China mobile ला फाईट देणारे अस्सल भारतीय Micromax कुठे फेल गेलं ? | Bol Bhidu | Rahul Sharma |

  Рет қаралды 125,525

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#Micromax #RahulSharma #BolBhidu
दिल्लीत एका मध्यमवर्गीय वर्गात जन्मलेल्या राहुल शर्मा नावाच्या पोराने मायक्रोमॅक्स नावाची कंपनी स्थापन केली आणि गाजवली. एककाळ असा होता की भारतात इतर कोणत्याही फॉरेनच्या मोबाईल कंपन्यांपेक्षा मायक्रोमॅक्सचे फोन जास्त खपायचे.वडिलांकडून ३ लाख रुपये कर्जाऊ घेऊन सुरू केलेली ही कंपनी रातोरात १०० कोटींची बनली. पण अचानक असं काय घडलं की चायना फोनला टक्कर देणारी मायक्रोमॅक्स अचानक मार्केटमधून गायब झाली ?
Born into a middle class class in Delhi, Rahul Sharma founded a company called Micromax and made a name for himself. There was a time when Micromax phones cost more than any other foreign mobile phone company in India. But what happened when Micromax, the Chinese phone bump, suddenly disappeared from the market?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 266
@chetankhandave1072
@chetankhandave1072 2 жыл бұрын
Micromax ही कंपनी चीन मधून मोबाईल चे सुटे भाग आयात करून भारतात फक्त त्यांची जुळवणी करत होती . Micromax ही कंपनी original equipment manufacturer नसल्यामुळे तिला नेहमी बाकीच्या कंपन्यांवर अवलंबून राहावे लागणार होते . Micromax ही कंपनी स्वतःच्या पायावर उभी नव्हतीच . Micromax कंपनीने तंत्रज्ञान संशोधनावर कुढलाही खर्च / गुंतवणूक केली नाही त्याचेच परिणाम आहेत हे .
@MAGNUM140
@MAGNUM140 2 жыл бұрын
बरोबर
@vaibhavjadhav9059
@vaibhavjadhav9059 2 жыл бұрын
आता तसं नाहीये नवीन " इन " सिरीज चे काही पार्टस फक्त बाहेरून आहेत बाकी जास्तीत जास्त पार्टस भारतात बनतात..
@prashantSP.
@prashantSP. 2 жыл бұрын
@@vaibhavjadhav9059 पण आता काय उपयोग . मार्केट मधून बाहेर गेली ना . लोकांचा विश्वास आता लवकर बसणार नाही.
@DRS_original
@DRS_original 2 жыл бұрын
राहुल शर्मा यांची revolt electric bike खूप प्रसिद्ध झाली आहे सध्या. भारतातील पहिली electric bike.
@धनंजयजोशी-न1ठ
@धनंजयजोशी-न1ठ 2 жыл бұрын
मी २०१२ पासुन आज तागायत मायक्रोमॅक्स शिवाय कोणताही भ्रमणध्वनी वापरला नाही,फक्त स्वदेशी उत्पादने वापरतो.
@MaverickMaratha
@MaverickMaratha 2 жыл бұрын
खुप छान सर
@AajanmaHindu
@AajanmaHindu 2 жыл бұрын
उत्तम!! अनुकरणीय!! मी हि गेल्यावर्षीच मॅक्रोमॅक्स फोन 8000 रू.त घेतला व चांगला चालतोय
@rohitmore2921
@rohitmore2921 2 жыл бұрын
Possible nahi. Phone madhele Kahi parts china madhun yetat.
@Sushant_kshirsagar
@Sushant_kshirsagar 2 жыл бұрын
@@rohitmore2921 kontyahi goshti mdhe tumhi nehmi swayambhu hou shakatach nahi...for eg. LITHIUM ION batteries...jr tyach raw material India mdhe nsel tr tumhala jithe enough production ahe tithn procure krav lagt. Pn jr baki srv jr India mdhe hot asel and if it's a Indian company then it's a huge boost to our economy.
@prempardeshi4860
@prempardeshi4860 2 жыл бұрын
Ho aati shahana aahe tu 🤦🏻‍♂️
@shyamurunkar7190
@shyamurunkar7190 2 жыл бұрын
दुर्गेश सर आपल्या आवाजात दम, भेदकता आहे त्यामुळे तुम्हाला ऐकायला खूप छान वाटतं
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 2 жыл бұрын
नशीबवान आहेस.तुला कधी आई बापानी दम दिला नाही.
@starblack7680
@starblack7680 2 жыл бұрын
Zata tyala bolayla tar yeta ka uptya la
@magiceye7536
@magiceye7536 2 жыл бұрын
माहिती चांगली होती . मात्र micromax ही पूर्ण स्वदेशी company नव्हती . आणि मालक दाणकन आपटला नाही . 500 - 1000 करोड त्यांनी आधीच बनवून ठेवलेत .
@prashantmane1187
@prashantmane1187 2 жыл бұрын
Kaiy bolta purn swadeshi navhti mg ha kaiy boltoy
@niteshtayade1507
@niteshtayade1507 2 жыл бұрын
अरे,आपटला नाही तर काय.... हाय का कुठे Micromax 😁😁
@prashantprashant8936
@prashantprashant8936 2 жыл бұрын
@@prashantmane1187 software pan chinese hote
@pradippatilbhivarkar7094
@pradippatilbhivarkar7094 2 жыл бұрын
Micromax sapla aata
@Kishordhamal99
@Kishordhamal99 2 жыл бұрын
स्वदेशी च्या पिछेहाटवर हासत नाही
@shubhambhole81
@shubhambhole81 2 жыл бұрын
Micromax in series will help micromax to gain the thrown of mobile industry in India #Proud User of Micromax in 1b
@rahulprabhune2115
@rahulprabhune2115 2 жыл бұрын
I also watching this video on my In 1
@pappubhau5367
@pappubhau5367 2 жыл бұрын
@@rahulprabhune2115 😁
@pravinchavan7185
@pravinchavan7185 2 жыл бұрын
Me bhi
@marathimanus7915
@marathimanus7915 2 жыл бұрын
How its performance?
@rahulprabhune2115
@rahulprabhune2115 2 жыл бұрын
@@marathimanus7915 after using one year, i can say it is good phone for normal use.
@SUDHIRKASAR
@SUDHIRKASAR 2 жыл бұрын
माझ्या कडे अजूनही Micromax ची LED TV 📺 आहे, एकदम मस्त आणी जबरदस्त आहे. MICROMAX चा एक फोन सुद्धा होता.
@AajanmaHindu
@AajanmaHindu 2 жыл бұрын
मी हि गेल्यावर्षीच मॅक्रोमॅक्स फोन 8000 रू.त घेतला व चांगला चालतोय
@LimitlessTraveller
@LimitlessTraveller 2 жыл бұрын
5 yrs zhale mazya Micromax tv la... Ajun takatak aahe. LG cha display 13 month madhe udalela... 18000 kharcha sangitlela... 15000 la me Micromax ghetlela..
@ashutoshtharwal
@ashutoshtharwal 2 жыл бұрын
Make in India च्या आधीच Oppo, Vivo, Xiaomi ह्यांनी भारतात आपली पाळमूळ रुजवलेली होती. बाकी in Mobile हे दुसरं तिसरं काही नाही, स्वस्तात बंद होतं असलेली honor company घेऊन त्यांचेच येणारे फोन in brand खाली भारतात आणले. Micromax आपटली कारण खराब after sale service आणी zero OS / security updates मुळे. आणी हो ज्या कंपनी कडून आधी ते mobile manufacturer करून घेत होते, तीच कंपनी मुळात भारतात आली, ती म्हणजे Infinix Mobile, त्यांनी भारतात आल्यावर Micromax चं production बंद पाडलं.
@feroztadavi72
@feroztadavi72 2 жыл бұрын
अरे पण infinix भारतात येण्याच्या खूप आधी micromax आपटला होता, हे मी स्वतः infinix मोबाईल वरून लिहीत आहे आणि याच्या आधी माझ्याकडे micromax च होता
@swami6631
@swami6631 2 жыл бұрын
भारतीय लोकांचे पूर्वीपासून असेच आहे ....आपले वर येऊ देत नाहीत
@dnyaneshwartembekar284
@dnyaneshwartembekar284 2 жыл бұрын
माहिती खूप छान आहे... मायक्रोमॅक्स मोबाईल खरच खूप छान होते... बॅटरी बॅकअप पण खूप छान होता
@Pankaj_349
@Pankaj_349 2 жыл бұрын
Battery backup 😅😅 tyachat tr maar khalla micromax ni 😅
@infrared.6130
@infrared.6130 2 жыл бұрын
ते 8 mp च्या कॅमेऱ्याला 16 mp म्हणून विकायचे
@dnyaneshwartembekar284
@dnyaneshwartembekar284 2 жыл бұрын
@@infrared.6130 अरे देवा...
@shubhangijadhav2602
@shubhangijadhav2602 2 жыл бұрын
मराठी भाषा हि फार समृद्ध आहे त्या मध्ये बालीभाषा चा समावेश होतो तरि गावठी बोलणार्यानी स्वतः एक व्हिडिओ बनवून दाखवावा असो सादरीकरण फार सुंदर आहे keep it up
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 2 жыл бұрын
प्रथम स्वतःची मराठी सुधारा!!मग इतरांना आवाहन करा.तूमच्या प्रतिक्रियेत किती अशुद्ध शब्द आहेत.
@SSPhysics
@SSPhysics 2 жыл бұрын
I have Micromax table since 2015.
@akshaygade8758
@akshaygade8758 2 жыл бұрын
Micromax 6 महिन्यांनी एक Phone Launch करते तेवडयात बाकीच्या chinese कंपन्या 3-4 Phone Launch करून मोकळया होतात, आणि त्यात Micromax च्या Updates पण वेळेवर येत नाही, Micromax चा 5G Phone November 2021 मध्ये येणार होता अजून आला नाही, नुसतं 'Aao Kare chini Kam' बोलून काहीच होत नाही त्यासाठी Regular Phones Launch केले पाहिजेत !
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 2 жыл бұрын
व्यवसायातील गमभन तरी येते का तुम्हाला?हजार परवानग्या लागतात.मग शिपायां पासून वरीष्ठां पर्यंत एवढा खर्च होतो की,भीक नको पण कुत्रे आवर!!!
@Kingmaker-xr4no
@Kingmaker-xr4no 2 жыл бұрын
@@rameshmhatre1565 aeee hushar, tula evda jamta tar kasha ikd yeun dhache deto re, ja tya rahul sharma la shikav kasa dhanda karaicha te, ikd yeun kashala papad latto re
@amitbhau
@amitbhau 2 жыл бұрын
मायक्रोमॅक्स पूर्णपणे चायनीज होता, ह्या कम्पनीचा मालक शर्मा आता ही सध्या supersocco ह्या चायनीज ब्रँड चे पार्ट्स भारतात आणून Revolt 400 नावाने बॅटरी मोटरसायकल विकत आहे.
@rajanghadi1982
@rajanghadi1982 2 жыл бұрын
मी इन १ विकत घेतला. दुसरा फोन लावा चा आहे. मी भारतीय फोन वापरतो.
@RP-dv7ld
@RP-dv7ld 2 жыл бұрын
मी माइक्रोमैक्स चा फ़ोन त्याच दिवशी घेतला आनी सर्विस सेंटर मधे रेपेर करायला दिला अशहि केस पहिल्या आहेत. वर्स्ट इक्स्पिरीयन्स.
@rahulprabhune2115
@rahulprabhune2115 2 жыл бұрын
1 harsh sale mi Micromax In 1 vapartoy changla chaltoy
@firearminfo4339
@firearminfo4339 2 жыл бұрын
This is my fourth Mobile of Micromax... my age is 30 and in my entire life I had used Micromax brand only as a smartphone
@Karantayade983
@Karantayade983 2 жыл бұрын
Micromax फक्त नावालाच भारतीय कंपनी म्हणून होती... Micromax चे सर्व पार्टस china मधून यायचे आणि इथे assembly व्ह्याय चे अरे तोंडग्या थोडा अभ्यास कर पुर्ण माहिती घे.. नंतर लोकांना सांग
@fghbhjk7937
@fghbhjk7937 2 жыл бұрын
बरोबर, अर्धवट ज्ञान आहे ह्याला
@MAGNUM140
@MAGNUM140 2 жыл бұрын
बरो्बर ,दुसरा काही नाही हो देशभक्ती च्या नावानं हे असले youtuber khote Nate video टाकतात यातून views मिळतात .पैसे मिळतात मग बातमी खरी असो वा खोटी व्हिडिओ बघणारे पण चूत्या सारखे कॉमेंट्स करत असतात
@kishordaware5278
@kishordaware5278 2 жыл бұрын
china madhun spare parts anun aple naav det hote micromax videocon karbon Xolo asi company ani jase MI cha mobile ala tar he sarv gayab zale
@pappubhau5367
@pappubhau5367 2 жыл бұрын
In b launch केलं आहे. खूप चांगले सुरू आहे की micromax... माहिती घ्या
@I.R.O.N.M.A.N
@I.R.O.N.M.A.N 2 жыл бұрын
_वस्तुस्थिती ही आहे की भारतात एकही १००% स्वदेशी स्मार्टफोन नाही. कारण काही नाही तरी आपल्याला प्रोसेसर आयातच करावा लागतो._
@shivakore8231
@shivakore8231 2 жыл бұрын
Mi aaj paryant 2 micromax phone vaparale.... Donhi phone atishay uttam hote 🙏👌👌👌kharach micromax company changle phone banavayachi
@indianindian7493
@indianindian7493 2 жыл бұрын
Great Rahul Sharma.
@dattatrayambhore811
@dattatrayambhore811 2 жыл бұрын
Very well explained 👍
@arjunkand
@arjunkand 2 жыл бұрын
Great inspirational story. Real hero aahe. 🔥
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 2 жыл бұрын
सर्वात मोठा फायद्याचा व्यवसाय कुठला?तर एकच!! कुठलीही लायकी नसताना युट्युबवर इतरांना ज्ञान द्यायचे!
@genuinehelp3833
@genuinehelp3833 2 жыл бұрын
Mitra tuza fan zaalo mi. Ek number nivedan
@snehalyadav9288
@snehalyadav9288 2 жыл бұрын
Change according to market demand ...key of success
@sitaramsalunkheanna1042
@sitaramsalunkheanna1042 2 жыл бұрын
भाऊ अश्या गोष्टी तुमच्या तोंडून ऎकायला खूप भारी वाटत... अशी च आणखी माहिती देत जा... So proud of you
@akshayyuvrajpatil8769
@akshayyuvrajpatil8769 2 жыл бұрын
Bhau Motorola che ajun pan jabardasssss phone ahet...market madhe....Ani future madhe pan khup innovation chalu ahe....🙏
@krishnatpatil9587
@krishnatpatil9587 2 жыл бұрын
दुर्गेश सर, तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर असणाऱ्या गवतावरील जाहिराती संदर्भात माहिती द्याल का ?
@HeyItsmeRJ
@HeyItsmeRJ 2 жыл бұрын
माझा पहिला स्मार्टफोन Micromax चा होता। आणि त्याच नाव सुद्धा कंपनी ने MY First Andro ठेवल होत।
@asmitajadhav5425
@asmitajadhav5425 2 жыл бұрын
THANKYOU.
@omkarsalunkhe2586
@omkarsalunkhe2586 2 жыл бұрын
Panvel laa rahta kaa tumhi
@amrishkulkarni8467
@amrishkulkarni8467 2 жыл бұрын
मी 2013-2015 पर्यंत canvas hd वापरत होतो.. चांगले होते मायक्रोमॅक्स चे फोन पण ओप्पो विवो समोर टिकू शकले नाहीत.. intex पण वापरला भारतीय कंपनी म्हणून पण खूपच बकवास निघाला.. जुन्या आठवणी.. triple sim Wale फोन
@bhausahebchitrak4369
@bhausahebchitrak4369 2 жыл бұрын
My first Android mobile Macromax canvas series .... best mobile that time
@nikhilchavan1051
@nikhilchavan1051 2 жыл бұрын
मी पण micromax वापरत होतो. पण आता त्याचे accessories मिळत नाही. Care centre nhi त्यामुळे दुसऱ्या कंपनी कडे वळावं लागलं
@rushikeshkadam4906
@rushikeshkadam4906 2 жыл бұрын
मायक्रोमॅक्सचा बाजार टेक युट्युबर लोकांनी उठवला.मायक्रमॅक्स चायनीज फोन रिब्रॅण्ड करुन भारतात विकतो हे प्रकाशात आलं.आणि तिथून मायक्रोमॅक्सला उतरती कळा लागली. मायक्रोमॅक्सची कॅनव्हास सिरीज ही तर चायनीज फोन आहे तशी उचलून फक्त नाव बदलून भारतात विकली गेलेली.
@designkatta
@designkatta 2 жыл бұрын
राहुल शर्मा च्या Revolt वर सुध्दा please🙏 एक video बनवा.......
@ranjitjunnare6980
@ranjitjunnare6980 2 жыл бұрын
Your voice quality very low videos are awesome but you should use micro earphones 🎧
@pratikjambhulkar
@pratikjambhulkar 2 жыл бұрын
Kahi models China varun import karun fkt brand ch naav lavat hote he indian brands...
@sudarshanmhatre8905
@sudarshanmhatre8905 2 жыл бұрын
Micromax company che mobile ajun sudha chalu shaktat ajun hi khup lokana aplya deshatil product vikat ghenyachi icha ahe pan te product latest version pahje
@Mayuresh6001
@Mayuresh6001 2 жыл бұрын
Smartron is one of the Indian company According to my knowledge whose phones are top at the edge but it also couldn't survive
@sunilkhandagale9966
@sunilkhandagale9966 2 жыл бұрын
Kontuhi mobile company la update rahnyakarita researcher ver kharch kela pahije nahiter market madhun out,nice info bol bhidu
@NitinGhadageVlogs
@NitinGhadageVlogs 2 жыл бұрын
Nice इन्फॉर्मशन
@udayrane3592
@udayrane3592 2 жыл бұрын
Can buy india made mobile, but should have minimum quality and features.
@anirudhjit
@anirudhjit 2 жыл бұрын
मी हा व्हिडीओ मायक्रोमॅक्स इन हँडसेट वरच बघतोय जबरदस्त हँडसेट आहे
@lookingsid
@lookingsid 2 жыл бұрын
पहिल्यांदा तुमच्या माहितीमध्ये संपूर्णता नाही, Micromax काय स्वतःच डोकं लावत नव्हता चायना मधून फोन आणून त्यांना Micromax चे स्टिकर लावून विकायचा. त्यांनी जेव्हा त्याचा सबब्रँड युरेका काढला, तिकडेच तो संपला कारण चायना मधून फोन आणून नुसता खपवायचा नसतो तर तो चांगला चालेल ह्याची हमी पण घ्यायची असते. ह्यांच्या युरेका फोन मध्ये तर bugs जास्त होत्या. आणि त्यामुळे भारतीयांचा Micromax वरील विश्वास उडाला होता. आपला भारतीय ग्राहक जसा एखाद्याला वर चढवतो तसाच त्याला दुसऱ्या क्षणात खालीही पाडू शकतो. हे मायक्रोमॅक्सला दाखवून दिलं. @Bol Bhidu - जरा अभ्यास जास्त करा.
@sendriy_baag
@sendriy_baag 2 жыл бұрын
khup chaan mahiti
@rahulkushte2629
@rahulkushte2629 2 жыл бұрын
Chancha mahiti milali Mala KZbin var video takanyasathi kiti pasai milatat te saga please
@x-army.102
@x-army.102 2 жыл бұрын
Add कुठेच दिसत नाही.. म्हणून मागे पडतात.. आजच कळलं in कंपनी होती ..
@manishakohekar9748
@manishakohekar9748 Жыл бұрын
अरे देवा मोठी चूक झाली आता जर मीळेलतर नक्कीच घेईल माफी मागते मला माझ्या भावाने २००५ ला माझ्या लग्ना नंतर २ महिन्यातच मल्टी कलरफुल मायक्रोमॅक्स फोन दिला होता.माफ करा शर्मा जी
@vikasshinde2853
@vikasshinde2853 2 жыл бұрын
Thambun bolat raha dokya chya var jatay
@kirandane473
@kirandane473 2 жыл бұрын
Canvas मोबाईल maja आवडत मोबाईल होता...
@saagarsalunke23
@saagarsalunke23 2 жыл бұрын
Jejuri Khandoba Chya Khanda Talwaricha ithaas kay ahe..? Hya var video zalach pahije
@Paradox_in_Japan
@Paradox_in_Japan 2 жыл бұрын
Rebranding kelel phone ani ata electrical bike anliy same rebranding keleliy indirectly paisa baher ch janar swatachi research and development Kahich nahi
@PankajKamble007
@PankajKamble007 2 жыл бұрын
Chinese phone Re branded kele survatila aani aaj he fkt assembled in India aahe made in India nahit
@best_movis
@best_movis 2 жыл бұрын
Micromax sampli nhiye Revolt navane bikes banvat ahe
@shrikantshinde7191
@shrikantshinde7191 2 жыл бұрын
कडाक
@I.R.O.N.M.A.N
@I.R.O.N.M.A.N 2 жыл бұрын
_ते बेनं चायना वरूनच फोन इम्पोर्ट करायचं.._
@firearminfo4339
@firearminfo4339 2 жыл бұрын
But Micromax Mobil facing issues!.... Like mobile security and Mobile hacking......in this mobile automatically install spywhere and viruses how is this happening I don't know.... but I still facing this problem on my M.B.5 Pro.
@shardul29
@shardul29 2 жыл бұрын
MI cha yashach karan hota service center and faulty phone parat ghet replace karnyachi takad... Aapan desh bhakti mhanun desi phone gheto pan hech desi businessman che service center aaplya la fatyavar martat ani indian company che phones ase he tya time madhe tikat navate... Lokanna kiti kahi zaal tari minimum 5 varshe tiknara phone hava hota... He sagali karan micromax cha pathyavar padali... Grahak pan shevati toch vichar karat jar maza paishachi kimmat nahi desi company la tar me ka desi phone gheu..
@slaer
@slaer 2 жыл бұрын
कशाला एवढ्या स्वदेशी फोन च्या वार्ता करता? राहुल शर्मा स्वतः iPhone वापरायचा. जो व्यक्ती स्वतःच स्वतःच्या कंपनीची उत्पादने वापरत नाही, मग लोक तरी कशाला वापरातील?
@giteshchavan009
@giteshchavan009 2 жыл бұрын
Aho tyachya patishich hoto pn tyanchi service centers sarvice det navte brobr Mobile service center la gela ki 1 month 2 months yet nasyacha ani to pn punyasrkhya thikani te pn
@omkarsalunkhe2586
@omkarsalunkhe2586 2 жыл бұрын
Super
@overpoweredgamer2533
@overpoweredgamer2533 2 жыл бұрын
dada tuzyakdch phone konta ahe???
@hemantkul3867
@hemantkul3867 2 жыл бұрын
Nice bhidu. Subject selection is excelldnt
@sarpmitraprakashrescuecons6961
@sarpmitraprakashrescuecons6961 2 жыл бұрын
Dada tu the congering chi story khari ahe kaa te sang naa te explain kr naa
@tejas9097
@tejas9097 2 жыл бұрын
या बाळानी Micromax चा मोबाईल नाही वापरला म्हणून हा लय खोटं खोटं बोलतोय , वापरला असता हा देखील त्या राहुल शर्मा ला शिव्या देत आता असता.
@Marathimanus1591
@Marathimanus1591 2 жыл бұрын
ब्लॅकबेरी मोबाईल विषयी माहिती द्या..
@kalpanamorje6981
@kalpanamorje6981 2 жыл бұрын
Maze 3 micromax mob. band. Karan mala faar aawadto micromax. Koni durust karun denara asel tar pls. mahiti dya.
@dattakadamdk2526
@dattakadamdk2526 2 жыл бұрын
खूपच छान माहिती
@dhumallata_
@dhumallata_ 2 жыл бұрын
Mi Micromax In Note 1 vaparat aahe tyacha Performance pahun Punha Micromax In 1 ghetala .Donhi Mobile Handset Uttam aahet
@ddsvlogs5294
@ddsvlogs5294 2 жыл бұрын
एक नंबर आवाज आहे
@Mayuresh6001
@Mayuresh6001 2 жыл бұрын
Purn Swadeshi hoti tr updates ka nai alya ka new models fail gele kinva alech nahit Karan supplier of parts from china ch hota
@virtualworld9728
@virtualworld9728 2 жыл бұрын
Micromax was making lots of parts in China and imported to India. But Yes they started the process of made in India.
@surveysolution2992
@surveysolution2992 2 жыл бұрын
चायनीज उपकरणे आणून ती जोडून स्वदेशी म्हणून विकायच ??
@pratikjv8
@pratikjv8 2 жыл бұрын
नोट १ घ्यायचा विचार करतोय जर कोणी वापरत असेल तर सांगा हा फोन खूप गरम होतो काय?
@makarandpawar5074
@makarandpawar5074 2 жыл бұрын
आधिच माहित आसत तर micromax घेतला आसता पन oppo a37 घेतला हे मात्र बर केल 6 वर्ष झाले phone छान चालतो
@shaikhidrees22gmail
@shaikhidrees22gmail 2 жыл бұрын
I m using micromax in note 1. It's very good.
@atuljadhav3410
@atuljadhav3410 2 жыл бұрын
Ha swata Hollywood la brand ambassador banvato aani amhi swadeshi swadeshi khelayche waaaa........
@vivekmore9292
@vivekmore9292 2 жыл бұрын
Micromax chi In series changli ahe mazya gharat 2 mobiles ahet IN series che n quality jabardast ahe hi company punha aple purvisarkhe nav banvel nakkich
@rahulkale2574
@rahulkale2574 2 жыл бұрын
made in indi product var video banawa
@omkarpadelkar2543
@omkarpadelkar2543 2 жыл бұрын
Aata bike banvtahet bhau. Revolt bike bagha. Ya duniyet kahi fix nahi.
@sachinpunwatkar6145
@sachinpunwatkar6145 2 жыл бұрын
Chinese parts 100 टक्के वापरून make in India आणि start up असे गोंडस नाव वापरायचे. मग chinese companies झक मारत बसणार का.? Make in India , vocal for local असले फोक्या मारणारे मोदीजी सुध्दा आयफोन, मर्सिडीज चे शौकीन आहेत. आंधळ्या चे डोळे उघडतील अशी अपेक्षाच करणे व्यर्थ आहे. 😂😂😂😂😂
@user-ic2fn8ix1r
@user-ic2fn8ix1r 2 жыл бұрын
😭😂
@yashwantpachpute2948
@yashwantpachpute2948 2 жыл бұрын
बनवू या वेळेस पप्पू ला पंतप्रधान
@rahulprabhune2115
@rahulprabhune2115 2 жыл бұрын
@꧁Mahendra❤️ जहाल मतवादी barobar aahe mi swadeshi mhanun Micromax In 1 ghetla mhanun mala officemadhlya lokani nave thevali
@akashthakar3266
@akashthakar3266 2 жыл бұрын
Jidda ani chikati manali pahije rahul sir anchi
@maheshs6238
@maheshs6238 2 жыл бұрын
Micromax ला खरंच तोड नव्हती.पण भारतीय लोकांना त्याची किंमत कळली नाही.
@dhanashrikharge9427
@dhanashrikharge9427 2 жыл бұрын
Maharshtrat chalnare lokansathi apan konta business karu shakato, tyachyavar video kra
@pravinsarnobat126
@pravinsarnobat126 2 жыл бұрын
I am still using Micromax
@meghakadamkadam2226
@meghakadamkadam2226 2 жыл бұрын
fact we are also watching his video on foreign compony mobile😔
@YogeshPatil-cf1gk
@YogeshPatil-cf1gk Жыл бұрын
Aata revolt motors, hi rahul sharma chi company aahe.
@sachingandhi6887
@sachingandhi6887 2 жыл бұрын
In सिरीज बेस्ट
@prashantmohite7649
@prashantmohite7649 2 жыл бұрын
Mi Micromax cha phone vaparla pan mobile fail aahe. In one year the device started giving many issues. R&D and innovation is required else it will fail..
@deepeshmore92sdm
@deepeshmore92sdm 2 жыл бұрын
माझाकडे आजुन कॅनव्हास फोन आहे micromax cha
@hp8319
@hp8319 2 жыл бұрын
भाऊ micromax phone china तून import karun विकायचा.
@pravinmhaskar8037
@pravinmhaskar8037 2 жыл бұрын
Great👍👏👏
@swapnilthorat3335
@swapnilthorat3335 2 жыл бұрын
Nice information🙏
@vrb3699
@vrb3699 2 жыл бұрын
आमचा घरातील पहिला अँड्रॉइड micromax चां होता... स्वस्तात मस्त 😉...
@yashmayekar2732
@yashmayekar2732 2 жыл бұрын
Make a video on lava company
@AK-xv8zn
@AK-xv8zn 2 жыл бұрын
पण भाऊ नोकिया फोन कधीच स्वस्त न्हवते आणि आजही नाहीत .
@dezyreinfotech
@dezyreinfotech 2 жыл бұрын
Micromax fakth import karnari company hothi. Ti china madhun mobile aanun india madhe fakth made in india cha lebal laavun vikat hothi. Videocon he tasach karat hothi. Mg chinese companies la kalala he loka aaplya kadun mobile ghevun india madhe vikun changle paise kamvat aahet. Mg chinese company redmi,vivo,oppo etc india madhe aalya aani aaka market khavun taakla.
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 19 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 17 МЛН
Can We Trust Micromax Brand Again - Reality
5:16
Technology Gyan
Рет қаралды 437 М.
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН