Рет қаралды 466,419
50 पेक्षा जास्त भाज्यांची लज्जत वाढवा, एकदाच बनवा आणि महिनाभर हव्या त्या भाज्या बनवा, जादुचा मसाला 👌
भाज्यांचा मिक्स मसाला बनवण्यासाठी 👇
कच्चे शेंगदाणे - ½ कप - ( 100 gm )
लसूण पाकळ्या - 20
सुक्या खोबर्याचा कीस - ½ कप - (100 gm )
धने - 2 मोठे
जिरे - ½ मोठा चमचा
मेथीचे दाणे - पाव मोठा चमचा
ओवा - पाव मोठा चमचा
जायफळ - लहान तुकडा
वेलची - 5
काळी मिरी - 20
लवंग - 10
चक्रीफुल - 2
दालचिनी - 2
मोठी वेलची - 1
जावित्री - लहान तुकडा
तमालपत्र - 3
तीळ - 2 मोठे चमचे
खसखस - 1 मोठा चमचा
बेसन - (चणाडाळ पीठ) - ½ कप ( 100 gm )
वांग बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी
वांगी , बटाटे - तुकड्यांमध्ये ( 250 gm )
कांदा - 1 मध्यम ( बारीक चिरलेला )
टोमॅटो - 1 मध्यम ( बारीक चिरलेला )
कोथिंबीर - मुठभर ( बारीक चिरलेली )
हळद - ½ चमचा
लाल तिखट - 1 चमचा
मीठ - चवीपुरतं
तेल - आवश्यकतेनुसार
पाणी - ½ कप ( गरजेनुसार )
तयार मिक्स मसाला - 1 मोठा चमचा ( पाव किलो भाजी साठी , 1 मोठा चमचा मिक्स मसाला पुरेसा आहे .