मोठ्याचे राजकरण बाजूला राहू दया ,,, लहान मुले हि फार निरागस असतात. येवढयाशा चिमुकल्या वर comments करू नका , येवढीच हात जोडून विनंती !
@48riteshrohokale182 ай бұрын
Correct
@babasahebgund4132 ай бұрын
अख्खा महाराष्ट्र वांझोटा आहे. फक्त यांनाच 😢😢😢
@kailassaskar82732 ай бұрын
सभा स्थानावरून पळण्याच साधन आहे.गदार मुख्यमंत्री
@RutujaKhuspe2 ай бұрын
@@babasahebgund413 तू असचील
@latamane76522 ай бұрын
😅😅😅😅@@babasahebgund413
@jalindarpokharkar58212 ай бұрын
साहेब तुमचं काम खरच खूप मोठं आहे..... तुमच्या सारखा मुख्यमंत्री होणे नाही
@ghostrider..rajbhai871820 күн бұрын
😂😂😂😂
@KailasGawade-r7m18 күн бұрын
मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक शिवसैनिक आहे परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून तुमचं कार्य खूप छान आहे गोरगरीब जनतेसाठी काम करण्याची पद्धत खूप छान आहे
@ananttakke81927 күн бұрын
@@KailasGawade-r7m 😂😂
@mahadevgole84282 ай бұрын
वाह....... रे पत्रकारिता
@sumanpawar82092 ай бұрын
आपणा आपला नातु जसा टानिक तया प्रमाणे या गोर गरीब नाता कडे पण अक्ष देवे
@shubhanginipatil45912 ай бұрын
Detstach c m saheb bhashanat aikla nahi ka? Ahoratra kam kartat c m saheb amhi mantralaywale swatschya dolyani baghat asto...😊👏
@pandurangkhanderaoladegaon85052 ай бұрын
मा.शिंदे साहेब अतिशय प्रामाणिक मुख्यमंत्री आम्हाला तुमचा अभिमान आहे गर्व आहे.असच देशहित लोक हितवादी कार्य सुरू ठेवा आम्ही तुमच्या सोबत आहोत.एक मराठा कोटी कोटी मराठा.जय हिंद जय श्री राम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान जय हो सनातन हिंदु धर्म.🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍
@swatikulkarni213123 күн бұрын
साहेब अभिमान आहे आम्हाला असा धाडशी कर्तृत्ववान कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आम्हाला लाभला महालसा नारायणी आईचे शतशः आभार
@nitinmohite86822 ай бұрын
खरच तुम्ही कर्तव्य पार पाडत आहेत
@rameshchikane83602 ай бұрын
नातू जगात कोणाला आहेत का फक्त मुख्यमंत्री साहेबाना आहेत किती लाल करणार
@niharvaity33092 ай бұрын
AATA TYLA MHANA ELECTION NANTER NATVA LA GHEUN CH BASS😂😂😂
@sunitasonawane77712 ай бұрын
True
@Maharashtra-maza28092 ай бұрын
😂😂😂 कधी पहाट होते कधी रात्र होते ते मला समजत नाही😂😂😂 काय बोलतोय हा ?
@sunitasonawane77712 ай бұрын
@@Maharashtra-maza2809 😊
@suchitagaikar11062 ай бұрын
हो ना यांचा नातू टॉनिक आणि आपले kay🌹😅
@ramrajemulik83242 ай бұрын
अजित दादा किती मन लाऊन भाषणात मग्न आहेत😂😂😂
@parabpedia21852 ай бұрын
किती भाग्यवान आहेत साहेब तुम्ही चार पिढ्या एकत्र खूप छान संयुक्त परिवार चे उत्तम उदाहरण
@suhasinidhuri11152 ай бұрын
@@parabpedia2185 नातवाला राजकारणात आणू नका.आपला संबंध शिंदेंशी आहे
@G_one-life2 ай бұрын
काय त्याचे कौतुक... लोकांना त्याची कोणतीच गोष्ट आवडत नाही....😢
@SandipMore-f2y2 ай бұрын
मुख्यमंत्री चे लाडके नातू योजना काढा सर्व नातवांना काहीतरी फ्री द्या
@supadugayakwad87672 ай бұрын
फुकट खाण्याची सवय लावली या राजकारण्यांनी त्याचे तुम्ही सुद्धाएक मेंबर.😊
@marotidaregaonkar44082 ай бұрын
कामच भारी करता साहेब. उन्हा- तान्हात राबराब राबून घाम गाळून पोटाला चिमटा देऊन लोकांची सेवा करता. पुढे नातवाला सुद्धा जनतेची सेवा करण्यासाठी लॉन्च करा म्हणजे तुम्हाला बघून नातवाचा पण थकवा दूर होईल.
@BOSS-z1j2 ай бұрын
न.1मुंख्यमत्री महाराष्ट्र राज्य.काम बोलतंय साहेब तुमच.तुम्ही जे केलं ते योग्य च करता.जय महाराष्ट्र ❤
@sandeepmestry2482 ай бұрын
खूप मेहनती मुख्यमंत्री
@vishwasdeshmukh2202 ай бұрын
स्वतःच्या आई-बापाचे फोटो लावा दुसऱ्यांच्या बापाला बाप म्हणून नका
@Sunita1702_a2 ай бұрын
😂
@RajPatel-f3c2 ай бұрын
ते फक्त फोटो नाहीत ते विचार आहेत आणि विचार महत्वाचे . 😊 उस्वव ठाकरे सारखं फक्त संपती साठी
@AjayPatil-gf7jz2 ай бұрын
Tu balasaheb che photo lavtos ka mng ghari aai sobt😂
@vikaskadam48202 ай бұрын
@@RajPatel-f3cकोणते विचार? गद्दारी आणि बेईमानीचे का? बाळासाहेबांना आणि दिघे साहेबांचे हे विचार नव्हते.
@LuciFear-H..L2 ай бұрын
@@vikaskadam4820sonia gandhi sobat jayche vichar hote ka mag
@vikrambabar20502 ай бұрын
ठाण्याचा ढाण्या वाघ..🐅🐅एकनाथ..🚩🚩
@VyankatKadam-u5s2 ай бұрын
तुम्ही गद्दारी करून मुख्यमंत्री झाले नसते.स्वत मेहनत करून आणि स्वाभिमान न विकता व लाचारी न करता पद मिळाले असते तर महाराष्ट्राने डोक्यावर घेतले असते
@Akash90212 ай бұрын
Jasa uddhav jhlta nivdun yeun😂😂😂
@vishalgharat99622 ай бұрын
त्याच्यात हा गद्दार पणं होता 😂@@Akash9021
@suchitagaikar11062 ай бұрын
खुप खुप आवडायचे मला पण eknat🌹शिंदे
@Indiannews522 ай бұрын
उध्वस्त गदार आहे खरा😂😂
@JMK8992 ай бұрын
Udhav ne gaddari kelel, gaddar
@GaneshGaikwad-eu4jh2 ай бұрын
मोदी साहेबाची कॉपी चालू आहे फक्त emoshnal blackmail करायचे
@chetankshirsagar26432 ай бұрын
Balasahebani je kele tech karat aahet saheb
@GaneshGaikwad-eu4jh2 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे का आमदार घेऊन सुरत गुवाहाटी पळाले होते का जर एकनाथ शिंदे खरच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे असते तर राजीनामा देऊन सरकार पाडले असते आणि निवडणुक लडवून स्वाभिमान ने मुख्यमंत्री बनले असते आता फडणवीस भाजप नि उद्धव ठाकरे यांच्या शी बदला घेण्यासाठी मुख्यमंत्री केले
@jyotsnapantsachiv53462 ай бұрын
👌👌
@nakulNilwarn-zt6wz2 ай бұрын
BEST WORKING CM
@yogeshpol32532 ай бұрын
जय उध्दव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤
@shashankdusane27972 ай бұрын
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं सोपी गोष्ट नाही.... ते तुम्ही करून दाखवलं... आम्हाला तुमचा अभिमान आहे... महाराष्ट्रातले तमाम सुसंस्कृत आणि गुंठे न विकता शिक्षणातून सम्पन्नता मिळवलेले तुमच्या आणि देवेंद्रजींच्या सोबत आहेत..
@hemlatashinde363128 күн бұрын
@@shashankdusane2797 खरच आहे आणी कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री ही होण सोप आहे पण त्या मुख्यमंत्री पदाच्या सर्व सामान्य जनतेनेसाठी घेतलेल्या जबाबदारी निभावणे करुन दाखवणे अहोरात्र जनतेच्या सुखाचा, भल्याचा विचार करत काम करणे हे सोपे नाही तुम्हाला आम्हाला साधे आपले आपले कुटुंब घरसंसार सांभाळताना किती काय त्रास सहन करावा लागतो मुख्यमंत्री शिंदे साहेब तर आलेल्या दिवसा पासून सहनशीलता,प्रेम माया आपुलकी आपलेपणा सर्वांच्या साठी कार्य करतात अभिमान आहे आम्हाला मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा आणी ईश्वरा कडे त्यांना आरोग्यदायी आयुष्य अखंड लाभु दे हिच प्रार्थना आहे 🙏🏹🚩
@विजयकुमारकळणे2 ай бұрын
50 ओके एकदम ओके महाराष्ट्राची वाट लावलि
@haridashawale93502 ай бұрын
एसटी कर्मचारी यांच्या प्रश्न सोडवा. मुख्यमंत्री यांच्याकडे परिवहन खाते असून जर प्रश्न सुटत नसतील तर येणाऱ्या काळात त्याची ताकत निवडणुकीत नक्कीच दाखवतील.
@sadashivkulthe49972 ай бұрын
तीन महीन्या नंतर तुम्ही कायम रिटायर होणार त्यामुळे थकवा दूर होणार.
@tanishmhatre1251124 күн бұрын
Te nahi virodhi honar
@darshanJadhav-w7d2 ай бұрын
khup important news cover Keli 🫡
@prabhakargumate61192 ай бұрын
साहेब तुमचं काम चांगलं आहे तुम्ही काम करत राहा हे येडे आहेत विरोधक
@AnantaDevkate2 ай бұрын
, शिंदे साहेब 🐯💪💪👍
@MaheshSurashe2 ай бұрын
❤Onli shinde saheb❤
@mahadevbhosale8532 ай бұрын
आरे प्रेम काय आसतय हे नातू बगिलेवरच कळतय तुम्हचे सारखे फडतूस माणसाला काय अक्कल नाही म्हणून आसं बोलून येतंय
@aashirwadsurve99712 ай бұрын
Makad mhanto mazi ch Lal...tocher MI Maha gaddar..akya shinde
@RRPROD152 ай бұрын
काय नातू नातू करत आहात बिनडोक सारखं. नातू हागतो २ किलो अंगावर सरळ. आवडतं दिसतं तुम्हाला. ते साफ करण्यात जाईल जिंदगी
@mukeshjadhav77212 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद मनाने मोठे आहेत
@chetansalunke72202 ай бұрын
आई असती तर काय वाटलं असत त्यांना... गद्दार निघाला माझा मुलगा 😢
@adityagaming4232 ай бұрын
बाळासाहेब आसते तर काँग्रेस सोबत गेले नासते
@vaishaliupadhye27672 ай бұрын
अगदी बरोबर
@abhijeetkate6452 ай бұрын
बाळासाहेब असते तर काय वाटलं अस्त ते सांग... सोनिया सेना
@shubhamdahal0072 ай бұрын
Balasaheb aste tr uddhav chi gand fadli asti shinde sahebani tr vichar japle balasaheb nche tumcha hijdy uddhav sarke nhi congress chi chatayla gele
@adesh0142 ай бұрын
😂😂😂
@NarayanDarekar-q5b2 ай бұрын
हा महिन्यातून 7te8 वेळा दिल्लीत मुजरा करायला जातो
@संदीपसातपुतेनाशिक2 ай бұрын
साधाभोळा ,इमानदार ,कष्टकरी मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे
@avadhutshirke87742 ай бұрын
😂😂😂😂😂
@pradeepKesarkar-wc8wv2 ай бұрын
हा माणूस हाय कामाचा....माणूस हाय कामाचा...
@Kalyanvicky00072 ай бұрын
रुद्रा अभिमानाने सांगू शकणार नाही माझा आजोबा खुद्दार आहे 😂
@chetankshirsagar26432 ай бұрын
Aaj kay balasaheb aste tar mhanale asate kay udhav saheb karatat tw changale aahe kay
@hindui2792 ай бұрын
रुद्रांश नक्की एवढं सांगू शकेल की माझ्या आजोबांनी उबाठा नी काँग्रेसच्या दावणी ला बांधलेला शिवसेना पक्ष सोडवला आणि बाळासाहेबांचे पुसट होत जाणारे विचार ज्वलंत ठेवले
@ggt6419 күн бұрын
Bhari. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vijaymhatre1792 ай бұрын
Very well said sir
@GajananSudhakrraoSuryawanshi2 ай бұрын
साधा भोळा माणुस आहे पण उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडायला नाही पाहिजे होती.
@PriyankaWagh-hx2nh2 ай бұрын
Ed
@mandarmhase67172 ай бұрын
Sadha bhola😂😂 are tyachi property bgh ...tyana comission kiti jatay ...toh sadha bhola he ka😅😅 Ani tho uddhav tri kai sadha bhola he
@sagargurav84622 ай бұрын
उद्धव ने अशा माणसाला सोडलं हे त्याचं दुर्दैव आहे.
@santoshshirgire5322 ай бұрын
भाषण करा दुसर्याने लिहुन दिलेल वाचन नका करू करू
@AksharEvent2 ай бұрын
गोवाहातीला टून झालेले आम्हाला दिसले होते मग ते टॉनिक कोणत होत
@InnoVatioN5772 ай бұрын
साहेब खऱ्या टॉनिक ला राग येईल 😅
@vaishaliupadhye27672 ай бұрын
शिंदे साहेब ग्रेट
@yogeshvideo11872 ай бұрын
🤣🤣🤣
@umeshmane73902 ай бұрын
शिंदे साहेब प्रचंड संयमी नेते, मानाचा मुजरा
@suhaspawar24482 ай бұрын
शिंदे साहेब प्रचंड गद्दार पळपुटा दारूडा आहे 😅😅😅
@mayurchorge75352 ай бұрын
Saheb jane tumhla motha kela tynchy kuthumvarti anay karna ketpat yogay
@adesh0142 ай бұрын
😂😂 delhi che 👢 👅
@vithalravat352 ай бұрын
😂
@ShileshGirase2 ай бұрын
Ajit powar zopla re ba ....😂😂😂😂😂😂
@ShivajiValse2 ай бұрын
Ajit pobara
@PramodChachane-rb3wh2 ай бұрын
फक्त शिंदे साहेब जय महाराष्ट्र शिंदे साहेब
@alkamagar126816 күн бұрын
🎉❤ खरोखर तुमचं काम चांगलंच आहे
@RubyGill-yt9xv2 ай бұрын
sir .good afternoon
@SuryakantGaonkar-s7i2 ай бұрын
उद्धव साहेब ठाकरे बोलत ते खर
@rbcakes11272 ай бұрын
@@SuryakantGaonkar-s7i नुसत्या शिव्या देतात कामाचं काहीच नाही बोलत फक्त टवाळक्या
यश आले तर हुरळून जाऊ नये आणि कष्ट आले तर खचू नकोस......मातोश्री नी सांगितलं आणि मोदीजी चया मातोश्री नी सांगितले ..काम कर बुद्धिसे ऑर जीवन जियो शुद्धीसे.......हे दोघे महाराष्ट्र् आणि देश ह्यासाठी एकदम शून्यातून अशा आपल्या मातोश्री च्य संस्कारांनी इथे पर्यंत पोचले आहेत म्हणून हे आपल्याला आणि देशाला खूप आवडतात.....जय श्री राम जय हिंद....
@SanjaySawal-n6l2 ай бұрын
Complete Family Man....In politics
@VilasNarsale-wr1tu2 ай бұрын
मस्त....
@SunilShind-g2o2 ай бұрын
Great politician
@sandeepgadge40882 ай бұрын
❤
@mahadeopawar65962 ай бұрын
साहेब २००५पुर्वीच्या लोकांना पेन्शन द्या
@GovindaTapashe2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@pavansawant63002 ай бұрын
संवेदनशील,लोकाभिमुख मुख्यमंत्री
@dhondappajirage24322 ай бұрын
काय कौतुक
@Healthyme92 ай бұрын
वाट लावली महाराष्ट्राची
@pratapade6752 ай бұрын
अगदी बरोबर साहेब रोजगार सेवकांचे विचार करावा फिक्स मानधन करा साहेब 🙏🏾
@GunajiNaik2 ай бұрын
स्वतःच काही तरी बोला की खाली कागदावर आहे तेच पाहून सांगणार साहेब 😂😂😂😂
@babasahebgund4132 ай бұрын
बुद्धी कुठे आहे 😂😂😂
@indiantechgemerz14362 ай бұрын
दुसरी बातमी सापडली नाही वाटतं😂😂😂😂
@OMKARBHAGAT-pz8ow2 ай бұрын
झी २४ तास वाल्यांना मनोवैज्ञानिकांची गरज आहे. कृपया त्यांना घेऊन जावे आणि उपचाराचा खर्च मुख्यमंत्री निधितुन देण्यात यावा. 🙏🏻 लवकर बरे व्हा हिच ईश्वर चरणी प्रार्थना .. 🙏🏻🙏🏻
@shravandhat263Ай бұрын
लेक लाडकी मी माझ्या मुलीचा केला आहेमुख्यमंत्री साहेब सगळ्या जन्म झाल्या मुलींना पहिला हप्ता टाकाविनंती आहेधन्यवाद साहेब
@devendrasingsolanke94532 ай бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 💪
@kamlakarlande27432 ай бұрын
मग पंतप्रधानाचा थकवा कसा जातो
@sanjalikarle85832 ай бұрын
पळुन गुहाटीला पळनार्याना मोठा बांबु लावला पाहीजे अरे अशा बेजबाबदार व्यक्ति राज्य काय चालवणार याना मतदान करुन आपण पापच केले मतदारानो योग्य नेत्यालाच मतदान करा कारण आपण सुखाने जगु शकु सरकारनी मजा करायच ठरवल आहे
@mpan8252 ай бұрын
उबाठा पेक्षा कोरोड पटीने चांगले आहेत.. .
@aamchiladkiharshali89302 ай бұрын
❤❤❤❤❤
@aneeshkanagalekar80712 ай бұрын
Janta first only
@VidyaChoudhari-z8p2 ай бұрын
द्या नातवाला टिकिट
@आपलंहिंदुत्व2 ай бұрын
हिंदू जननायक एकनाथ शिंदे साहेब..🚩🚩
@shashikalashetty87902 ай бұрын
Namaste CM Sir
@ashanandpathak18482 ай бұрын
Great saaheb
@dushyantpatil55572 ай бұрын
शिंदे सरकार ❤❤❤
@mukundnavghre75822 ай бұрын
Jay shree krishna
@DeepakRajput-pz2ie2 ай бұрын
.... आणि सत्तेसाठी पळून जाऊ नकोस...
@kiransable84792 ай бұрын
हे आता लहान मुलांचा वापर sympathy साठी वापरणार, मातांच्या राजकारणासाठी फार वाईट आहे
@InnocentCardGame-iu3pw2 ай бұрын
प्रत्येकाचे तेच असते
@nish14592 ай бұрын
शिंदे साहेब फडणवीस साहेबच्या सोबत आल्याने भल झाले महाराष्ट्राचे
@बळवंतजिगळेकर2 ай бұрын
सर्व नातवासाठीच आहे
@dakeshankarvishvanath601315 күн бұрын
😢😢❤❤🎉🎉
@abhijeetjagtap36802 ай бұрын
नातवाला पण आणा राजकारणात
@shobhaborkar4882 ай бұрын
भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
@amulnadkarni76642 ай бұрын
Ek Number Shinde Saheb ❤❤❤❤❤
@machindrakandekar75232 ай бұрын
साहेब 🙏
@amitsakhare96692 ай бұрын
हिंदुत्व आणि विचार या गोष्टींचा वापर करून स्वाभिमान पूर्णपणे मोदीच्या पायाशी घातला .. सत्तेसाठी
@kashlingpadalkar52182 ай бұрын
केळ
@gokuljagtap51192 ай бұрын
शिंदे साहेब प्रामाणिक माणूस
@rbcakes11272 ай бұрын
Great Cm Shinde 🎉
@iRAHULiNGALE2 ай бұрын
Emotional full banvtaay ata saheb😂
@BapuJadhav-wh4uc2 ай бұрын
मला 7-8 नातू आहे ती एकनाथ रावजी मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा बडा मोठा फॅन आहे परंतु मिनीचा सार वागलो नाही माझा देव बाळासाहेब ठाकरे
@vikramraju42092 ай бұрын
जगातला एकच नातू आणि त्याला दाखविणारी थोर मीडिया.... धन्य धन्य😂😂😂😂