Chh. Shivaji Maharaj, Films & History | Marathi Podcast | Digpal Lanjekar, Saurabh Bhosale Show Live

  Рет қаралды 131,868

Saurabh Bhosale

Saurabh Bhosale

Күн бұрын

Release date - October 8, 2023 on Our Official KZbin Channel. New Episode Every Sunday.
About:
Welcome to our KZbin Channel.
In this exciting episode, we have the privilege of hosting the multi-talented and accomplished writer, director and actor Digpal Lanjekar sir! Join us as we dive into the world of filmmaking, historical epics, and the incredible journey behind masterpiece movies. He has left an indelible mark on the industry, and today, he takes us on a mesmerizing journey through his projects.
Digpal Lanjekar sir is here to explain "Shri Shivraj Ashtak," a groundbreaking cinematic saga of total eight movies dedicated to the legendary Chatrapati Shivaji Maharaj. This ambitious endeavor aims to bring the valor, legacy, and heroism of this iconic historical figure to life on the silver screen.
Notably, five incredible films have already been released as part of this monumental project: "Farzand," "Fateshikast," "Pavankhind," "Sher Shivraj," and "Subhedar." These films have not only captured the essence of Shivaji Maharaj's life but have also resonated with audiences worldwide.
But what goes into the making of these historic masterpieces? What are the challenges and triumphs faced by filmmakers when bringing history to life? Join us as we unravel the intricate process of crafting cinematic gems from the pages of history.
Don't miss this opportunity to hear from Digpal Lanjekar sir and gain insights into the captivating journey of creating historical epics.
We'd like to extend our heartfelt gratitude to our sponsor, AdBanao. AdBanao empowers you to create stunning visuals and graphics, no matter your skill level.
To download the app, use the link below.
adbanao.page.l...
For more such videos, subscribe to our KZbin Channel.
Don't forget to push the bell icon to never miss an update.
Follow on Instagram -
@saurabh_s_bhosale
Video Credits -
Hrishikesh Ghule ( Magical Studio )
Viraj Jagdale and Team
Thumbnail -
Devvrat Bhagwat

Пікірлер: 134
@saurabh_s_bhosale
@saurabh_s_bhosale Жыл бұрын
wa.link/8ezlp6 शेवटचा show.! शेवटचा प्रयोग..! पुणेकर भेटूया 29 ऑक्टोबर ला रविवारी सायंकाळी 5.30 वाजता The Box, पुणे येथे. घेऊन येत आहोत Saurabh Bhosale Specials महाराष्ट्र दौरा "चालायचंच" चा शेवटचा प्रयोग. नवीन किस्से, नवीन stories, नवीन lessons आणि तोच घाटी आवाज आणि humour.आपली SEAT BOOK करण्यासाठी आम्हाला खालील WHATSAPP NUMBER वरती MESSAGE करा. 8208086068. 40% Seats 48 तासात Sold Out आहेत. तर लगेच आपली seat book करा. आपण सर्व seats sold out झाल्या की booking बंद करतोय. भेटूया लवकरच पुणेकर ❤️
@sachinbhalerao2970
@sachinbhalerao2970 Жыл бұрын
सर मुंबईत कधी येताय
@bhagyashreelearning6077
@bhagyashreelearning6077 Жыл бұрын
Aparnatai tirthankarana bolva
@animeshkudake2668
@animeshkudake2668 Жыл бұрын
😊😊😊😊😊 24:14 😊😊
@animeshkudake2668
@animeshkudake2668 Жыл бұрын
😊
@DjsComepetitions
@DjsComepetitions Жыл бұрын
पुढचा movie " छावा " .छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित🧡🚩
@LuckyMe25
@LuckyMe25 Жыл бұрын
Shivrajashtakacha movie naahiye ha.
@Ganeshpatil-tt2nc
@Ganeshpatil-tt2nc 9 ай бұрын
मुव्ही दिक्पाल दादाच्या लेवल चा नाही
@airekartirthraj7415
@airekartirthraj7415 7 ай бұрын
Why
@airekartirthraj7415
@airekartirthraj7415 7 ай бұрын
​@@LuckyMe25why ???
@writerankita20
@writerankita20 Жыл бұрын
या धांगडधिंग्याशी जवळीक करणाऱ्या आणि मराठी संस्कृतीला ठेच पोहोचवणाऱ्या पिढीला सौरभ भोसले ला ऐकले पाहीजेत अशांची गरज आहे महाराष्ट्राला🙏
@Rohit_Ghule07
@Rohit_Ghule07 Жыл бұрын
सर बहिर्जी नाईक यांच्या जीवनपटा वरती एक पुष्पक बनवा🙏
@sunilbadad6828
@sunilbadad6828 9 ай бұрын
त्यांच्या वर बनवायला काय नाय मित्रा पण त्यांच्या विषयी माहिती खूप कमी आहे....
@shashikantoak
@shashikantoak 4 ай бұрын
सिनेमॅटिक घटना आणि इतिहास यांची सांगड सांगणारा दिक्पाल जींचा पॉडकास्ट मस्त रंगला आहे.
@Pratik_A_Jadhav
@Pratik_A_Jadhav Жыл бұрын
आज पर्यंतचा माझा सगळ्यात आवडता पॉडकास्ट. खरचं मराठी मधे क्रांती आणण्याचं काम तुम्ही करत आहात सौरभ दादा. Digpal sir आणि Saurabh दादा दोघं पण महाराष्ट्राचा आवाज आहेत आणि हा एपिसोड मी repeat वरती बगतोय.....दादा आसेच episodes आन.
@AnkitUdawant
@AnkitUdawant Жыл бұрын
बहिर्जी नाईक यांचा जन्म अहमदनरजवळील शिंगवे नाईक या गावी झाला...हे गाव माझा घरापासून अवघे १५ किमी आहे❤
@vishalsawant312
@vishalsawant312 Жыл бұрын
जय जिजाऊ,जय शिवराय ,जय शंभूराय आज ३५० वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन तुमच्यासारखे 350 दिगपाल लांजेकर जर जन्मले तरी जगावर प्रभुत्व मिळवून अखंड जगावर भारत आणि प्रामुख्याने महाराष्ट्राचे नाव अविरतपणे निर्विवाद अधोरेखित राहील. आणी पुन्हा नव्याने शिवस्वराज्य जन्माला येईल. मी आपल्या योगदानाबद्दल शतशः ऋणी आहे.
@tanmay_sankpal
@tanmay_sankpal Жыл бұрын
मराठी पाऊल पडते पुढे... दिग्पाल लांजेकर सर आणि सौरभ भोसले सर तुम्ही महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी खुप मोठं काम करत आहात..
@naturedreams5736
@naturedreams5736 Жыл бұрын
सौरभ भोसले सर तुम्ही जे हे मराठी युवकांन साठी माहितीपूर्ण कल्पना घेऊन आला आहात आणि ती सत्यात उतरवली आहे त्यासाठी आपले मनःपूर्वक आभार... या आपल्या कार्याचे ठसे नक्कीच इतिहास रचतील.. मराठी माणूस आणि महाराष्ट्र या कार्याची दखल घेईल. दीगपाल सरांचे मानावे तेवढे आभार कमीच राहतील... सर तुम्हीं इतिहास जिवंत ठेवत आहात महाराष्ट्रात नव्याने जन्मघेनाऱ्या युवकानं पर्यंत महाराजांचे आशीर्वाद आणि शिवविचार पोहचवत आहात. तुमचा कार्याला मानाचा मुजरा..!!
@thecreative3359
@thecreative3359 Жыл бұрын
Bro i am from Gujarat and i want to learn Marathi can you tell me that which KZbin channel or which way i can learn
@maheshabnave2048
@maheshabnave2048 Жыл бұрын
बहुतेक पुढचा शिवराजअष्टकातिल पुढील चित्रपट आवडत शहर " सुरत "🔥🔥🔥♥️♥️असावे 🚩🚩🚩🚩
@therohit4216
@therohit4216 Жыл бұрын
जबरदस्त... दोन आवडते व्यक्तीमत्व एकाच ठिकाणी पाहायला मिळतात... म्हणजे निव्वळ सुख ...❤
@vivekshitap6635
@vivekshitap6635 Жыл бұрын
दिग्पाल दादा बहिर्जी नाईक यांच्या जीवनावर आधारित सिनेमा बनवावा🙏🙏
@unknown_user57377
@unknown_user57377 Жыл бұрын
या मराठी पॉडकास्ट साठी कोणताही असा एकच शब्द नाही या शब्दभांडारात.....इतका अप्रतिम पॉडकास्ट होता हा..! परंतु हे सगळं ऐकून फक्त एकच म्हणावसं वाटतं .."कसलं भारीये हे...!" 🚩🚩"जय शिवराय" 🚩🚩
@pritamjadhav360
@pritamjadhav360 Жыл бұрын
माझे आवडते दोन व्यक्ती ते पण एकाच ठिकाणी... याहून चांगल काय आसेल... मी हा पॉडकास्ट repeat वरती बघत आहे.. दिगपाल sir आणि सौरभ दादा तुम्ही आसच 10तास बोलत रहावं वाटतंय... please दोघ आजुन एक पॉडकास्ट करा ना... सगळ्यांची इच्छा आहे ही....
@vaibhavkapadnis8213
@vaibhavkapadnis8213 Жыл бұрын
दिगपाल दादा विषयी आदर अजून वाढला❤🎉
@darshanpawar754
@darshanpawar754 Жыл бұрын
मी पाहिलेला पहिला पॉडकास्ट आणि इतका सुंदर रीतीने तो ऐकायला मिळाला.. खूप धन्यता वाटते की मी digpal दादांची कलाकृती मोठ्या पडद्यावर पाहू शकतो...वयक्तिक सांगायचं तर जेव्हा पासून शिवराज अष्टक चालू झालंय खूप काही नवीन शिकायला ,अनुभवायला मिळतय...तुम्ही म्हणालात की तुमच्यावर छत्रपतींचा हात आहे हे तेव्हाच जाणवलं होत जेव्हा कळलं की तुम्ही आले मराठे हे गाणं काही मिनिटात लिहून काढल होत... मी ते गाणं ऐकताना कायम विचार करतो की एवढं अवघड,एकदम अर्थपूर्ण गाणं थोड्या वेळात कस काय सुचू शकत...तुम्हाला खरच ईश्वराची देणं आहे...आणि तुमचं कार्य पुढे घेऊन जाणं आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही महाराजांची मोहीम असल्या प्रमाणे पार पाडू... फक्त अष्टक पूर्ण झाल्या नंतर तुमचं काम थांबवू नका...खूप खूप आभार सौरभ भोसले and team 🙏👏👍
@pranotiravekar8034
@pranotiravekar8034 Жыл бұрын
पुण्यात सिंहगड रोड वर स्वराज्याचे पहिले सरनौबत बाजी पासलकर यांची समाधी आहे. खरंच खूप वाईट परिस्थिती आहे. नक्की याकडे लक्ष द्यावे.
@prajwalumbalkar2956
@prajwalumbalkar2956 Жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी हिंदू धर्म की जय
@okmohkar4001
@okmohkar4001 Жыл бұрын
सुरतेची लूट 🚩👍
@rajrajeshwarikulkarni248
@rajrajeshwarikulkarni248 Жыл бұрын
शिवराय अष्टक याचे सहावे पुष्प "आग्र्याहून सुटका" या वर असावा असा एक अंदाज..!!🙏🚩
@foodieaditya9
@foodieaditya9 Жыл бұрын
पहिला मराठी पोडकास्ट जो संपूर्ण ऐकला. सेव करुन ठेवला होता. आवर्जून पाहिला. खूप छान !! अजून असेच व्हिडीओ यावेत.
@pragtijadhav9487
@pragtijadhav9487 Жыл бұрын
आतापर्यंतचा सर्वात भारी आणि स्वतः तिथं उपस्थित राहून ऐकणं हे भाग्यच..❤️
@pramodkarande4858
@pramodkarande4858 Жыл бұрын
saurabh dada tuze khup khup abhar .samajatil ashya vyaktina tu bolavto ki jyana jast publicity nhiye mhnje tyanchya kartutvachi unchi asun dekhil tyana pahijel tevdha sanman bhetat nahi.kiti sadha saral manus ahet digpal lanjekar kharach purn episode bghtana angavar kate ani dolyt ashru aale...hats off saurabh sheth tumchya vicharanchi anubhavanchi sarya jagala olakh houde...jay shivary🙏🙏
@tejaswinikumbhar6110
@tejaswinikumbhar6110 Жыл бұрын
Live Show attend kelta pn prt sagl punha aikaychi ek excitement hoti 🤝Thank you Saurabh Sir For Inviting Digpal Sir On Your Live Podcast Show.
@TejasGaikwad-kh2gn
@TejasGaikwad-kh2gn Жыл бұрын
शेवटी ज्या घोषणा केल्या अक्षरशः अंगावर काटा आला ❤️
@adityakadam9140
@adityakadam9140 Жыл бұрын
Idk...but मला वाटतंय पुढचा शिवराज अष्टक मधील चित्रपट...#आग्र्याची सुटका असेल...🙌🏻💯 सरांच्या उत्तरावरून आवडतं शहर... दिल्ली 🤔
@airekartirthraj7415
@airekartirthraj7415 7 ай бұрын
Burhanpur aahe te 😅 shivrayancha chhava movie madhye ....6th movie
@vidharbhaviews2543
@vidharbhaviews2543 Жыл бұрын
जय शिवराय.. खरचं महाराजांचा इतिहास हा तुमच्या हातून घडतोय ही अभिमानाची व आनंदाची बाब आहे , ज्या छत्रपतींना आम्ही चौथी च्या बाहेर वाचलं नाही त्यांना तुमच्या मुळे समजन्याचे भाग्य मिळत आहे यासाठी धन्यवाद..ज्या प्रकारे तुम्ही म्हणालात की महापुरुषांचे कार्य हे घराघरात गेले पाहिजे कारण त्यांनी केलेले परिश्रम व त्याग आणि क्रांतिकारी विचार यामुळे होय..पण माझी एक इच्छा आहे की ज्या प्रकारे तुम्ही छत्रपतींचा इतिहास दाखवत आहात त्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा इतिहास दाखविणारा एक चित्रपट बनवा एवढीच एक इच्छा ठेवतो.. धन्यवाद
@vaibhawshinde5352
@vaibhawshinde5352 Жыл бұрын
सर सलाम तुमच्या कर्तुत्वाला..❤
@ashishyaday3006
@ashishyaday3006 Жыл бұрын
CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY
@manishasape5493
@manishasape5493 Жыл бұрын
दिगपाल लांजेकर हे शिवभुषण श्री. निनाद बेडेकर जी यांचे पठ्ठे... कच्चे गुरू के चेले नही ❤
@vaibhawshinde5352
@vaibhawshinde5352 Жыл бұрын
जय शिवराय..❤
@sayalisuryawanshi1428
@sayalisuryawanshi1428 Жыл бұрын
🚩असाच enterview dr.अमोल कोल्हे यांचा ही घ्यावा ..... असं कोणाकोणाला वाटतं?
@rameshsabale6053
@rameshsabale6053 Жыл бұрын
⛳ भगवा म्हणजेच सर्वस्व⛳ आम्ही भागव्याचे मानकरी, सेवेकरी🙇🏻‍♂️. ✨मानाचे ध्वजधारी⛳✨ 🔥श्री शिवराय असे शक्तीदाता⛳🌺🙇🏻‍♂️ 🔥✨ शिवमुद्रा ✨🔥
@smitakulkarni1203
@smitakulkarni1203 9 ай бұрын
When two positive and spiritual people meet🤞😊
@mr.sunscar
@mr.sunscar Жыл бұрын
Shevatcha prashna agdi saglyanchya manatla vicharla dada ❤
@crohand
@crohand 10 ай бұрын
दिगपाल दादा शिवरायांच्या movies ला जिवंत पना देतो. फक्त 8 नाही सगळे movies हिट होतील. माझी इच्छा आहे तुम्ही सगळ्यां मावळा वर movie बनवा
@busyfindingusername
@busyfindingusername 8 ай бұрын
Loved his views. He is visionary Director. Murarbajinvar 1 movie banwa dada.
@VyomNaut-w4m
@VyomNaut-w4m Жыл бұрын
बाकी सगळं आवडतं. भारीच आहे सगळं. पण मावळ्यांची सुटलेली पोटं ते तर काहीच नाही शिवाजी महाराजांचे सुद्धा तब्येत नीट दाखवत नाही. तुमचा lead actor शिवाजी महाराजांचं काम करताना पोट सोडून बसतो.
@rameshgade6740
@rameshgade6740 Жыл бұрын
दिग्पालजी तुम्ही खूप खूप ग्रेट आहात तुम्हास शिवकालीन मुजरा
@kunalushir4197
@kunalushir4197 Жыл бұрын
अतिशय सुरेख वर्णन, संवाद काय झकास! दिग्पाल लांजेकर, सौरभ दादा भोसले खूप विश्लेषणात्मक, आकलनीय, विचार आणि भावनांनी ओतप्रेत असा पाॅडकास्ट आवडला. 🎉
@omkarmohol2655
@omkarmohol2655 Жыл бұрын
Digpal sir 👌 Saurabh sir 👌
@हिटलर-म3ण
@हिटलर-म3ण Жыл бұрын
तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा digpal दादा
@kalevaishnavirajesh7906
@kalevaishnavirajesh7906 Жыл бұрын
Thanks sir for this wonderful episode ❤❤
@pritampandit-phisarekar1222
@pritampandit-phisarekar1222 Жыл бұрын
Most awaited...
@aniketchavan4129
@aniketchavan4129 Жыл бұрын
Digpal lajrekar hats off
@buntyrs8892
@buntyrs8892 Жыл бұрын
The Saurabh Bhosale sir...♥️✨🔥
@omkarsuryavanshi-bi8lx
@omkarsuryavanshi-bi8lx 3 ай бұрын
सगळं ऐकून अंगावर शहारे आले.... खास करून "बहिर्जी नाईक यांच्यावर कसलीच माहिती नाही कारण ते गुप्तहेर होते " याच्यावरून एक लक्षात आले कि बहिर्जी नाईक नसते तर महाराजांना स्वराज्य बनवताना त्रास झाला असता.... धन्य ते बहिर्जी नाईक
@SushDeshmukh
@SushDeshmukh 6 ай бұрын
कसलं भारी आहे नं हे...❣
@vaishnavivarhadi3035
@vaishnavivarhadi3035 Жыл бұрын
Most Awaited Episode❤🙌
@PrathmeshHujare
@PrathmeshHujare Жыл бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩🧡
@skullgaming1522
@skullgaming1522 Жыл бұрын
Khup mast podcast me tr 10 min bagun udya baguya asa tarvla hota pn bagta bagta podcast ach end jhala ❤🙏🚩 Jay shivray
@prakashwagh3568
@prakashwagh3568 8 ай бұрын
शस्त्र कालबाह्य नवीन तरुण युवकांवर महाराजांचे अर्थविषयक अर्थविजन,अर्थार्जन, नियोजन, द्वारे पाच बलाढ्य पातशाह्या नामोहर केले धनशक्ती आधारेच शक्य म्हणून महाराजांच अर्थस्तोत्र सुद्धा अनेक कावे सुध्दा अलौकिक अद्वितीय अर्थ शौर्या चे असूनदेखील शाहिस्तेची बोटे, अफझल पोट असेच प्रभावित करणारे प्रेरणादायक अर्थसाक्षर म्हणून
@akshayparab6474
@akshayparab6474 Жыл бұрын
चिन्मय दादाला प्रश विचारला होता सुभेदार च्या प्रमोशन ला की nxt मूवी कोणता असणार तेव्हा तो म्हणाला होता की तुम्हाला समुद्र दिसेल आणि आता दिगपाल सर आवडत शहर म्हणाले.. म्हणजे गोवा असू शकत...❤❤
@reshmabhaigade7400
@reshmabhaigade7400 Жыл бұрын
धन्यवाद 😊
@aasawarichaudhari0802
@aasawarichaudhari0802 Жыл бұрын
what a podcast 🙌♥️🌟 bhari
@aartiraut5525
@aartiraut5525 Жыл бұрын
Waah ❤
@shardulpathak185
@shardulpathak185 Жыл бұрын
@ Digpal sir...sir मी आपल्या कामाचा आदर करतो...मला आपले काम खूप आवडते... सर फक्त सुभेदार चित्रपट मध्ये first half खूप artifical वाटत होता.... Feeligs खूप कृत्रिम वाटत होत्या....आपले महाराज वरील चित्रपट सर्वोत्तम business सुद्धा करावे म्हणून feedback द्यावा वाटला....
@tejasshindets985
@tejasshindets985 Жыл бұрын
दिगपल लांजेकर सर यांना घेऊन डोंबिवली घेऊन कार्येक्रम घ्यावा महाराजांच्या बद्दल.
@AmolVitthalGaikwad
@AmolVitthalGaikwad Жыл бұрын
Most awaited episode thanks sir❤
@hrishikeshjoshi1608
@hrishikeshjoshi1608 Жыл бұрын
Khup Chham mulakhat zali
@mahadevkshirsagar1242
@mahadevkshirsagar1242 Жыл бұрын
अशीच मुलाखत येऊ देत...❣️❣️
@anjalikokate6302
@anjalikokate6302 Жыл бұрын
लई भारी आहे सर .....जय शिवराय 🔥🔥🚩🚩
@nikitagaikwad7318
@nikitagaikwad7318 Жыл бұрын
एकच नंबर 💯🔥
@abhijeetbhosale809
@abhijeetbhosale809 Жыл бұрын
ग्रेट दादा
@nitilnarvekar5893
@nitilnarvekar5893 Жыл бұрын
Siransobat sher shivraj movie la kam karayla sandhi bhetli🙏 sunder chitrapat aahet sarv
@invisible_mogambo
@invisible_mogambo Жыл бұрын
Thank you for Interview ❤
@NAPTE.
@NAPTE. Жыл бұрын
Jay shivaray
@shivamdhanetravel
@shivamdhanetravel Жыл бұрын
🙏🏽🙇‍♂️✨
@Psychology_of_human_behaviour
@Psychology_of_human_behaviour Жыл бұрын
❤❤
@sangramlembe7231
@sangramlembe7231 Жыл бұрын
🔥🔥
@Kddatashan
@Kddatashan Жыл бұрын
Mast Mahiti milali
@Kddatashan
@Kddatashan Жыл бұрын
Khup chan Interview zala
@dhruvpankajgokhale
@dhruvpankajgokhale Жыл бұрын
👌🏼
@vinayakshinde1048
@vinayakshinde1048 Жыл бұрын
Finally ❤❤❤
@anandghadge511
@anandghadge511 Жыл бұрын
Mast dada
@sidhantlonari3175
@sidhantlonari3175 Жыл бұрын
🚩🙏🚩🚩🚩
@govindbandkar8052
@govindbandkar8052 Жыл бұрын
सुरत शहराची....
@AmarjeetJoshi21
@AmarjeetJoshi21 10 ай бұрын
Budget ha adchanicha vishay aahech parantu tumhi pratyek chitrapatat ekach kalakarala veg veglya bhumika deta.Aani te keval ek patra nasun ek yugpurush asto.Mhanun ek chitrapat baghun jar tya patracha pratibimb manat nirmaan jhala aahe aani pudhcya chitrapatat tumhi tyach kalakaarla ekhadi vegli bhumika sakarayla dili tar aamhi kasa imagine karnar. To bhavach nirman hot nahi.
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Жыл бұрын
*#स्वराज्य* *_"जय मराठा"_* *_"जय मराठी"_* *_"जय महाराष्ट्र"_* *_""जय छत्रपती शिवराय""_* 🕉️🕉️🙇🙇⛰️🏇🏇🙏🙏
@kaushikpatil9696
@kaushikpatil9696 Жыл бұрын
🙌🏻💝
@AmarjeetJoshi21
@AmarjeetJoshi21 10 ай бұрын
Diwsendiwas tumchya chitrapatchi quality dhasalat challi aahe mag toh tantrik drushtya kitika pragat asena he majha mat aahe.
@skstatus3097
@skstatus3097 Жыл бұрын
कसल भारी हे ना हे.......
@harshalkunjir4182
@harshalkunjir4182 Жыл бұрын
MLA assa personally watay ki pudhach movie ha chatrapti Shivaji Maharaj aani Janjira mohimecha aahe karn shivaji maharajani janjiryavr aakrman kele hot pn to chanse hukla kahi karnastv tri pn maynak Bhandari yani dakhvkelya shuryacha man mhanun Maharaj ni tyana manachi palkhi dhili hoti tatpary assa ki Maharaj harle pn nvte aani jinkale pn nvte pn tyani jgatal je konalahi jmal nvt te dhadas karaych nirnay ghetla. Pn ha mazha andaj aahe kdachict chukel pn🙂
@vaibhavpawar4339
@vaibhavpawar4339 Жыл бұрын
Swari agra ha next movie ahe sir na cha bahutek
@hrishikeshjoshi1608
@hrishikeshjoshi1608 Жыл бұрын
Superb❤
@MahiInde
@MahiInde Жыл бұрын
Sir maza 1 question ahe Bahirji Naik he caracter Mr. Harish Dudhade sir karat hote tar tyani he continue ka nahi kele ....
@updateduniverse9376
@updateduniverse9376 Жыл бұрын
Surat loot ❤❤ahe vatte ata
@team_07_sahilgaming21
@team_07_sahilgaming21 Жыл бұрын
Like kar sarvani❤ ha video
@mrinalm8697
@mrinalm8697 Жыл бұрын
Maharashtra chya coastal history war ek chitrapat banwa
@akashveer6212
@akashveer6212 Жыл бұрын
Next movie agra bheti vrti kiva surat luti vrti asava kadachit
@shubhambagade2591
@shubhambagade2591 Жыл бұрын
Sambhaji maharajan badal pn samjudet sir akhya jagala tumhi try Kara success bhetel
@atharvnaik4583
@atharvnaik4583 Жыл бұрын
Avadat shahar Delhi sher Shivraj 2
@randave386
@randave386 Жыл бұрын
agra
@SMILE_with_SAMU
@SMILE_with_SAMU Жыл бұрын
Sir can you plzzzz call Chaitanya maharaj Wadekar Yana bolvu shakata ka .......😊 Jay shivaray🚩
@avadhutvarvatkar3512
@avadhutvarvatkar3512 Жыл бұрын
Marga-darshan tumcha sarakh aasela pahije
@rohitshinde9929
@rohitshinde9929 Жыл бұрын
New movie of Digpal Lanjekar will be about "Goa".
@sarveshkisangole
@sarveshkisangole Жыл бұрын
45:00
@ketanapkare2566
@ketanapkare2566 Жыл бұрын
सुरतेची लूट 🤔🤔🤔
@NAPTE.
@NAPTE. Жыл бұрын
Op
Episode One| Saurabh Bhosale Specials | Ghari Vicharun Sangto
45:49
Saurabh Bhosale
Рет қаралды 157 М.
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 114 МЛН
Episode Three | New Saurabh Bhosale Specials | Hasav Ki Radav
42:23
Saurabh Bhosale
Рет қаралды 46 М.