1998 साल आठवल मला बघायला आलेल्या मुलाच्या खिशात मोबाईल फोन पाहुन मला खूप आनंद झाला होता. आता आमच्या लग्नाला 23 वर्ष पूर्ण झाले आहेत. खरंच तो काळ खूप भारी होता. तुमचा ह्वीडीओ पाहुन जुन्या आठवणी जाग्या झाल्या .
@sheetaljadhav96662 жыл бұрын
🙏
@Iam6528-y8u2 жыл бұрын
त्या काळात 1999-2000 मध्ये Nokia जास्त चालायचा आणि, कॉल रेट पण लई भारी होते;😂 Incoming call 50paise Outgoing call 1 rupees SMS 25 paise. महिन्याचा phone चालु ठेवायचा recharge 200 रुपये असायचा. सगळेजण जास्त misscall द्यायचे, ज्याला जास्त गरज तो call करायचा. 😁 त्या काळात post विभाग चांगलं काम करायचं. आता सगळंच बदललं आहे. ज्यांचा जन्म 1970-80 दरम्यान झालं आहे त्यांनी communication मध्ये बरेच बदल पाहिले आहेत.(पोस्ट कार्ड पत्र ते iphone)
@rdgaikwad262 жыл бұрын
त्यावेळी भाऊजींनी पण फोन वरच्या खिशात ठेवून स्टाईल मारली असेल.
@sheetaljadhav96662 жыл бұрын
@@rdgaikwad26 हो🙂
@anjumpathan5622 Жыл бұрын
@@sheetaljadhav9666konta phone hota shet kade
@surajgovande39102 жыл бұрын
हे सगळे मोबाईल पाहिलेत .माझ्या कडे नोकिया एक्स्प्रेस music होता.आता सगळे मोबाईल सारखेच आहेत मोठी स्क्रीन मागे कॅमेरा . पण तेव्हा प्रत्येक मोबाईल वेगळा दिसायचा. . ब्लूटूथ नी मित्रांना गाणे वॉलपेपर रिंगटोन मागण्यात वेगळीच मज्जा होती.
@aniketlahade11902 жыл бұрын
Yes
@Commentoftheday072 жыл бұрын
🔸सापाच्या game ची मज्जाच वेगळी होती 😜
@patekarshubham317 Жыл бұрын
अग..... ग... ग.... काय दिवस होते ते आबा म्हणायचे शुबड्या लाईट गेलीय लेकरा तिसऱ्या पाहऱ्या ला येईल हात नको लावू
@sagarkoli95512 жыл бұрын
Nokia:1100,3310,N-95, Sony Ericsson W830i my old phones, every mob has special space in my heart, thanks for giving remembrance..
@siddheshchavan26422 жыл бұрын
माझ्या मोबाईल फोनचा सिक्वेन्स: 1. MOTOROLA T 180 (2000) 2. NOKIA 3310 (2003) 3. NOKIA 7650 (2005) 4. NOKIA 6600 (2008) 5. NOKIA N92 (2010) 6. I PHONE-3 (2011) 7. SAMSUNG GALLAXY S-6 CURVE (2012) 8. I PHONE-6 (2013) 9. I PHONE -8 (2016) आणि आता..... 10. 2019 पासून *Oppo A-71* ..... . बाकीच्यांचे माहीत नाही पण माझे *अच्छे दिन* नक्कीच आले!!!
@rahulkarande57882 жыл бұрын
भावा तू जेवढे phone सांगितले ते सगळेच मी वापरले होते thanks bhahi अठवणीला उजाळा दिल्या बद्दल 1100अजून ठेवलाय
@prashantchavan26482 жыл бұрын
mi pan thevlay
@samadhannavgire80302 жыл бұрын
माझा कड 3210
@Iam6528-y8u2 жыл бұрын
एकदा माझा Nokia 1100 पहिल्या मजल्यावरून रस्त्यावर पडुन पण चालु राहिला होता म्हणून मी बरेच वर्ष वापरला.
@SameerShaikh-qx3qv2 жыл бұрын
Majya kade 2100 ajun ahe nokia cha
@nitindhavane14192 жыл бұрын
Mazyakade nokia c1 01 ahe nokia 2626 2007 ajun ahe
@Gprnv2 жыл бұрын
Proudly मी सांगु शकतो ते फोन तेव्हा पाहिले आणि काही वापरले सुद्धा. Motorola nokia sony htc & चायना चे काही नॉन ब्रँडेड सुद्धा. 😉
@kiranpawar58982 жыл бұрын
Smart tv ghetana kai features important astat ?
@mayurmelge62472 жыл бұрын
आधीच्या काळातले फोन hardware फोकस होते आणि आताच्या काळातले फोन software फोकस आहेत. पण ती hardware ची मजा या software वाल्या फोन मध्ये नाही
@Iam6528-y8u2 жыл бұрын
त्या काळात 1999-2000 मध्ये Nokia जास्त चालायचा आणि, कॉल रेट पण लई भारी होते;😂 Incoming call 50paise Outgoing call 1 rupees SMS 25 paise. महिन्याचा phone चालु ठेवायचा recharge 200 रुपये असायचा. सगळेजण जास्त misscall द्यायचे, ज्याला जास्त गरज तो call करायचा. 😁 त्या काळात post विभाग चांगलं काम करायचं. आता सगळंच बदललं आहे. ज्यांचा जन्म 1970-80 दरम्यान झालं आहे त्यांनी communication मध्ये बरेच बदल पाहिले आहेत.(पोस्ट कार्ड पत्र ते iphone)
@vipullanghi25502 жыл бұрын
मित्रा " स्कूल चले हम " यावर एक व्हिडिओ बनाव ना plz.. आपल्या लहानपणाची आठवण... ज्या add मुळे ९० chya दशकातील ९० टक्के मुले शाळेत जायला.. लागली..plz पल
@rutwikjadhav47002 жыл бұрын
भाई तूच रे खरंच खूप आठवणी जाग्या होतात ते गाणे ऐकले की
@sagarnagare82042 жыл бұрын
N-GAGE QD once upon dream phone कूछ अलग 😌
@SG_75242 жыл бұрын
माझ्या वडिलांनी यातील बरेच मोबाईल वापरले आहेत 7610 माझा favorite ...... या मोबाईल मध्ये game खेळण्याची मजाच वेगळी होती❤️
@therohitbhoye4202 жыл бұрын
walkman,ipod,tata indicom landline entina wala and etc 2001to 2010 era nostalgic😭😂🎉🎉
@ranjeetsurve21322 жыл бұрын
विषय लयय भारी सागतोस भावा 😎 Love u bro💞💫
@navnathkakade46432 жыл бұрын
माझ्याकडे नोकिया 6233 होता, काय तो आवाज काय ते हेडफोण वर वाजणारे music ओके कार्यक्रम् होता 🥰❤️💞
@Sosorry19212 жыл бұрын
Nokia 2600 Bounce Ball Wala Mobile 😍🥰
@akshayakki54892 жыл бұрын
ek no. game
@rkarekar072 жыл бұрын
Ultimate video, feeling nostalgic
@विदर्भसंस्कृतीलोककलाVidarbhasa2 жыл бұрын
Nokia c5 03 ya mobile badhl mahiti dya
@nikhiltayde67282 жыл бұрын
मित्रा Samsung Corby च बोललस, पण माझा पहिला touch screen phone samsung champ होता # golden days
@adwait_052 жыл бұрын
काय राव तो ११॰॰ कसला कडक फोन होता. Surwatila mazhya papa ne vaparla 1999 te 2007 (maza janm 2004 cha...) nantr to mazhya chulat bhavala dila tyana ekadha varsha vaparla ani wapas dila ani me ajun to japun thevlay. Shevti aathavan mhanje aathavan.
@kulprashere2 жыл бұрын
Sony walkman w700 आणि 1100 आहेत माझ्या कडे.. अर्थातच 1100 अजूनही चालू आहे
@kiranbhoir89552 жыл бұрын
1100 i have use it on that time golden dys ❤️
@anilcahavan46532 жыл бұрын
भाऊ सगळे दुरुस्त करून बसलो मी
@akshaybhavekar22 жыл бұрын
2:09 ha phone majhyakade aatahi ahe ekdum new condition mdhe..... pn vaprat nahi.....3:40 yatla pahila phone hi majhyakde ahe pn dead condition mdhe
@aslammulani36392 жыл бұрын
Khupch chan bhau
@tentpentisletsheluyogeshbm46022 жыл бұрын
Kadak bhau Sony cha w550i ha tar maza dream hota pan tyachi prize hoti 13000 pan tyaveli ha mobile khup mahag vataycha varsh hote 2005 Aaj pan ha mobile aathvto
@aniketkharat072 жыл бұрын
Dada pearl vine international company ch kay jugad aani kay zagant aahe, he jara aaplya video madhun jara uldaun sanga ✌️
लैच भारी भिडू , पार काळजाला हात घातलास चिन्मय मित्रा 👌👌
@dipakborate6642 жыл бұрын
बटणांचा कलर गेला तरी, कोणते बटण किती वेळा दाबल्यावर कोणता msg जातो, पाठ होते😉
@sambhajijavir43432 жыл бұрын
Same feeling bro..
@pralhadnikam2 жыл бұрын
अजुन माझे वडील Nokia 1208 वापरतात. कारण तो त्यांचा आवडता फोन आहे.
@indianfirasti2 жыл бұрын
sony Ericssonचे earphone startingला कानात घातले कि काय भारी वाटायचं😍 ,आत्ता तसा feel yet nahi नवीन नवीन गोष्टी भारी वाटतात.😊
@prashantmate83402 жыл бұрын
Bhava lay bhari hota tujha content.. Thanks for Flashback
@rahuljadhav94602 жыл бұрын
चिन्मय् भावा तु खूप सुंदर प्रकारे माहिती सांगतो मी तर fan झालो तुझा आणी बोल भिड् चा
@pritamjagtap67992 жыл бұрын
Majyakde moto, sony walkaman, ani 6233, tata indicom ajun hi working ahet😀
@sujitsawant55532 жыл бұрын
माझ्याकडे नोकिया 7610 होता. मागचा कव्हर खाली ओढून कॅमेरा ओपन करावा लागे. Sound quality पण बाप होती त्याची....
@mr.pankaj20472 жыл бұрын
Kay Divas hote Rao te 😘😘😘😘
@Nikhilpawarsrk912 жыл бұрын
Nokia emotion 😘😘😘☸️💗💗
@sambhajijavir43432 жыл бұрын
माझा पहिला dream मोबाईल होता Nokia 6233 ...बर्याच प्रयत्नानंतर तो मिळाला ,वापरला ...त्याचा camera म्हणजे बापच ... आताच्या कोणत्याच मोबाईल ला तसा नाही .. विजयपूरचा गोलघुमट आखा सामावत होता त्यात..picture quality 👌 कितीही zoom करा तसाच दिसणार..
@anandbhishma9132 жыл бұрын
Sony Ericsson....Maza crush hota 😍
@aakashjadhav46812 жыл бұрын
चिन्मय साहेब बोलण्यात हाच रांगडेपणा आणि हाच ठेका ठेवा एक दिवस खूप मोठे व्हाल नक्की😍♥️
@sagarbobade5162 жыл бұрын
Sony Walkman Series sarkh awaj aaj pn Headphones madhe aikayla midayla nhi he pkka.. Kay divs hote te.. 👌👌👌
@GD-mw1kd2 жыл бұрын
"Touch पण अगदी दाबून करावा लागायचा" true indeed 😂
@papillon___2 жыл бұрын
भावा खर आहे typing ११०० मुळेचं आज फास्ट आहे
@prasadbansode5672 жыл бұрын
Tumche videos me roj baghto khup bhari astat ani tumcha abhyas khupch dandga ahe love from kalyan ❤👍
@sujitsawant55532 жыл бұрын
Nokia E50 हा एक फोन माझ्याकडे होता. त्याची खासियत म्हणजे कॉल सुरू असताना सुद्धा गाणी सुरू करता येत होती. ते गाणे बॅकग्राऊंड ला सुरू आहे की काय असा भास होत असे. आणि कॉल मधील दोन्ही व्यक्तींना ते गाणे ऐकू यायचे. 😘😘
@pranayshetkar60272 жыл бұрын
छान.... ह्याच मोबाईल्स मध्ये कॉलेज life गेलं.....आणि खूप साऱ्या आठवणी ताज्या झाल्या
@kishorkamble67112 жыл бұрын
3:22 🤩😇🤣🤣🤣🤣
@ALS92 жыл бұрын
शेवटच लै भारी बोलला भावा,
@prasadkamble20362 жыл бұрын
My first phone was sony w700i, wo din bhi kya din tha
@hitenrodri13882 жыл бұрын
Blackberry Curve chi veglich dahshat hoti.
@kiranambhore94172 жыл бұрын
मी 2004 ला कॉलेज मधे होतो, घरची परिस्थिती जरा जेमतेमच होती,पण मला नोकिया 1100 मोबाईल हवा होता, मी 1महिना काम केल रात्रीच्या वेळेत एका बिल्डिंग मधे,100रुपये मिळायचे दिवसाला, आणि तो दिवस आला आणि मी Rs.2950/- माझा पहिला नोकिया 1100 घेतला, माझ्याकडे अजूनही त्याचा बॉक्स आहे, मोबाईल वडिलांना दिला तो आणि वडिलांनी अजून कुणाला तरी दिला, असो, धन्यवाद दादा जुन्या आठवणी काढून मन प्रसन्न केल तुम्ही❤️❤️🇮🇳
@siddhantkhandare28182 жыл бұрын
Bhava. Old Monk baddal khi tri sng.tyachi history kshi ahe tr.
@shrinathbhistannavar27292 жыл бұрын
sony ericsson W550i W700 chi sound quality aj hi tod nahi ...... mi aju W700 japun thevla ahe .....
@yogeshpatil26352 жыл бұрын
भिडू आपला 1 ला मोबाईल होता samsung beat M3510. डिएड कॉलेजची ट्रिप जाणार होती कोकणात तेव्हा जळगावला एका सातारकर मित्रासोबत घेतला होता ट्रिपमधे फोटो काढण्यासाठी.
@narendrapami2 жыл бұрын
You missed the Nokia N-gage bro! adage karun bilayach mast vatayach ajunahi aahe mazyakade.
@saurabhkadam17642 жыл бұрын
Nokia 3110 & 5130 xpressmusic 😍
@sonawanes71692 жыл бұрын
Khup Chan maahiti sir.....channel lai bhari...information la jawab....thanks sir...
@rupeshkalsekar32792 жыл бұрын
खूपच छान विषय दादा, जुन्या आठवणींना उजाळा दिला
@srikantsutar80032 жыл бұрын
खरचं जुन्या आठवणी उजाळ्या .खूप छान माहिती भावा💐🌹👋☝️🙏
@chandrashekharnagargoje62552 жыл бұрын
Nokia 1650... आणखीन पणं आहे आणि हो वापरतो सुद्धा...खूप च भारी फोन होते राव Nokia चे
@solution_dada.2 жыл бұрын
Nokia 1600 maza pahila mobile....ani tyacha to cricket game....awsm...tya nantr 2011 sali 10 th pass zalo ani 5610 bhetla...ek tr WC+summer+sutti ani he kami ki ky mhanun me mumbai mdhe...divas bhar game, sandhyakali match....chhan hot sgl....
@wearemovielovers7172 жыл бұрын
पहिला फोन , कार्बनचा . दुसरा फोन नोकिया 3110 तिसरा फोन किन्स्किन्डा मोबाईल छोटा . चौथा फोन चायनाचा टच फोन. पाचवा फोन सॅमसंग गॅलक्सी सेव्हन . सहावा फोन सॅमसंग गॅलक्सी एस झेड . सातवा फोन ओपो सिएस थ्री आठवा फोन वन प्लस नाॅर्ड 2 आता आठवा फोन जवळ आहे.
@vickykadam33292 жыл бұрын
नोकिया N gage qd आणि 5300 तसेच motorazer वापरला परंतु N 92, nokia6600 आणि Sony w550 हे स्वप्नच राहिले... अजूनही....
@akashwaybase182 жыл бұрын
लय भारी.... आपला काळच वेगळा होता.....
@chetankarkera6222 жыл бұрын
Nokia N-gage classic..n-gage qd visarlas dada
@pavanjagtap2 жыл бұрын
मी आतापर्यंत सगळे फोन नोकिया चे वापरले आहेत आणि आता स्मार्टफोन ही नोकिया चाच आहे❤️
@rohanmedicobuddy49772 жыл бұрын
Thank u bhava,athvaninna ujala milala
@vijaygirme39922 жыл бұрын
मी तर 2011 साली अकरावीला पहिल्यांदा MTS चा आणि सीम कार्ड आणि लोगो (अंडा )सारखे होते... एकदम मस्त... ❤❤❤❤ एकदा रागामध्ये एका मित्राला फेकून मारला तेव्हा त्या बिचाराचे डोके फुटले तरी... काही नाही झाले फोन ला... तरी बिचारा मित्राची.. हात पाय मागुन मागुन माफी मागितली 🙏🙏🙏❤❤
@ashishshigwan15992 жыл бұрын
भावा मी आजुन वापरतो नोकीया 1100 स्मार्ट फोन आहे माझ्या कड तरीपन पप्पा नी पहीला फोन हाच घेऊन दीलता आणि जुन्या आयटम च्या खुप आठवणी sms आहेत आजुन त्यात... Delete नाही केल्यात... Just आठवन म्हणून आजुन चालु ठेवलाय
@utkarshrasane12 жыл бұрын
2:08 ज्यात फक्त मुंग्या दिसायच्या पण भारी वाटायचं 😂😂😂😂
@a26shubhamdarade122 жыл бұрын
Chaiya chaiya cha phone var pn banava video
@prakashbudhwant92572 жыл бұрын
Aajkal he rumble vale speed breaker ka aale aahet.... Ya baddal kahi mahiti dya na...
@be-precious-with-snehal2 жыл бұрын
मी तर नुकताच खास मोटोरोला चा कीपॅड फोन विकत घेतला आहे. आणि दुसरे सिम त्यात टाकले आहे. कमी वजनाचा आहे त्यामुळे कॉल वर बोलायला छान वाटते. तसेच विनाकारण मोबाईल तासनतास बघायची सवय कमी झाली. अजुन एक म्हणजे माझे आई वडील आणि भाऊ यांच्याकडेही स्मार्ट फोन व्यतिरिक्त keypad फोन आहेत. हाताळायला अगदीच सुटसुटीत वाटतात.
@aakashchavan50712 жыл бұрын
सर तुम्ही एक व्हिडिओ जुन्या काळात आलेले टच स्क्रीन बटन वाले चायना चे मोबाईल होते याच्या वर बनवा ,,,,,,प्लीज,,,,,
@kaustubhshukla35112 жыл бұрын
Nokia 1100, Sony Ericsson Walkman baabancha phone swatacha saangun dakhavnyat ek veglich maja hoti !! miss those day.....
@swapnilmane14432 жыл бұрын
1100 model 2011-12 parynt hota.. baba ndkun harvla.. khup miss kela.. pn बापाच्या पुढे सगळ शून्य..😘🤗
@prayagnikam49742 жыл бұрын
Sony ericsson z550i flap wala phone pan flap tutlya nantar hi nusta wire chya joravar vaparla..
@tushar79912 жыл бұрын
Nokia 1100, moto rokr, Sony w550, Nokia कॅमुनिकेटर, blackberry
@piyush2010872 жыл бұрын
Mi pehla phone buy kela hota Nokia cha 1100 ₹5500 la and 6600 ₹17000 tyacha nantar nokia 7610 ₹22000 Tyacha nantar entry zhali Xpress music chi nokia 5610 ₹19000 la buy kela hota mi music lover aahe mala 5610 mala lay avadla ajun hi mi Nokia 5610 Xpress music mobile la miss karto
@deep42912 жыл бұрын
2nd part kada
@santoshkadam22 жыл бұрын
मस्त व्हिडिओ जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
@siddheshmaner4027 Жыл бұрын
Tuzi bolaychi style khup bhari vatte Bhava
@ShreeSwamiSamarth3332 жыл бұрын
Bhau ajun sudha nokia 1100 use krtoy
@satyak13372 жыл бұрын
जबरदस्त सुरुवात
@patelarabaazkhan2 жыл бұрын
My Favourite Brand.
@mukeshgujar19202 жыл бұрын
भावा खूप छान माहिती होती जुन्या आठवणी ताज्या झाल्या 👌👌👌
@ranjeetvinod2 жыл бұрын
खुप आठवण येते माझ्या Sony Ericsson W700I ची २००६ ला होता माझ्याकडे, लय भारी साउंड, कॅमेरा कॉलीटी
@jaybangal17302 жыл бұрын
Rate cutter वरती पण एक व्हिडिओ येऊदे Tata,aircel, reliance, indicom , uninor कशे बाद झाले
@prasadkalyan76732 жыл бұрын
dada lai bhari raw ky shabda getlais baba vishai gambhir ahe ......
@vinayakmunje57252 жыл бұрын
चिन्मय तू खूप छान माहिती दिली आणि नेहमीच देतो
@vishwarajdeshmukh47412 жыл бұрын
मोटो रेजर v3i वापरलो भावा लय भारी होता डबल स्क्रीन एक वर छोटी आत मोठी , लय भारी फोन
@prashantchavan26482 жыл бұрын
mi पण वापरला आहे नोकिया 6300 . नोकिया 114 नोकिया 5233.नोकिया 1200.नोकिया c 5 नोकिया 26190 नोकिया 2730 .नोकिया एक्सप्रेस music nokia 6233. एवढे वापरले आहे