खूपच छान झाली टोमॅटोची चटणी, त्याहून सुंदर तुमचा आवाज, रेसिपी सांगण्याची पध्दत, खूप छान समजाऊन सांगता ताई खरंच तुमचा आवाज तेजश्री प्रधान सारखा आहे, God bless you ❤❤
@Cookingticketmarathi8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@kundajoshi89347 ай бұрын
फार बोलता
@vikasnandwadekar6574 ай бұрын
@@Cookingticketmarathi b
@ushamalache4544Ай бұрын
रेसिपी छान झाली.❤भांडी कशी मागवायचे ते सांगा प्लीज
@SudarshaVankhede8 ай бұрын
तुम्ही दाखवलेले उन्हाळी सर्व पदार्थ खूप कामाचे आहेत सध्या टोमॅटो 20 रुपये किलो आहेत , पावसाळ्यात हेच टोमॅटो पन्नास-साठ रुपये किलो होतात तर बनवून ठेवायला काहीच हरकत नाही खूप धन्यवाद ताई 😊🙏
तुम्ही सांगितलेल्या कृती प्रमाणे चकली केली. Perfect झाली. धन्यवाद ताई. आजची चटणी सुद्धा चटपटीत
@Cookingticketmarathi8 ай бұрын
अरे वा फारच छान आहे मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🌹🙏
@vandanaghumde162911 күн бұрын
खूप सुंदर टोमॅटो चटणी रेसीपी सांगितली
@shyam510725 күн бұрын
भरपूर टाइम्स पास व्हिडिओ मध्ये केला आहे.बडबड कमी केली तरी चालेल टोम्याटो चटणी खाल्ली च नाही अजून तर कशी वाटेल.ताई मी करून पाहिलं मी अचून दोनच पदार्थ टाकले फारच स्वादिष्ट झाली होती. ते दोन गोष्टी सांगले तुम्हाला ताई
@sheetal11328 ай бұрын
नेहमी प्रमाणे रेसिपी अप्रतिम आहे तुम्ही सुगरण तर आहातच पण रेसिपी सविस्तरपणे सांगता काही दिवसांतच तुम्ही मला आपलसं केलं आहे मनापासून धन्यवाद ❤ मि मुंबई बोरीवली इकडुन आहे
@Cookingticketmarathi8 ай бұрын
मनापासून खूप खूप धन्यवाद शितल ताई 😊🌹
@bhushantiwari52038 ай бұрын
तुमची समजावण्याची पद्धत खुप छान आहे आम्ही तुमच्या भरपूर रेसिपी फॉलो केल्या आहेत
Ur chutney is 😋 yummy 👌but another option u can add any pickle masala also it also tastes yum u can say tomato pickle pls try it Another thing is that u have sweet voice 😊
Tomato chutney receipe khup chan zali ahe Chef Tai bhaji la kahi nasle tar he chutney aapan tondi Lavayla chan ahe hya uhalyat bhajyNa chav naste tar he padharth khup ch an lagtat tumche khup dhanyavadhe tomato chutney receipe tumhi amchya sobat share karnya sathi
Tai namaskar i am one of ur old viewers i like almost all ur cooking well explained tomato chutney was very nice😋 loved it mam we r from Belgaum tumacha gaon kutala ho waiting for ur next video 🙏🙏
ताई तुम्ही म्हणजे ग्रेट सुगरण आहात, उन्हाळ्यात खरंच टोमॅटो स्वस्त असतात पावसाळ्यात महाग होतात मग आयडिया मस्त आहे, मी पण जास्त टोमॅटो घरी आणून करून फ्रिजमध्ये ठेवते म्हणजे पावसाळ्यातही वापरता येईल. 🙏