कोणत्याही आयोग, महत्त्वाचे पदावर ब्राह्मण लोक घेवू नका, ओबीसी हा मोठा समाज, गठ आहे, त्यामुळे मोठया पदाचे मानकरी ओबीसी आहेत, पण ओबीसींना मागे केचण्यात ब्राह्मण उशार आहेत. 3:5% लोक मोठ्या पदावर कसे जातात, ओबीसींच्या मताने जातात, आरक्षण ओबीसी चे आणि फायदा ब्राह्मण लोकांना हे लोकांच्या लक्षात आले पाहिजे. (एक मतदार)
@shrimantbhosle414
@shrimantbhosle414 11 ай бұрын
बोलण्यावरून समजतय काढणं गरजेचं होत
@shridharpatil7612
@shridharpatil7612 11 ай бұрын
मुळात आजपर्यंत ज्यांना आरक्षण दिल त्यांना आरक्षण दिल ते कोणत्या आयोगानुसार,कोणत्या सर्वेनुसार देण्यात आल..हे महत्वाच आहे...मराठा आरक्षण जर दिल नाही तर ..इतर आरक्षणाच काय होईल हे पण महत्वाच आहे...
@navnaththote8032
@navnaththote8032 11 ай бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशात पाठवताना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी हा विचार केला होता आणि विदेशातून परत आल्यानंतर राजर्षी शाहूंनी हा विचार केला होता की त्यांचे अनुयायीच मराठ्यांना विरोध करतील
@navnaththote8032
@navnaththote8032 11 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशात शिक्षणासाठी पाठवताना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे मराठा जातीची राजे होते तसेच राजर्षी शाहू महाराज याने हत्तीवरून मिरवणूक काढली त्याचा तुम्ही बदला घेता काय
@loksevapune9837
@loksevapune9837 11 ай бұрын
या समाज च चांगल वाटोळे कधी होते जेव्हा बुद्धिजीवी सत्य परिस्थिती समाज पुढे मांडत नाही आरक्षण शोषिताना मिळेल पाहिजेन मग ती जात कोणी असो नसो
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 11 ай бұрын
माणूस, समाज मेला, देशोधडीला लागला तरी चालेल पण टेक्निकल बाबी धरुन ठेवण्याची धडपड करावी का...
@Abc15690
@Abc15690 11 ай бұрын
OBC ch dar 10 varshani survey kela ka saheb ? Ka kayda fakt eka samjala lagu ahe?
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 11 ай бұрын
बैलेट पेपर से चुनाव कराने के लिए सुप्रीम कोर्ट और निर्वाचन आयोग विरोध क्यो करते है? क्यां, सुप्रीम कोर्ट और निर्वाचन आयोग FREE, FAIR और TRANSPARENT चुनाव होना नहीं चाहते है?
@santoshwaghmare6565
@santoshwaghmare6565 11 ай бұрын
मराठा आरक्षण नाही मिळाले तर शिवसेना,बीजेपी, राष्ट्रवादी,लोकसभा विधानसभा यात यांना मतदान नाही
@योद्धाफाउंडेशनमहाराष्ट्र
@योद्धाफाउंडेशनमहाराष्ट्र 11 ай бұрын
मराठा समाज आहे. जात नाही ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@vitthalpande250
@vitthalpande250 11 ай бұрын
जरांगे साहेबांच्या अति हट्टीपणामळे सर्वेक्षण घाईत झाल्यासारखे वाटते
@nikhilsolaskar9140
@nikhilsolaskar9140 11 ай бұрын
साहेब एक तर आरक्षण बंद करा... नाहीतर गोर गरिबांना देऊन....सक्षम लोकांना आरक्षण मधुन बाहेर काढा ही विनंती ...जात पात बंद करावी कायमचीच🙏🚩🚩
@Indian12891
@Indian12891 11 ай бұрын
आता मराठा समाज जर महाराष्ट्र चे साजकरण ठरवणार असेल तर महाराष्ट्रात ले इतर जाती नाय नुसत्या नावाला आहेत का ? 🙏🙏 हे लक्ष द्यावे ओबीसी समाज काय घटते ते
@sidhdheshwarjadhav834
@sidhdheshwarjadhav834 11 ай бұрын
जळके लोक कुठेच नकोत
@Jay_hind_7777
@Jay_hind_7777 11 ай бұрын
फुकट पगार घेता काम करायचं म्हटलं की राजीनामा. तीन वर्षांत काय काम केलं
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 7 ай бұрын
१८१ मराठा १८२ माळी १८३ तेली १८१ वगळ ला होता मग आत्ता सामिल केला तर का पोट दुखी होवू लागली आहे तेव्हा पासून खाल्ले ते पण काढून घेतले पाहिजेत मग कळेल हया लोकांना
@saurabhm4545
@saurabhm4545 11 ай бұрын
Magasvargiya Ayog urfa Maratha/Brahman Ayog 👍👍 mast chalalay
@kakod123
@kakod123 11 ай бұрын
मला एक समजत नाही, पक्षाचे कार्यकर्त्याची कशिकाय आयोगावर नेमणूक करण्यात येते😂😂 वरून हीच म्हणतात आयोग संवीधानिक आहे, राजकिय कार्यकर्त्याचा एक ग्रुप तयार केला आहे 😂😂
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
हे कुणबी नक्की आहेत तरी कोण? शिवराय काय सांगतात?
31:50
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,2 МЛН