Climate Change Effect on whales : Antarctica मधील व्हेल्सवर हवामान बदलाचा काय परिणाम होतोय?

  Рет қаралды 5,077

BBC News Marathi

BBC News Marathi

12 күн бұрын

#bbcmarathi #climatechange #whales #antartica
अंटार्क्टिकामधल्या हम्पबॅक व्हेल्सच्या संख्येला हवामान बदलामुळे धोका निर्माण झाला आहे. म्हणून व्हेल्समधल्या बदलांचा अभ्यास काही वैज्ञानिक करत आहेत. बायॉप्सी करण्यासाठी व्हेल्सचे टिश्यू काढण्यासाठी टीम हा धनुष्यबाण वापरते. या बायॉप्सीमधून त्यांचं आरोग्य आणि प्रेग्नन्सीबद्दल माहिती मिळते. ज्या वर्षी आम्ही कमी समुद्री बर्फ पाहिला त्यानंतरच्या वर्षांत व्हेल्सना तुलनेने कमी पिल्लं झाली. पर्यावरण समजून घेताना आम्हाला हे आढळलंय.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер
Super gymnastics 😍🫣
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 106 МЛН
ОДИН ДЕНЬ ИЗ ДЕТСТВА❤️ #shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 7 МЛН
A pack of chips with a surprise 🤣😍❤️ #demariki
00:14
Demariki
Рет қаралды 52 МЛН
Which one of them is cooler?😎 @potapova_blog
00:45
Filaretiki
Рет қаралды 10 МЛН
khajur sheti maharashtra | khajur sheti | खजूर शेती लागवड | khajur farming |
13:19
उद्योग भरारी Udyog Bharari
Рет қаралды 109 М.
Super gymnastics 😍🫣
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 106 МЛН