करूणा मुंडे यांना अगोदर न्याय द्यावा,,,मगच माळी विषयी बोलावें,,,
@csb70076 күн бұрын
प्राजक्ता माळी एकटी नाही पण पूजा चव्हाण ला न्याय मिळाला.... अभिनंदन लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोचा विजय असो
@IndianNational2196 күн бұрын
तुझा बाप शरद पवार वाकडे आहे ना😂😂😂
@amarchavan89626 күн бұрын
एक माणूस मारून फरार आहे त्याचा आका मोकळं फिरतोय तुम्ही त्याला संत म्हणता आणि दुसरीकडे सुरेश धस सारख्या आमदाराने एकदा काय त्या माळीच नाव घेतलं तर लगेच आभाळ हेपल का तुझ बाई 🙏
@kadamvinodbaburao56426 күн бұрын
चित्राताई तुमच ध्येय पुर्ण झाले आहे तुम्ही आता आमदार झाले आहेत संजय राठोढ प्रकरण सगळ्या महाराष्टाला माहीत आहे
@Yash_10496 күн бұрын
करुणा मुंडे नी तर सगळे पैसे प्राजक्ता सारख्या लोकांवर उधळले हॉटेलवर नेऊन... तेव्हा हीला वाईट नाही वाटलं.... तेव्हा खूप छान वाटलेलं ह्यां प्राजूबाईला....
@shreyashgaikwad68235 күн бұрын
काय चित्रा ताई शेक बोले ते विसरले नाय जनता तुमच्या बद्दल तुम्ही चाले दुसऱ्याला सवराय पहिलं आपल बघा
@Shrinidhishorts6 күн бұрын
चित्रा वाघ ताई मासा जोगला गेल्या नाहीत,,, ताई, कृती महत्त्वाची,,
@eshanenterprises11126 күн бұрын
ही बाई नेहमी छपरी/ टपरी पोरींची का बाजू घेते..?? जे सरपंच देशमुख यांना न्याय मिळावा, हा विषय महत्वाचा आहे..!!
@akshramirkale29566 күн бұрын
वीस दिवस झाले ताई अजून आरोपी सापडत नाही याला काय म्हणावे
@SandeepT-hy2je6 күн бұрын
वाघ बाई त्याअगोदर करुणा मुंडेचं दुखणं आधी समजून घ्या
@vishnuderle58365 күн бұрын
ही बाई हिला काही संवेदना आहे का राठोडच काय झाले ते बोल
@samarthyt37445 күн бұрын
संजय राठोड मेला वाटत तो विशया सोडुन दे याला
@akashsbangar20856 күн бұрын
चित्राताई 💯👍😊
@Freedom-h7p6 күн бұрын
संजय राठोड च काय झालं विचित्र ताई
@sandipangne81356 күн бұрын
सर्वांनी जबाबदारीने बोलणे गरजेचे आहे, त्यांनी मुख्य मंत्री साहेबांशी बोलावे हे योग्य आहे
@indiangamerff11216 күн бұрын
मेहबुब शेख....... ते होटेल चे नाव नाही सांगितलं
@parmeshwarchopade18845 күн бұрын
चित्रा वाघ संतोष देशमुखांच्या हात्तेबद्दल नाही बोलली आता कसा जाग आला
@sujaysakpal7495 күн бұрын
गडबड आहे दया
@nileshnikam5976 күн бұрын
विचित्र ताई आली आरोपी सापडत नाही त्याचे काय
@kiranganjave38075 күн бұрын
पूजा ला न्याय दे आधी मग बोल 😢
@dilipjethe16156 күн бұрын
भाजपच्या काळात आजपर्यंत किती महीलाना न्याय मिळाला आहे हे चित्रा ताई उत्तर देतील
@rushikeshpatil80286 күн бұрын
पूजा चव्हाण ला न्याय दे आधी
@sujaysakpal7495 күн бұрын
चित्रा वयग्रे यांनी बोलच पाहिजे का प्रत्येक विषय मधे त्यांना लय समजत वाटत😂😂😂
@kishorchaudhari64815 күн бұрын
सत्ताधारी तुम्हाला हात जोडून विनंती सर्व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका मूळ मुद्द्यावर या आणि देशमुख प्रकरणातील सर्व दोषींना लवकरात लवकर शिक्षा करा . सर्व कलाकार हे समाजाचे घटक आहे मंग देशमुख हत्या झाली त्यावेळी बोलणे हे त्यांची जबाबदारी नव्हती का ?
@bhagwaniinge83355 күн бұрын
आता प्राजक्ता माळी . गौतमी पाटील V सुरेश धस प्रकरण जोर धरू लागले . आणि त्याला तिकट मीठ लावू लागले आहेत . अगोदर संजय देशमुख महाराष्ट्रात बळी गे ला . अगोदर त्याला न्याय द्या नंतर महाराष्ट्राची वल्गना करा .
@ashokbandale49525 күн бұрын
चित्राताई पूजा चव्हाण काय झालं ते सांगा बरं आधी एका एका गोष्टीचा छडा लावायला पाहिजे
@sameersawant41605 күн бұрын
चित्रा ताई संजय राठोड च काय झालं
@VaijinathPawar-k1i6 күн бұрын
संजय राठोड चं काय झाले चिव ताई
@marathivarta79475 күн бұрын
चित्रा वाघ करुणा मुंडे च्या मदतीला का नाही गेली बाई तू...... प्राजक्ता माळी तुझा निषेध 🏴🏴🏴🏴🏴
@pankajkhade8876 күн бұрын
चित्रा वाघ.... पूजा ला विसरल्या वाटतं
@shambhukshirsagar49216 күн бұрын
पुजा चव्हाण काय बोल
@RajuGaikwad-o2h5 күн бұрын
ते बराबर बोलतात,आमदार आहे,निवडुन,आलाय माणुस
@pareshsolanki88785 күн бұрын
पूजा चव्हाण ला न्याय द्या अगोदर.... चित्रा ताई.... 🙏
@deepakg35645 күн бұрын
वाघ बाई यात पडल्या म्हणजे नक्की कूच तो गडबड हे दया.. मूळ मुद्यावरून लक्ष विचलित करण्याचे हे प्रयत्न चालू आहेत
@sujaysakpal7495 күн бұрын
त्यांना भूक लागली की वाघ गप बसत नाय
@nitindeshmukh47465 күн бұрын
अरे काय वेगळं बोलले सुरेश धस साहेब.
@HappyRiverboat-cg1xo5 күн бұрын
माझे मत आहे सुरेश अण्णानी माफी मागायची नाही.
@bharatbhaisare61716 күн бұрын
बाई तू बोलूच नको..... विश्वास गमावलं
@sandiprathod76906 күн бұрын
आदरणीय न्युज चॅनल वाले तुम्ही यांना विचारा पूजा चव्हाण ताई ल न्याय कधी मिळणार ....मीडिया ले वेड्यात काढू लागली ....प्रश्न लावून धरा
@राजारामकिरकाडे5 күн бұрын
जनताही महाराष्ट्र चीच,दस, साहेब, विचार सागले आहे
@aniketpatil53695 күн бұрын
वाघ बाई आल्या या बाईची एकटाच जिरवू शकतो तो म्हणजे मेहबूब भाई 😂
@SamadhanBorse-ef3pt6 күн бұрын
करुणा मुंडे ला पण विश्वास द्या
@ShaikhRizwan-xw2ue6 күн бұрын
😂😂😂 तुम्ही 2घी पण 😂😂😂😂
@ramtekavade22475 күн бұрын
या तुमचीच कमी होती. पैसे कमवायला बीडला आली होती 👈🚩🚩🚩
@Bansi-n3m5 күн бұрын
ही बाई पुजा चव्हाणच्या पाठीमागे पण उभीं होती काय झालं महाराष्ट्राच्या जनतेने बघीतले सुपारी बाज
@surajsutar11655 күн бұрын
चिखल तर तुमचाच आमदार फेकत आहे😂😂😂😂..... पण रान बाझार नक्कीच झाला आहे😂😂😂😂 करुणा ताई खोटं नाही बोलणार
@KalyanKarhale-l2t5 күн бұрын
देशमुख कुटुंबीयांची भेट घे ते नाही जमणार ऊगच नको तिथे नाक खुपसायची सवय लागली
@kiranlakhe27495 күн бұрын
चित्रा वाघ संजय राठोड याना सोबत घेवुण परळीला जा
@RajuGaikwad-o2h5 күн бұрын
तुझयाच पक्षाचा आहे ना!
@suhasshewale64305 күн бұрын
वाघ मॅडम तुम्ही सुरेश धस साहेबांचे काहीही करू शकणार नाही. ते तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत.
@omprakashtekale13975 күн бұрын
अगोदर पुजा चव्हाण ला न्याय दया चित्रा ताई
@dhanrajbiradar8546 күн бұрын
एक वेळा करुणा मुंडे चं बोलणं ऐक
@sandeepsanap46116 күн бұрын
याला देशमुखांच्या हत्येचं खरच दुःख आहे का याचा पण विचार करा
@RajuGaikwad-o2h5 күн бұрын
चंद्रकांत काय बोलले धस चुकीचे ते सांगा ना तुम्हीं,यानच काय
@nitindeshmukh47465 күн бұрын
प्राजक्ता बद्दल काय वाईट बोलले.
@sauravkadam45535 күн бұрын
अण्णा पण एकटे नाहीत मग 😂😂
@rameshsawant79406 күн бұрын
Do not believe Chitra Wagh. She has no moral right to talk on this issue.
@tulshiramdalawe535 күн бұрын
चित्रा ताई ज्याचा जीव गेला त्यावर बोला.... त्या बद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का
@abaraokolhe896 күн бұрын
ताई तुम्ही देशमुख हत्या प्रकणातील बहिणीला न्याय देण्यासाठी बोला
@krisatd48155 күн бұрын
ह्या वाघ मॅडम नी देशमुख यांच्या हत्येबाबत काही बोलल्या नाहीत
@UdaySotre-u2e5 күн бұрын
अहो विचित्र ताई संतोष देशमुख च्या पत्नी पण माऊली आई आहेत हे पण बघा जरा
@kishorsakpal37235 күн бұрын
Dhandevali Dhandevali la sath denarach 😅😅
@abhaypatil20935 күн бұрын
हा सुरेश धस मीडिया सारखा ऐक घिधाड आहे.
@DDLJ19965 күн бұрын
संजय राठोड काय te प्रकरण mitva, मग ह्यात हात घाला
@omkarjambhale98165 күн бұрын
Wa बाई
@samadhansamudre96726 күн бұрын
पूजा चव्हाण चे काय झाले
@Shrinidhishorts6 күн бұрын
बिलकुल शिंतोडे उडवले नाहीत,, ताई, म्हणाले
@Sbbbbbbbbb9756 күн бұрын
वा ताई वा 😂😂😂😂😂
@PrashantTathe-g7y5 күн бұрын
Right taie
@RahulTangade-g3s5 күн бұрын
😂😂😂 निव्वळ मनोरंजन
@Hinduraaj85 күн бұрын
ताई तुम्ही राहू दया पूजा चौहान चा काय झाल आम्हाला माहीत आहे
@sattaking93335 күн бұрын
Mali tuhja bolwta dhani kon 😂😂
@BalasoKhalate-g6z6 күн бұрын
चित्रा ताई, कधी जागी होते महाराष्ट्राला माहिती आहे.
@deepakkadam62586 күн бұрын
आता चित्र आणि संजय ला ठेवला वाटतं
@Mahendrashejul-n8f5 күн бұрын
विचित्र ताई आता बरी जाग आली झोपल्या होत्या का. एका गरीब मुलाला मारून टाकले त्यावर बोलत नाही. कीव येते ओ तुमची काही वाटू द्या.
@mangeshpatil87476 күн бұрын
चित्रा ताई जाऊया कशाला उगाचच
@deepakkadam62586 күн бұрын
सुरेश धस बरोबर आहे
@dnyanshwarzende27546 күн бұрын
तुम्ही लसणाची माफी मागा चूक झाली माफी मागतो
@SundarChavan-t7s5 күн бұрын
चित्रा पुजा चव्हाण वर बोला थोडतरी
@vijayjadhav3956 күн бұрын
आहो इथे जीव गेलाय
@AJam-rs8ol5 күн бұрын
Tikde amcha manus gelay tumhala rajkaran
@RaviShingne6 күн бұрын
पैसै साठी काही ही करायला तयार आहे ह्या फक्त पैसा
@SachinPatole-wp6mz6 күн бұрын
ताई स्वतच्या पक्षाचा नेता आहे म्हणून फक्त ट्विट हे चुकीचं आहे. तुम्हाला आम्हाला पत्रकार परिषद घेऊन बोलताना पाहायचा जसं बाकीच्या नेत्यांना बोलता येवढं ओरडुन स्वतःचा पक्षाचे नेते असेल की एक ट्विट हे चुकीचं आहे.