कष्टकरी जीवन याला सीमाचं नाही पण त्यातही किती समाधानी आहात तुम्हीं सर्व हे खूप महत्वाचे आहे.. ईश्वर तुम्हां सर्वांना सुफल संपन्न करो हिच सदिच्छा.. 👌👍
@manalipalav25582 жыл бұрын
खूप छान पूनम आणि पुष्पा शेंगदाणा 🥜 घालायला नाही आली . नानांच्या वया पेक्षा नाना खूप काम करतात.आणि तुम्ही या वयात दमता
@mrunmayeekoyande91102 жыл бұрын
खूपच कष्ट घ्यावे लागत आहेत तुम्हाला परमेश्वराने भरपूर उत्पन्न द्यावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना सुंदर व्हिडीओ
@manalisawant8952 жыл бұрын
वा !! काय सुंदर व्हिडिओ पहायला मिळाला.🤗👍 पाऊस पडतोय म्हणून सुंदर निसर्ग सौंदर्य अगदी भरभरून.., पाणी इतकं गोड आणि नितळ मुंबईत विकतही नाही सापडत.डोगंराएवढे काम अगदी सडकून भुक लागल्याने जेवणारच.असंजेवणाची गोडी पंचतारांकित हॉटेलमध्ये पण नाही मिळणार. आम्ही पण सेम असं लहान असताना जेवलोय, मज्जा येते.
@SagarPatil-hf4vt8 ай бұрын
Saglyat jast shrant mans majh kokan ❤
@varshasantoshdaware33272 жыл бұрын
खुप छान आहे व्हिडिओ पुनम आणि पुष्पा पण हव्या होत्या.वातावरण छान आहे तुमचे व्हिडिओ बघुन मन प्रसन्न होते 👌👌🙏🙏
@riyashirsekar44742 жыл бұрын
किती मेहनत करतास तुम्ही. आराम कधी करतलास.
@sunitadaphale35052 жыл бұрын
🙏विनू बांबू तुमच्या मुळे खुप दिवसांनी गावचे खूप सुंदर असा विडिओ दाखवल्या बदल धन्यवाद
@manalirane53412 жыл бұрын
नदीचे पाणी किती स्वच्छ आहे,खुपच छान व्हिडिओ👌👍
@सैनिकाचीमुलगी2 жыл бұрын
नाना मस्त शिस्ती सगळ्यान कडुन काम करुन घेतात 😂रानात जेवण ohh amazing feeling ❤
@vandanashankardas57892 жыл бұрын
Kanda khobara ani masala ghalun kharach khup chhan watate bhakari khayala 👌
@subhashmanwatkar2211 Жыл бұрын
बाबल्याने पहिला घास धरतीमातेला दिल्याचं बघुन छान वाटलं! मेरा भारत महान!! धन्यवाद विनयराव!
@archanaraut88782 жыл бұрын
खूप खूप खूप सुंदर वीडियो मजा आली गावात गेल्या सारखे वाटत 👍👍👍👌👌👌
@ColoursofKonkan2 жыл бұрын
Thanku
@namratapatil3562 жыл бұрын
Vinay Tu hee sagli shetatli kame karta na baghun bhari vatte..
@vinayakjadhav2142 жыл бұрын
तुमचा गाव भारी व माणस पण खुप मेहनती आहेत शेतात काम करताना नेहमी हसत काम करतात विडिओ बघायला मज्जा येते आम्ही रत्नागिरी खेडवाले