धन्यवाद मॅडम खूपच उपयुक्त माहिती आहे मी डॉक्टरांच्या सल्ल्याने जरूर वापर करीन.
@leenanadkarni.thank33455 ай бұрын
🙏🏻 नमस्कार! मला स्वतःला अनेक वर्षे थायरॉईड आहे. सकाळी उठल्यानंतर, मी 75 mcg ची टॅबलेट घेते. त्यामुळे मला हा व्हिडीओ अत्यंत मौलिक वाटत आहे. थायरॉईड पेशंटना, आहाराविषयी अतिशयच उपयुक्त माहिती दिली आहे. त्याबद्दल धन्यवाद! 👌🏻 अप्रतिम व्हिडीओ आहे.
@aryapawar74459 ай бұрын
Thks doctor very useful information.
@CharutaKoparkar9 ай бұрын
Thanks 😊
@AnjaliAdkane5 ай бұрын
Ma'am useful information Thank u so much 🙏
@CharutaKoparkar5 ай бұрын
Thanks dear 😊
@ushashinde98586 ай бұрын
धन्यवाद मॅडम खुप छान माहिती दिली धंन्यवाद 🙏
@hajadhav56375 ай бұрын
खुप छान माहिती मॅडम
@CharutaKoparkar3 ай бұрын
Thanks 😊
@sangitagawande43925 ай бұрын
धन्यवाद मॅडम मला 7 वर्ष पासून थायराईड आहे थायोरॅक्स 50 ची गोळी सुरु आहे हायपो थायराईड खुप थकवा वजन 65 आहे वजन जास्त वगैरे वाढत नाही आहे गोळी नेहमी साठीच सुरू राहील कां पोट साफ होत नाही यावर काही उपाय सांगा🙏😊
@ashwiniredkar45245 ай бұрын
खूपच छान माहिती
@CharutaKoparkar3 ай бұрын
Thanks 😊
@sudhirkoparkar18039 ай бұрын
वा कोपरकरबाई. खूप छान 🙏🏽🙏🏽
@CharutaKoparkar9 ай бұрын
Thanks 😊
@swapnalopes85957 ай бұрын
कोणत्या कंपनीचा green tea घ्यावा?
@kearkheliSandip3 ай бұрын
Hello Ma'am Hyperthyroidism diet plan baddal guide kara plz
@ashakale72852 ай бұрын
Limbu chalte kai
@shubhangijoshi18979 ай бұрын
Chiku he phal khaun chalel ka ? Yat iodin aste ka?
@CharutaKoparkar9 ай бұрын
Khau shakta 2 jevnachya madhe 👍
@sunitasangle61595 ай бұрын
Soyanin and soyabins prakar ka khau nye
@archanapatil8553Ай бұрын
Mam thyroid zalyavr pregnancy che chance gheu skte ka
@SurekhaPatil-yi5kfАй бұрын
नमस्कार 🙏मला हायपर थाॅयराईड आहे. वजन खूप कमी होतय ,केसही खूपच गळतात काही उपाय सांगा
@Happyforever123SK6 ай бұрын
Madam, please PTH var pan video banva
@vijaymalakagale14833 ай бұрын
Tsh cha problam asel tar kay karave
@naturesnest5559 ай бұрын
Hypothyroid asalyas millets like jwari, nachni, bajri khalle tar chale ka? One more question- hypothyroid bara hou shakto ka?
@CharutaKoparkar8 ай бұрын
ज्वरी बाजारी नाचणी खाऊ शकता👍 गोव्या असतील तर मनाने बंद करु नये
@charulatashingote57369 ай бұрын
थायराँट असेल तर स्किन वर परिणाम होतो?
@charulatashingote57369 ай бұрын
काय परिणाम होतो स्किन वर ते सांग मॅडम
@charulatashingote57369 ай бұрын
काय परिणाम होतो ते सांगा मॅडम
@CharutaKoparkar8 ай бұрын
होऊ शकतो, त्वचा काळवंडते कोरडी होते👍
@kailasshinde16524 ай бұрын
Upay sanga
@charulatashingote57364 ай бұрын
@@kailasshinde1652 काय उपाय आहे मँडम pleaseसांगा
@sangeetashah82874 күн бұрын
Sarvch khayala sangtay mag kay nahi khaychey 😅
@nilavatibhumare82325 ай бұрын
चारुता ताई मी नीलावती भुमरे.मला थायरॉईड detect zala aahe . Mla tula visit द्यायची .कुठे आहेस तू?
@vandanadhiwar8793 ай бұрын
ज्ञान माझं वय 50 आहे व मला थायरॉईडची 50 एमजी ची गोळी चालू आहे त्यासाठी काय करावे माझे वजन खूप कमी कमी होते
@kanchanraskar4212Ай бұрын
मॅडम आपण कुठे असता मला आपल्याला भेटायचे आहे
@sunitapathare38014 ай бұрын
मैडम मला दहा वर्षापासुन थायराइड आहे मला पयाचा थरकप होतो सांधे दुख्तात आनी मला थकावा आहे काय उपाय आहे
@CharutaKoparkar3 ай бұрын
विटामिन बी१२ आणि Vit डी ची तपासणी करून घ्यावी या दोन वितमिन्स ची कमतरता थायरॉइड patients मधे असते म्हणून तपासणी करून उपचार घ्या त्रास नक्की कमी होईल👍आणि व्हिडिओ मधे आहारासाठी ज्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो कराव्या👍
@vaishaligajdhane40214 ай бұрын
मॅडम थॉईराईड मध्ये तूप खाल तर चालेल का
@CharutaKoparkar3 ай бұрын
गाईच तूप घेऊ शकता😊पण १ ते २ छोटे चमचे रोज खाऊ शकता👍
@hajadhav56375 ай бұрын
पण माझा थायरॉईड कधी हायपर आणि हायपो होतो आहे तर मी कोणता आहार घेऊ plz सांगा