आज वाटत आहे की मराठा समाज हा महाराष्ट्राचा भागच नाही मराठ्यांनी आता तरी ओळखलं पाहिजे की आपल्या बाजूने कोणच नाही नाही भेटू द्या आरक्षण समाजाला स्वतःला आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्यामध्ये लक्ष द्या व्यापार उद्योगात मराठा समाजाने एकमेकांना मदत करा उलटलेत सगळे मराठ्यांवर
@ronaldoKing231454 ай бұрын
He tar amala adhicha mahit hot pun aple gandu maharaj saglya jatiche manun chadun ghet hote saglyala aple lok
@mamabhacheenterprices64124 ай бұрын
अरे एवढा का वैतागला आहे जीवाला? यशवंतराव चव्हाण यांचे पासून आजच्या एकनाथ शिंदे पर्यंत (एक - दोन इतर समाजाचे सोडले तर) आपलेच मुख्यमंत्री आहेत. खासदार - 50 पेक्षा जास्त तर आमदार 100-200 आहेत. मग आपले कोणी नाही असं का म्हणून लोकांना हिनवायच. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येकी एक तरी खासदार आहे का ओबीसी चा ? . त्यांचे आमदार ते किती तुटपुंजे आहेत. त्ये पण आपल्या अवसानातले बरेचं आहेत. त्यामुळे वाईट वाटून घ्ययचं नाही. आपले कारखाने किती आहेत. टोलनाके.तर अगणित असतील. अजून त्यांना मोठं करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू. म्हणजेच आपण आपसूक श्रीमंत होऊ.
@riderbaba45624 ай бұрын
Are maratha samajala vatanavr evdhya jamini milalya ahet baki garib samajala fakt aarakshan ahe tri tumchya potat dukhatay vhay
@ronaldoKing231454 ай бұрын
@@riderbaba4562 hoka kon manla tula tumhi fakt free kha ani maratha samjala gulam banva
@randheerpawar69624 ай бұрын
केळ्या 10% दिलंय घे गप्प
@rushikeshsonawane53374 ай бұрын
लाजा वाटायला पाहिजे मराठा आमदारांना
@govinddhage67944 ай бұрын
🚩एक मराठा लाख मराठा लाख नाही आता कोठी मराठा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤जरांगे पाटील जिंदाबाद 🚩..छगनला दील🎉🎉😅😅
@samadhanjadhav89874 ай бұрын
मी स्वता: obc आहे. मराठा समाजाला obc मधून आरक्षण द्या पण शैक्षणिक क्षेत्रात सरकारी नोकरीत
@dnyaneshwarbhosale74134 ай бұрын
बरोबर आहे जो हुशार आहे तो पुढे जाईल.
@goswb14244 ай бұрын
कशाला काही गरज नाही तुला एवढा पुळका येतो ओबीसी असून नवलच आहे
@dattashinde36084 ай бұрын
Mg kasatun nko te pn sah
@Shivaji2maharaj4 ай бұрын
Amhi maratha ahe..magas nahi obc walyanno...amhi nahi yenar obc mdhe 🎉
@nationaldemocraticnews27294 ай бұрын
फक्त शैक्षणिक आणि नोकरीसाठी आरक्षण ओबीसीतून देता येणार नाही त्यासोबत राजकीय आरक्षण पण द्यावाच लागणार आहे.
@Umeshkumarwadge4 ай бұрын
ओबीसी जिंदाबाद ❤❤❤❤❤❤
@sagarchaudhari26764 ай бұрын
जय ओबीसी साहेब🙏🙏
@govi8274 ай бұрын
भुजबळ साहेब तुम आगे हम तुमारे साथ है .......❤❤❤🚩🚩🚩🏹🏹🏹एक obc लाख obc. ......🌊🌊
@prashantbhosale2824 ай бұрын
Only Jarange Patil...... ❤
@MadhavMali-yl5kw4 ай бұрын
OBC 🐯 लक्ष्मण हाके जिन्दाबाद. ओबीसी विरोधी सीएम हटाव, महाराष्ट्र बचाव।😊
@pravinpadul51404 ай бұрын
मला तर वाटतं की मराठवाडा महाराष्ट्रा पासून वेगळा करा वेगळा मराठवाडा मागणी करा
@BaluPund4 ай бұрын
जबरदस्त साहेब
@pansurgical24 ай бұрын
१९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+N+NTD+VGNTइत्यादी मिळ्ून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्केहोती, घटनेच्या नियम सांगतो की OBC समाजाला त्यांच्यालोकसंख्या च्या अर्धे आरक्षण दिले पाहिजे त्यामुळेसरकारने 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14टक्के आरक्षण दिले होते, ते आरक्षण 1994 साली एकाएकनियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याहीशिफारशी न घेता, कोणतेही सवेंक्षण न करता, राजकीयफायद्यासाठी फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षणकरण्यात आले, अन् खोटे सांगितले की 0BC लोकसंख्या(OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे आणि ,नंतर OBC आरक्षणात (NT-A,N-B,N-C,NT-D,SBC) असे प्रवर्ग करण्यात आले OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशीमराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D+ १३ टक्के SC+ ७ टक्के ST+ २ टक्के SBC+ १२ टक्के मुस्लिम+३.५टक्के ब्राम्हण+ 2.५ टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई+=TOTAL झाले १०० टक्के मग याच्यात ३२ टक्के असलेल्या मराठासमाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्याभुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुखयमंत्री एकनाथशिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठाआमदार काय भूत आहत काय? तयांची संख्या पण शून्यआहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरीझाली.आमचे हक्काचे कुणबी(शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या ३२ टक्केलोकसंख्या च्या अर्धे म्हणजे १६ टक्के होते ते आरक्षणOBC समाज ४० वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्याताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातलेदेतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्वनातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे आम्हाला आमचेहक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.... --Rahulpatil
@govi8274 ай бұрын
अबे केल्या suprme कोर्टाने घातलंय आरक्षण ......तुमी पुढारलेले आहेत ...obc मदे तुमाला जागा नाही .....
@ShreeShinde-r9q4 ай бұрын
9 दिवसात वडापाव किती खाले ते पन सांगा
@manojshinde64904 ай бұрын
Only Bhujbal saheb
@govindkhedkar4 ай бұрын
जय ओबीसीं
@sanatanimaratha17244 ай бұрын
आता पर्यंत वाटलेले बोगस कुणबी दाखले रद्द करण्यात यावीत.
@sunilk9206m4 ай бұрын
जय ओबीसी
@sids40794 ай бұрын
पूर्ण पांढरे झाले तरी चाळ जात नाहीत
@Hhfddjjjfy4 ай бұрын
उंदराणी धाडी खाली तरी जातीवाद करतो मिथुन😂
@balasahebsansare-nq6sw4 ай бұрын
पान जरी पिकलेले असले तरी त्याचा देठ मात्र हिरवाच राहातो हे लक्षात असू द्या .
@j.i.tadavi1464 ай бұрын
ओबीसी आमदार ओबीसीच्या मागे आहेत, तसे मराठा आमदार मराठ्यांच्या मागे का नाहीत? गंभीर प्रश्न... उलट मराठा आमदार जरांगे ची एस आय टी चौकशी ची मागणी करतात.
@vinayak1154 ай бұрын
तुमची जातच तसली आहे....तुम्ही शिवरायांना सोडले नाही आणि कसल्या गप्पा करत आहे
@sunilk9206m4 ай бұрын
कारंजे काही पण मागणी करतो म्हणून
@sunilk9206m4 ай бұрын
किंग इज बॅक❤
@Dnyaneshwarkarande-yh1hu4 ай бұрын
Chor
@digvijaykale36164 ай бұрын
Jail madhla kaidi no 420
@sunilk9206m4 ай бұрын
@@digvijaykale3616 फुटण्या तु 🤣
@The_king_back4 ай бұрын
जय ओबीसी ❤
@rushikeshjadhav23934 ай бұрын
Only भुजबळ साहेब ❤❤
@ravimarathe74254 ай бұрын
समाजासाठी लढणारे निस्वार्थ जरागे पाटील... आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून तयार केलेली टीम 🙏🙏🙏🙏
@BhagwanBochare-u1g4 ай бұрын
छगन भुजबळ विधानसभेमध्ये असा पाडायचा का पाच पिढ्या उभं राहायला पाहिजे
@sainathpawar47414 ай бұрын
Aamhi yeolekar aahot nivdun deyla
@Bhosle-s......4 ай бұрын
@@sainathpawar4741बस कर मित्रा तो भयानक लुटेलं
@madanh99994 ай бұрын
@@sainathpawar4741😀😀
@digvijay...patil-4 ай бұрын
Tithe maratha voting kiti ahe mahit ahe ka mahit asta tr asa bolla nasta mahiti karun ghe Bala 😂😂😂🎉
@riderbaba45624 ай бұрын
@@digvijay...patil-50%
@vikasmahajan94334 ай бұрын
सरसकट सर्व OBC मराठा आरक्षण बंद झाले पाहिजे हि महाराष्ट्र तील जेनतेची मागनि आहे जय महाराष्ट्र
@VBAOFFCIAL4 ай бұрын
भुजबळ जेव्हा 1990 ला मंडळ आयोग लागू करत होते तेव्हा तुम्ही कुठे झोपला होता???आता तुम्ही फक्त राजकीय स्वार्थ साधण्यासाठी समोर येउन राहले...??
@AshokJadhav-no6tt4 ай бұрын
आमचे बंधू ओबीसी आणि आम्ही मराठे
@UtkarshDhakane-r9l4 ай бұрын
Only chagan Bhujbal saheb ❤❤❤
@sachinpingle48874 ай бұрын
पॅनकार्ड पण लिंक केलं पाहिजे श्रीमंत लोक आरक्षण रद्द केलं पाहिजे
@digvijaykale36164 ай бұрын
Pahil OBC la lagu kar mag dusryach shen kha
@nutanpatil16224 ай бұрын
भुजबळ तुम्ही राजीनामा द्या जनतेची फसवणूक करू नका
@Mangeshwagh5944 ай бұрын
लागली ना शेवटी 🔥🔥
@mohanankushkar90794 ай бұрын
गाव खेड्यातील मराठा - ओबीसी एकत्र राहो...
@Dnyaneshwarkarande-yh1hu4 ай бұрын
Ata nhi rahu shakt
@Dnyaneshwarkarande-yh1hu4 ай бұрын
Ata arpar honar
@sachinvaidya88454 ай бұрын
एक मराठा लाख मराठा.....
@pawarbs92044 ай бұрын
Great bhujabal saheb
@DATTARAMSHINDE-qe8nj4 ай бұрын
🙏खळाची व्यंकटी साडो तया सतकर्मी रती वाढो🙏 भुता परपरो पडो मेत्र जिवाचे 🚩जय ज्ञानेश्वर माऊली 🚩जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🙏🚩
@Hhfddjjjfy4 ай бұрын
ओबीसी ❤
@govi8274 ай бұрын
आज भुजबळ नसते तर ......यां नी obc च्या आरक्षणाचि माती केली असती ..............आपले जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून द्या तरच obc ची बाजू आपल्याला भक्कम मांडता येईल ......जय धनगर 🚩जय obc 🚩जय वंजारी🚩जय माळी 🚩जय लिंगायत🚩 जय भीम💙 ...................जय obc. ........या पैकी एक जन सुद्धा obc मतदारसंगात उभा असेल तर त्याला एकखट्टा मतदान करा ......सर्वसमतीने
@ganeshdherange4 ай бұрын
फडणवीस ची नवी चाल पण हि पण अयशस्वी होईल.
@sachitanandjawarkar70864 ай бұрын
OBC समाजा मध्ये आधीच किती लोक असताना अधिक नवीन श्रीमंत आणि मोठा वर्ग यात समावणे म्हणजे OBC गरीब लोकांवर जाणून बुजून अत्याचार करणे होय
@sandeeppatil10994 ай бұрын
सरकारकडून मुद्दाम हाकेला पुढे करून मराठा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न 🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️ मराठा लोकांनी खरा शकुनी ओळखावा 👍🏻
@user-cw3he6ue7s4 ай бұрын
महाराष्ट्रात मराठा सत्ताधीश, पण आम्हास मागास ठरवा आरक्षण द्या 😂😂
@manoharkadam40964 ай бұрын
आग लागली परत यांनी
@DattaRaut-ek5bc4 ай бұрын
Bhujbal saheb zindabad
@omkarkadampatil67394 ай бұрын
राम कृष्ण हरी एक मराठा लाख मराठा
@rahulpachghare21254 ай бұрын
माणसं सुशिक्षित झाली म्हणजे शहाणी होतात, संस्कारित होतात , महाराष्ट्रातील एका जेष्ठ नेत्यांवर कशी टिकाटिप्पणी होते, हे पाहून दुःख होते. याच महाराष्ट्रात राजे शिवराय , राजर्षी शाहू महाराज , डॉ. आंबेडकर होवुन गेले असा विश्वास वाटत नाही. तरुणांनो आपल्या संवेदना शिष्ट पद्धतीने व्यक्त करा. मराठा समाजाच्या सर्वागिन योगदाना विषयी समाजात आदरांची भावना आहे.
@rajendrasupekar32124 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे ❤
@Ramjadhav9154 ай бұрын
ह्याची हिम्मत कशी होते खोटे दाखले म्हणायची
@SandipSarode-ff6qb4 ай бұрын
❤
@harshad43114 ай бұрын
भुजबळ साहेब.. लाखो बोगस कुणबी certificate वाटले तेव्हा आपण झोपलो होता, तेव्हाच कडाडून विरोध व्हायला पाहिजे होता... असो देर आय दुरूस्त आये..
@purshotamsonone73224 ай бұрын
भुजबल ने कडाडुन विरोध केला ओबीसी समाज झोपला होता एकट्याने काहि होत नसते
@ramdasraut40004 ай бұрын
सर्व इतर जाती मिळून एक पक्ष तयार करा यांना भिक मागुन कांहीच मिळणार नाही
@निखिलजावळे4 ай бұрын
Obc king
@kirantangade80264 ай бұрын
सर्व पडलेली व कधीच निवडून येऊ शकत नाही अशी राजकीय मंडळी बैठकीसाठी हजर होती आज
@sudhakargodse28204 ай бұрын
160 मराठी आमदार पाडू अरे बाबांनो अगोदर स्वताचे किती निवडून आणणार हे ठरवा
@bhagavangarande.85944 ай бұрын
धनगर समाज सांगोला प्रेम आहे
@MyDark-mt8dk4 ай бұрын
ओबीसी वरील अन्याय थांबवा ही विनंती 🙏
@govi8274 ай бұрын
आज भुजबळ नसते तर ......यां नी obc च्या आरक्षणाचि माती केली असती ..............आपले जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून द्या तरच obc ची बाजू आपल्याला भक्कम मांडता येईल ......जय धनगर 🚩जय obc 🚩जय वंजारी🚩जय माळी 🚩जय लिंगायत🚩 जय भीम💙 ...................जय obc. ........या पैकी एक जन सुद्धा obc मतदारसंगात उभा असेल तर त्याला एकखट्टा मतदान करा ......सर्वसमतीने
@mantagavande46144 ай бұрын
जय ओबीसी मराठा
@askA1464 ай бұрын
सगळे बीजेपी 😂😂😂😂😂😂😂😂
@krishnapandit42844 ай бұрын
जरांगे पाटील आहे का नाही सगे सोयरे त्यांना माहिती आहे का सगळे सोयरे काय आहे म्हणून
@hajarebaba19244 ай бұрын
King of bhugbal
@ashishsuroshe17594 ай бұрын
Great maratha
@ShivnathNawale-zt1vp4 ай бұрын
भुजबळ साहेब... तुम्ही तुमचं नष्ट झालेलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वच OBC ची दिशाभूल करत आहात.. तुम्ही आजपर्यंत OBC साठी केलेली 10 धोरणात्मक कामे सांगा... हा बाष्कळ फालतूपणा बंद करा... मराठा OBC वाद लावू नका...
@govi8274 ай бұрын
आज भुजबळ नसते तर ......यां नी obc च्या आरक्षणाचि माती केली असती ..............आपले जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून द्या तरच obc ची बाजू आपल्याला भक्कम मांडता येईल ......जय धनगर 🚩जय obc 🚩जय वंजारी🚩जय माळी 🚩जय लिंगायत🚩 जय भीम💙 ...................जय obc. ........या पैकी एक जन सुद्धा obc मतदारसंगात उभा असेल तर त्याला एकखट्टा मतदान करा ......सर्वसमतीने
@goswb14244 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व ❤
@gajananbhosale71924 ай бұрын
मनोज दादा
@SK_36994 ай бұрын
पहिले खोटे obc धाकले घेतले ते पण बाद करा.
@Royal_Shetkari144 ай бұрын
😂अरे chutya खोटे कसे भेटतील .नोंद असेल तरच भेटेल ना .नंतर validity पण असते रे
@ganeshpawar48174 ай бұрын
Ekda ka vidhan sabha election zal ki punha 5 varsh yachya todun obc o pan nighnar nahi. He lakshat theva...khup swarthi manus ahe ha
@shivrajjagtap57894 ай бұрын
वडापाव घेऊन जा राव साहेब.
@DhanajiMane-h4l4 ай бұрын
😂😂😂 चांग्गना saheb
@SanjayPhadtare-kg1qv4 ай бұрын
सर्वात जातीयवादी नेता
@viralworldNew95274 ай бұрын
ओबीसी समिती साठी तुम्ही ओबीसी कोणीच निवडून येणार नाही
@manoharkadam40964 ай бұрын
एवढी प्रॉपर्टी आहे तुमच्या कडे तुम्ही तर आरक्षण सोडले आहे का.
@vijaymore23444 ай бұрын
VJNT समाज चां कोणी वाली आहे का
@sachinbhosale72804 ай бұрын
Chagan kamal bag
@sunilmore56224 ай бұрын
जातीपातीचे राजकारण म्हणणारे आता obc साठी एक होते हे नाही का जातीपात?
@JayshivrayjayMaratha4 ай бұрын
आला कल लागे छगन
@yashavantraoshelake10784 ай бұрын
दोन खिलारे कुटुंबाच्या एस्.टी चे दाखवल्यामुळे महाराष्ट्रातील कोट्यावधी धनगर समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकले नाही मग ते खोटे दाखले परत घेतले जातील काय ?
@govi8274 ай бұрын
आज भुजबळ नसते तर ......यां नी obc च्या आरक्षणाचि माती केली असती ..............आपले जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून द्या तरच obc ची बाजू आपल्याला भक्कम मांडता येईल ......जय धनगर 🚩जय obc 🚩जय वंजारी🚩जय माळी 🚩जय लिंगायत🚩 जय भीम💙 ...................जय obc. ........या पैकी एक जन सुद्धा obc मतदारसंगात उभा असेल तर त्याला एकखट्टा मतदान करा ......सर्वसमतीने
@gajananbhosale71924 ай бұрын
छगन
@sunilmore56224 ай бұрын
सगळे ओबीसी भाद्रायला एकत्र आले होते का?
@govi8274 ай бұрын
शिंदे चे मराटे मंत्री काय शेट उपडायय एकत्र येतात का मग .........लई माज असलं मराठे असल्याचा तर ते घरी काडा तुमच्या .....लोक शाने झालेत लई 🖕🏼🖕🏼
@dadasosatre91044 ай бұрын
अजित दादा हे बघा
@AbhimanyuJadhav-q2t4 ай бұрын
Amchakade purave ahet kunbi che tari obc kunbi certificate det nahit kahi jatiyavadi adhikari tya adhikaryanvr pn karayawahi kara
@KrushnaWaykar-x4j4 ай бұрын
छगन सगळ पदासाठी चालू आहे तुमच
@govi8274 ай бұрын
आज भुजबळ नसते तर ......यां नी obc च्या आरक्षणाचि माती केली असती ..............आपले जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून द्या तरच obc ची बाजू आपल्याला भक्कम मांडता येईल ......जय धनगर 🚩जय obc 🚩जय वंजारी🚩जय माळी 🚩जय लिंगायत🚩 जय भीम💙 ...................जय obc. ........या पैकी एक जन सुद्धा obc मतदारसंगात उभा असेल तर त्याला एकखट्टा मतदान करा ......सर्वसमतीने
@krishnapandit42844 ай бұрын
जरांगे पाटील यांना माहिती आहे का मोगल सराई मराठवाडा
@avinashb.83964 ай бұрын
तु म्हणशील तेच खर असतं काय र.....
@sachitanandjawarkar70864 ай бұрын
बोगस दाखले रद्द करण्यात यावी
@govi8274 ай бұрын
आज भुजबळ नसते तर ......यां नी obc च्या आरक्षणाचि माती केली असती ..............आपले जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून द्या तरच obc ची बाजू आपल्याला भक्कम मांडता येईल ......जय धनगर 🚩जय obc 🚩जय वंजारी🚩जय माळी 🚩जय लिंगायत🚩 जय भीम💙 ...................जय obc. ........या पैकी एक जन सुद्धा obc मतदारसंगात उभा असेल तर त्याला एकखट्टा मतदान करा ......सर्वसमतीने
Mita no Namskar aapan sagle marathi aavhot ka ek dusra cast varun bhadat aavhot, bhadach tar je dusare loak aapla rajat yevun business and top postion made work karta aasa sobat bhadun tyana tyanchi jaga dakhvu Please request aahe sagla Marathi lokani ektra ya nahi tar aapla mahrashtra made marathi manus kami disen mage time nigun gela aase Request aahe Thanks Ek hada cha kadacha marathi manus jai shivrai