व्वा...... 👌 श्री. चि. वि जोशी यांचा हुबेहूब आवाज काढण्याचा प्रयत्न छान होता. तुमचे खूप खूप आभार, अश्याच कथा आम्हला तुमच्याकडून ऐकायला मिळूदेत. 🙏
@KathaKavitaKatta3 жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद पल्लवी जी 🙏 तुमच्यासारख्या रसिकांच्या अशा प्रतिक्रिया नेहमीच प्रेरणा देत राहतात!!😊 अशाच जास्तीत जास्त दुर्मिळ कथा सादर करण्याचा आमचा प्रयत्न पुढेही राहील👍
@cmpawar83863 жыл бұрын
Subhash bhende chi Gadya apala Gav bara Che vachan kara please.
@KathaKavitaKatta3 жыл бұрын
धन्यवाद पवार साहेब, मी नक्कीच प्रयत्न करेल👍
@jasper50163 жыл бұрын
Thanks a lot for respecting my request and providing CV Joshi's story. Khupach chan katha aahe. Mi tumachya channel la kadhi navin katha yeial hyachi wat pahat asato. Thanks a lot again! Please keep it up!
@KathaKavitaKatta3 жыл бұрын
😊सर चॅनेलवर असेच प्रेम करत रहा, प्रतिक्रिया देत रहा, जास्तीत जास्त दुर्मिळ कथा मी आपल्या सारख्या रसिकांपर्यंत पोचवण्याचा मनापासून प्रयत्न करेल🙏
@मराठीकविता-थ2ज3 жыл бұрын
आई वारली त्या वेळी डॉक्टर तुमचंच औषध चालू होतं तिला😁😉😂👌