JAY BHAWANI...JAY CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ...JAY HINDU...JAY HIND.
@darkknight43133 жыл бұрын
युगपुरुष छ. शिवाजी महाराज
@Avibhegade8 жыл бұрын
धन्यवाद. . या चांगल्या व्हीडीओ साठी. .
@govidapatil51167 жыл бұрын
jay bhavani jay Shivaji jay shmbhuraje
@sagarjadhav69122 жыл бұрын
जय शिवराय 🙏🏻
@yogeshhole55223 жыл бұрын
Khup chaan
@santoshmule74887 жыл бұрын
Jay shivray
@Rohan-gd5sy8 жыл бұрын
Good
@manoharthakare58277 жыл бұрын
जय शंभूराजे
@Amar-gp8nv3 жыл бұрын
Full audio ahe ?
@dhirajjadhav297 жыл бұрын
संभाजी महाराज त्यांच्या आयुष्यात किती लढाया लढले ?? काही जण १२० सांगतात ,काही जण १२८ ,काही १५० , नेमके काय खरे आहे ?? कृपया माहिती द्यावी .
@MarathaHistory7 жыл бұрын
कमाल गोखले यांच्या प्रबंधात शंभूराजे यांनी स्वतः नेतृत्व केलेल्या १६ लढाया निघतात. त्यांच्या सरदारांनी केलेल्या त्या ९ वर्षातील सुमारे ९२-९५ लढाया असाव्यात असा अंदाज आहे. थेट पुरावे उपलब्ध नाहीत. पर्शियन आणि पोर्तुगीज पुराव्यांचा आधार घ्यावा लागतो. भेट दिल्याबद्दल धन्यवाद !
@dhirajjadhav297 жыл бұрын
संभाजी महाराजांनी १०५ लढाया लढले असे पानिपतकार विश्वास पाटील सांगतात , ते कशाच्या आधारावर ??
@MarathaHistory7 жыл бұрын
कुठल्याच आधारावर नाही. त्यांनी कादंबरी लिहिली आहे. ललित साहित्यात लेखक वाटेल ते लिहू शकतो त्यासाठी त्याला कुणीही पुरावा मागत नाही. धन्यवाद !
@marathiManus103 жыл бұрын
@@MarathaHistory मग औरंगजेबाच्या कैदेत "मिया खान" वगैरे लोकांनी राजांना मदत करणं वगैरे सगळंच थोतांड आहे का? कारण ते अवास्तव वाटतं.