Congress चे पहिले ६० उमेदवार निश्चित, उमेदवार निवडीसाठी Rahul Gandhi यांचा प्लॅन काय असणार ?

  Рет қаралды 47,216

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 188
@rahulpatil7899
@rahulpatil7899 8 күн бұрын
काँग्रेस -119, शिवसेना ठाकरे गट -86, शरद पवार राष्ट्रवादी-75, शेकाप -3, समाजवादी -3, कमुनिस्ट -2, एकूण -288 1)नंदुरबार जिल्हा काँग्रेस - अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर 2) धुळे जिल्हा काँग्रेस - साक्री,धुळे ग्रा, शिंदखेडा ठाकरे गट - शिरपूर, शरद पवार - धुळे शहर 3) जलगाव जिल्हा शरद पवार - भुसावळ, अमळनेर, मुक्ताईनगर, जळगाव शहर काँग्रेस - रावेर, जामनेर ठाकरे गट- चोपडा,चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, जलगाव ग्रामीण 4)नाशिक जिल्हा (ठाकरे गट - नांदगाव, मालेगाव बाह्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम) (शरद पवार - येवला,बागलाण, दिंडोरी, सिन्नर , निफाड, देवळाली) (काँग्रेस - मालेगाव शहर, इगतपुरी,चांदवड,नाशिक मध्य) कम्युनिस्ट - कळवण 5) बुलढाणा जिल्हा काँग्रेस - मलकापूर, चिखली, जलगाव जामोद, खामगाव ठाकरे गट- बुलढाणा, मेहकर शरद पवार - सिंदखेड राजा 6) अकोला जिल्हा काँग्रेस - अकोट, अकोला पश्चिम ठाकरे गट - बाळापूर, अकोला पूर्व शरद पवार - मूर्तिजापूर 7) वाशिम जिल्हा काँग्रेस - रिसोड ठाकरे गट - वाशिम शरद पवार - कारंजा 8) अमरावती जिल्हा काँग्रेस - धामणगाव रेल्वे, तिवसा, अमरावती, अचलपूर, मेळघाट , मोर्शी, दर्यापूर ठाकरे गट - बडनेरा 9) वर्धा जिल्हा काँग्रेस - देवळी, आर्वी, वर्धा शरद पवार - हिंगणघाट 10) नागपूर जिल्हा काँग्रेस - सावनेर, उमरेड, रामटेक, नागपूर दक्षिण, नागपूर उत्तर, नागपूर पूर्व, नागपूर पश्चिम, नागपूर मध्य, कामठी, हिंगणा शरद पवार - काटोल, ठाकरे गट - नागपूर दक्षिण पश्चिम 11)भंडारा जिल्हा काँग्रेस - साकोली, भंडारा शरद पवार - तुमसर 12)गोंदिया जिल्हा काँग्रेस - तिरोरा, गोंदिया, आमगाव शरद पवार - अर्जुनी मोरगाव 13)गडचिरोली जिल्हा काँग्रेस- गडचिरोली, आरमारी, अहेरी 14)चंद्रपूर जिल्हा काँग्रेस - राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर, वरोरा, ब्रम्हपुरी 15)यवतमाळ जिल्हा काँग्रेस -वणी,राळेगाव,यवतमाळ,अर्णी,दिग्रस ठाकरे गट - उमरखेड शरद पवार - पुसद 16)नांदेड जिल्हा काँग्रेस - भोकर,नांदेड उत्तर,नांदेड दक्षिण, देगलुर, नायगाव,मुखेड शरद पवार - किनवट ,लोहा ठाकरे - हदगाव 17)हिंगोली जिल्हा काँग्रेस - हिंगोली ठाकरे गट - कलमनुरी शरद पवार - वसमत 18)परभणी जिल्हा ठाकरे गट - परभणी,गंगाखेड, शरद पवार - जिंतूर काँग्रेस - पाथरी 19)जालना जिल्हा काँग्रेस - जालना,भोकरदन शरद पवार - घनसावंगी,बदनापूर ठाकरे गट - परतूर 20)छत्रपती संभाजीनगर जिल्हा (ठाकरे गट - वैजापूर,कन्नड,संभाजीनगर पश्चिम,संभाजीनगर मध्य,संभाजीनगर पूर्व, पैठण,सिल्लोड ) काँग्रेस - फुलंब्री शरद पवार - गंगापूर 21बीड जिल्हा शरद पवार- गेवराई,माजलगाव,परळी,बीड, आष्टी काँग्रेस-केज 22)लातूर जिल्हा काँग्रेस - लातूर शहर,लातूर ग्रामीण,निलंगा, औसा शरद पवार - अहमदपूर,उदगीर 23)धाराशिव जिल्हा ठाकरे गट - धाराशिव,उमरगा शरद पवार - परंडा काँग्रेस - तुळजापूर 24) अहमदनगर जिल्हा शरद पवार - जामखेड,अकोले,पारनेर,राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, कोपरगाव. काँग्रेस - संगमनेर,श्रीरामपूर,शिर्डी ठाकरे गट - नेवासा,नगर शहर 25)सोलापूर जिल्हा काँग्रेस - सोलापूर मध्य,सोलापूर दक्षिण, अक्कलकोट,माढा शरद पवार - पंढरपूर, माळशिरस,मोहोळ, बार्शी ठाकरे गट - करमाळा,सोलापूर उत्तर शेकाप - सांगोला 26) पुणे जिल्हा काँग्रेस - कसबा,पुणे कँटोन्मेंट,शिवाजीनगर, भोर,पुरंदर,जुन्नर शरद पवार - हडपसर,वडगाव शेरी, खडकवासला, बारामती,दौंड,इंदापूर,शिरूर, खेड, आंबेगाव, चिंचवड, ठाकरे गट - कोथरूड,पर्वती,भोसरी, पिंपरी,मावळ 27) सातारा जिल्हा शरद पवार - सातारा,फलटण,वाई,कराड उत्तर, कोरेगाव ठाकरे गट - पाटण,माण काँग्रेस - कराड दक्षिण 28) सांगली जिल्हा काँग्रेस - सांगली, कडेगाव पलूस,जत,मिरज शरद पवार - तासगाव,इस्लामपूर,शिराळा ठाकरे गट - खानापूर 29) कोल्हापूर जिल्हा काँग्रेस - कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले, इचलकरंजी, राधानगरी शरद पवार - कागल, चंदगड ठाकरे गट - शिरोळ, शाहूवाडी 30) सिंधुदुर्ग जिल्हा ठाकरे गट - कुडाळ, कणकवली शरद पवार - सावंतवाडी 31) रत्नागिरी जिल्हा ठाकरे गट - रत्नागिरी,गुहागर,दापोली शरद पवार - चिपळूण काँग्रेस - राजापूर 32) रायगड जिल्हा ठाकरे गट - महाड, अलिबाग, कर्जत,पनवेल शरद पवार - श्रीवर्धन शेकाप - पेण, उरण, 33) पालघर जिल्हा कम्युनिस्ट - डहाणू ठाकरे गट - पालघर, बोईसर, नालासोपारा काँग्रेस - वसई शरद पवार - विक्रमगड वरील प्रमाणे जागावाटप हे महाविकास आघाडीचे महाराष्ट्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सध्याच्या ताकदीनुसार व लोकसभा निवडणुकीत जनतेच्या कौला नुसार आहे.
@pushkarkhairnar4559
@pushkarkhairnar4559 8 күн бұрын
Evdhi mothi comment manla bhava tula❤❤
@sohailbagban7165
@sohailbagban7165 8 күн бұрын
Satta konachi yenar te sanga
@rahulpatil7899
@rahulpatil7899 8 күн бұрын
@@sohailbagban7165 महाविकास आघाडी - जरांगे पाटलांचा पाठिंबा घ्यावा लागेल
@indian62353
@indian62353 8 күн бұрын
Evdhi mahiti kuthun kadhli bhava
@PiyushPikalmunde
@PiyushPikalmunde 8 күн бұрын
❤❤ khup chan
@sagarwaghve7049
@sagarwaghve7049 8 күн бұрын
2024 महाराष्ट्र या जनतेने ठरवले मतदान कोणाला करायचं महायुतीला मतदान करायचं आणि महाराष्ट्राचा विकास करून घ्यायचे मुख्यमंत्री महायुती होणार आहे 💯🚩🙏 छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमाता जिजाऊंच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा विकास होणार आहे
@amrutkarsaurabh7398
@amrutkarsaurabh7398 6 күн бұрын
😂😂😂
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 8 күн бұрын
कॅबिनेट मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील फिक्स 🚩🐯✋🔝
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 8 күн бұрын
अरे आघाडी १५०+ जाणार.... पडणार तर महायुतीच....🖊️
@dabangkhan9315
@dabangkhan9315 8 күн бұрын
लोकसभा प्रमाने विधान सभेत सुद्धा विदर्भच कांग्रेस ला तारणार
@rishik5148
@rishik5148 8 күн бұрын
महविकास आघाडी like करा
@pantherop5159
@pantherop5159 8 күн бұрын
Only vishwajeet kadam😊❤
@vikas.shinde9349
@vikas.shinde9349 8 күн бұрын
Are मी kadegoan चा आणि तू
@dabangkhan9315
@dabangkhan9315 8 күн бұрын
साकोली विधान सभा मधे तर नाना पटोले विरोधत बीजेपी ला तगड़ा उम्मीदवार भेटत नाही आहे 😂😂😂😂
@chhayakanawade1035
@chhayakanawade1035 8 күн бұрын
काँग्रेस 🎉❤❤❤
@SupriyaMahadevan
@SupriyaMahadevan 8 күн бұрын
हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ❤❤❤ महायुती ❤ हिंदवी स्वराज्य ❤ जय शिवराय ❤❤
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 8 күн бұрын
हिंदूंनो जागे व्हा आणि विचार करून मतदान करा
@emes8740
@emes8740 8 күн бұрын
😂😂😂
@prajwaljadhav6576
@prajwaljadhav6576 8 күн бұрын
Bhava bjp Aalyapasun nach hinduncha aakrosh suru zaala
@kapil2324
@kapil2324 8 күн бұрын
😂😂😂
@Truthspeaks111
@Truthspeaks111 8 күн бұрын
बरोबर. फक्त भाजपा
@udaypawar1134
@udaypawar1134 8 күн бұрын
तुला काही समजत नाही,गप बस बाबा❤
@omkarprabhavle649
@omkarprabhavle649 8 күн бұрын
यावेळी महाविकास आघाडी येणार 💯टक्के
@Karanpachpille
@Karanpachpille 8 күн бұрын
80 + yenar
@harshpashte4871
@harshpashte4871 8 күн бұрын
😂
@Ravipawar-qm4ke
@Ravipawar-qm4ke 8 күн бұрын
कांग्रेस
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 8 күн бұрын
मुख्यमंत्री बंटी पाटील 🔥🔥🔥
@akshayshingade
@akshayshingade 8 күн бұрын
जनतेच्या मनातले आदर्श नेतृत्व आमदार मा. श्री. पृथ्वीराज (बाबा) चव्हाण हेच प्रचंड मतांनी विजयी होणार...🇮🇳🚩✋🏻✌🏻
@Sahil-o6k1y
@Sahil-o6k1y 8 күн бұрын
मगं मुजरा कर 😂😂😂
@harshpashte4871
@harshpashte4871 8 күн бұрын
Hyala vidarbha baher kon olakhto ka ? 😂
@RiteshAgrawal-s3s
@RiteshAgrawal-s3s 8 күн бұрын
Digras vidhan sabha madhey Rahul Thakre jinkanar congressche.❤❤❤🎉
@pawanbisen1988
@pawanbisen1988 8 күн бұрын
बटेंगे तो कटेंगे.. लोकसभेला मोठी चूक झाली होती
@dabangkhan9315
@dabangkhan9315 8 күн бұрын
तू बंटते रह सिर्फ कल मुंबई में हिंदुओं ने हिंदुओं को काट डाला तब क्यू नहीं गया बचाने 🤔🤔🤔
@dabangkhan9315
@dabangkhan9315 8 күн бұрын
कल मलाड में हिंदू ने हिंदू को काट डाला अभी बता कौन बंट रहा है और कट रहा है 😂😂😂
@jaybhavani7638
@jaybhavani7638 8 күн бұрын
भावा बटेंगे और बिजेपी को वोट देंगे तो सब बचा कुछा महाराष्ट्र गूज्जुवाले लुटके लेके जायेंगे...
@Sahil-o6k1y
@Sahil-o6k1y 8 күн бұрын
​@@jaybhavani7638 उल्लू बनवतात हे महाभिघाडी
@rohan6321
@rohan6321 8 күн бұрын
@@jaybhavani7638 tumha sglyana hech vatt Gujarat la gheun janar Tumhala akkal ny Bjp he kalachi grj ahe
@sushant518
@sushant518 8 күн бұрын
बंटी पाटील आणी विश्वजीत कदम यांना प्रदेश अध्यक्ष देऊन बगा....मग बगा जादू नियोजन कट्ट नेता घट्ट 💯
@Yogedhanraj
@Yogedhanraj 8 күн бұрын
ते जिल्हापुरते मर्यादीत आहेत राज्य सांभाळण्या ईतका संपर्क किवा क्षमता त्यांच्याकडे नाही। एका पक्षाचे अध्यक्ष पद सांभाळतांना काही माणसे विरोधी पक्षात सुद्धा असावी लागतात तेव्हाच राजकीय चाल यशस्वी होते। तुला राजकारण कळत नाही बाळा। महाराष्ट्रात फडणवीस, पवार, शिंदे, पटोले, चव्हाण, थोरात, गडकरी, ठाकरे अशी मोठमोठी नावे आहेत त्याच्यासमोर हे बच्चे आहेत । आणि त्यातही फडणवीस यांचा एका झटक्यात गेम करणार।
@BabasahebRamsing-vp5qc
@BabasahebRamsing-vp5qc 8 күн бұрын
Correct vilesation ahe 👌
@shubhamyadav3368
@shubhamyadav3368 8 күн бұрын
भावी मंत्री संग्राम अनंतरावजी थोपटे (सरनोबत)
@yogahire90
@yogahire90 8 күн бұрын
Only BJP ❤
@Truthspeaks111
@Truthspeaks111 8 күн бұрын
जातीयवाद दंगली आणि वसुली पाहीजे तर माविआ हिंदुत्व विकास पाहीजे तर भाजपा ⛳️⛳️⛳️⛳️ महायुती जिंकनार.
@surajpatil1829
@surajpatil1829 8 күн бұрын
😂😂😂 भाजप आल्यावर च हिंदू धोक्यात आलाय
@Truthspeaks111
@Truthspeaks111 8 күн бұрын
@@surajpatil1829 हिरवे झेंडे फडकले माविआ जिंकल्यावर. मुस्लिम एक गठ्ठा मत माविआ ला गेले. हिंदू मधे जातीयवाद पसरुवन मालिआ जिंकली आहे. हेच सत्य आहे.
@Truthspeaks111
@Truthspeaks111 8 күн бұрын
@@surajpatil1829 हिंदु कश्मीर पाकिस्तान बांग्लादेश केरल सगळी कडे धोक्यात आला आहे कॅांग्रेस आल्या पासुन
@VirajPatil-u9e
@VirajPatil-u9e 8 күн бұрын
​@@Truthspeaks111 लवड्या काँग्रेस होती म्हणून आता कॉमेंट करायला जिवंत आहे ztu 😂
@vinodgaikwad5247
@vinodgaikwad5247 8 күн бұрын
Andhbhakt😂😂
@atharvshinde18
@atharvshinde18 8 күн бұрын
Abki baar Congress Sarkar
@divyamrathi299
@divyamrathi299 8 күн бұрын
Vote Congress develop Pakistan Congress = Muslim League Aurangzeb la Vote de
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 8 күн бұрын
उद्धव ठाकरे जागा किती लढवत आहे रे बाळा?? .... बरं का द्यायची त्याला सत्ता उद्धव ठाकरेंना?? कर्तृत्व काय?? हा महाराष्ट्र मुख्यतः ३ वर्गातील लोकांवर चालतो..१. शेतकरी २. कामगार वर्ग ३. वाहतूक व्यवस्था (कर्मचारी)........ यातल्या एका तरी माणसासाठी कधी आंदोलन, मोर्चा, चर्चा, पाहणी, विचारपूस केली आहे का?? उद्धव ठाकरेंच्या नावावर एखादी माशी मारल्याची तरी केस आहे का?? आंदोलनं, मोर्चा याची तर लांबच.... बरं या वरील नमूद केलेल्या ३ वर्गातील लोकांसाठी काही व्हिजन आहे का? ते कधी लोकांसमोर मांडले आहे का???.... मग उद्धव ठाकरे यांना नेमकी सत्ता कशासाठी द्यायची??? अफझल खान, औरंगझेब, तलवार, खंजीर..... हेच ५ वर्ष ऐकत बसायचं का लोकांनी???
@kki.123
@kki.123 8 күн бұрын
तरी पण महायुती
@tejaswagh6759
@tejaswagh6759 8 күн бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ... 🔥♥️
@RajeshMahadik-w6y
@RajeshMahadik-w6y 6 күн бұрын
श्रीरामपूरमध्ये फक्त कानडे साहेबांची हवा आहे
@kapil2324
@kapil2324 8 күн бұрын
सोलापूर शहर मध्य चेतन नरोटे फिक्स आमदार
@viral_chrcha8902
@viral_chrcha8902 8 күн бұрын
Congress 🔥❤✋
@AbhiPatil-y4x
@AbhiPatil-y4x 6 күн бұрын
श्रीरामपूरमध्ये कानडे साहेबांना तोड नाही
@swapnilalshi9936
@swapnilalshi9936 8 күн бұрын
कांग्रेस पक्षाने उद्धव ठाकरे शिवसेना कडे मुख्यमंत्री पद देऊ नये. ते कांग्रेस कडे किंवा राष्ट्रवादी कडे जाहीर व्हायला पाहिजे.लोकसभेला त्यांच्या सुमार कामगिरीमुळे दहा जागा मविआच्या कमी आल्या
@AbhiPatil-y4x
@AbhiPatil-y4x 6 күн бұрын
नगर मध्ये दोन आमदार फिक्स भावी मुख्यमंत्री थोरात साहेब व भावी मंत्री कानडे साहेब
@shubhamhaihumvlogsandvines489
@shubhamhaihumvlogsandvines489 8 күн бұрын
03:15 la Prithviraj Chavan add karaycha rahila vedya
@RajeshMahadik-w6y
@RajeshMahadik-w6y 6 күн бұрын
नगर जिल्ह्यातले दोन आमदार फिक्स थोरात साहेब आणि कानडे साहेब
@AmolRaut-y9r
@AmolRaut-y9r 6 күн бұрын
श्रीरामपूरकरांचा निर्धार यंदा कानडे साहेबच आमदार
@Dharmik459
@Dharmik459 8 күн бұрын
पण निवडून तर महायुती येणार आहे. 😂😂😂
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 8 күн бұрын
जशी लोकसभेला आली 😂😂
@pawanbisen1988
@pawanbisen1988 8 күн бұрын
Only mahayuti...bjp
@pramodkadam9131
@pramodkadam9131 8 күн бұрын
​@@pawanbisen198850 pn aet nahit 😂
@kapil2324
@kapil2324 8 күн бұрын
गुजराती गु खायला का 😂😂😂
@udaypawar1134
@udaypawar1134 8 күн бұрын
बीजेपी करोडो वाटले तरी 70 निघत नाही ,शिंदे 40 निघतील ,दादा जेमतेम 24=125❤ काॅंग्रेस 70 आरामात जाते❤. साहेब 45 आरामात❤ ठाकरे साहेब आरामात 40❤ एकुण =155❤ ध्रुवीकरण झाले तरी मविआ 145 चा आकडा गाठते❤ मुख्यमंत्री❤ नाना पटोले/बाळासाहेब थोरात/प्रुथ्वीराज चव्हाण /सतेज पाटील/कींवा पुण्याचा असेल❤❤
@AbhiPatil-y4x
@AbhiPatil-y4x 6 күн бұрын
अहिल्यानगर मधले दोन आमदार फिक्स बाळासाहेब थोरात व लहू कानडे
@Haunted.nights1
@Haunted.nights1 8 күн бұрын
Chimur la Vijay Bhau dya aani bunty bhau cha Supda shaaf kra he vinanti❤
@RajeshMahadik-w6y
@RajeshMahadik-w6y 6 күн бұрын
श्रीरामपुरात फक्त पंजा ✋
@yogendersharma3481
@yogendersharma3481 6 күн бұрын
नाना भाऊ next CM
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 8 күн бұрын
Bjp ला मत म्हणजे गुजरात च्या विकासाला मत. 💯
@Shahupatil28
@Shahupatil28 8 күн бұрын
तू लांड्याना पाठींबा दे हा , जे पक्ष आपल्या धर्मा ला शिव्या देतात, आपल्या देवांचा अपमान करताना त्यांना पाठींबा दया हा , छत्रपती शिवाजमहाराजांच्या महाराजांना पण आपली लाज वाटत असेल की आपण जाती जाती मध्ये विभागलो आहे , आत्ता तरी जागे व्ह्या, जय शिवराय 🚩
@Thecontraversial07
@Thecontraversial07 8 күн бұрын
Congress la mat mhnje Pakistan la mat
@divyamrathi299
@divyamrathi299 8 күн бұрын
@@Thecontraversial07 True.
@divyamrathi299
@divyamrathi299 8 күн бұрын
Congress = Muslim League Aurangzeb la Vote de
@santosh-i8x7x
@santosh-i8x7x 6 күн бұрын
श्रीरामपूरकरांचा विकासाला मिळणार आधार,लहू कानडे पुन्हा आमदार
@ayusht7837
@ayusht7837 8 күн бұрын
लोकसभे ला काँग्रेस ला मत दिली , ते राहुल गांधीना बघून आता विधानसभा मधे पटोले ला बघून मत नाही लात घालावं वाटते 😂
@Yogedhanraj
@Yogedhanraj 8 күн бұрын
पण आम्ही देणार तुझ्या एकट्याने काय फरक पडतो। विदर्भात फडणवीस, गडकरी प्रफुल्ल पटेल बावनकुळे शी एकटा भिडतो।
@JayeshGayake
@JayeshGayake 8 күн бұрын
Malkapur -Nandura :- Rajesh Ekade Raver :- Shirish Chaudary
@AKRAMSHAIKH-z2x
@AKRAMSHAIKH-z2x 8 күн бұрын
Satej patil saheb
@Devabhai-k1s
@Devabhai-k1s 8 күн бұрын
*विधानसभा आल्यामुळे बोल भिडू ला आता भरपूर त्यावर व्हिडिओ बनवता येतील* *मोक्कर कंटेंटआता*
@abcdefg-zn8en
@abcdefg-zn8en 8 күн бұрын
रवी धंगेकर लवकर घोषित करा रे.. #आपला_माणुस_रवी_धंगेकर..🔥🔥❤❤
@dipzade507
@dipzade507 8 күн бұрын
Jai ho Congress Jai ho Congress Jai ho Congress Jai ho Congress
@aniketsabnis03
@aniketsabnis03 8 күн бұрын
Vishwajit kadam Ani bunty patil fix MLA hotil nakkich distay
@pramodpathare5614
@pramodpathare5614 7 күн бұрын
आम्ही फक्त महायुती बाकी हाकला इथून
@amardeokar
@amardeokar 8 күн бұрын
आम्ही धाराशिवकर सदैव जरागे पाटील सोबत आहोत..
@kunalshimpi7143
@kunalshimpi7143 8 күн бұрын
Congress 288 seats jinknar
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 8 күн бұрын
कॉँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील
@ddstyle1082
@ddstyle1082 8 күн бұрын
कृपया आज झालेल्या test cricket chaa score sanga 😅😅😅46 वर all out.
@somnath96official
@somnath96official 8 күн бұрын
Dilip mane south solapur fix
@Motivationalstatus0024
@Motivationalstatus0024 8 күн бұрын
Mugalpremi congress 🌙🤲 vale namaj pada tumi
@studylife7290
@studylife7290 8 күн бұрын
@@Motivationalstatus0024 अरे आंडभक्त आपल्या धर्माबरोबर देशाचं विकास पण महत्वाचं आहे महाराष्ट्रात परिवर्तन गरजेचं आहे त्या शिवाय विकास होणार नाही
@Maharashtra_police_status
@Maharashtra_police_status 7 күн бұрын
भोकर विधानसभा काँग्रेस पप्पू पाटील🎉🎉
@mangesh2296
@mangesh2296 8 күн бұрын
Shinde 70 तरी निवडुन आले पाहिजे बीजेपी 50 अणि अजित पवार 30
@ShalukaKadam
@ShalukaKadam 8 күн бұрын
MVA ची सत्ता आल्यास जरांगे पाटील त्याच जोशात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतील का हे बघायचं आहे 😅
@santosh-i8x7x
@santosh-i8x7x 6 күн бұрын
श्रीरामपूरकरांच ठरलाय #lahukanade
@tusharlondhe6520
@tusharlondhe6520 8 күн бұрын
राहुल ❤️
@amolbelekar3744
@amolbelekar3744 8 күн бұрын
करवीर only 9292
@piyushtekade3915
@piyushtekade3915 8 күн бұрын
Bol bhidu che team tumhi Congress che pittu kaa aahaat?
@studylife7290
@studylife7290 8 күн бұрын
Vote bjp develop gujrat 🚩
@vedanttadas561
@vedanttadas561 8 күн бұрын
😂😂😂
@studylife7290
@studylife7290 8 күн бұрын
@@vedanttadas561 खरंच तर बोलतोय भावा एकदा आता आलेलं GDP growth rate बघ गुजरात आणि महाराष्ट्राचं.
@divyamrathi299
@divyamrathi299 8 күн бұрын
@@studylife7290 Vote Congress develop Pakistan Congress = Muslim League Aurangzeb la Vote de
@studylife7290
@studylife7290 8 күн бұрын
@@divyamrathi299 अरे bjp आल्यापासून च जाती धर्माचं राजकारण चालू झाल. मनिपुरची परिस्थिती काय आहे बघ तिथे पण bjp च होती सत्तेत तरी पण का जळल मग ते
@divyamrathi299
@divyamrathi299 8 күн бұрын
@@studylife7290 tujhe jaati konti , he kon vicharto Tula ??? Bangladesh Ani Pakistan madhe pun BJP ahe tar Hindu evda kuch ahe tikde. Manipur madhe Konti BJP ya politics nahi, tikde Reservation (Schedule Tribe) ka jhagda ahe - Kuki Ani Meitie.
@PiyushPikalmunde
@PiyushPikalmunde 8 күн бұрын
Vidharbha 50+ mva
@Jsjmamsb
@Jsjmamsb 8 күн бұрын
मुस्लीम विकास आघाडी नको आमच्या महाराष्ट्राला 😂😂 जय महाराष्ट्र 🚩
@kalpanaawchar7046
@kalpanaawchar7046 8 күн бұрын
@udaypawar1134
@udaypawar1134 8 күн бұрын
हिंदु/मूसलमान ,बीजेपी की दुकान❤
@anilpatil7676
@anilpatil7676 8 күн бұрын
Ye velas avgad ahe deshmukh shebcha
@alwaystrue01
@alwaystrue01 8 күн бұрын
बंटी पाटिल महाराष्ट्र नवा CM चहिरा 🚩
@Google_Administration
@Google_Administration 8 күн бұрын
दिलीपकुमार सानंदा खामगाव
@shrirampatil1054
@shrirampatil1054 2 күн бұрын
बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव
@gautamsalve4960
@gautamsalve4960 8 күн бұрын
माविआ कडून 100 खोके. बोलभिडू एकदम ओके.
@rahulbhagat6059
@rahulbhagat6059 8 күн бұрын
High common kon
@santoshm2008
@santoshm2008 8 күн бұрын
Dear BolBhidu, Please stop political news, we need informative news... Else will unsubscribe the channel
@Crzy200
@Crzy200 8 күн бұрын
Bol bidu congrass supportar
@DelhisultanateBrigade
@DelhisultanateBrigade 8 күн бұрын
भाजप ला मतदान म्हणजे गुजरात चा विकास, 😢
@factically4972
@factically4972 8 күн бұрын
Swatach nav delhi sultanate ani boltoy maharashtra vr 😂😂😂 ala motha
@divyamrathi299
@divyamrathi299 8 күн бұрын
Vote Congress develop Pakistan Congress = Muslim League Aurangzeb la Vote de
@KTPATIL106
@KTPATIL106 8 күн бұрын
नायगांव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी संघर्ष योद्धा - श्री. केदार पाटील साळुंके यांना घोषित करा रे, लवकर !❤🎉 #आपल्या_हक्काचा_माणूस !🧡💯✅
@santoshborgave9045
@santoshborgave9045 8 күн бұрын
Evm lakash teva nahitar hariyana honar
@akashborhade1793
@akashborhade1793 8 күн бұрын
हिंदुत्व पाळा अन् काँग्रेस पाडा
@shaileshghogare9857
@shaileshghogare9857 8 күн бұрын
Congress ne Maharashtra made sagla aanla... Ani bjp ne gujrat la dela ..
@Satya_patil-c7m
@Satya_patil-c7m 8 күн бұрын
अमित देशमुख कॅबिनेट मंत्री 🙏❤️
@alwaystrue01
@alwaystrue01 8 күн бұрын
मराठा मुस्लिम दलित आदिवासी = कांग्रेस 75+ 🚩
@ShoebPinjari-cq5of
@ShoebPinjari-cq5of 8 күн бұрын
धुळे ग्रामीण कुणाल बाबा पाटील फिक्स 🔥🔥
@ganeshkalal1805
@ganeshkalal1805 8 күн бұрын
Fix bjp😊
@sunitadhobale3891
@sunitadhobale3891 8 күн бұрын
Fuska video
@yourphilopher8065
@yourphilopher8065 8 күн бұрын
बटेंगे तो कटेंगे जय श्री राम 💪
@Nikhil_SuperSaiyan
@Nikhil_SuperSaiyan 8 күн бұрын
Masta favourism saathi
@shamshinde3706
@shamshinde3706 8 күн бұрын
काँग्रेसच्या राज्यात फक्त 15 ते 20 जागा निवडून येतील
@tusharlondhe6520
@tusharlondhe6520 8 күн бұрын
लोकसभेला 14 आलेत लक्षात आहे ना
@shamshinde3706
@shamshinde3706 8 күн бұрын
@@tusharlondhe6520 विधानसभेला पण तेवढेच येणार 🤣😂😂😂
@gauravravindramahajan8927
@gauravravindramahajan8927 8 күн бұрын
Only BJP ❤
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 11 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 25 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 56 МЛН
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 11 МЛН