Рет қаралды 82,821
#BolBhidu #TumbbadMovieCollection #TumbbadRe-Released
सो जा वरना हस्तर आ जाएगा... सध्या तुंबाडमधला हा डायलॉग खूप हीट झालाय. तब्बल सहा वर्षांनी तुंबाड थिएटर्समध्ये पुन्हा एकदा रिलीज झाला आणि सध्या तो थिएटर्समध्ये धुमाकूळ घालतोय. रिलीज झाल्यापासून फक्त पाच दिवसात तुंबाडनं १० कोटी रुपयांचं कलेक्शन केलंय. ऐन गणेशोत्सवात तुंबाडनं केलेली ही कमाई टॉपची असल्याचं सांगितलं जातंय. जवळपास सगळ्याच थिएटर्समध्ये तुंबाडचे शो हाऊसफुल्ल होतायंत. तुंबाडनं करिना कपूरच्याबकिंगहॅम मर्डर्स सिनेमालाही मागं टाकलंय.
त्यामुळं तब्बल सहा वर्षांनंतर तुंबाडच्या रि रिलीजला मिळणा-या या यशाचं कौतुक होतंय. २०१८ मध्ये जेव्हा तुंबाड रिलीज झाला तेव्हा तुंबाडनं केलेल्या एकूण कलेक्शनपेक्षा जास्त कलेक्शन आता रि रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात होणार असल्याची चर्चा आहे. पण २०१८ मध्ये एव्हरेज फिल्म म्हणून गणल्या गेलेल्या तुंबाडच्या रि रिलीजला एवढं यश का मिळतंय, तब्बल सहा वर्षांनी तुंबाड इतका हीट होण्याची कारणं काय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/