माझे माहेर आहे इथेच माझा जन्म झाला आहे खुप खुप छान ❤❤❤❤
@journeywithnikhil3 ай бұрын
🙏🙏
@aakashbhramanti3 ай бұрын
नमस्कार निखिल, खेड भरणे नाका येथील महाराज्यांच्या पुतळ्या सभोवतालची तु आणि तुझ्या मित्र परिवाराने जी सफाई केली ती खुप कमालीची गोष्ट होती. तो मी तुझा पहिला video पहिला आणि subscribe केल. खुप छान अशी माहिती दिली आहेस. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. योग आला तर भेटू...
@journeywithnikhil3 ай бұрын
Thank u sir
@ab_kdm3 ай бұрын
शिवनदी नाव कुठून आले सर…???
@journeywithnikhil3 ай бұрын
शोधकार्य सुरु आहे... वाचनात आले की नक्की व्हिडिओ करीन
@yogeshshinde26183 ай бұрын
चित्पावन ब्राह्मण हा शब्द ऐकला आहे का तुम्ही KZbin video बघा जरा . बाकी पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉🎉
@journeywithnikhil3 ай бұрын
Yes... next part mdhye to ullekh ahe ... sampurn Series nakkii paha 👍