इथे पवार खरे फसलेत | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Maratha Reservation

  Рет қаралды 459,685

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 1 200
@sharads.2067
@sharads.2067 11 ай бұрын
काका एक मराठा नेते म्हणून पुढे आले त्यांनी आपल्या मराठा नेत्या करवी मराठा आदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न का केला नाही.सरकार या मध्ये काही करु शकत नाही त्या साठी कोर्टाने मंजुरी दिली पाहिजे. म्हणजे त्यांना पण वाटतंय महाराष्ट्रात अराजकता माजली पाहिजे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 11 ай бұрын
जय श्री राम 💐🙏
@rajangurjar2183
@rajangurjar2183 11 ай бұрын
पवार वाट लावण्यासाठी जन्माला आले आहेत .चांगल करण्यासाठी नाही. चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात संरक्षणमंत्री आणि कृषीमंत्री होते. कुठची शेती लावली आणि कुठच शेत उपटल ?
@sharads.2067
@sharads.2067 11 ай бұрын
@@parasnathyadav3869 🙏💐 जय श्री राम
@ghaywatgv
@ghaywatgv 11 ай бұрын
पवार बेशरम आहे.....सकाळी अन्न खातोय का भलतंच काही खातो माहित नाही.....😢
@kailasbhongale7824
@kailasbhongale7824 11 ай бұрын
​@@parasnathyadav3869tþ
@jayashriagate3404
@jayashriagate3404 11 ай бұрын
जातीवाद सोडून योग्यतेच्या आधारावर संधी द्यावी. मग कुठल्याही जातीचा असो. संरक्षण कुठल्या आधारावर मागताहेत
@anaghabarve2709
@anaghabarve2709 11 ай бұрын
आर्थिक परिस्थिती आणि कामा बदलू आस्था.नाहितर डॉ.होतात आणि नट बनतात.
@seelaumhel8768
@seelaumhel8768 11 ай бұрын
Yes asech kele pahije ase watte
@sharadphatak1629
@sharadphatak1629 11 ай бұрын
सध्याच्या आंदोलना मधे जे तेल ओतून आणरवी पेटवल जातय ते तेल बारामतीतूनच सप्लाय होतय .
@babanraojadhav7273
@babanraojadhav7273 11 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी जे काम केले आहे तशा प्रकारचे काम मराठा समाजातील धनदांडग्या मराठ्यांनी केले नाही ही गोष्ट सत्य आहे
@shitaloak4362
@shitaloak4362 11 ай бұрын
सत्य कडू आहे म्हणून मराठा समाज ते प्यायलाच बघत नाहीये😮 डोळे मिटून घेतलेत😂 त्यांना फक्त पवारांकडून गोड गोड लागणारे बोलाचा भात आणि बोलाची कढी पाहिजे😢
@anaghabarve2709
@anaghabarve2709 11 ай бұрын
मांजर डोळे मिटुन दुध पिते, इतरांनी डोळे उघडे ठेवून मांजराला दणका दिला पाहिजे.
@sureshgadage2055
@sureshgadage2055 3 ай бұрын
चार वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा आरक्षन का दिले नाही. मराठा समाजालाआरक्षन खरोखर दिले पाहीजे. जो खरोखर गरीब आहे त्या ना आरक्षन दयायला पाहीजे. सर्व हिंदू धर्मातील जाती मध्ये जो खरोखर गरीब आहे त्या ना आरक्षन दिलेपाहीजे.
@babanraojadhav7273
@babanraojadhav7273 3 ай бұрын
कुलकर्णी तुम्ही बोलता हे अगदी बरोबर आहे असेच बोलत राहा एक मराठा
@jitendramane7850
@jitendramane7850 11 ай бұрын
देवेंद्र जी नि खरोखर मराठा समाजासाठी खूप काही केले आहे मराठा एकही मुख्यमंत्री ने प्रयत्न केलेले नाहीत सलाम देवेंद्र जिना
@MaheshKulkarni-ji6lu
@MaheshKulkarni-ji6lu 11 ай бұрын
म्हणूनच त्यांना सगळ्यात जास्त शिव्या हे बी ग्रेडी देतात
@hanumantkhaire6202
@hanumantkhaire6202 11 ай бұрын
एकदम बरोबर
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 11 ай бұрын
चोराच्या उलट्या ???
@radhekrishana1619
@radhekrishana1619 11 ай бұрын
Lai kel bho
@bhauraojangle861
@bhauraojangle861 10 ай бұрын
🍉🍉🍉🍉🍉
@nandkumarhombalkar8914
@nandkumarhombalkar8914 11 ай бұрын
श्री.देवेंन्द्रजीं च्या बदल विनाकारण त्यांच्या जातीमुळे बाकी समाजांत पूर्वग्रहदूषित वातावरण जाणूनबुजून करण्याचा प्रयत्न अन्य पुढारी लोकांच्या कडुन होत आहे श्री सुशिल जी आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏
@vishwanathahire9123
@vishwanathahire9123 9 ай бұрын
🎉
@isakpatel69
@isakpatel69 11 ай бұрын
मा.शरद पवार ह्यांनी मराठा आंदोलनांवर बोलण्याचा अधिकार नाही. ते जरांगे पाटील यांच्या भेटायला गेले तेव्हा तिथ काय घोषणा आपल्या तोंडावर काय घोषणा दिल्या त्या आठवा आणि आपण थांबून घ्या.
@arvindshete6939
@arvindshete6939 11 ай бұрын
आपण मा.शरद पवार म्हणालात मा. चा अर्थ गुलदस्त्यात ठेवला की राव
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 11 ай бұрын
​@@arvindshete6939😂😂😂
@hemantraut5502
@hemantraut5502 11 ай бұрын
शरद पवार सत्ते बाहेर असले कि ते असे उपद्रव ते सुरु करतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या , आरक्षणावरून मराठा समाजाला उठवायच हे धंदे
@anantbhondave320
@anantbhondave320 10 ай бұрын
​@@arvindshete6939😂😂😂
@prakashdukare9278
@prakashdukare9278 11 ай бұрын
100% सच बात है, भाई!! अगदीबरोबर आहे! जय हिंद! जय महाराष्ट्र!
@Khavchat
@Khavchat 11 ай бұрын
3:35👈 🙏समाजाला आपल्या मुलांचे खरेच कल्याण व्हावे असे वाटत असेल तर पवाराच्या नादी न लागणे हेच उत्तम!! आणि ठाकऱ्याच्याही!! कोणत्याच!!
@Khavchat
@Khavchat 11 ай бұрын
@@santoshkhedekar5366 नादी कोणाच्याच लागू नका. अगदी तुम्ही म्हणताय त्यांच्याही!! Knowledge च्या नादी लागा. चांगल्या विचारांच्या नादी लागा. सर्वात महत्वाचे एखादा चांगला सल्ला देत असेल तर मन ‘ओपन’ ठेवून ऐकण्याच्या नादी लागा. जर एखाद्याने आपली गोष्ट केली असेल तर त्याची जाण ठेवण्याच्या नादी लागा.
@Khavchat
@Khavchat 11 ай бұрын
‘मराठा बांधवां’ना फुकटचे सल्ले.👇👇👇 1. आरक्षण मिळेल न मिळेल, पण तोपर्यंत गडगंज मराठ्यांनी आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या पण होतकरू कुटुंबांना शक्य होईल तितका आधार द्यावा. 2. स्वत:च्या खाजगी उद्योग धंद्यांमध्ये कटाक्षाने गरीब घरातल्या मराठा समाजातील मुलामुलींना संधी द्यावी. अगदी स्किल्समध्ये कमी पडत असतील तरीही. कमजोर बाबींवर प्रशिक्षण देऊन त्यांच्यामधे सुधारणा करावी. 3. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ‘शिक्षणा’पेक्षा ‘ज्ञान’ महत्वाचे आहें. हे लक्षात ठेवावे. सध्या शिक्षणात ‘आरक्षण’ असेल पण ‘ज्ञानार्जना’वर कसलेही आरक्षण नाही. आपली प्रगती आपल्या हाती. महाराष्ट्राबाहेरही जग आहे. ते ‘एक्स्प्लोर’ करावे. ‘सरदार सरदार’ असे म्हणत ज्यांना चिडवतो त्या ‘सरदारां’नी कॅनडा व्यापला. तो त्यांनी ‘शिक्षणातील आरक्षणा’च्या जोरावर का? 😁 जगात स्वस्त असा डेटा आहे अंबानी कृपेने आपल्या देशात, मारा सर्च आणि घ्या पाहिजे ते Knowledge. माझा एक आय.टी.आय. झालेला मित्र ऑस्ट्रेलियात सेटल झालाय. आय. टी. आय. म्हणतो आहे. आय. आय. टी. नाही.😁 4. आणि सर्वात शेवटचे मराठा राजकारण्यांवर विश्वास ठेवू नका. वाम्यांच्या, मूलनिवाश्यांच्या नादी लागून ब्राम्हणांना शिव्या घालत बसू नका. सगळ्या जातींमधे काही थोडीफार अवगुणी निपजतातच. त्यामुळे ब्राम्हण असो किंवा दलित बहुजन, त्यांना शिव्या घालण्यापेक्षा आपली प्रगती कशी होईल ते बघा. 5. आणि अजून एक मागील ७० वर्षे ज्यांना आरक्षण होते त्यांनी काय दिवे लावलेत ते तपासून बघा. किती सुधारले ते बघा.😁🤣🤣
@lp34pune
@lp34pune 11 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@Khavchat
@Khavchat 11 ай бұрын
‘बांधवां’ना फुकटचे सल्ले. 1. आरक्षण मिळेल न मिळेल, पण तोपर्यंत गडगंज मराठ्यांनी आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या पण होतकरू कुटुंबांना शक्य होईल तितका आधार द्यावा. 2. स्वत:च्या खाजगी उद्योग धंद्यांमध्ये कटाक्षाने गरीब घरातल्या मराठा समाजातील मुलामुलींना संधी द्यावी. अगदी स्किल्समध्ये कमी पडत असतील तरीही. कमजोर बाबींवर प्रशिक्षण देऊन त्यांच्यामधे सुधारणा करावी.
@Khavchat
@Khavchat 11 ай бұрын
‘बांधवां’ना फुकटचे सल्ले. 1. आरक्षण मिळेल न मिळेल, पण तोपर्यंत गडगंज समाजबांधवांनी आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या पण होतकरू कुटुंबांना शक्य होईल तितका आधार द्यावा. 2. स्वत:च्या खाजगी उद्योग धंद्यांमध्ये कटाक्षाने गरीब घरातल्या समाजातील मुलामुलींना संधी द्यावी. अगदी स्किल्समध्ये कमी पडत असतील तरीही. कमजोर बाबींवर प्रशिक्षण देऊन त्यांच्यामधे सुधारणा करावी.
@sudhirmalgundkar7994
@sudhirmalgundkar7994 11 ай бұрын
सुशील जी, अत्यंत परखड आणि ‌सखोल अभ्यासपूर्ण अनालिसिस असते.
@vasantakhare6779
@vasantakhare6779 11 ай бұрын
देवेंद्र फडणविस यांनी आरक्षण दिलै , तरीही त्याना शिव्या दिल्या जात आहे, एकंदरीत आरक्षणाच 'राजकारण 'सुरू आहे. 2024 साठी ची "टुलकिट" आहे.
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 11 ай бұрын
खर देणारे तर पवार च... पण कधी ते सांगत नाहीत ते...🤔
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 11 ай бұрын
जय श्री राम 💐🙏
@snehak9275
@snehak9275 11 ай бұрын
पवारांनी इतके वर्षात दिले नाही ते आता काय देणार
@ajitmahajani3709
@ajitmahajani3709 11 ай бұрын
​@@nandkishoritraj877पवारांनी काय दिलंय
@m.s.1012
@m.s.1012 11 ай бұрын
Tya fasan420 anaji panta ni fasave aarakshan dile v tyacha navara guratn sadabarale la court madhe case karayla sangitali, sudhara manuwadyano sudhara, kharab divas yenaret tumche
@arvindbhurke5206
@arvindbhurke5206 8 ай бұрын
पवार साहेब म्हणजे या युगातील शकुनी मामा. जय श्रीराम.
@vasantkelkar2614
@vasantkelkar2614 11 ай бұрын
एका मरणासन्न पार्टीच्या जिवंत राहण्याच्या धडपडीतून हे आंदोलन कसे पेटत राहील याचा प्रयत्न होत आहे
@sudhabhave4630
@sudhabhave4630 11 ай бұрын
एकदम बरोबर. जरांगेला बळीचा बकरा करून आपलं दुकान सुरू रहावे यासाठी प्रयत्न.
@hiramangawali5822
@hiramangawali5822 11 ай бұрын
माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मराठा मुख्यमंत्री करून दाखवला आणि एक मराठा पुन्हा उपमुख्यमंत्री करून दाखवला हे मराठा समाजाला विसरता येणार नाही
@bhimraosonawane6416
@bhimraosonawane6416 11 ай бұрын
सर नमस्कार आपण अगदी बरोबर बोलत होते खरी माहिती दिली आहे अगदी खरे आहे मराठा समाजाला ऐका हि मुख्यमंत्री नी मराठी लोकांना फायदा करुन दिला नाही हिच लाजीरवाणी गोष्ट आहे फार वाईट वाटत असो
@ramakant6304
@ramakant6304 11 ай бұрын
मी ग्रामीण भागात रहाणारा आहे व ग्रामीण भागात रहाणार्‍या मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षणाची कीती आवश्यकता आहे हे मला माहीत आहे, देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले व ते मिळवून पण दिले, परंतु फडणवीसांनी मराठा समाजा साठी कितीही केले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण मराठा समाजातील पवारा सारखे अनेक नेते त्यांचा अत्यंत व्देश करीत आहेत व त्यांच्या विरोधात कटकारस्थाने करीत आहेत, तेंव्हा फडणवीसांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी महाराष्ट्र सोडावा व केंद्रात जावे तेथे त्यांच्या कामाचे व बुध्दीचे चीझ होईल.
@yogeshdeshmukh1900
@yogeshdeshmukh1900 11 ай бұрын
Barobar khar ahe tumach, Mala suddha asach vatat
@satishradikar3523
@satishradikar3523 11 ай бұрын
एकदम बरोबर.शैक्षणिक आरक्षण हे खरंच आवश्यक आहे.पण ज्यांना फक्त राजकारण च करायचय त्या नेत्यांना मराठा समाजाच्यां तरुण पिढीचे कांहीं एक देणे घेणे नाही.फडणवीस साहेब खरच प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.शिंदे साहेब व अजित पवार यांना बरोबर घेऊन.
@snehak9275
@snehak9275 11 ай бұрын
मग महाराष्ट्राचे हित कोण बघणार घरकोमडा cm
@prakashdukare9278
@prakashdukare9278 11 ай бұрын
फडणवीसांनी महाराष्ट्र का सोडावा? का? यांना मोकळे रान मिळावे म्हणून काय,?
@anaghabarve2709
@anaghabarve2709 11 ай бұрын
​@@prakashdukare9278इथल्या चिखलात हात घालून,कमळ थोडीच उगवणार.उलट हातालाच घाण लागेल.
@arunkhatri308
@arunkhatri308 11 ай бұрын
ज्याला आपला पक्ष सांभळता आला आणि या वयात याची देहात ऊघड्या डोळ्यानी पक्ष मोडीत निघाल्याचे बघावे लागले ...कशाला त्याचा व्हीडीओ पाहून वेळ घालवायचा 😂😂
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb 11 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....!🙏
@pralhadbhandarkar391
@pralhadbhandarkar391 6 ай бұрын
खूपच सुंदर विशेष विश्लेषण सादर केले कुलकर्णीजी. आरक्षण देण्यासाठी मनाची तयारी व नियमात कसे त्यात येईल याचा अभ्यास होणे आवश्यक आहे
@pratikkhade8426
@pratikkhade8426 7 ай бұрын
एक नंबर माहीती दिली फडणवीसांन बदल हे आपल्या मराठी समजुन घेतले पाहिजे जय शिवराय ❤ ❤
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 11 ай бұрын
त्यापेक्षा पवारांनी जरांगेना समजावून सांगावे की कोणत्या कारणांमुळे वेळ लागत आहे.ती कारणं काही फडणवीसांनी निर्माण केलेली नाहीत.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 11 ай бұрын
फडणवीसजींच्या विरोधासाठी तर सगळे राजकारण करत असताना ते कसे समजावतील उलट भडकवण्याचेच कारस्थान करणार
@shitaloak4362
@shitaloak4362 11 ай бұрын
ते तर उलट , उलटच सांगतील😂
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 11 ай бұрын
@@shitaloak4362 true that
@sudhabhave4630
@sudhabhave4630 11 ай бұрын
ते समजावून सांगणार नाहीत कारण फडणवीसांच्या विरोधात शोधून शोधून कोणते प्रकार चालतील त्याला प्रोत्साहानच देत राहतील.
@user-y6h9v
@user-y6h9v 11 ай бұрын
जरांगे कोणाचे ?
@venugopal-uu3ib
@venugopal-uu3ib 11 ай бұрын
खुप छान विश्लेषण सुशील भाऊ 🙏🙏🙏सत्य बाहेर येन काळाची गरज
@chintamanbaviskar3660
@chintamanbaviskar3660 11 ай бұрын
सुशील भाऊ, पवारांनी राजकारणात झोपेचं सोंग घेतलेले आहे म्हणून त्यांना कितीही जागे करण्याचा प्रयत्न केला तरी ते झोपेतून उठणार नाहीत..... हा कळस आहे.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 11 ай бұрын
पवारानी काय शक्य केले??पवारानी चांगले काही केलेच नाही
@user-y6h9v
@user-y6h9v 11 ай бұрын
त्यांचेच कारस्थान!
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 10 ай бұрын
@@user-y6h9v धन्यवाद
@sudhabhave4630
@sudhabhave4630 3 ай бұрын
स्व कल्याण केले.
@rajeshaware3497
@rajeshaware3497 11 ай бұрын
पवारांच राजकारण छीनाल बाई सारखं
@damankatre6127
@damankatre6127 11 ай бұрын
❤❤❤❤❤
@prakashpatil-lt6vv
@prakashpatil-lt6vv 10 ай бұрын
अगदी खरे आहे
@ssbhorss4733
@ssbhorss4733 3 ай бұрын
होय.अगदी खरं
@aabasaheb2karpe15
@aabasaheb2karpe15 10 ай бұрын
धन्यवाद सूनीलजी मेटे साहेबांची आठवण केल्याब्दल.
@Soundswell48
@Soundswell48 3 ай бұрын
काही थोर नेते काठावर बसून बुडनाऱ्याची मौज पाहतात. खरच आहे. गेल्या ३७ वर्षात हे मराठ्यासाठीच पुण्य कर्म का केलं नाही तर त्यांना ते करायचंच न्हवत. सुशिलजी बिनदिक्कत पणे सारं काही मांडलय त्यासाठी धन्यवाद.
@vilasmane1406
@vilasmane1406 11 ай бұрын
Brilliant analysis Sir ...eye opening ...DF is by far the most honest CM we ever had ....
@shashankkapshikar4125
@shashankkapshikar4125 11 ай бұрын
Efficient also❤
@bhaskardevadiga6379
@bhaskardevadiga6379 11 ай бұрын
😢🎉😢🎉😊
@vasanthelwade8552
@vasanthelwade8552 10 ай бұрын
​@@shashankkapshikar4125😮 CT no CT ❤❤ mom ultra CD x ❤❤ GB
@atmaramjoshi2036
@atmaramjoshi2036 10 ай бұрын
​@@shashankkapshikar4125❤❤😊
@kallappapatil4960
@kallappapatil4960 11 ай бұрын
Vilasrao Deshmukh has openly suggested that the reservation should be based on economic considerations and not on cast based
@seelaumhel8768
@seelaumhel8768 11 ай бұрын
Yes. Correct
@pmapune7827
@pmapune7827 11 ай бұрын
हेच मोदी सरकारला म्हणजे मोदीला कळत नाही. केंद्रीय सरकारचे अधिकार कमी करणे हा एकमेव उपाय आहे.
@IPsjhd
@IPsjhd 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे. सर्वच जातीत पण गरीब लोक असतात. त्यांनी काय करायचे. मी स्वतः मराठा असून. मला जातीवरून आरक्षण मान्य नाही.
@kallappapatil4960
@kallappapatil4960 11 ай бұрын
I appreciate the opinion that the cast based reservation be abolished Only economically weaker be supported with financial assistance schemes
@adnyat
@adnyat 11 ай бұрын
आर्थिक निकषावर आरक्षण ही अत्यंत चुकीची संकल्पना आहे
@ravindranavre196
@ravindranavre196 11 ай бұрын
अतिशय स्पष्टपणे विश्लेषण केले.
@PopatMane-l4h
@PopatMane-l4h 11 ай бұрын
I am 55 years old and 96 maratha always voting bjp never vote other party ok
@swapnilkhavare9707
@swapnilkhavare9707 11 ай бұрын
स्व अण्णा साहेब पाटील यांचे बलिदान कधी ही विसरता येणार नाही...🙏🚩
@shivajiyewale1644
@shivajiyewale1644 10 ай бұрын
वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसणार्या मानसापासुन महाराष्टाृची जनता जेवढी दुर राहील तेवढे महाराष्टाृचे भले आहे.म्हनुण एकनाथ शिंदेचे सरकार एकदम चांगले आहे.
@SGNGAMING007
@SGNGAMING007 3 ай бұрын
सुशिलजी नमस्कार, महाराष्ट्र मतदार राजाने बी. जे. पी. ला तोंडावर वही तर पूर्ण धोबी पच्छाडं केले, मी आपणास विनंती करतो, सर्व प्रयत्न करा, तुम्ही करितच आहात, त्यात सर्व भर टाका. महाराष्ट्रात बी. जी. पी. आलेच पाहिजे. माझा आग्रह आहे.
@user-og4ov4fp4m
@user-og4ov4fp4m 11 ай бұрын
शेखूलरीजम पवार आहे
@badshah1124
@badshah1124 11 ай бұрын
म्हणून तर सुशिक्षित मराठा देवेंद्र फडणवीस यांना मानतो🚩🚩🚩
@abhaykul3
@abhaykul3 11 ай бұрын
अगदी थेट, सडेतोड, निर्भीड व बेबाक..with all facts n figures as always... All Kulkarni community is proud of u Sushil jee...
@ghaywatgv
@ghaywatgv 11 ай бұрын
पवार बेशरम आहे.....सकाळी अन्न खातोय का भलतंच काही खातो माहित नाही.....😢
@sadanandpadhye6447
@sadanandpadhye6447 6 ай бұрын
काहींचे तोंड आणि धुगन सारखंच दिसतं.
@jalindargore1475
@jalindargore1475 3 ай бұрын
अस् नाही बोलू मराठा bhavana राग yeil
@prakashbhogle2999
@prakashbhogle2999 11 ай бұрын
शरद पवार साहेब मराठ्यांना आरक्षण का देऊ शकले नाहीत आता पवार साहेब ठाकरे साहेब संजय राऊत नारद मुनींचया भूमिकेत आहेत पण मराठा समाज हुशार आहे
@balasahebshinde2857
@balasahebshinde2857 11 ай бұрын
जे कांहीं मराठा विद्यार्थ्यांना मिळाले ते फडणवीस साहेबांनी दिले।
@DwarkaKatole
@DwarkaKatole 11 ай бұрын
काय म्हणावं या मराठा समाजाला अहो कृतज्ञ रहा जे प्रयत्न करीत आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी
@sateywanpatil4139
@sateywanpatil4139 11 ай бұрын
शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले होते त्या वेळी त्यानी हा प्रश्न का सोडविला नाही. तेव्हा ते आपली खुर्ची सांभाळीत होते.
@pravinsoni3566
@pravinsoni3566 11 ай бұрын
मी ना मराठा ना ब्राह्मण, पण दोन्हीं समाजात परस्परांवर विलक्षण आत्मियता असणारा फार मोठा मित्र वर्ग मला लाभलाय , इतर समाजातही अशीच मित्र संपदा मला लाभली आहे पण एक वास्तव मात्र दुर्दैवाने नमुद करावे लागते की मराठा व ब्राह्मण समाजात एक दुस-या प्रती प्रचंड अविश्वास द्वेष व राग आहे हे का व याचे मुळ कशात आहे ते कळायला मार्ग नाही. हा भेद मिटणे आवश्यक आहे.
@anjanadalal2067
@anjanadalal2067 11 ай бұрын
आणि हा पवार चा दाव उलटून पाडावे. संविधानात बदल करून आरक्षण जाति आधारित नसून आथिॅक मुद्दा वर दिले पाहिजे कारण हा पछात जाति चे कित्येक लोक तो करोडपति आहे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 11 ай бұрын
जय श्री राम 🌹💐🙏
@anaghabarve2709
@anaghabarve2709 11 ай бұрын
खरं तेच योग्य होईल.
@ramnathborade2707
@ramnathborade2707 11 ай бұрын
तुमच्य सारखा बोलणाराच्य शोधात होतो आम्ही आभारी
@shamkulkarni7101
@shamkulkarni7101 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे. शाम कुलकर्णी, अहमदनगर
@anaghabarve2709
@anaghabarve2709 11 ай бұрын
काहींना माहिती असतं ह्या गोष्टी अशक्य आहेत,पण कोणीतरी त्यावर उपाय शोधुन काढायचा प्रयत्न करतोय.मग पोटातली आग कमवायला.ओल सुकं गवत शेण्या जळाऊ काही गोळा करायचं आणि होळी पेटवून गमंत पहायची.आग लागत लागतं कुठेही जाईना.आपण आपल्या कोटरात सुरक्षित. 👌👌
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 11 ай бұрын
यावरून जरांगे हे पवारांचेच पील्लू आहे हे सिध्द होते.
@seelaumhel8768
@seelaumhel8768 11 ай бұрын
Yes
@prakashvargaonkar4247
@prakashvargaonkar4247 11 ай бұрын
Fadnavis is great and honest person ❤
@ashokdeodhar4932
@ashokdeodhar4932 2 ай бұрын
😊आपले विस्लेशण अणि निरिक्षण अगदी योग्य आहे. जयश्री राम
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 11 ай бұрын
Very very very good statement by mr sushil Kulkarni.nice presentation.jai Hind, jai bhole nath.
@vinayakphadke522
@vinayakphadke522 11 ай бұрын
तो यमधर्म देशातील जनतेचा अंत का बघत आहे ? या सैतानांपासुन भारताची सुटका का करत नाही ?
@shrikrishnawatve2887
@shrikrishnawatve2887 11 ай бұрын
फडणवीसांची जातच पवार साहेबांच्या डोक्यातून जाता जात नाही आहे
@sambhajibrigadelature2731
@sambhajibrigadelature2731 10 ай бұрын
मराठ्यांचा कर्दनकाळ..OBC शरद पवार
@tanajigaikwad4661
@tanajigaikwad4661 11 ай бұрын
छान विश्लेषण
@prakashvichare7861
@prakashvichare7861 11 ай бұрын
मराठ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा व्हिडिओ.
@DigamberPatil-hn3gs
@DigamberPatil-hn3gs 2 ай бұрын
कुलकर्णी साहेब अभिनंदन आपले आणि हार्दिक शिवमय शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण तुम्ही सर्व मराठी मंत्र्यांचा इतिहास 100% बरोबर सांगितला आहे ते सर्व काही करू शकले नाही ते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर करू शकले आणि मराठी समाज त्यांच्याच नावाने बोटं मोडतात हे सर्व पाहून महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा समोर आल्या शिवाय राहत नाही धन्यवाद
@sunilpatki2406
@sunilpatki2406 11 ай бұрын
आरक्षण तो बहाना है एकाला एकजण नकोय म्हणून राज्य वेठीला धरलं जातंय
@dattatraybhujbal1486
@dattatraybhujbal1486 3 ай бұрын
Sunder abhyasu satya ani nirbhid vislesshan thanks kulakarni sir
@shrinivasatkalikar6619
@shrinivasatkalikar6619 2 ай бұрын
सुशील कुलकर्णी आपणं आरक्षणावर खुप चांगली, माहिती सांगितली आहे
@rameshwarbhosleisadkar1407
@rameshwarbhosleisadkar1407 2 ай бұрын
खुप छान आणि अभ्यासपूर्ण माहिती
@venkatraophad1963
@venkatraophad1963 11 ай бұрын
खुप खुप खुप सुंदर वर्णन केले आहे. परंतू हे किती लोक समजून घेतील. किती लोकांना समजले असेल. सत्य बोलण्याची किती लोकांमध्ये धमक आहे. जर एखादी व्यक्ती खरे बोलत असेल तर त्या व्यक्तीला कांही काळ तरी अनेक लोकांच्या रोषाला बळी पडावे लागेल. सध्या खरे बोलणे म्हणजे महापाप किंवा घोडचूक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जाहिर पंचनामा झाल्याशिवाय राहणार नाही. कसली लोकशाही आणि कसले मुलभूत स्वातंत्र्य आहे. लोक सध्या त्रस्त झाले आहेत. आरक्षण हा विषय कायमचा समाप्त करावा लागेल तरच लोकांच्या जगण्याचा मार्ग प्रशस्त होईल. वंदे मातरम् जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान.
@GaneshGaikwad-u5g
@GaneshGaikwad-u5g Ай бұрын
आगदी.बरोबर.आहे.साहेब.जय.vba
@chandrakantbeloshe1144
@chandrakantbeloshe1144 11 ай бұрын
सुशिलजी, आरक्षणाचा मुद्दा ज्या नेत्यांनी टाळला त्या नेत्यांची माहिती टि,व्ही.चानलला कळवा.
@chagannangre2552
@chagannangre2552 3 ай бұрын
सुंदर विवेचन... सत्यावर आधारित.
@mohanraokulkarni9688
@mohanraokulkarni9688 11 ай бұрын
🕉 सुशिलजी नमस्कार सुंदर विवेचन केले आहे. मुळ पींड नारदमुनीचा आसल्यामुळे आणि तेलाचासाठाही गडगंज करून ठेवल्यामुळे आगी लाऊन त्या भडकवित राहणे हा टूलकिटचाच प्रकार आहे. 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@RushiPawar-wm9uc
@RushiPawar-wm9uc 11 ай бұрын
कृपया नारद मुनींची तुलना कोणासोबतही करू नका नारद मुनी हे निःस्वार्थ विष्णू भक्त आहेत आणि त्यांनी जे केले ते सज्जन व साधू व समाज यांच्या हितासाठी केले उदा. वाल्या कोळ्याला रामनाम उपदेश
@rameshmore25
@rameshmore25 11 ай бұрын
न्यूज स्टेट मराठी न्यूज चॅनेल पत्रकार त्या 100 एकरातील सभेनंतर सभेतून परतणाऱ्या पाटील साहेब समर्थकांना विचारात होते त्यांची मते...त्यातील एक समर्थक मोठ्या जोशात पत्रकार यांना live सांगून गेले की मा. जरांगे पाटील लढा देत आहेत मराठा आरक्षणासाठी म्हणून महान असे काम करत आहेत आणि लगेचच पुढे ते समर्थक त्याच जोशात म्हणाले होते की पण मा. फडणवीस मराठा आरक्षण देवुच शकत नाही...म्हणजे समर्थक यांना सगळे स्पष्ट आहे हेच यावरून ध्यांतात येते....आरक्षण देणे शक्य नाही पण बालहट्ट करत आरक्षणासाठी मात्र हट्टाने लढा द्यायचा...धान्य री रणनीती
@ganeshbokade5493
@ganeshbokade5493 11 ай бұрын
सुशीलजी एका म्हातारायच्या गोष्टीत ला म्हातारा महाराष्ट्रात आहे
@manjutalvelkar5284
@manjutalvelkar5284 2 ай бұрын
योग्य विसश्लेषण
@mekishoreeswarkishore2123
@mekishoreeswarkishore2123 11 ай бұрын
Very nicely narrated sir, please keep it up, with full justice.... to the people of Maharashtra...
@vilassangle268
@vilassangle268 7 ай бұрын
जोपर्यंत शरद पवार आहे तोपर्यंत महाराष्ट्र सुधरू शकत नाही
@priteshnahar8777
@priteshnahar8777 11 ай бұрын
सुंदर आणि डोळे उघडणार विश्लेषण
@shankarbhalerao3642
@shankarbhalerao3642 6 ай бұрын
कुलकर्णी तुमचे अभिनंदन
@premanandkudalkar3646
@premanandkudalkar3646 11 ай бұрын
रोखठोक आपण बोलता. योग्य तेच बोलत आहात. पवार म्हणजे तो मी नव्हेच.
@suryabhanshinde3357
@suryabhanshinde3357 3 ай бұрын
हे शक्य नाही म्हणून तुमचा फायदा झाला साहेब
@mayur19933
@mayur19933 11 ай бұрын
प्रिय सुशीलजी नमस्कार 🙏🙏
@GaneshGaikwad-u5g
@GaneshGaikwad-u5g 2 ай бұрын
आगदी.बरोबर.आहे.साहेब
@vivekkandarkar9981
@vivekkandarkar9981 10 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण पोलखोल पावरांची
@avinashyadav1384
@avinashyadav1384 11 ай бұрын
आमच्या समाजास आरक्षण मिळावे यासाठी साहेब कुठे प्रयत्न करत नव्हते म्हणून अश्या लोकांच्या विरुद्ध आम्ही घोषणा देत होतो, तीर्री दूरी एक्का अन् ......... छक्का.
@prakashpatil-lt6vv
@prakashpatil-lt6vv 10 ай бұрын
श्री सुशिल जी आपण फारच चांगले विष्लेशन करित आहात. धन्यवाद व आभार.
@umakantpatki8028
@umakantpatki8028 3 ай бұрын
काडी लावणारे senior nete ahet. सत्य साठी नाटक आहे
@kantaraowarkad7773
@kantaraowarkad7773 11 ай бұрын
सर्वात प्रथम आरक्षणाची मागणी शालिनीताई पाटील यांनी केली होती त्या वेळी त्या minister होत्या त्याना मंत्री मंडळातुन काढीन टाकले.
@vilassavant700
@vilassavant700 3 ай бұрын
मोठ्या साहेबांनी विश्रांती घ्यावी
@ravindrabapat4261
@ravindrabapat4261 11 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏
@machindragaikar4424
@machindragaikar4424 11 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण. मुद्देसूद मांडणी आणि समर्पक दाखले. ग्रेट सर keep it up 👍
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 11 ай бұрын
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी
@santoshthakur8204
@santoshthakur8204 11 ай бұрын
अच्छे को बुरा साबित करना दुनियां की पुरानी आदत है गुड देवेंद्र ग्रेट देवेंद्र
@RajeshDayama-yf2rf
@RajeshDayama-yf2rf 11 ай бұрын
Absolutely Correct Kulkarni Ji
@meenakshipethe308
@meenakshipethe308 10 ай бұрын
Kulkarni ji👌
@RajeshDayama-yf2rf
@RajeshDayama-yf2rf 10 ай бұрын
@@meenakshipethe308 Ji Thanku
@RajeshDayama-yf2rf
@RajeshDayama-yf2rf 10 ай бұрын
@@meenakshipethe308 Yes
@manalivaidya5704
@manalivaidya5704 11 ай бұрын
फारच मुद्देसूद बोललात, छान वाटले,आणि पटले सुद्धा
@pandurangshastri6087
@pandurangshastri6087 11 ай бұрын
चुकीचं नाही बोलले साहेब
@dilipmulay6070
@dilipmulay6070 3 ай бұрын
पवार यांना 100 वर्ष जगावे, कारण आज पर्यंत केलेली कामे याची देही याची डोळा पहायाला मिळावी ही प्रामाणिक इच्छा ... ..
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 11 ай бұрын
रावसाहेब कसबे कोणी पुढे आणले हे शरद पवारांनी सांगावं
@shashikantdhande4711
@shashikantdhande4711 10 ай бұрын
अगदी वास्तव विश्लेषण करीत आहेत जय श्री राम जय जय भारत
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 ай бұрын
लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
@ankushholambe1884
@ankushholambe1884 3 ай бұрын
एकदम खरे आहे
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 2 ай бұрын
ज्यानेकाही दिले नाही त्याला डोक्यावर.ज्याने दिले त्यालाजमिनीवर.
@amolp1972
@amolp1972 11 ай бұрын
Absolutely fantastic Sir... Keep posting such stuff
@shashikantshinde4719
@shashikantshinde4719 10 ай бұрын
शरद पवार यांचं विश्लेषण करण्या इतकी प्रगल्भता आपल्याकडे नक्कीच नाही.
@santoshpatil44342
@santoshpatil44342 11 ай бұрын
33% मराठा आरक्षण कोर्टात होईल कीर्तन पण शेवटपर्यंत मिळेल तरच 😊
@anildhengale5803
@anildhengale5803 3 ай бұрын
अगदी बरोबर
@subhashwaje7728
@subhashwaje7728 11 ай бұрын
सुशील दादा नमस्कार अप्रतिम विश्लेषण धन्यवाद प्रश्न असा आहे की नेपोलियन च म्हणण खर का आदरणीय मोठे पवार साहेब बोलतात ते खरे जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही
@deepakgatne9970
@deepakgatne9970 11 ай бұрын
शक्य आणि अशक्य यामध्ये कायद्याचे अंतर असते.... मग प्रसंग नेपोलियनवर आहे की पवारांवर याचा काहीच संबंध नसतो हे सूज्ञ माणसाला वेगळे सांगण्याची गरज आहे काय ? उगाचच चीडचीड करून वडाची साल वांग्याला लावू नका 😝
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,6 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 238 МЛН