Chandramukhi Audio Songs Jukebox | Ajay - Atul | Amruta K, Adinath K | Shreya Ghoshal, Aarya Ambekar

  Рет қаралды 1,610,611

Everest Marathi

Everest Marathi

Күн бұрын

Пікірлер: 390
@rajendrapandkar6218
@rajendrapandkar6218 2 жыл бұрын
अजय अतुल यांनी संगीतात अद्भूत किमया करून दाखवली आहे. प्रत्येक चित्रपटातील गाणं वेगळ्या विश्वात घेऊन जाणारं, दर्जेदार, अविस्मरणीय, अजोड..प्रत्येक नवीन गाणं आधीच्या गाण्या बरोबर जणू स्पर्धा करत असतं..स्वतःची एक विशिष्ट ओळख निर्माण करतं...ही गाणी ऐकणं म्हणजे एक सुखद अनुभव असतो.... आणि अशी गीते लिहिणारे गुरू ठाकूर... सगळंच कसं अद्भूत
@amitdhaware5010
@amitdhaware5010 2 жыл бұрын
अतुल्य संगीत कायम अजय राहील ..... ....हे ऐकल्यास जगाला हेवा वाटेल.... पुण्य ही भूमी महान हे राष्ट्र जिथे यांचा जन्म
@menakawaghwagh5566
@menakawaghwagh5566 2 жыл бұрын
निःशब्द, फक्त समाधिस्त व्हावं... संगीत गीतकार आणि गायिका तिघांनी जे साकारलं य ते अतुल्य ,अद्वितीय , अप्रतिम संगीत प्रेमी साठी एक सुंदर आनंददायी सोहळा शतशः प्रणाम अजय अतुल
@shrivansamsher1252
@shrivansamsher1252 2 жыл бұрын
कान्हा.... गाणे अप्रतिम आहे काळजाला चर्रर्र असा चिरून मनाच्या कोपऱ्यात शिरून धुंद करून सोडतो...शब्द रचना अप्रतिम आहे.... अजय सरांच गाणे परत एकदा सुपरहिट....❤️❤️💥💥🔥🎊🎉🎊🎊🎉
@abk100
@abk100 2 жыл бұрын
चीराभरणी.......गाण्याची सुरुवात ऐकूनच अंगावर काटा येतो..!! अजय - अतुल 🔥🔥🔥🔥🔥
@AmberrCas
@AmberrCas 2 жыл бұрын
आजच पहिला चित्रपट.. आदिनाथ आणि अमृता कमाल चमकलेत.. सगळी गाणी जबरदस्त आहेत पण कान्हा इतकं भारी आहे ना!! मी अक्षरशः रडले गाणं ऐकताना.. का लपवून ठेवला होता हा हिरा अजून पर्यंत??? आता हे पण माझ्या लूप लिस्ट मध्ये add झालंय..❤ दौलत आणि चंद्रा ची तळमळ, वेदना, अगतिकता, ते असहाय असणं सगळं माझ्या पर्यंत पोचत होतं.. चुकीचं करत आहेत हे कळून सुद्धा त्यांच्यासाठी वाईट वाटत होतं.. खूप खूप अप्रतिम!! प्रसाद, आदिनाथ, अमृता, मृण्मयी, समीर सगळ्यांचं खूप अभिनंदन!! चित्रपटाला अजून मोठं यश मिळू दे!! ❤🎉 अजून दोन लक्षात राहिलेली पात्रं म्हणजे दादा साहेब आणि नाना जोंधळेचं.. दादासाहेबांचा संयम खूप भावला आणि नानांचा प्रचंड संताप आला.. ह्यातच त्यांचं यश आहे.. 😊
@poojabandal3331
@poojabandal3331 2 жыл бұрын
Same here
@sudhirsaindane3142
@sudhirsaindane3142 2 жыл бұрын
ताई तुम्ही कादंबरी वाचा....... विश्वास पाटलांची आहे...... अफलातूनच आहे. कितीतरी चित्रपट आलेत वेगवेगळ्या कादंबरीवर...... चागले कमी आणि भंगारच जास्त आहेत. पण नटरंग, निशाणी डावा अंगठा आणि चंद्रमुखी हे भन्नाट जमले आहेत.
@maheshshinde2330
@maheshshinde2330 Жыл бұрын
एक नंबर आहे तुमची काॅमेंट ताई. तुमच मराठी लेखन उत्कृष्ट आहे. काय सुंदर ओळी लिहील्या आहेत.
@Devrajjjjjj
@Devrajjjjjj 2 жыл бұрын
Where is To chand rati making video 🥺?? Shreya Ghoshal said that she was so emotional during recording this song!! Kindly release To chand rati song's making video 🙏
@atishnanaware2764
@atishnanaware2764 2 жыл бұрын
काळजात घर करणाऱ्या गाण्यानची मेजवानी नेहमीच अजय अतुल सरांचं music अप्रतिम असत आणि अरेंजमेन्ट अप्रतिम असते असते म्हणजे तोडच नाही music इंडस्ट्रीत खूप खूप खूप खूपच सुंदर मस्त गुरू सरांच्या शब्दांत तर खूप खूप ताकद आहे आणि मोहून टाकायची जादू आहे तसाच आवाज ही अप्रतिम आहे गायिकांचा खूप खूप छान सुंदर थँक्स फॉर ऑल ऑफ टीम
@Devrajjjjjj
@Devrajjjjjj 2 жыл бұрын
Ajay-Atul GOAT 🐐🔥🔥🔥 India is blessed to have musician like them..
@prafulkulkarni2387
@prafulkulkarni2387 2 жыл бұрын
Goat or got? What do you mean?
@Devrajjjjjj
@Devrajjjjjj 2 жыл бұрын
@@prafulkulkarni2387 GOAT means Greatest of all time 😁
@Swapnilpawar21
@Swapnilpawar21 2 жыл бұрын
@@Devrajjjjjj Ase tr mg goat cha emoji ka taklay
@yadunathingle5356
@yadunathingle5356 2 жыл бұрын
अजय अतुल यांचे हे काम राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यासारखे आहे..... यावेळी पुन्हा national हवाच......... Sairat...natrang agneepath चे music सुद्धा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित व्हायला पाहिजे होते....
@aniruddhadesai9444
@aniruddhadesai9444 2 жыл бұрын
All songs are best but Chirabharni is at different level. The arrangement, sound and mixing of this song is great. Love you Ajay-Atul Sir ❤️❤️
@manoharpadgule6731
@manoharpadgule6731 2 жыл бұрын
जो
@anandk9220
@anandk9220 2 жыл бұрын
Definitely agree. Chiraabharni che music composition aani gaayki itki zabardast aahe ki angaavar kaate (yes, kaata naahi, KAATE) yetaat !!! 🤗 MY FAVORITES IN THIS ALBUM (IN TERMS OF MUSICAL SINGING AND LYRICAL THRILL AND AMAZEMENT) : 1. Chiraabharni 2. Sawaal-Jawaab, Kanha & To Chaand Raati 3. Baai Ga & Chandra In short - Chiraabharni, Sawaal-Jawaab, Baai Ga and Kanha are amazingly good & best surprise package of excellent lyrics weaved in equally awesome musical compositions and unbelievable singing !!! I still haven't understood Sawaal-Jawaab lyrics properly. In case anyone knows, kindly share the meaning of complete lyrics. Thank you so much. 😊
@pareshwagh3012
@pareshwagh3012 2 жыл бұрын
Thumbbad chi athawan jali Chirabharni ne
@narendrakhedekar441
@narendrakhedekar441 2 жыл бұрын
अप्रतिम 👍👍👍👏👏👏🌹🌹🌹
@prachidasalkar801
@prachidasalkar801 2 жыл бұрын
@@manoharpadgule6731 .
@sanjaypaithankar155
@sanjaypaithankar155 2 жыл бұрын
I love Chandra ammu ❤️ Shreya Ajay Atul best combination
@sanjayaarne8995
@sanjayaarne8995 2 жыл бұрын
🙏🏼 आता खरं आम्हा कलाकारांना पुन्हा उत्सुकता वाढली ..वा वा वा क्या बात हैं ... जय क्ष्री क्रिष्ण 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@vikaskhade4575
@vikaskhade4575 2 жыл бұрын
चिराभरणी ..एक नंबर गाणे
@ashwinipatole6888
@ashwinipatole6888 2 жыл бұрын
Qqaqq
@Mr.parth8087
@Mr.parth8087 2 жыл бұрын
उत्तम, दर्जेदार सर्वच सुंदर अप्रतिम, तुम्हा सर्वांवर आई सरस्वतीचा हात आहे🙏🏻, आर्या तुझा आवाज एक वेगळाच अनुभव देऊन जातो...great... 👍
@vijoepower5741
@vijoepower5741 2 жыл бұрын
Amazingly Chirabharani is most favorite... चिराभरणी गाण अचानक आश्चर्यकारक सगळ्या गाण्यात सरस ठरत आहे... एकदम भेदक... Its Dope...
@prachijoshi5754
@prachijoshi5754 2 жыл бұрын
सर्वच गाणी सुश्राव्य 👍👌 चिराभरणी गाणे अक्षरशः अंगावर काटे उभे करते
@pradeepartskolhapur4017
@pradeepartskolhapur4017 2 жыл бұрын
आर्या आंबेकर श्रेया घोषाल जवळ पोहचली ही खूप मोठी गोष्ट आहे. मराठी साठी. .मराठी लोकांसाठी.
@आगरीबॉय-छ8छ
@आगरीबॉय-छ8छ 2 жыл бұрын
आर्या आंबेकर ओरिजनल क्लासिकल गायक आहे भावा श्रेया घोषाल काय आहे तिच्या समोर मराठी जेवढे पण सिंगर आहेत ना तेवढे टॉप चे आहेत
@SingNostalgiaWithAmogh
@SingNostalgiaWithAmogh 6 ай бұрын
Bhai tu SHREYA GHOSHAL la kami lekhtoy ☺️ SHREYA gelya 30 varsha paasun gaanyaachi tapasyaa karte aahe, atleast respect that. ✌️😊
@sureshsurve3175
@sureshsurve3175 Жыл бұрын
अजय अतुल ❤
@nikhilalte7352
@nikhilalte7352 2 жыл бұрын
Chirabharni is A Milestone...... Masterpiece.... 💕.
@mangeshvalvi4971
@mangeshvalvi4971 2 жыл бұрын
gives me goosebumps 😳👌
@laxman18
@laxman18 2 жыл бұрын
I think Bai Ga is the best
@pravinmore6413
@pravinmore6413 2 жыл бұрын
अतिउत्तम वर्णन करायला शब्द कमी पडतील...प्रत्येक गान उत्तम आहे.....किती पणं वेळेस एकल तरी मन भरत नाही ....एक एक शब्द मनाला लागतो आणि भावतो.....धन्यवाद🙏
@rohanlokhande6920
@rohanlokhande6920 2 жыл бұрын
ताल राहिला नाही पावलांना, घे तुझ्याच सावलीत कान्हा. ❤️❤️❤️❤️❤️ In Love with this line. All Songs are Best.
@koranik9460
@koranik9460 2 жыл бұрын
Same situation 😍
@ravisonawane8991
@ravisonawane8991 2 жыл бұрын
Qqq1कक्क्क
@nandushinde2168
@nandushinde2168 2 жыл бұрын
5 1 L 1
@nandushinde2168
@nandushinde2168 2 жыл бұрын
0
@nandushinde2168
@nandushinde2168 2 жыл бұрын
0
@kirannadamwar5988
@kirannadamwar5988 2 жыл бұрын
सर्वच गाणी उत्तम आहेत पण चिराभरणी हे गाणं सर्वात सुंदर आहे. काय ती शब्द रचना काय तो संगीत आणि नदी प्रमाणे एकसात मंद वाहणारे गायन आणि गाण्याचा शेवटी खळखळणारे दर्जेदार संगीत थेट आसमंतात पोहचवून ठेवतात.
@rashmigodbole6625
@rashmigodbole6625 2 жыл бұрын
संपूर्ण अल्बम,अप्रतिम ,,पण मला सर्वात आवडले ते ,,बाई ग,,अहाहा
@Parag181
@Parag181 2 жыл бұрын
हा पिक्चर सध्याच्या पिढी ला "बाउंसर" जाईल, पण एक उत्कृष्ट कलाकृती मधून 80 च्या दशकातला काळ, लोक कलावंतांची अगतिकता, कला जपायची, जोपासायची आणी वाढवायची तळमळ, आणी त्यांची समाज व राज्यकर्ते ह्यांच्या कडून झालेली फरफट, हेटाळणी, खूपच अभ्यास पूर्वक रेखाटली आहे. मोहन आगाशे, समिर चौगूले, आदिनाथ कोठारे व सर्वच कलाकारांनी आप-आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे, प्रसाद ओक ह्यांचं दिग्दर्शन व कला दिगदर्शन अतिशय भावनारं आहे. माझ्या मते "चंद्रमूखी" एक commecial cinema नसून एक उच्च दर्जा ची art film आहे.
@avinashtalape8280
@avinashtalape8280 2 жыл бұрын
"चिराभरणी" आणि "कान्हा" मनाला भिडलं.....♥️बाकी पूर्ण अल्बम च अवॉर्ड winning आहे👌👌♥️♥️
@dhirajlokhande465
@dhirajlokhande465 2 жыл бұрын
बॉलिवूडला 'चंद्रमुखी' च्या रूपानं रिमेक बनविण्याची संधी मिळाली आहे...! पण ज्या पध्दतीने मराठी चित्रपट लोक-कलेशी जोडला गेला आहे खास करून "लावणी" संस्कृतीशी नाळ आणखीनच मजबूत बनली आहे .
@dineshsase9929
@dineshsase9929 Жыл бұрын
अम्हाला अभिमान आहे,अजय,अतुल सरांचा
@akhandhindurashra994
@akhandhindurashra994 2 жыл бұрын
Legends here for " Chira bharni" 🔥
@737arjun
@737arjun 2 жыл бұрын
But
@triveniyadav3080
@triveniyadav3080 2 жыл бұрын
@@737arjun but what ?
@shivalandge2802
@shivalandge2802 2 жыл бұрын
कोरस कडून गाऊन घ्यायचं ते फक्त अजय अतुल नेच
@Chaitanyadar.0107
@Chaitanyadar.0107 2 жыл бұрын
Chirabharani 🔥🔥🔥🔥
@chitramarathe7619
@chitramarathe7619 2 жыл бұрын
मला असं वाटतं की कान्हा......हे ह्यातलं सर्वोत्कृष्ट गाणं आहे...
@niteshdeolikar6341
@niteshdeolikar6341 2 жыл бұрын
खुप छान चित्रपट आहे. गण्यावरून चित्रपटातला प्रत्येक क्षण आठवतो. संगीत अप्रतिम आहे..
@VideoKatta
@VideoKatta 2 жыл бұрын
चिराभरणी ची एक वेगळीच लेव्हल आहे. हे गाणं किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही, आणि त्यात अजून काहीतरी नवीन सापडतं जे तुम्हाला खिळवून ठेवते.
@tushardaphale5467
@tushardaphale5467 2 жыл бұрын
हो ह्या गाण्याची वेळ जास्त हवी होती
@richrohit33
@richrohit33 2 жыл бұрын
हो खरं आहे...चिराभरणी गाणं ऐकताना संमोहन झाल्या सारखं होतं..
@vijaynalawade3566
@vijaynalawade3566 2 жыл бұрын
000000770
@Komalyadav-xj7ce
@Komalyadav-xj7ce 2 жыл бұрын
@@tushardaphale5467 ..
@Komalyadav-xj7ce
@Komalyadav-xj7ce 2 жыл бұрын
@@tushardaphale5467 .
@anushreeupasani4829
@anushreeupasani4829 2 жыл бұрын
"Baai ga" jevha jevha he gaana aikte tikte vela anga var kata yet. brilliant composition and singing tar .... kya baat hai.
@vilasborade9954
@vilasborade9954 2 жыл бұрын
चिराभरण😍😍😍काय BGM आहे ❤️❤️ खूप भारी
@sonaliprojapoti
@sonaliprojapoti 2 жыл бұрын
Super happy to listen Chandra & Toh Chand Rati back to back by Shreyaaaaa
@mamtapanchal7440
@mamtapanchal7440 2 жыл бұрын
🇲🇺
@mamtapanchal7440
@mamtapanchal7440 2 жыл бұрын
aaorhi
@harikeshyadav4868
@harikeshyadav4868 2 жыл бұрын
Kharach khupach Chan song aahe sgle 🙏🙏🙏🙏🙏 khup khup dhanyawad tumchya sglya team la.
@charanlakhade2344
@charanlakhade2344 2 жыл бұрын
अप्रतिम..... अदभुत... अविस्मरणय.......
@manasipawar7712
@manasipawar7712 2 жыл бұрын
अप्रतिम
@ayushcomputer3373
@ayushcomputer3373 2 жыл бұрын
सर्वात बेस्ट सॉंग कान्हा
@akashkamble2624
@akashkamble2624 2 жыл бұрын
Hoy
@mrunmayee25
@mrunmayee25 2 жыл бұрын
CHIRABHARNI this song UFFFFFF, ssly i have no words for this Masterpiece!! Ajay-Atul you are crazy!! 🔥
@trafalgarlaw9919
@trafalgarlaw9919 2 жыл бұрын
Chirabharni is a vibe🔥🔥🔥🔥🔥
@padmakarpatil2169
@padmakarpatil2169 2 жыл бұрын
Ajay Atul yancya सांगितला तोड नाही त्यांच्या रूपाने आपल्या मराठी रसिकांना नव्या रूपाने. विवध संगीता मराठी नाव उंचावले. आहे
@shivanshrattan6895
@shivanshrattan6895 2 жыл бұрын
To Chand Rati And Chandra Sung By Shreya Ghoshal Are My Fav From The Album 💜💜
@rajanimse5843
@rajanimse5843 Жыл бұрын
Kdkk, ❤❤
@anjalisingasane2105
@anjalisingasane2105 2 жыл бұрын
सुंदर मिलन अमू, आदी, अजय अतुल, प्रसाद, श्रेया, आर्या, मेमाणे, आशिष पाटील, आणि जबरदस्त निर्माता अक्षय बरदापुरकर. खऱ्या अर्थाने चंद्रमुखी मास्टरपीस आहे. सगळं कसं सुंदर जमून आलंय. जय महाराष्ट्र 🙏
@bhagavantmande9807
@bhagavantmande9807 2 жыл бұрын
अजय अतुल यांच्‍या संबंधित बोलवे ते कामीच आहे. अप्रतीम संगीत
@KrishnakantMestry
@KrishnakantMestry 2 жыл бұрын
Chirabharni has next level music.hats off!bai ga and to chand rati are best.
@tejaskondgekar5509
@tejaskondgekar5509 2 жыл бұрын
हा मूवी थेटर मध्ये पहिला सर्व गाणी उत्तम आहेत त्या मध्ये मला आवडलेलं गाणं म्हणजे "तो चांद राती" आणि "चिरा भरणी" हे गाणे थिएटर मध्ये जे वाजत त्याला काही तोड नाही इतके रहस्याने भरलेले आहे की ते क्लायमॅक्स मध्ये देखील वापरले आहे त्यामुळे एंडिंग खूपच जबरदस्त झाली आहे.👍👍👍👍
@shreyashtodkari908
@shreyashtodkari908 2 жыл бұрын
Ho .mi kahi tari navin aiktoy ashi feeling yete
@shubhambankar8652
@shubhambankar8652 2 жыл бұрын
@@shreyashtodkari908 aPp lp lqq
@prafullaiwale9296
@prafullaiwale9296 2 жыл бұрын
Chirabharni.... Goosebumps 👌
@harshawate2412
@harshawate2412 2 жыл бұрын
चीराभरणी गाणं अद्भुत, रहस्यमय, अप्रतिम 🙏🙏🙏 very nice sir
@nitinjadhav4178
@nitinjadhav4178 2 жыл бұрын
BAI G BEST SONG .... HEART TOUCHING SONG...I LOVE IT AARYA AMBEKAR ♥️♥️♥️ AND AJAY ATUL SIR... GREAT COMPOSED ALL SONG... GREAT MUSIC DIRECTOR INDIAN BOLLYWOOD
@realcricket2240
@realcricket2240 Жыл бұрын
अजय अतुल National अवॉर्ड अल album
@swatiasutkar6566
@swatiasutkar6566 2 жыл бұрын
सर्वच गाणी उत्कृष्ठ आहेत.. गाणी ऐकताना संपूच नये ऐकतच राहावं अस वाटतं.... 👍
@maheshkharat8668
@maheshkharat8668 2 жыл бұрын
All songs are very nice, we have to gretfull to listening these song , & thnk to ajay - atul sir to composed this songs .
@sarikachalke1567
@sarikachalke1567 2 жыл бұрын
Chirabharni song Shoot pan khup chan kel aahe.... Me tya Song Saathi kal pasun Cinema hall madhe 3 Da film pahili... 🥰
@manishasahu1526
@manishasahu1526 7 ай бұрын
Hat's off to each n everyone. To the film. Ajay Atul. N.all singers , very emotional
@vivekgujar5704
@vivekgujar5704 2 жыл бұрын
Kanha 25.51 is a treat to ears from A jay. Thank you for singing. Thanks Ajay - Atul for such musical gift.
@आगरीबॉय-छ8छ
@आगरीबॉय-छ8छ 2 жыл бұрын
बाई ग 😍😍 काय आवाज आहे काय गाणं आहे
@mahendragawai1754
@mahendragawai1754 2 жыл бұрын
Such a wonderfull songs i have ever listened!
@sachinmundhe3270
@sachinmundhe3270 2 жыл бұрын
का , उमगंना कसं का समाजना लगीरं हे तुझं मोहना, सरंना का तळमळ, मन का घुटमळं हरवलं काळीज राधेला कळंना ।। मुरलीचा, सूर जुळतो जीव जळतो त्या घडीला पुन्हा ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना घे तुझ्याच सावलीत कान्हा ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना घे तुझ्याच सावलीत कान्हा ।। का संगतीचं सुख खुणावत राही रं का बिलंगून , मन रीतं रीतं राही रं का गुतलेलं जिणं उसवत राही रं का पुनवच्या संगतीला चांद न्हाई रं अवघड हि विरहाची कळ साहीना नजर आता जग तुझ्याइन पाहीना मुरलीचा, सूर जुळतो जीव जळतो, त्या घडीला पुन्हा ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना घे तुझ्याच सावलीत कान्हा ।।
@subhashsawant7017
@subhashsawant7017 2 жыл бұрын
अर्थबध शब्द रचना आर्त स्वर यांनी बहरलेली संगीतातील गोडी मन शांत होऊन आपोआपच डोळ्यात पाणी आले ॒॒॒ --दि ग्रेट अजय-अतुल
@ganeshkhaire2319
@ganeshkhaire2319 2 жыл бұрын
Value for money -great return of money to मराठी प्रेक्षक - - - - - mile stone .
@akshaytikhole4254
@akshaytikhole4254 2 жыл бұрын
Addicted to Kanha song..❤️ Ajay Atul🙏🙌
@saiarts6610
@saiarts6610 2 жыл бұрын
एक अप्रतिम प्रेमकहाणी.... सर्व कलाकारांना मानाचा मुजरा...🙏❤️
@Sourabh_Bhosale
@Sourabh_Bhosale 2 жыл бұрын
Ajay Atul chya Navan चांगभलं ❤️
@Devrajjjjjj
@Devrajjjjjj 2 жыл бұрын
Chandra and To chand rati two different genre songs but when you have Shreya Ghoshal then tension not 😴🔥 The definition of versatility and Ajay Atul's most favorite singer 🔥🤍
@Swapnilpawar21
@Swapnilpawar21 2 жыл бұрын
Apratim songs ahet ajay atul sir sarvach.. hat's off to your hard work 💓💓👌👌
@atharwabhuskute9949
@atharwabhuskute9949 2 жыл бұрын
ताल राहीना नाही पावलांना घे तुझ्याच सावलीत कान्हा❤️❤️ What a line👌🏻
@rohitdarure9400
@rohitdarure9400 2 жыл бұрын
कालच बघितला. चिरा भरणी लयच झोंबत. आणि शब्द झोंबत नाहीत. संगीत झोंबत. चित्रपट बघितल्यावर कळतं का ते!! बाई ग आणि सवाल जवाब साठी रसिक श्रोता म्हणून उपकृत.
@vijayrathod5442
@vijayrathod5442 2 жыл бұрын
Nowadays i got, RANGI SARI GULABI CHUNARIYA RE and CHIRABHARNI marathi songs luckily and accidentally. Goosebumps.... when I am listening both songs.
@prakashpatankar5921
@prakashpatankar5921 2 жыл бұрын
अतिशय सुंदर दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन - लव्ह यू सर
@babasahebjondhale9000
@babasahebjondhale9000 2 жыл бұрын
सर्वच गाणी अप्रतीम आणि सूंदर आहेत
@adityamisra7702
@adityamisra7702 2 жыл бұрын
Good god, what the music was, totally fire. Could not understand any lyrics but music was lit
@sachinsweety7806
@sachinsweety7806 Жыл бұрын
खूपच छान song's आहे सर्व
@doddabasappabadigera9076
@doddabasappabadigera9076 2 жыл бұрын
ಅತ್ಯುತ್ತಮ ಗೀತೆಗಳು, Wonderful Songs.
@mohanchougule1343
@mohanchougule1343 2 жыл бұрын
Super dupar hit movie and also ajay atul sir song🙏 kiti कौतुक karav tevdh kami
@siddhantbaviskar4225
@siddhantbaviskar4225 2 жыл бұрын
What a songs! No words for the it... Just listen and feel it a lot... Salute to Ajay and Atul Sir... 🙏🙏
@cchandusir
@cchandusir 2 жыл бұрын
Salute only nothing else
@kunalkhapre288
@kunalkhapre288 2 жыл бұрын
Time for marathi cinema to go global. This movie should be the starting of a new era and the music is already on next level.
@savitrimohite6637
@savitrimohite6637 2 жыл бұрын
औथ
@shrawanideshpande1197
@shrawanideshpande1197 2 жыл бұрын
This movie is the starting of new era 🙌
@pawanrao289
@pawanrao289 2 жыл бұрын
After watching Chira Bharani song in theatre literary i cried 💕💕💕💕💕
@hackie321
@hackie321 Жыл бұрын
Ajay Atul turned Ismail Darbar😊
@krushnakambli2464
@krushnakambli2464 2 жыл бұрын
जसे तमिळ इंडस्ट्री साठी ए र रहमान तसे मराठी साठी अजय अतुल
@aniketshinde9880
@aniketshinde9880 2 жыл бұрын
Whole Album is Great but Bai gaa and Chirabharni are on another level ❤️🔥❤️🔥❤️
@reenabanerjee3777
@reenabanerjee3777 2 жыл бұрын
No words to describe how fantastic the Music Composer Ajay & Atul ji with the Divine Voice of Shreya di...Awesome "To Chand Rati". I m Bengali but I tried to sing To Chand Rati...It's awesome and beautiful also I m thankful to Lyricist Guru Thakur ji......Apratim, khup chhan 👌👌❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@rajeshmadhavi583
@rajeshmadhavi583 2 жыл бұрын
खुपच सुंदर अप्रतिम कान तृप्त झाले.......
@madhusudankotwal6976
@madhusudankotwal6976 2 жыл бұрын
सारेच गाणे मस्त आहेत. पण अजय सरांच्या आवाजातील् कान्हा गाण एकदम भारी आहे. सरांचा आवाजात् वेगळीच जादू आहे.
@a231287
@a231287 2 жыл бұрын
या फिल्म मधील डायलॉग सर्वोत्कृष्ट आहेत...
@SatishJunare
@SatishJunare 2 жыл бұрын
डोळे आणि कान तृप्त झाले! पारणे फेडणारी कलाकृती..... Don't you miss this!
@rajeshhatiskar6682
@rajeshhatiskar6682 2 жыл бұрын
Ajay and Atul ji ..u r no. 1 India ....we all proud of you ...love u 💔💔💔💔...awesome song ....
@aanshg3807
@aanshg3807 2 жыл бұрын
To Chand ratti and chandra... 🔥😍😍😊😁
@littlepenguinsschool2447
@littlepenguinsschool2447 2 жыл бұрын
I hope the film gains the much deserved fame
@sonalichaware6059
@sonalichaware6059 2 жыл бұрын
अजय अतुल यांची music दैवी च असते ताल राहिला नाही पावलांना... उत्कृष्ट गाणं शब्द तृप्त करतात कानांना
@tajeshsonar8761
@tajeshsonar8761 2 жыл бұрын
Outstanding song 🎵🎵🎵&music, singers👐👐hats of you nishabd
@pallavikiranje8321
@pallavikiranje8321 2 жыл бұрын
Prasad dada navatach talent aahe aani ajay atul dada lajavab tumhi marathi ganyanmadhe jaan takali
@sushantpawar3417
@sushantpawar3417 2 жыл бұрын
प्रसाद सर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@vanitabhujbal4123
@vanitabhujbal4123 2 жыл бұрын
अप्रतिम गाणी आहेत सगळी खुप सुंदर मन आगदी प्रसन्न होत आयकुन 👌💕
@kishorpatil9133
@kishorpatil9133 2 жыл бұрын
It's break our heart beat
@ashvinisherekar4225
@ashvinisherekar4225 2 жыл бұрын
मनाला भिडणारे अप्रतिम सुमधुर गाने खुपच सुंदर म्युजिक 👌
@anandk9220
@anandk9220 2 жыл бұрын
All dear friends and readers, I'd love to share my list of favorite songs in this masterpiece album. Chiraabharni che music composition aani gaayki itki zabardast aahe ki angaavar kaate (yes, kaata naahi, KAATE) yetaat !!! 🤗 MY FAVORITES IN THIS ALBUM (IN TERMS OF MUSICAL SINGING AND LYRICAL THRILL AND AMAZEMENT) : 1. Chiraabharni 2. Sawaal-Jawaab, Kanha & To Chaand Raati 3. Baai Ga & Chandraa In short - Chiraabharni, Sawaal-Jawaab, Baai Ga and Kanha are amazingly good & best surprise package of excellent lyrics weaved in equally awesome musical compositions and unbelievable singing !!! I still haven't understood Sawaal-Jawaab lyrics properly. In case anyone knows, kindly share the meaning of complete lyrics. Thank you so much. 😊
@anandk9220
@anandk9220 2 жыл бұрын
@Tejas Thank you so much for your kind words and appreciation, dear friend. 😊👍
@vashisthegde2169
@vashisthegde2169 2 жыл бұрын
I always jump to listen to any music created by Ajay Atul and it is always awesome.
@deepdahule2965
@deepdahule2965 2 жыл бұрын
Special thanks Ajay Atul
@aniketbagul7629
@aniketbagul7629 2 жыл бұрын
कान्हा ❤️❤️🔥🔥🔥
@shubhamchipade7546
@shubhamchipade7546 2 жыл бұрын
Ajay-Atul, Shreya Ghoshal, Arya Ambekar, Guru Thakur : THANK YOU
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,8 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 38 МЛН
Sairat - Full Album | Audio Jukebox | Ajay Atul | Nagraj Manjule
20:55
Zee Music Marathi
Рет қаралды 6 МЛН
Marathi Soft Songs
24:26
Music Vibes
Рет қаралды 2 МЛН
Sairat Full Movie All Songs | Video Jukebox | Ajay Atul | Nagraj Manjule
20:53
Zee Music Marathi
Рет қаралды 16 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,8 МЛН