Рет қаралды 14,582
Chhaava मधल्या Lejhim च्या सीनवर आक्षेप योग्य की अयोग्य | Punekar काय म्हणतात | Vicky Kaushal | GR |
छावा चित्रपटाच्या ट्रेलर वर काही आक्षेप घेतले गेलेत. त्या अक्षेपावरून आता या चित्रपटातील काही दृश्य काढून टाकण्यात आली आहेत. गेले काही दिवस प्रत्येक न्युज चॅनल वरती आणि सोशल मीडिया वरती अनेक जण याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत होते. परंतु या साऱ्यात बहुतांश लोक हे एखाद्या संघटनांचे पदाधिकारी, एखाद्या पक्षाचे नेते होते. यात सर्वसामान्य लोकांची नेमकी काय मतं आहेत हे जास्त कुठे दिसली नाहीत. हीच मते घेण्याचा हा छोटासा प्रयत्न. चित्रपट प्रदर्शित होऊ नये असा कोणाचाही आक्षेप नाही. फक्त या चित्रपटातील काही दृष्यांवरून वाद होता. बघुया या साऱ्या बद्दल पुणेकर काय म्हणतात.
आक्षेप घेतले गेलेली काही दृश्य चित्रपटातून काढून टाकली आहेत अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माध्यमांना दिली आहे *
सदर व्हिडिओ मध्ये छावा चित्रपटाच्या ट्रेलर बाबत लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे दाखवले आहे. या प्रतिक्रिया विशिष्ट व्यक्तींच्या आहेत. त्या प्रतिक्रिया योग्य किंवा अयोग्य आहेत असं प्रतिपादन कॅरी ऑन मराठी करीत नाही. हा व्हिडिओ म्हणजे फक्त लोकांच्या प्रतिक्रियांचे एकत्रीकरण आहे. आम्ही सर्वांच्या मतांचा आदर करतो. तसेच व्हिडिओ मध्ये काही व्यक्तींनी केलेल्या दाव्यांची जबाबदारी कॅरी ऑन मराठी घेत नाही.
The source of Visuals of Chhaava movie used in this video is Maddock Entertainment. And all the visuals are used for representation purpose only.
Images in this Video used for representation purpose only
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
Thank You !
आमच्या शाखा :
Facebook:
www.facebook.c...
Instagram :
www.instagram....
X :
x.com/CarryOnM...
Editing & Graphics - Sumit Ajitrao Jagdale / Prathamesh Khilare
Thambnail - Prathamesh Khilare / Aashutosh Kumthekar
Channel Design & Promotions - Pratik Sampatrao Nikalje & Ganesh Machchindra Pawar
#chaava #chatrapatisambhajimaharaj #sambhajimaharaj #marathimovie #vickykaushal #trailerreaction #punekar #publicreaction #groundreport #pune #marathireview #rashmikamandana #chhaavamovie #chhaavatrailer #trailerreaction #chhaavacontroversy
Chhaava,
Chatrapati sambhaji maharaj,
Sambhaji maharaj,
Pune ,
Pune people,
Marathi movie,
Chhaava trailer,
Chhaava trailer review,
Marathi review,
Publuc reaction,
Ground report,
Vicky kaushal,
Laxman utekar,
Raj thackerey,
Rajsaheb,