संवाद-प्रतिवादमध्ये हिंदू धर्म, संस्कृती, मंदिर महासंघ, भूमिका आणि परंपरा या विषयावरील चर्चा...

  Рет қаралды 2,161

channel B

channel B

Күн бұрын

संवाद-प्रतिवादमध्ये हिंदू धर्म, संस्कृती, मंदिर महासंघ, भूमिका आणि परंपरा या विषयावरील चर्चा... सहभाग :- महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट आणि हिंदू जनजागृती समितीचे किरण दुसे...
Channel B
Facebook - / bnewskop09
Facebook Account - / b-news-234453256613339
youtube - / channelbnews
Instagram - / channel_b_kolhapur

Пікірлер: 22
@k-god4973
@k-god4973 19 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@shrirangraut8236
@shrirangraut8236 19 күн бұрын
मंदिर महासंघाचा विजय असो
@sandeepchougale2364
@sandeepchougale2364 19 күн бұрын
जय हिंदू राष्ट्र
@umajimulam2870
@umajimulam2870 18 күн бұрын
जयतु जयतु हिंदू राष्ट्रम
@kirannachnodkar3894
@kirannachnodkar3894 19 күн бұрын
Khup changle vichar. Hindu Mahasangh acha vijay aso. Jay Tu Jay Tu Hindurashtrm🙏
@VijaylaxmiDesai-s8v
@VijaylaxmiDesai-s8v 19 күн бұрын
श्रीमान सुनिल राव अतिशय मार्मिक व सत्य मांडलत
@pradeeppandey3923
@pradeeppandey3923 19 күн бұрын
खूब छान
@subhashidage9435
@subhashidage9435 19 күн бұрын
खुप छान माहिती दिली सुनिल दादा
@martanddere8120
@martanddere8120 19 күн бұрын
खुपच अनमोल माहिती मिळाली.जय श्रीराम 🙏🙏
@VijaylaxmiDesai-s8v
@VijaylaxmiDesai-s8v 19 күн бұрын
जय हिंदुराष्ट्र
@moreshwarkhiratkar699
@moreshwarkhiratkar699 18 күн бұрын
पाटाळा येथे पुरातन मंदिरे आहेत शैलेश्वर महादेव मंदिर तिर्थक्षेत्र पवटकेश्वर महादेव मंदिर पारदेश्वर शिवपिंडी व मेळ्या मारुती मंदिर तर विदर्भातील जागरूक अकरा मारुती पैकी एक पाचवा क्रमांकाचा महारुद्र श्री भोगेश्वर मारोती मंदिर वर्धा नदीच्या पात्रात आहे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पाटाळा हे एक मेव गाव आहे जिथे सिंहस्थ गोदा कुंभमेळा भरतो विदर्भात एक मेव गाव पाटाळा ता भद्रावती जि चंद्रपूर पाटाळा गावाला ब गट तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाला नाही
@moreshwarkhiratkar699
@moreshwarkhiratkar699 18 күн бұрын
खुप छान माहिती दिली आहे दादा
@VijaylaxmiDesai-s8v
@VijaylaxmiDesai-s8v 19 күн бұрын
🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩
@sangitagorwadkar3438
@sangitagorwadkar3438 19 күн бұрын
हिंदू मंदिराचा पैसा मंदिर गुरुकुल करावी आपली संस्कृती ठिकवी योग्य अयोग्य विचार सरकारने करावा.🙏
@moreshwarkhiratkar699
@moreshwarkhiratkar699 18 күн бұрын
पाटाळा येथे पुरातन मंदिरे आहेत शैलेश्वर महादेव मंदिर, पवटकेश्वर महादेव मंदिर ,मेळ्या मोठा मारुती मंदिर , पारदेश्वर शिवपिंडी व विदर्भातील जागरूक अकरा मारुती पैकी एक पाचवा क्रमांकाचा मारोती महारूद्र श्री भोगेश्वर मारोती मंदिर वर्धा नदी पाटाळा ईथे आहे तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पाटाळा हे एक मेव गाव आहे जिथे दर बारा वर्षांनी वर्धा नदीच्या पात्रात सिंहस्थ गोदा कुंभमेळा भरतो पाटाळा गावाला ब गट तिर्थक्षेत्र दर्जा द्या अशी मागणी केली जात आहे परंतु अजूनही पाटाळ्या गावाला ब गट तिर्थक्षेत्र मिळाला नाही
@shrirangraut8236
@shrirangraut8236 19 күн бұрын
वक्त बोर्ड हटाव मंदिर बचाव पुरोगामी हटाव भक्त बचाव
@warudatta
@warudatta 19 күн бұрын
इतर धर्मियांना बोलवा आणि त्यांना हेच प्रश्न विचारायचे धाडस हेच चॅनेलन धाडस दाखवावं. आहे का दम..... त? फक्त हिंदू धर्मासंदर्भातच चर्चा करायची खाज का? हिंदू धर्म सहिष्णु असल्याचा गैर फायदा घेऊ नका.
@vishakadabhade4601
@vishakadabhade4601 18 күн бұрын
हिन्दू सहिष्णूआहेत म्हणून कसेही प्रश्न विचारु शकतो इतर धर्मियांना नाही .चर्च कशाला हवे मशीद कशाला ..हवी पाच वेळा नमाज कशाला ..
@g_sawant
@g_sawant 19 күн бұрын
बीच वर फीरायला हाप पॅन्ट का लागते मग
@g_sawant
@g_sawant 19 күн бұрын
हे पुरोगामी आपल्याच प्रश्नात अडकले वाटत
@g_sawant
@g_sawant 19 күн бұрын
प्रत्येक मंदिरांतून धर्मशिक्षण दिल गेलं असतं तर तुमच्या सारख्या पुरोगामी सोशल मीडियाची आवश्यकताच नाही
@vinodsutar2853
@vinodsutar2853 19 күн бұрын
मंदिर महासंघ चा विजय असो
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН