छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इथे गद्दार लोकांना कैद करून ठेवले जायचे | कारागृह किल्ले लिंगाणा |

  Рет қаралды 438,287

Psycho Prashil

Psycho Prashil

Жыл бұрын

टीम सह्याद्री रॉक एडवेंचर सोबत असेच साहसी व थरारक ट्रेक करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधा👇🏻👇🏻👇🏻
पवन घुगे:- 8691075767
दर्शन देशमुख :- 8888251143
रणजित भोसले :- 8879003069
Instagram I'd :- Sahyadri_rock_adventures
sahyadri_rock_a...
Official Website. sahyadrirockadventures.in
------------------------------------------------------------------------------------------------------------
सह्याद्रीमध्ये भटकत असताना वाट चुकून होणारे अपघात टाळण्यासाठी नेटवर्क नसतानाही GPS च्या माध्यमातून वाट दाखवण्यासाठी "Durg :Offline navigation"
खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही ॲप डाऊनलोड करू शकता.
play.google.com/store/apps/de...
लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे.माणगड, सोनगड, महिन्द्रगड, लिंगाणा, कोकणदिवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात. कावळ्या, बोचेघोळ, निसनी, बोराटा, सिंगापूर, फडताड, शेवत्या, मढ्या अशी घाटांची नावे आहेत. या वाटांवरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते. बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका आहे.
रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती या गोष्टी त्यासाठी अतिशय अनुकूल आहेत.
या अशा अवघड दुर्गावर स्वराज्याच्या शत्रूंना कैदेत ठेवत असत. वर अतिअवघड असा वाट नसलेला सुळका आणि खाली घसरड्या वाटा, त्यामुळे येथे कैद्यांना ठेवल्यावर त्यांच्या मनावर या अवघड स्थितीचा परिणाम होऊन कैदी अगदी खचून जात असत. पळून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे. जर कोणी कैद्याने पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमवावाच लागे. गडावरचे दोर आणि शिडा काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद
लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे, बाकी फक्त काही हौद व धान्य कोठाराच्या खुणा शिल्लक आहेत.
मोहरी नावाच्या सह्याद्रिमाथ्यावरील गावातून बोराट्याची नाळ (दोन डोंगरांमधील अरुंद वाट) जवळ आहे. ही नाळ चालत जायला बरीच अवघड आहे. येथून जवळच असणाऱ्या रायलिंगहून लिंगाण्याचे दर्शन होते. सिंगापूर या नाळेने जाणे त्या मानाने सोपे आहे. लिंगाण्यावर जाण्यासाठी आधी लिंगणमाचीला जाऊन जननीचे आणि सोमजाईचे दर्शन घेऊन मग लिंगाण्याकडे निघतात. उजवीकडे पाण्याचे एक टाके आहे. पुढील वाट कड्याच्या अगदी टोकावरून जाते. येथे खालून येणारी पायऱ्या ढासळलेली एक वाट आहे. उजव्या बाजूस १५-२० फुटांचा कडा आहे, तिथे एक उंबराचे झाड कडा फोडून बाहेर आले आहे. त्याचाच आधार घेऊन कडा पार करावा लागतो. येथून वर गेल्यावर मग लिंगाण्याच्या त्या उंचावत गेलेल्या शिखराचा तळ आहे. त्याच्या पोटात एक गुहा आहे, तिला सदर म्हणतात. सदरेला एक प्रवेशद्वार आणि चार खिडक्या आहेत. त्या गुहेल
गुहा प्रशस्त असून ३०-४० माणसे सामावून घेते. समोरच दुर्गराज रायगडावरचा स्थितप्रज्ञ जगदीश्र्वर आपल्याला दर्शन होते. या गुहेवरून पुढे गेल्यावर एक कोरडा हौद व त्यानंतर पुढे चांगल्या पाण्याच्या हौद. इथे एक शिवलिंग आहे, पण कुठे मंदिराचा मागमूसही नाही. या हौदाच्या पुढे, म्हणजे गडाच्या उत्तरेस पायऱ्या आहेत त्याने वर असलेल्या गुहांपर्यंत जाता येते.
लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका. यावर जायची वाट पूर्णतः घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येते. या सुळक्याला सर करायला जवळ जवळ ३-४ तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे. मध्ये फक्त एक पाण्याचे कुंड आहे,
----------------------------------------------------------------------------------------------------------------
►KZbin - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Psycho Prashil
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name.inaudio - Infraction - Alioth
#raigad #linganafort #fortnite #maharashtra #india #climbing #pinnacle #adventure #most #beautiful #unbelievable #Pawankhind #PanhalaToPawankhind #ChatrapatiShivajiMaharaj #VishalgadFort @Maharashtra Tourism @GoPro @gopro @goproindia
#CARAVAN #CAMPERVAN #MOTOHOMEcaravan #DevkundWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall #KalakraiPinnacle #kalakraiSulka #कळकराई_सुळका #Prashil #PsychoPrashil #PrashilKalakraiSulka #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #PalseWaterfall
#BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
#PadseWaterfall #ZenithWaterfall
---------------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 754
@kalpeshkalpya391
@kalpeshkalpya391 Жыл бұрын
खरच खुपच छान, आम्हाला एका जागी बसून त्या ठिकाणी जाऊन आल्यासारखा अनुभव तू देतोय दादा त्यामुळे तुझे खूप खूप आभार 🙏 जय शिवराय 🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Jay Shivray🚩🚩 Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@Rohitbhoyevlogs
@Rohitbhoyevlogs Жыл бұрын
हो
@pravinpawar8073
@pravinpawar8073 Жыл бұрын
No
@-eq7zn
@-eq7zn Жыл бұрын
Gu kha
@kalpeshkalpya391
@kalpeshkalpya391 Жыл бұрын
@@-eq7zn tu kon bc
@vaibhavgandle7797
@vaibhavgandle7797 Жыл бұрын
मानले पाहिजे भावा तुला कितीही अवघड जागी असला तरी कॅमेरा बंद नाही करत तु..hats off 😘😘
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@Jidnyasa597
@Jidnyasa597 Жыл бұрын
श्वास रोखून व्हीडिओ पहात होतो आम्ही, आजपर्यंतचा सर्वात थरारक ट्रेक. सलाम तुझ्या धैर्याला आणि मातेला जिने तुझ्यासारखा कणखर पुत्र जन्माला घातला 🙏
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@user-dy1dv5lu5t
@user-dy1dv5lu5t 15 күн бұрын
😊
@narendrasurywanshi1487
@narendrasurywanshi1487 Жыл бұрын
तुझ्या video ची प्रशंसा करण्यासाठी शब्द अपुरे पडतील एवढा सुंदर vlog आहे 🎉🎉❤️❤️👍
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@DATTA.S.FALE.
@DATTA.S.FALE. Жыл бұрын
दादा सकाळ पासून तुझ्या विडिओ वाट बघत होतो... आला एखादाचा विडिओ..एकदम खतरनाक..👌😇🙏💐
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@satishbajiraomagar2215
@satishbajiraomagar2215 Жыл бұрын
Dada tujha vlog baghitlyaver tress free hot. Aani mi swatah ch tithe aahe as vatat... Super bro 🤜Jay shivray 🚩
@akash.j.official
@akash.j.official Жыл бұрын
Stress
@satishbajiraomagar2215
@satishbajiraomagar2215 Жыл бұрын
@@akash.j.official sorry bro
@anurag5682
@anurag5682 Жыл бұрын
Edit krun Tak comment bhau
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Jay Shivray🚩🚩 Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@pushpalatakhambe5447
@pushpalatakhambe5447 10 ай бұрын
बघूनच थरकाप होतो. जीव मुठीत घेऊन तुमचे व्हिडिओ पाहतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@ashishmarathe6775
@ashishmarathe6775 Жыл бұрын
आवळे नाही ते फळ अळू आहे, सह्याद्री मधील पोटासाठी आयुर्वेदीय असा एक नंबरच फळ , आजकल ते पाहायला हि मिळत नाही
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@sandipshid8229
@sandipshid8229 Жыл бұрын
स्वर्ग पाहण्यासाठी स्वर्गात जायला पाहिजे असं काही नाही, ह्या सह्याद्रीच सौंदर्य पाहिलं की स्वर्गच पाहिल्या सारखं वाटतं. खरंच खूपच छान, आम्हाला एका जागी बसून त्या स्वर्गचा आनंद देतोस मित्रा त्यामुळे तुझे खुप खूप आभार🙏 ❤️ जय शिवराय ❤️
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Jay Shivray🚩🚩 Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@jagdishkanchar4940
@jagdishkanchar4940 Жыл бұрын
थरारक प्रशिल भाऊ, भूषण आमचे मित्र आहेत...खूपच छान फील झाले असे वाटत होतं पाऊस तिकडे पडतोय पण मी इकडे भिजत होतो.आणि आमची पण धांदरून गेली... पुढील कार्यास खूप शुभेच्छा..💐💐👌👍
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@harshal2149
@harshal2149 Жыл бұрын
दादा तुम्ही खूप छान काम करत आहे आसचं शिवकार्य करत रहा आणि लोकांना महाराजांची किल्यांची माहीती द्या
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@maheshjadhav3344
@maheshjadhav3344 Жыл бұрын
🚩🚩🚩भाऊ महाराजांचा आशीर्वाद च होता तुज्या पाठीशी नाही तर माझी पाहून थरकाप होत होता जय शिवराय भावा 🚩🚩🚩
@VijayPatil-vu3tg
@VijayPatil-vu3tg Жыл бұрын
पष्या भावा खतरनाक..आप बिती पण लै भ्या वाटायचं मालिका बगताना.जुन्या आठवणींना उजाळा दिलायस..जबरदस्त व्हिडिओ बनवलाय..झाक झाक.. शिवछत्रपतींचे किल्ले फिरन म्हणजी,, वाघाच काळीज लागतय भावा.. 🚩🚩🚩🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@crazyaboutfishing
@crazyaboutfishing Жыл бұрын
Jabardast adventure 💪💪💪
@nomadmarathivlogs7057
@nomadmarathivlogs7057 Жыл бұрын
🙏🙏
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank u dada❤❤
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
❤❤❤
@mh30cyberspace
@mh30cyberspace Жыл бұрын
खूप चांगला कंटेंट घेऊन तू खूप सुंदर काम करत आहेस. आजपर्यंत एकही किल्ला बघितला नव्हता मी तुझ्या याच प्रयत्नामुळे मी सगळे किल्ले बघू शकलो. खूप चांगलं काम करतो आहेस तू आज आम्हाला घरी बसल्या किल्ल्यांची माहिती मिळत आहे. मीच नाही तर माझे सर्व फॅमिली तुझे व्हिडिओ बघते. तुझ्या कार्याला सलाम 🙏 तुला भरपूर यश मिळो. दिनेश भगत (मुर्तिजापुर)
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@yogeshsk8690
@yogeshsk8690 17 күн бұрын
छ.शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी हे सगळं कसं शक्य केल असेल 🚩🚩🚩
@amitysbari1333
@amitysbari1333 11 ай бұрын
You covered such a difficult trek capturing each and every step…very commendable work brother
@rajuvasita9538
@rajuvasita9538 Жыл бұрын
This was really adventure Trekk.💪💪Hat's off you. 👍Videography was fantastic. 👌👌. 💐💐
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.... Jsa prem ani support KZbin la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@kishornikumbh1878
@kishornikumbh1878 Жыл бұрын
खुपच साहसी आहात तुम्ही यात तिळमात्र शंका नाही, परंतु विचार करा कि आता इतक्या सुविधा असुनही त्रास होत होता, त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले शुर मावळे सहजपणे हा किल्ला पार करत असत.... अशा शुरवीरांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.... Jsa prem ani support KZbin la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@saritapawale7953
@saritapawale7953 11 ай бұрын
प्रशील दादा खरंच हे तूच करू शकतो किती डेंजर आहे मला बघूनच भीती वाटत होती तू तर अनुभव घेतलास . तू ग्रेट आहेस. असेच अनुभव देत राहा आम्हाला. 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@milinddhopate3400
@milinddhopate3400 Жыл бұрын
देवा जबरदस्त. पौर्णिमेच्या रात्री उतरण्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. पावसातल्या या तुमच्या धाडसाला सलाम. माझ्या टीमला मी सांगितलेलं मला आठवतंय. लिंगाण्यावर फोटो काढायच्या फंदात पडू नका. फोटो काढायचा नादात कदाचित फोटो लावायची वेळ येईल. पण देवा तुमचं तंत्र अफाट आहे. ढाक भैरी बघितला आता लिंगाणा. जबरदस्त. प्रशिक्षण घ्या काळजी घ्या व्हिडिओच्या नादात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष नको. लोकांचा प्रतिसादाच्या अपेक्षेच्या नादात जास्तीत जास्त धाडस करावं असं वाटणं स्वाभाविक आहे. पण आपले घरचेही आपले वाट बघत असतात. त्यामुळे सुरक्षितता फार महत्त्वाची. असंच पुढच्या धाडसी मोहिमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Next time nkkich kalji ghenar dada.. Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@avinashsangle3104
@avinashsangle3104 Жыл бұрын
फर्स्ट कमेंट भाऊ काहीतरी रिप्लाय आलाच पाहिजे तुझ्याकडून मला 🙏
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@RaigadMH06
@RaigadMH06 Жыл бұрын
तुझा साहसा ला सलाम फक्त स्वतः ची काळजी घेत जा....🙏 🚩🚩🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@swatishrigondekar5843
@swatishrigondekar5843 2 ай бұрын
खूपच भयानक थरारक आहे हे सगळ पण भारी आहे
@user-vm1rd1ch9w
@user-vm1rd1ch9w Жыл бұрын
मित्रा आप बिती खूप जून सीरिअल आहे 21 वर्ष पूर्वी लागायचे दूरदर्शनवर जुनी आठवण👏👏🚩🚩 Rocking Vlog🔥🔥🔥🚩🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@pinikkhandare1787
@pinikkhandare1787 Жыл бұрын
खुपचं छान भाऊ फक्त मराठी माणूस करू शकतो.👌👌👌
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@sauravadhau6513
@sauravadhau6513 Жыл бұрын
आयुष्याची खरी मजा तुम्ही घेत आहात भावांनो 👍🙏😘
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@user-jx1gs9up8j
@user-jx1gs9up8j 11 ай бұрын
Kharach malaa pan ase anubhav aale ki mi tithe gelo ahe , Ani haa anubhav denyasathi khup dhanyvaad prashil.khup Chan keep it up.nice bro.
@amittanpure8604
@amittanpure8604 Жыл бұрын
Khupach chan 3 varsha purvi pavsatch s l adventure, sree lahu ughade and teem sobat kelela purn aathvani jagya jalya sobat 30 te 40 jnancha group hota sarv athvanina remind kelyabadal khup abhar….
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@mahimadavi9103
@mahimadavi9103 Жыл бұрын
Bhau tu tujhya tabbetichi kadji ghet ja.. ☺ Ani, . . Tya nawwari neslelya mullini trr aagach lawli🔥🔥👍👍💪💪 Apratim 👌👌👌☺
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@laxmanmane1595
@laxmanmane1595 Жыл бұрын
खुपच भयानक आहे रे बाबा...भिती वाटते खुप....मस्त दाखवालस भावा...🙏🙏🙏🤝🥰
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@drrajchavan
@drrajchavan 5 ай бұрын
मी आताच लिंगाणा करुन आलो पण तुम्ही पावसात केला हे बघून आश्चर्य वाटतंय ❤
@psychoprashil
@psychoprashil 5 ай бұрын
Thank u so much dear.. Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hoi shakel tr ya video jastit jast share kral❤
@pratikdevalekar08
@pratikdevalekar08 Жыл бұрын
दादा तुझ्या video खुप भारी असतात!! महाड (रायगड) वरुन खुप प्रेम ❤️
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@SonawaneSanket
@SonawaneSanket Жыл бұрын
विपरित परिस्थितीया सामर्थ्यवान व्यक्ती का निर्माण करती हे । इतिहास इसका गवाह है। Keep growing 👍👌😊
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@SP-hp6ec
@SP-hp6ec 25 күн бұрын
Khup chhn😊😊
@SachinPuriVlogs
@SachinPuriVlogs Жыл бұрын
प्रशिल भावा लिंगाणा Normal day ला सुद्धा आरोहणासाठी भयानक आहे तुम्ही तर पावसात केलात 🚩 तुमच्या सर्वांच्या जिद्दीला सलाम ❤️ व्हिडिओ तर नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण व थरारक होता 😍
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
❤❤
@BagulWorld
@BagulWorld Жыл бұрын
तू केलेलं वर्णन आणि समोर पाहत असलेला व्हिडीओ खरंच एक थरार निर्माण करतो. त्यामुळे आम्ही व्हर्चुली ट्रेक करत असल्याचा अनुभव घेत आहोत...👌👌
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@bhaktidavane9341
@bhaktidavane9341 Жыл бұрын
सकाळ पासुन व्हिडिओची वाट पाहत आहे आला एकदाचा व्हिडिओ mast vlog aahe 🥰👌👌jay bhavani jay shivaji 🚩🚩🙏🙏
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 Жыл бұрын
Congratulations for new bike purchase 💐💐 Super Vlog 💯👌👍🚩 Most Thrilling Experience 😱😱 Very very hard work 💯👍👍 So proud 🙌🙌 Very nice Information 💯👌👌 Thank you 🙏🙏 TAKE CARE 👍👍 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@rohankole5736
@rohankole5736 Жыл бұрын
भावा लयच भारी दाखवतोस तु माणल पाहीजे तुजा जिद्द चीकाटीला खुप डेरीग करतोस तु जय महाराष्ट्र जय शिवराय
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Jay Maharashtra... Jay Shivray🚩🚩 Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@archanarav6863
@archanarav6863 Жыл бұрын
खुप छान.. पण वरपर्यंत जायला हवं होतं वरती काय असेल...... याची उस्तुकता आहे....... पण तुम्ही जे काही दाकवता ते खुप छान असते.....
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@ShridharKurtadikar
@ShridharKurtadikar Ай бұрын
Excellent bro and thank you so much
@KARAN-uc7sx
@KARAN-uc7sx Жыл бұрын
Hatsoff to u. R efforts 👏👏 Tujhya raktatcha adventerous vlogging aahe . Keep growing and exploring new places
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@swapnilsongire7556
@swapnilsongire7556 Жыл бұрын
Bhai kup chan Aai bhavani tuzaa patishi raho
@govind20246
@govind20246 Жыл бұрын
So much amazing and adventurous...! 👌👌👌🙏
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@sachinvasekar6823
@sachinvasekar6823 Жыл бұрын
Prashil bhawa...🌟🌍💖💛☇...khar sagaych zal tr...sakali zopetu utlyapasun tujya vdo chi vat bgtoy...😊😊😊😊😊..sakali.7_te_3 vajeparyant vdo chi vat bagt hota.... Nantar ...mo...battery 1% zali...mg kay' charging laun durai zoplo💛🤗😔 An zopetun utlyavar bgto tr kay ...tujya vdo aalti.....😀 ...mg kay vdo bgaycya adi mi ...chai Kela....an tuji vdo chai pit_pit bagat Baslo 🤗🤗🤗 Ekdam free zalyasarkh vatal.. Kharach prashil tuji vdo bgitlyavar khup bhari vatat...ajun 1 sagaych zal tr kasal bhi tension asudet 1 mi palun Jat....fakt ani fakt tujya vdo mule.....😍😍...Salam aahe bhawa.....ashich vdo amhala bgayla....khupach Avdel😍😍😍... Tx...&..love you bhawa..😍😍
@sachinvasekar6823
@sachinvasekar6823 Жыл бұрын
Kharach prashil..mi suddha aap_biti ....bgt.hoto tujya mule 1juni atvan zali.bhawa....mi an mazi sagli family. Hi malika..bgto hotol.....🤗🤗
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
❤❤
@ajitgirha3784
@ajitgirha3784 11 күн бұрын
Khupach Sundar
@MadhavKorda
@MadhavKorda 9 ай бұрын
Jana Jana प्रसिल चे वोडिओ आवडतात लाईक करा
@shubhamjoshi2825
@shubhamjoshi2825 6 ай бұрын
Outstanding bro... You're great 🙇🏻‍♂️🙌💯🚩
@rajaramsuryawanshi9744
@rajaramsuryawanshi9744 Жыл бұрын
खूपच छान धाडस च कौतुक वाटते
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@swami_production4558
@swami_production4558 11 ай бұрын
Kharch khup great dada😊
@spreadsmitam
@spreadsmitam Жыл бұрын
May first comment १ Mast video
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@sangitatadavi2190
@sangitatadavi2190 Жыл бұрын
तुमच्या सर्वांच्या जिद्दीला सलाम Hatsoff to you कि तुम्ही पावसात हा किल्ला सर केला . खुप छान Vlog आणि खुपच सुंदर Veiw बघायला भेटला .
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@RamzyExplorer
@RamzyExplorer Жыл бұрын
Khupach Sundar video 👌👌Full Entertainment 😍😍
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@Aniiket_Patil
@Aniiket_Patil 11 ай бұрын
Mi geloy ethe .. khup bhari ahe nd bhiti dayak pn.... Borhyatachi naletun dapoli la utaralot... Mg return Singapore naletun var alot
@swatikokatare6132
@swatikokatare6132 Жыл бұрын
खूपच छान एकदम कडक👌🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@vinayakbait7577
@vinayakbait7577 Жыл бұрын
नाद म्हणतात ना भावा ...तो हा आहे ....एक no...video भाऊ ...❤🤗 जय शिवराय ...🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Jay Shivray🚩🚩 Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@abdulrehmanattar3004
@abdulrehmanattar3004 Жыл бұрын
Kahtarnaak climbs jabardast mountain and दरी and NATURE 👍👍👍hard wark bro. Congratulations bro new bike 🏍 👍👍👍
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@sagarbhise724
@sagarbhise724 Жыл бұрын
खरंच खुप छान दादा
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@skelton5193
@skelton5193 Жыл бұрын
Prashil bhau maja avdata treker ahe💝 Ek no bhau 👍🔥🔥🔥
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@sureshthoke664
@sureshthoke664 Жыл бұрын
अरे भावा खूपच छान विडिओ , bravo,you are really a genius .
@lalitpingale9461
@lalitpingale9461 Жыл бұрын
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje. Mitra khupach thararak anubhav hota aajcha, parantu icchashakti prabal asel tar kashyahi paristhitivar maat karun marg nightoch he tumchyasarkhya dheyàvedyankarvi aamhala shikayla bhetate. Dhanyawad tumha sarvanche.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@prakashbujad2706
@prakashbujad2706 Жыл бұрын
खुप छान मस्त 👌👌🌹🌹👍👍
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@namirahsayyad7207
@namirahsayyad7207 11 ай бұрын
Hat's off climber 🙌🙌 khupach thrilling and adventurous Hota ha trek
@madan_bhati_2003
@madan_bhati_2003 Жыл бұрын
भला खुप छान वाला हां वीडीयो दादा खतरा ना पड़े Nice bro
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@aniketjadhav6262
@aniketjadhav6262 Жыл бұрын
Dadus khup bhari hota trek mala yekda tumchya sobat trek karaych aahe. . Tumche trek khup khup ❤ pach bhari aastat rav mi bagto tumchya trek madhun khup kahi shikayla pan bhet 💯 jay shivray
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Jay Shivray🚩🚩 Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@astorlud
@astorlud 11 ай бұрын
Really tough climb n descent great boss keep it up .Admire your courage u did not leave the camera while climbing must be really tough👍👍👍
@silhouettepiano___
@silhouettepiano___ Жыл бұрын
Khup bhayanak video. Horor......nice only i can say. T..c..when u r getting down or up on the rack .. mountain.. please see and advise other also...when u walk the any stone can heat any one.... because many people r walking by line..
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@sushmabagal1883
@sushmabagal1883 Жыл бұрын
Tumche khup chan vedio astat....💝😍
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@friendlyworldhappyfamilly8416
@friendlyworldhappyfamilly8416 Жыл бұрын
Bear grils che v d o mhnje bdi bate aur vada pav khate pn tuze v d o ekdm original u r really great 👍👍
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@milindkawale1634
@milindkawale1634 Жыл бұрын
खूप छान भावा तुझं अभिनंदन 💐💐💐💐🌹🙏
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@MadhavKorda
@MadhavKorda 9 ай бұрын
प्रसिल भाऊ मला तुमचे विडिओ खुप आवडतात
@technicalkushalji661
@technicalkushalji661 11 ай бұрын
khup chan dada real expireance
@DevenAbhyankar
@DevenAbhyankar Жыл бұрын
Khatarnak Anubhav hota :) Dhanyawad Prashil ji.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@Pk-ih8tc
@Pk-ih8tc Жыл бұрын
Khup mst vatal 👌👌
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@mangeshjawale1226
@mangeshjawale1226 Жыл бұрын
Khup Chan ani Jabardast hota trek pan Top kela asta ajun maja ali asti 👌👌👌👌
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@amollokhande7224
@amollokhande7224 Жыл бұрын
जय शिवराय. खतरनाक भावा. दरितील क्लाइंबिंग अप्रतीम दादा.👍👍❤️❤️
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Jay Shivray🚩🚩 Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@krishnaff8393
@krishnaff8393 Жыл бұрын
God mode on bro ❤️❤️ Funny moments for me 😅 0:31 , 8:07 , 8:47 , 12:17 , 20:55 , 23:55 , 30:07 🙌
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@prakashshelar5258
@prakashshelar5258 Жыл бұрын
Superb Stramina
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@soulfullmuzixs7648
@soulfullmuzixs7648 Жыл бұрын
Mast anubhav ... kharach swatah tithe aslyacha feel hoto ... ❤❤❤ prashil bhau tu great ahes ... hats off
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@pratimamahale3204
@pratimamahale3204 Жыл бұрын
Khup chan .....amazing vlog ....nice dada
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@MrPankaj93
@MrPankaj93 Жыл бұрын
Khup chaan hota aaj cha video bhawa.....liked kela ahe video....ek ch no....👌👌👌👌💥💥💥💥
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@poonamrajput408
@poonamrajput408 11 ай бұрын
Jabardast 🙌🙌💪💪
@rajkhanjode7448
@rajkhanjode7448 Жыл бұрын
प्रत्येक वेळे सारखेच आता पण अप्रतिम
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@themonster3884
@themonster3884 Жыл бұрын
1no bhau kharach khul Chan
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@varshachandane2835
@varshachandane2835 Жыл бұрын
Khupch mast aahe video dada
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@sachinjadhav1794
@sachinjadhav1794 Жыл бұрын
Kaddddak Bhau 🚩🧡🔥🙏
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@shivajipiwal4004
@shivajipiwal4004 Жыл бұрын
प्रशिल सगळ्यालाच तुझ्यासारखी गडभ्रमंती करणे शक्य नाही पण घरबसल्या तो थ्रील आम्ही अनुभवू शकतो
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@Only_fun_45
@Only_fun_45 Жыл бұрын
Tumcha ha video mala khup avdla jay shivray
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Jay Shivray🚩🚩 Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@mh-20.63
@mh-20.63 Жыл бұрын
प्रशिल भाई..एकदम कडक. 😍 🚩 ❤️ ⛰️ 🤗
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@JoY_007_77
@JoY_007_77 11 ай бұрын
मस्त ❤❤❤
@mayurchalekar1812
@mayurchalekar1812 Жыл бұрын
The real man vs wild हे कन्टेन्ट खूप छान आहे. एखादी सीरिअल हिस्टरी टीव्ही किवा डिस्कवरी चालू होईल. जय शिवराय
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Jay Shivray🚩🚩 Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@vinodmadavi9191
@vinodmadavi9191 Жыл бұрын
Kup sundar 🙏🙏🌺🌺
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@dipakshelkevlogs4130
@dipakshelkevlogs4130 Жыл бұрын
mast bhava😍👍👌
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.... Jsa prem ani support KZbin la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@ujjwalashirsat1712
@ujjwalashirsat1712 7 ай бұрын
आई तुळजाभवानी तुझे रक्षण करो दादा 🙏🚩
@rajeshbadekar558
@rajeshbadekar558 10 ай бұрын
चिखलात घसरून भसकन खाली पडले - हे भारी होत 🤣😀🤣😀🤣😀
@kailashwakhre4905
@kailashwakhre4905 11 ай бұрын
खुप छान भाई साहब
@vickytare339
@vickytare339 Жыл бұрын
Hatts of bhava tujhya himtila, mostly high adventure
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@hemantdixit9
@hemantdixit9 Жыл бұрын
एकदम खतरनाक! जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी!
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Jay Shivray.. Jay Shambhuraje... Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@nikitabistekar6939
@nikitabistekar6939 Жыл бұрын
Hii Prashil Dada mi tuje bahutek video baghitle ahet. khup Chan ani adventure thrilling ahet. Tu khup Chan kam karat ahes aaplya maharahjaca Killa vishai mahiti deun. Ani aajca video pn khup thrilling hota 👌 1no....
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... Hou shakel tr ya video la jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 20 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН