शाहिर बाबासाहेब देशमुख यांनी एक काळ गाजवला,त्यानंतर शाहिर देवानंद माळी, शाहिर रामानंद उगले यांनी सुद्धा ही शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे गाऊन ही परंपरा अमर करावी.शाहिर देवानंद माळी व शाहिर रामानंद उगले आपणांस हार्दिक शुभेच्छा व आपले अभिनंदन. खूप छान.
@ShahirRamanand2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@nutannutanjoshi8992 жыл бұрын
शाहीर रामानंद उगले व पार्टी चे खूप खूप कौतुक व अभिनंदन हा पोवाडा इतका सुंदर गाऊन शिवरायांचा व बाजीप्रभूंचा अतीव पराक्रमी इतिहास डोळ्यासमोर उभा केल्याबद्दल. धन्य ते शिवाजी महाराज व त्यांची ही जीवाला जीव अक्षरशः देणारी माणसे व भाग्यवान आपण अशा शिवरायांच्या राज्यात व मातीत देवाने जन्माला घातल्याबद्दल!!
महाराष्ट्रात एकच शाहीर होऊन गेले ते म्हणजे राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख... मालेवाडीकर.... 🚩 ता:-वाळवा . जि:- सांगली.
@bhausaheblandge483 жыл бұрын
अप्रतिम पोवाडा, अप्रतिम आवाज,पाठीमागून अप्रतिम साथ...ऐकून अंगावर शहारे आले. जय जिजाऊ.... जय शिवराय...
@vishnunarsale97773 жыл бұрын
O.o
@govindsen81182 жыл бұрын
Ham se bhagvan Sivraj
@sureshdhavane6732 жыл бұрын
@7
@m.sainath20613 жыл бұрын
मी ही जालन्याचा आहे... पण इतर जिल्ह्याशी तुलना केल्यास नेहमीज जालन्याविषयी नकारात्मक भावना मनात राहायची... पण आज कळालं आपल्या जालन्यातही तुमच्यासारखे हिरे आहेत... खरच अभिमान वाटला आज...जालन्याचा असण्यावर आणि महाराष्ट्रात जन्म घेतल्यावर...काटा आणलात अंगावर तुम्ही... मानाचा मुजरा तुम्हाला आणि तुमच्या टीमला...💐💐🙏
@ShahirRamanand3 жыл бұрын
धन्यवाद
@dhammayengde91633 жыл бұрын
मानाचा मुजरा शाहीर अंगावर शाहारे आले,आजच्या युगातही तुम्ही आपली संस्कृती ,आपला इतिहास जपून ठेवित आहात तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टिमला मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भिम जय शिवराय.
@anilchaudhari53353 жыл бұрын
Po
@gamingguru19333 жыл бұрын
@@anilchaudhari5335 0
@laxmansaykar56453 жыл бұрын
Angavr Syhare Aannara powada Aahe
@KamleshChauhan-sd6iy5 ай бұрын
Bndari
@amitkardile47003 жыл бұрын
डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आले .. अजुन काय लिहावं...तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा... IIजय शिवराय II जय महाराष्ट्र II
@kamleshmaharajjadhav65102 жыл бұрын
काय आवाज आहे. खरच शिवराय गाणाऱ्या मध्ये एवढी ऊर्जा. तर राजे मध्ये आणि मावल्या काय ऊर्जा असेल। अशा लोकांना खूप जपा
@जयशिवराय-द4छ3 жыл бұрын
शाहीरी आशीच चालु ठेवा शाहीर .तुमच्या शाहीरीची झलक आम्ही टिव्हीवर पाहीली होती .तुम्हाला उंदड आयुष्य लाभो .शाहीरा सलाम
@chandarhanchnale29123 жыл бұрын
७
@gorakhjadhav61682 жыл бұрын
Khupc chann
@vijaykorde5492 Жыл бұрын
अप्रतिम अंगावर शहारे आणणारा पोवाडा शाहिर रामानंद जी असा पोवाडा ऐकायला मिळाला हे आमचे भाग्य धन्यवाद
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
@surajpawar57954 жыл бұрын
@Shahir Ramanand Ugale, अंगावर शहारे आणण्याची ताकद ह्या तुमच्या कलेत जाणवते. तुमच्या कलेचा झेंडा उत्तुंग आकाशामध्ये झळको हीच आई भवानी च्या चरणी प्रार्थना 🙏♥️
@imadkureshi51134 жыл бұрын
यत
@drjaideepsolunke3623 жыл бұрын
शब्दरचना व संगीत जब्बरदस्त ग्रेट आहे
@mitalimatale90603 жыл бұрын
शिप्पूर
@mitalimatale90603 жыл бұрын
@@drjaideepsolunke362 नाही
@surajpawar57953 жыл бұрын
@@mitalimatale9060 काय🤔
@nitingarudkar10603 жыл бұрын
रक्ताला उकळ्या फोडणारा पोवाडा.....👌👌👌 खूपच जबरदस्त......👍👍👍👍 जय भवानी...जय शिवाजी...🚩🚩🚩🚩🚩 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vikyjadhav20314 жыл бұрын
शाहिर रामानंद अंगावर अक्षरशः काटा आला ... तलवारी च्या पाती सारखा तुमच्या आवाजालाही धार आहे ...🔥🔥🔥🔥🔥
उगले शाहीर खरंच खूप छान पोवाडा गायला मानाचा मुजरा शाहिरा शाहिरांनी खरा इतिहास जागृत ठेवला महादेव पुराणे औरंगाबाद हुन कमेंट आहे असेच पोवाडे म्हणा खूप खूप शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@1399sagar4 жыл бұрын
या काळात ही असा शाहीर असतील तर शिवरायांचा वारसा जपला जाणार हे नक्कीच........ शाहीर तुम्हाला व तुम्हच्या सम्पूर्ण संगीत टीमला मुजरा....
@bhagawanvibhute43933 жыл бұрын
I'm
@bharatthakur71873 жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी खूप छान पोवाडा आणि तसेच कोरस वादकाची आणि प्रेक्षक मायबाप दिलेली अप्रतिम साथ आंगवर शहारे आणणारा क्षण जय शिवराय जय शंभुराजे जय जिजऊ माता
@shriramarande93054 жыл бұрын
दाररोज हा पोवाड़ा ऐकल्या शिवाय झोप येत नाही शिवाजी राज्यांच्या पराक्रमाने अंगावर शहारे येतात धन्य धन्य ते छत्रपति शिवाजी महाराज!! उगले शाहिर फारच धारधार आवाज आहे
@_BTS-.4 жыл бұрын
खुप छान शाहिर
@bharatjadhav92782 жыл бұрын
शाहीर मी तुमचा खरच एक दास आहे तुमची अशी गायन आणि वादन अंगावरती शाहहरे आणणारे आहेत. आई भवानी तुमच्या पाठीशी आहे...
@anandakamble91774 жыл бұрын
खतरनाक शाहीर शाब्बास जबरदस्त आवाज अंगावर शहारे आले शाहीर बापूसाहेब असळजकर
@durgachaudhari85324 жыл бұрын
Jay Bhawani jai shivaji
@mahadevgiri21954 жыл бұрын
I
@sdmmusicstudy63463 жыл бұрын
Hai
@dr.ganesh335 Жыл бұрын
बापरे काय ती ऊर्जा आहे रामानंद उगले आणि आवाज तर अप्रतिम आहे 👌👌
@kailshdevkar18933 жыл бұрын
सर शिवशाहीर श्री बाबासाहेब देशमुख यांची जागा तर कुणीच भरू शकत नाही पण त्यांचा वारसा तुम्हाला मिळाला असं म्हणायला हरकत नाही. जय भवानी, जय शिवराय.... अप्रतिम;.
@tejraosalve77642 жыл бұрын
खूप जबरदस्त छञपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा ऐकून शहारे आणणारा शाहीर सर्व संच बांधवांना खूप खूप शुभेच्छा , छञपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र 🥀🌈🌈🥀💠🙏
@navnathshinde23624 жыл бұрын
अतिसुंदर ,अप्रतिम पोवाडा अंगावर शहारे आले 🙏🙏जयशिवभिम जयमहाराष्ट्र
@happytravelandfood4004 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण अंगावर शहारे आणणारा आवाज ...♥️♥️♥️
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@balajisurya4531 Жыл бұрын
शिव शाहिरांना मानाचा मुजरा
@dnyaneshwarvinchurkar38327 ай бұрын
Ji ji hi ji ji ji ji @@ShahirRamanand
@swapnilaher45924 жыл бұрын
शाहीर आमचा मुजरा तुम्हाला व तुमच्या सहकार्यानं खुप छान पोवाडे आहेत तुमचे. असेच पोवाडे सतत ऐकायला मीळावे विनंती आमची 🙏🚩🚩🚩
@vishalratnaparkhe23093 жыл бұрын
शाहीर उगले जालना कर आहेत याचा आम्हास अभिमान आहे.व्वा!शाहीर व्वा! अप्रतिम.
@laxmikantgore17553 жыл бұрын
आजपर्यंतच्या ऐकलेल्या पैकी सर्वात जास्त उत्साहपुर्न पोवाडा... great synchonisation.... what a powerful performance... जय शिवराय
@sanketwaghmare98603 жыл бұрын
6ytttt5
@sagarmaharajboratesir2 жыл бұрын
श्वास रोखून धरला जातोय आपोआप .... एवढी ताकद माझ्या छत्रपतींच्या या पोवड्यात.... जय हो.. शाहीर देवानंद दादा...
@GaneshJadhav-zn8vx4 жыл бұрын
अप्रतिम सादरिकरण आणि तुमचे मनापासुन आभार । शिवजी महाराज की जय ।।
@ashokkaranje22213 жыл бұрын
शाहीर अप्रतिम सादरीकरण आपणांस मानाचा मुजरा, जय भवानी! जय शिवाजी🙏💐
@rushidahe66612 жыл бұрын
लाख वेळा हा आणि प्रत्येक म्हणालेले पोवाडे ऐकले तरी मन भरत नाही शाहीर वा......
@sanjaylute52295 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण प्रत्येक मराठी माणसाने आपल्या घरी पोवाडा आयकायला पाहिजे नवीन पिडीला पाहिती साठी 🚩🙏
@ShahirRamanand5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@hemantnaikawade74543 жыл бұрын
फार मोठं भाग्य लागत महाराष्ट्रात जन्म घ्यायला व मला गर्व आहे . जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩🚩
@purushottamingale2 жыл бұрын
p
@sagarchavan72252 жыл бұрын
Bhau भाऊ आपली जन्म्भुमिच हि शिवजन्मभूमि इथ् , इथ् जन्म घेण म्हणजे येड्या दुबल्याच नशीब नाही ,,,, आणी आपनच हा आपला महराष्ट्र राखला पाहिजे ,,,,हिंदुत्व हे सध्या नष्ट होत चाल आहे , न आपन हे जपनं,हे आपलं खानदानी कर्तव्य आहे ....जर महाराजचं झाले नसते तर आपण आजही गुलामच असतो दादा .पहिले महाराज जे की सर्व हिंदुत्व सांभाळून आपले सर्व देवधर्म आणी लढायाहि चालू ठेवून आपलं सर्वेस्व कायम् ठेवलं 🚩थोर् ते महात्म्य छत्रपती शिवरायांचे न धर्मवीर संभाजी महाराजांचे♥️🚩मरेपर्यन्त् हिंदुत्व सोडले नाही न आपली माय माऊली️🙏 हिच आपली जगात सगळ्यात मोठी संपत्ती आहे🚩जय जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय श्री धर्मवीर संभाजी महाराज की जय 🕉️🙌🚩🚩🚩🚩
@gauravshendge47894 жыл бұрын
शाहिरा प्रथमता आपणास माणाचा मुजरा..🙏 "आपल्या शाहिरीतली शब्द रचना पाहुण मण भरुन आलं अक्षरशः...! खुप काही सांगुन गेलात या पोवाड्यातुण या पोवाड्यातुण तो तुमचा शाहीरी भाषेतला आवाज अतीशय काळजा पर्यंत पोहचत होता काय तो हावभाव अतिशय उत्तम.. या पोवाड्याच्या माध्यमातून तुम्ही *आण्णा (भाऊ) साठे* यांची आठवन करुन दिली धन्यवाद .. आभार .. 🙏
@anjanamesquita411210 ай бұрын
Well said bro 🙏🙏🙏🙏
@santoshchitle81353 жыл бұрын
एकच नंबर पोवाडा असा पोवाडा पुन्हा होनार नाही 🙏👌मी रोज एकदा तरी हा पोवाडा ऐकतो 🙏जय जिजाऊ जय शिवराय ⛳
@shaileshgharat68812 жыл бұрын
आपलं भाग्य थोर की छत्रपती शिवाजी महाराज सारख्या देवाच्या भूमीत जन्म घेतला ....कुलदैवत महाराज 🙏❤️ छत्रपती शिवाजी महाराज की जय .....
@RamchandraMali-kz9te Жыл бұрын
ग9
@Mayur_Sable.2 жыл бұрын
कितीही वेळा एकला तरी तेच स्पुरण चढते अंगावर शहारा येतो,आपण आणि आपली टीम देह भान विसरून पोवाडा म्हणताय साक्षात आई सरस्वती आपल्या मुखात विराजमान आहे.असाच महाराजांचा इतिहास जगासमोर सादर करा.
@ShahirRamanand2 жыл бұрын
खुप धन्यवाद
@ketannikam6984 Жыл бұрын
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आलं...🙏♥️..."मुजरा मानाचा माझा शाहीराजांना"...वाह शाहीर वाह♥️♥️♥️♥️♥️
@Shivbhajan00502 жыл бұрын
काय तो आमचे राजे शिव छत्रपती काय त्यांचे शूर मावळे यांना कितीही मुजरा केला तरी तो कमीच आहे धन्य तो राजा शिव छत्रपती आणि धन्य त्यांचे मावळे
@mh.08874 жыл бұрын
काही क्षणा साठी श्वास थांबला होता पोवाडा ऐकताना शहारून गेलं अंग. शाहिर मुजरा.. 🙏
@babanraojadhav39194 жыл бұрын
q
@anilpalaskar14654 жыл бұрын
@@babanraojadhav3919 jiijkhjbvbbhhppppppppppp
@jagannathgkale21633 жыл бұрын
छानच छान
@dnyaneshpanchal49553 жыл бұрын
🙏🙏
@bhausahebgofane69133 жыл бұрын
@@babanraojadhav3919 खालील
@dipaknichal3048 Жыл бұрын
खरच खुप आप्रतीम पोवाडा आहे पोवाडा ऐकल्यावर दाहा हत्तीचा बाळ येतो 🙏🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@विष्णुमहाराजजगताप4 жыл бұрын
पोवाडा असा असतो जो ऐकताच अंगावर काटा आला पाहिजे . मन प्रसन्न केलं दादा आपण 🙏🙏
@balajighaytidak2602 Жыл бұрын
शाहीर उगलेनां मानाचा मुजरा ,,,ऐकदम मस्त
@ajitbhapkar094 жыл бұрын
जर कधी नैराश्य आल , अपयशी वाटल तर शिवरायांना आठवून पहा . शिवराय असे शक्तीदाता 🙏🙏🙏🙏🙏
@Suvholic312 жыл бұрын
खूप सुंदर व स्फूर्तिदायक आहे.
@maheshjagdale54782 жыл бұрын
Right
@milanshinde730 Жыл бұрын
@@maheshjagdale5478 hj❤😅😊
@sanjitdesai6245 Жыл бұрын
@@maheshjagdale5478 h
@KamleshChauhan-sd6iy5 ай бұрын
Bandari
@Marathi-hindi-Instrumental2 жыл бұрын
शाहीर ...रक्त उसळवलंत......!!! परत परत बघतो हा व्हीडीयो...@6.30." शिवाजीचा आशिर्वाद असणार म्हणूनी पवाड्याला रंग भरणार " .....वा वा वा ....त्रिवार मुजरा
@bhaiyasahebkborse11552 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏 शाहिरी पोवाडा धन्य ते सादरीकरण डोळ्यात आपोआप अश्रू अंगावर काटा उभा राहतो श्वास रोखला जातो जो पर्यंत राजे छत्रपती याचें नांव आहे तोपर्यंत पोवाडा जिवंत राहणार शाहीर आणि सहकारी यांना मनापासून नमस्कार आणि धन्यवाद देतो अप्रतिम सादरीकरण जय जिजाऊ जय शिवराय
@ShahirRamanand2 жыл бұрын
खुप धन्यवाद
@ganeshgawale41083 жыл бұрын
शाहीर उगलेनां माझा मानाचा मुजरा....... अप्रतिम 👏👏
@anilraut48104 жыл бұрын
खूपच छान शाहीर , तुमच्या या पोवाड्याला माझा मानाचा मुजरा , जय शिवराय
@pravinbhanudasjagtap3255 Жыл бұрын
एक आपली मुस्लिम ताई पण छत्रपती च्या पोवाड्याला प्रेम करत आहे. असतील गद्दार खूप घेऊ त्यांना अंगावर पण छत्रपती नी जसे दुश्मन च्या आई बहिणी चा सन्मान केला तसेच करणार.... छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️❤️❤️
@shyamkasbe46023 жыл бұрын
शाहीर, रामानंद तुमच्या मुखातून ऐकला शिव पोवाडा झाला अत्यानंद👍👍👌👌👌
@GaneshJadhav-zn8vx2 жыл бұрын
अप्रतिम ,कोरस साठी सर्व कलाकाराचे धन्यवाद .
@ramdasvaidya2153 жыл бұрын
मी आवाज याबरोबरच तुमच्या देहबोली वर सुद्धा खूप खुश आहे
@umeshmane13423 жыл бұрын
एक नंबर
@yasinattar33033 жыл бұрын
खूप छान पोवाडा आहे. खरंच अंगावर शहारा आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र
@yogeshwagh83812 жыл бұрын
शाहीर आपण खरोखर महान आहात जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dadakokane65333 жыл бұрын
व्वा व्वा क्या बात है अप्रतिम सुंदर रामकृष्णहरी माऊली असे कलाकार पाहिजे त मराठी अस्मिता जपणारे 🙏🙏👏👏👌👌
@kishorpatil374 жыл бұрын
आंगवर शहारे उभी होतात अजुन पण महाराजांचं चरित्र ऐकल्यावर.. मुजरा राजे... शाहीर दादा खूप सुंदर
शिवनेरीची श्रींमती पुरंदराची भव्यता प्रतापगडाची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची लभो हीच शिवचरणी प्रार्थना करतो... आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!.... अतिशय सुंदर शिवशाहीर तुम्हाला व तुम्हच्या सम्पूर्ण संगीत टीमला मानाचा मुजरा....⛳♥️
@eshanenterprises111210 ай бұрын
शाहीर नमस्कार स्वीकार करावा..!! धन्य तुम्ही..तुमची वाणी..!! धन्य तुमचे गुरू..आणि तुमची जननी..!! या मातीमोल जीवनाचे तुमचा आवाज ऐकून सार्थक झालं..!! जय भवानी..जय शिवछत्रपती..!!
@ShahirRamanand10 ай бұрын
धन्यवाद खूप खूप धन्यवाद
@nilamshedage8438 Жыл бұрын
दादा मला अशे पोवाडे एकुणच शिवचरित्र वाचण्याचा आनंद मिळाला जय शिवराय जय शंभुराजे
@shamsinde Жыл бұрын
A
@prashantawate9074 Жыл бұрын
किती ऊर्जा भरली आहे शाहीर पोवाड्यात. खूपच सुंदर ... गुरु देवानन्द् माळी व आम्ही एकत्र स्वच्छता दिंडी प्रबोधनपर कार्यक्रमात् एकत्र येण्याचा योग आला होता अनेक जिल्ह्याचे शाहीर त्या मध्ये आले होते सलग 4 वर्षे भेट होत होती कलाकाराची प्रतिभा जवळून पाहण्याची ती माझी आंनदाची घडी मी आयुष्यभर जपून ठेवली रामानंद उगले शाहीर पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद हा पोवाडा ऐकून धन्य झालो 🙏🚩
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@sunilranaware39452 жыл бұрын
शब्दच नाहीत शाहीर, खूप सुंदर सादरीकरण
@ratanchaudhari27003 жыл бұрын
शाहीर साहेब ,हा पोवाडा रोज ऐकतो तरी पण मन भरत नाही ,नतमस्तक तुमच्या पुढे ,शिवाजी महाराजांचे खरोखर दर्शन घडते तुमच्या मूळे
@ShahirRamanand3 жыл бұрын
धन्यवाद
@shubham63292 жыл бұрын
दरवेळेस हा पोवाडा ऐकताना ह्रुदयाची धडधड वाढते आणि डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय रहात नाही.... खूपच छान टीपेच्या energy ने सादरीकरण केलंय शाहीर..... जय जिजाऊ,जय शिवराय 📿🚩🚩🚩🙏
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप धन्यवाद
@prathamshikshanmandalpune51528 ай бұрын
समाजातील प्रत्येका साठी महाराज अभिमान आहे.. तो कोणत्या ही समाजाचा असो... महाराजचा विजय असो. 🙏🙏🙏🙏🙏
@akashpatole73032 жыл бұрын
अंगावर शहारे उभा करणारा हा पोवाडा आपण सादरीकरण केले.. खुप छान👏👍👏👍
@shashikantkolhe53722 жыл бұрын
प्रतापगड वर पोवाडा घुमतो आहे असा आवाज वा वा फारच छान .जय जग दम्ब् जय शिवराय.अंगात स्फुरन् आणणारा पोवाडा.
@sureshbharsakle53112 жыл бұрын
दररोज एकूण दिवस भर फ्रेश वाटणारा पोवाडा रोज ऐकतो, खूपच छान
@ShahirRamanand2 жыл бұрын
धन्यवाद
@balateli61773 жыл бұрын
भाऊ नाद खुळा अतिशय सुंदर पोवाडा, पोवाडा ऐकल्यावर्ती अंगावरती काटा उभा राहतो, जय शिवराय
@Harshbidwe__pune Жыл бұрын
आत्तापर्यंत ऐकलेला सर्वात सुंदर पोवाडा👑🚩....इतिहास डोळ्यासमोर उभा केला शाहीरांनी 🔥🚩🙏
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@shubhangithalkar31973 жыл бұрын
शाहीर मानाचा मुजरा तुमच्या कलेला माझ्या डोळयासमोर साक्षात प्रसंग उभा राहिला शिवाजी महाराजांचा आशिर्वाद तुमच्या डोक्यावर सदैव राहो हिच प्रार्थना हि कला अशीच पुढे चालू ठेवावी ही विनंती🙏😊
@ShahirRamanand3 жыл бұрын
धन्यवाद
@kisanbamble18894 жыл бұрын
शाहिर तुम्हाला मानाचा मुजरा ! जय शिवाजी महाराज की जय
@pandushinde61263 жыл бұрын
शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@subhashnagarkar13993 жыл бұрын
शाहीर काटा आला अंगावर, महान शाहिरी परंपरेचे पाईक आहात तुम्हीं आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो, ही प्रार्थना एक शाहिराचा तुम्हांला मानाचा मुजरा.
@96k4413 жыл бұрын
दररोज 1दा तरी हा पोवाडा ऐकतो च 🙏🙏🙏⚔️⚔️⚔️🚩🚩🚩🚩
@sunilshinde56833 жыл бұрын
मी पण
@JaiJawanJaiKisan3 ай бұрын
अप्रतिम मनाला भावणारा आणि सत्य परिस्थिती दाखवणारा 🙏🏻🙏🏻😍❤️
@ShahirRamanand3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@amolgayikwad72433 жыл бұрын
जबरदस्त आवाज छत्रपती शिवाजी महाराजांनी खरे मावळे सरकारने सर्व कलावंतना माधन दिले पाहिजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी की जय जय भिमराय
@SC-iy4tk3 жыл бұрын
नंबर एक शाहीर .मानाचा मुजरा .पोवाडा ऐकून अंगात विरश्री संचारते.
@harshvardhanmohite73984 жыл бұрын
वा शाहीर वा अप्रतिम गायलात पोवाडा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🚩🙇💖😘🎵
@deshkasamvidhan98973 жыл бұрын
अप्रतिम शहारे उभे राहिले , मस्तिष्क सुन्न झाले शाहीर मानाचा मुजरा
@नारायणरघुनाथपवार4 жыл бұрын
एकच नंबर, सलाम तुम्हा सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@sgjadhao40503 жыл бұрын
लयभारी
@parmeshwarkakde10672 жыл бұрын
शाब्बास, रामानंद शाहीर फार छान शिवाजी महाराजांच्या पोवाडे गायले, धन्यवाद, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
@ShahirRamanand2 жыл бұрын
धन्यवाद
@suhassalunkhe43343 жыл бұрын
पोवाडा ऐकून अंगावर काटा शहराला अप्रतिम,एक नंबर 🙏
@GaneshJadhav-zn8vx2 жыл бұрын
शाहिर मनापासुन आभार ,आपण सगळे कलावंतानी अप्रतिम कला सादर केली आहे .
@dnyaeshwerlokhande41992 жыл бұрын
Jacha angavar Shahar nahin to kasla maharashtriyan tu kasla maharajancha mavla
@hanmantkamble99444 жыл бұрын
जय जिजाऊ !जय शिवराय ! शाहीर उगले साहेब!
@harshaddeshmukh84753 жыл бұрын
साक्षात थोरले छत्रपती स्वामी डोळ्यासमोर उभे केलेत शाहीर🙏🙏🙏
@anandapatil6877 Жыл бұрын
आज शिवजयंती निमित्त आपली अप्रतीम कला अंगावर शहारे अनणारे प्रसंग उभे केलात….धन्यवाद 🙏🙏🙏🙏 आपल्या शाहिरी कलेचा उदंड विकास होऊन शिवरायांची किर्ती जगाच्या सर्व कानाकोपऱ्यात पोहचूदे अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय*🚩
@shivajibhosale1263 жыл бұрын
आज फक्त तुमच्या शाहीर लोकां मुळे आपली संस्कृती जिवंत आहे महाराज काय आहेत आणि काय होते जिवंत ऊदाहरण दिलत खरच खूप खूप खूप खूप छान महाराज
@shrikantraje33143 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩शाहीर रामानंद उगले खूपच सुंदर सादरीकरण अंगावर शहारे उभे राहिले तुम्हांस मानाचा मुजरा!!! छत्रपती शिवाजी महाराज की जय!!!🚩🚩🚩🚩🚩
@Dilip_Garad2 жыл бұрын
रामानंद खूप अद्वितीय अंगावर शहारे आणणारा प्रेरणादायी व इतिहास जिवंत करणारा पोवाडा साकारला आहे शाहिरांनी आणि तितक्याच ताकतीने तू गाऊन सादर केला आहेस देवगिरी महाविद्यालयात असताना प्रत्येक सांस्कृतिक कायक्रमात तुझा पोवाडा ऐकायला मिळायचा हे खरंच आमचं भाग्य होत. काल इंडियन आयडॉल मराठीत प्रतीक ने हा पोवाडा सादर केल्यावर तर तुमची सर्वांची प्रकषाने आठवण आली व अभिमान वाटला.खूप शुभेच्छा सदिच्छा सदैव सोबत राहतील...👌💐💐
@ShahirRamanand2 жыл бұрын
धन्यवाद दादा
@bhagwantathepatil92303 жыл бұрын
मला अभिमान वाटतो तुम्ही आमच्या जालना जिल्ह्याची शान आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय
@narharighungrad51703 жыл бұрын
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध झी टँकिझ फेम युव शिवशाहिर रामानंदजी उगले यांनी अत्यंत कमी वयात शाहिरी क्षेत्रात स्वताःचा वकुब निर्माण केला.अनेक वेगवेगळ्या प्रकारची गित गात आहेत .स्वताची एक वेगळी ओळख निर्माण केली.त्यांना पुढील वाटचालीसाठी समस्त माझ्या निमगाव ग्रामस्थांच्या वतीने खुप खुप मनभरुन शुभेच्छा.💐💐💐💐💐💐
@dattharikadam51952 жыл бұрын
वा छान 25 वेळा ऐकला तरी एका वाटतो वा मानाचा मुजरा🚩🚩🚩🙏🙏🙏