Tuzi aai bahin tyanchya mule safe aahet. Avakatit rahun bol
@swatiavhad455914 сағат бұрын
या मुळे मराठी माणसाला आता कोण पण काही बोलून करून जात
@PravinSasane-ym6xx11 сағат бұрын
@@kishorkajale9788police ahet ka tumhi ani jari asle tari tumhi aamchya mule safe ahet indian army from jammu
@ravindrapholane163619 минут бұрын
Tyacha mule nahi te tar lac ghetat, amala ase kon bolun dhakav manav BSF la jagevar pella jail ak 47 ne
@MOHANJADHAV9719 сағат бұрын
येथे दुसरा सर्व साधारण माणूस असता तर दोन लाऊन दिल्या अस्त्या .आता तो त्यांना नडुन गेला 😊
@sachinpondhekar146219 сағат бұрын
आता कुठे गेली खाकीवर्दी सगळे मोठ्या लोकांनाच गरिबाला कोणी नाय
@gyanojidalvi110619 сағат бұрын
सर्व साधारण माणूस असता तर पोलिस विभागाने किती त्रास दिला असता...... ही एक बाजू. ऐकून घेणारा कोण अधिकारी होता...ते शोधून काढले पाहिजे. श्रीमंतांना कायद्याचा धाक?
@subhashpatil200217 сағат бұрын
ज्या ऑफीसरला याने फोन लावला त्याला अगोदर सस्पेंड करा म्हणजे यांच्यासारख्यांची पुरी उतरेल
@purveshkomati-ed3fw15 сағат бұрын
इथेही एक परप्रांतीय माणूस आणि स्थानिक पोलीस पुन्हा माज दिसला आणि पोलीस पण कारवाई फक्त सामान्हा माणसांवर करतात ह्या असल्या मोठ्या बापाच्या औलादीना साहेब साहेब करून लाळ पुसतात
@स्वप्नील18 сағат бұрын
DCP च नाव घेतोय म्हणजे हफ्ते देत असेल डीसीपी ल
@vinaydhiver82410 сағат бұрын
ही सर्व गृहराज्यमंत्री अनाजिपंताची यांची कृपा आहे
@pritamshelar158619 сағат бұрын
या गुजराथ्यांना एवढा कसला माज आलाय
@legalknowledge64212 сағат бұрын
Abe isme gujrati kaha se agya
@Indian1016711 сағат бұрын
दिले ना निवडून आता भोग आपल्या कर्माचे फळं
@Indian1016711 сағат бұрын
@@legalknowledge642 देश पे लगा दिमक!
@pramodgiri838020 сағат бұрын
हे पाहा गुजराती आरे आयकनाथ हे काय चालय तुझ्या राज्यात तु तर बाळासाहेबाचे विच्यार पुढे नेन्या साठी शिवसेना तोडली मग आता तुझे विच्यार कोठे गेले 😊😊😊😊😊😊😊
त्याचा माज नंतर चांगलाच उतरवतील पोलीस पण तुमच्या सारख्या लोकांमुळे मराठी लोकांना कोणी पण येत काही बोलून जात
@rajanbalsaraf15 сағат бұрын
अर्धवटराव शेवटी काय घडले. सर्वसामान्य नागरिकांला तुम्ही चोपले असतं राव
@Bhartiya150520 сағат бұрын
ह्याने कुणाला फोन लावले ते पण पहा आणि आतपर्यंत कुणाला कुणाला त्या माणसाला वाचविले आहे आणि कोणता पोलिस office आहे ते पण बघून शिक्षा झाली पाहिजे
@happyrajvk19 сағат бұрын
पोलिसांचा एवढाच जर शब्द लागतो तर एखादा पगारी driver ठेवायचा ना ह्या जहागीरदार महाशयांनी..!मनाला
@sanjeevjadhav495714 сағат бұрын
पोलिसांना यांनी फक्त पैसे खाऊ ठरवल आहे म्हणुन एवढा माज आहे याला ़
@siddharthmore465013 сағат бұрын
महाराष्ट्रात परप्रांतीयांमुळे भरपूर अडचणी येणार आहेत, याला आम्ही जबाबदार आहोत.
@2020bablu19 сағат бұрын
एवढा माज कसा येतो या लोकांना? आता पोलिसाची भीती राहिली नाही वाटत
@Avirbhav-p10 сағат бұрын
हप्ते खातात म्हणून ऐकूण घ्यावं लागतं 😂😂😂
@allfv18 сағат бұрын
दोन्ही बाजूचे सर्व व्यवस्थित ऐकून घेऊन मगच कारवाई कारवाई ज्याचा दोष असेल त्याच्या वरती...
@PKOFFICIAL883619 сағат бұрын
कोण काय नाय करू शकत ह्याला कारण हा 3 दिवस पोलीस जेल मध्ये ठेवणार पैसे देऊन हा परत बाहेर येणार आहे ते दिवस चालू
@yogeshnitnaware250718 сағат бұрын
पोलिसांनी काय वाकडं केलं त्या बिल्डर चे?
@rajeshsalunke969218 сағат бұрын
बक्लीवाल यांना माज आला आहे दाखवा जरा महाराष्ट्र पोलीस
@vaibhavjoshi35437 сағат бұрын
गुजराती विरुद्ध मराठी पोलिस विरुद्ध सामान्य नागरिक गरीब विरुद्ध श्रीमंत मराठी विरुद्ध परप्रांतीय
@gangaramdhamal26213 сағат бұрын
पोलीस खात्याला विनंती पैसे खाणे सोडा, नेत्या ची हुजरेगीरी सोडा आणि खरा कायदा काय असतो, हे जरा दाखवा, म्हणजे असले नालायक आवाज वर करून बोलणार नाहीत, आपल सत्त्व हरवून बसलोय,
@vaibhavghadshi-qd1ee11 сағат бұрын
भारतात आर्मी सोडले तर कोणतेही सरकारी कार्यालय नाही जिथे पैसे खाल्ले जात नाहीत?
@adinathgangakhedkar629310 сағат бұрын
टॅक्स भरला भाऊ ने आणि त्यातून पगार दिला मग बोलायचा हक्क आहें.... भलेही चूक असो....
@rahulsable12619 сағат бұрын
परप्रांतीय डुक्कर
@nikhilbhoite915720 сағат бұрын
Ekdam mast kam kela
@Indian1016711 сағат бұрын
यांचा रुबाब फक्त सामान्य माणसा पुढेच पैसेवल्यापुढे शेपूट!😂😂😂😂
@mangeshkamdi654917 сағат бұрын
असची भाषा सामान्य जनतेला पोलीस बोलतात
@pravinmodakle365519 сағат бұрын
असे बाहेरचे लोक आपल्यापोलिसांना बोलतात लाज वाटते
@kishorchaudhari518120 сағат бұрын
Police la aasech Baap lagtat garibala tras detat..
@prashant__199720 сағат бұрын
त्याने फोन कोणाला केला ते सांगा अगोदर 😂 त्याला बघुद्या कोण आहे तरी
@Vkgaming81911 сағат бұрын
पोलीस लोकांची लायकी तीच आहे गरिबावर खुप रुबाब दाखवतात
@786dilip-w8q11 сағат бұрын
😂😂😂 मानून मि पुलिस भरती नाही करत I love farming
@dyaneshwardevkate38648 сағат бұрын
Same bhava 😂
@harishmore49777 сағат бұрын
सरकारी कायदा नियम सर्वांसाठी सारखा....
@pmg842519 сағат бұрын
संधी चालून आली आहे.दाखवा खाकी ची ताकत.
@hirve007_sarhmun13 сағат бұрын
Right aahe
@swarajbhawsar44039 сағат бұрын
पोलीस अरे तुरे नें बोलतात हे खरे आहे
@yeD.k13 сағат бұрын
Wah ! No 1 MH Police ! Kay dil se se aap ko like Karu
@sachinsawant23429 сағат бұрын
अजून दया बीजेपी सरकारला निवडून म्हणजे परप्रांतीय माजतील आणि मराठी माणसाच्या डोक्यावर बसतील अजून एक गोष्ट ज्या ठाकरे घराण्यानी महाराष्ट्रासाठी एवढं योगदान दिले आहे त्यांना विसरून जा आणि गुजराती ना डोक्यावर घ्या.
@hanmantpawar675915 сағат бұрын
याला वर्तन योग्य नसल्याने ही वाईट वेळ आहे.
@samsam405813 сағат бұрын
पैशाची मस्ती...दुसरं काय
@BabaBaba-se9ph4 сағат бұрын
खा पैसे यांचेकडून मग हेच होणार....
@sudhirwani99579 сағат бұрын
योगी शासन लागू करा
@santoshpadalkar870115 сағат бұрын
ठोकून काढा
@atudate200217 сағат бұрын
माजूर्ड्याला थर्ड डिग्री लावा
@pravinbujurge58214 сағат бұрын
पैशाचा माज
@atulshreshtha615119 сағат бұрын
या बिल्डरचा आका कोण आहे, याचा तपास करणे गरजेचे आहे..😢😢
@shankargitte275319 сағат бұрын
सुरेश धस आहे
@kishor_d12 сағат бұрын
खूप बोलत होता आता कसं वाटत पोलीस स्टेशन ल गेल्यावर 😅😅😅
@somnathkekan564118 сағат бұрын
👌👌👌👌
@LeonaeelMesssi19 сағат бұрын
Yala police. Ch jawabdar ahet
@Vijaycarshow11 сағат бұрын
Marathi gujrati bangali Pakistani telgu malyalom kannd hindi 😮everyone 😂dada giri 😂😂 same like movie 😂😂good job
@mr_mhatre132515 сағат бұрын
I love indian army ❤
@wadjesarkar297713 сағат бұрын
सरडे सोडा मग कळेल पोलिस निरीक्षकांना उलट बोलायच
@SantoshKolekar.00714 сағат бұрын
बरोबर बोलला आहे तो
@balapawar792510 сағат бұрын
मीडिया पण पैसा देऊनच बातम्या लावलात
@rameshpathade745018 сағат бұрын
Pi chi phatli Garib asta tar hanla asta Number plate photo Fine takli asti
Haha.. power of Paysa.. power of Corruption.. Remember it's karma..
@bhoomienterprises98819 сағат бұрын
ह्याला सिंघम सारखा इंगा दाखवा ना साहेब... आमचे आदर्श पण तुम्हीच आणि डॉन, भाई, दादा, सिंगम पण तुम्हीच आहात.
@amu30117 сағат бұрын
Inga nahi dakhavu shakat........He fakt hapte khaau shaktat😂😂😂😂😂😂😂😂😂
@awarabanjara70217 сағат бұрын
Tyala tyache rights mahit ahe changla zhapla tyanni police as la
@namdevbansode110417 сағат бұрын
😮
@Sd3312-f5r14 сағат бұрын
Polica chi hi avshtha pahun laaz vatayla havi policanach Samanya manus asla tr sagle chadle aste tyachya vr hyane matra jaga dakhvali
@goutamabbad467118 сағат бұрын
याला 6 महिने जमीन देवू नका
@PravinSasane-ym6xx11 сағат бұрын
Jamin kon nahi det jaamin dete
@sandeepmore500216 сағат бұрын
Ghya dya nivdun
@vishalshinde295819 сағат бұрын
Kana khali diyacha na ek
@kk460315 сағат бұрын
Bad vhery bad
@sidhanathvasagade696615 сағат бұрын
Yala uchala mastiwan salyala....
@ChangdevLate-w8m10 сағат бұрын
Over reacting
@sawantmahesh26819 сағат бұрын
Marathi ch kay???
@sawantmahesh26819 сағат бұрын
2 rupaye kamavayala alelya manasala marathi yet nahi mhanun tyachi shala ghenare Yala marathi yet nahi ani marathi manasavar majj dakhavatoy tyach kay karanar MNS ???
@MaheshGalande-gc6kj13 сағат бұрын
😂😂
@rameshkankutla36269 сағат бұрын
😂
@ajedits920815 сағат бұрын
#walmik @nna ❤
@ajedits920815 сағат бұрын
#बल्लाळ
@kamlakarrest16 сағат бұрын
Kuth nevun thevalay Maharashtra maza 😂😂😂 gujratinchya bochyaat 😂😂😂