भाऊ एक नंबर 🫡 हे लोक महाराष्ट्रात राहतात , इथे व्यापार करतात आणि हिंदीत बोलतात...तुम्ही शेवटपर्यंत मराठीत प्रश्न विचारले खूप चांगल वाटलं...मराठी माणसाने मराठीचा वापर केला पाहिजे....ह्या लोकांना मराठी समजते काही गरज नाही हिंदीत बोलण्याची...आणि ज्यांना वाटत असेल हिंदीत नाही बोललं तर आपण मागे राहू त्यांनी साऊथ च्या राज्याकडे पहावे...ते फक्त त्यांची भाषा आणि इंग्लिश बोलता..मराठी माणसाला वाटते आपण मागे राहू तर इंग्लिश शिका तुम्हाला हिंदीची गरज नाही पडणार....महाराष्ट्रात मराठीच बोलली गेली पाहिजे...जय महाराष्ट्र ❤❤⛳⛳जय बळीराजा💪 .
@AishuKaydrcp2 ай бұрын
३ळ २ 3:02
@shankarrathod64102 ай бұрын
कापसाला 10000₹ व सोयाबीनला 8000₹ भाव पाहिजे तरच शेतकऱ्यांना पुरेल
@AishuKaydrcp2 ай бұрын
व,,,,,
@AishuKaydrcp2 ай бұрын
कमँलीमरठं
@AishuKaydrcp2 ай бұрын
३ळ
@AishuKaydrcp2 ай бұрын
3:02 3:02
@VishalKaninde-v8d2 ай бұрын
सहमत आहे.
@AtulKolarkar2 ай бұрын
मागच्या वर्षी पण असच म्हणत होते. आता पण तेच,या देशात फक्त व्यापार् याचा मालाला भाव मिळतो.
@ramkrishnakule84512 ай бұрын
शेतकरी भुईसपाट कसा होईल अशी भविष्य वणी करा
@SugrivBidgar2 ай бұрын
सर्व शेतकऱ्यांनी भाजप सरकार चा जिथे उमेदवार असेल तिथे पाडण्याची काळजी घ्या भाजप सरकारचा सुपडा साफ झाल्याची सोयाबीन व कापसाचे भाव वाढणार नाहीत
@prakashkhumkar27402 ай бұрын
भाजपा चा सुपडा साफ झालेवर शेती मालाचे 100 टक्के वाढतील
@UdayDeshmukh-w2o2 ай бұрын
भाजपचा वाटोळ झाल्याशिवाय कधीच वाढणार नाही
@haridasagham58872 ай бұрын
भाजप चं वाटोळं आपल्याला च करावं लागेल ना
@yogeshbhamare62822 ай бұрын
पहिल्या वेळी हमी भाव पेक्षा कमी भावात माल विकुन आलो हमी भाव कशाला ठेवला आहे भाजपा सरकार चूलीत जावो
@uddhavpimple82642 ай бұрын
या सरकारने शेतकऱ्याचें दिवाळे काढले
@Goremauli.patil.2 ай бұрын
देवा भाऊ कर्ज माफी च्या वर भरोसा ठेऊ नये.नियम अटी घालून देईल😅😅
@MarutiPatil-gs5pm2 ай бұрын
बीजेपी गाडा,शेतमालाला भाव घ्या.
@rameshwarkatekar89742 ай бұрын
हे भाजप सरकार मधील पियुष गोयल जोपर्यंत वाणिज्य मंत्री राहील तोपर्यंत शेतक-यांच्या मालाला भाव मिळणे कठीण कारण हा मंत्री व्यापारी हीत जपणारा मंत्री आहे.
@samptidalvi51862 ай бұрын
भाजप हद्दपार करा तरच शेतीमालाला भाव भेटु शेकेल
@jaganshinde25672 ай бұрын
Bjp ला गाडा तरच भाव भेटतील
@ravithorat86862 ай бұрын
भाजपा सरकार पडल्याशिवाय भाव वाढणार नाही.
@SatishTarawade2 ай бұрын
100 टक्के बरोबर
@narayangore89102 ай бұрын
अगदी बरोबर 🎉
@HK05932 ай бұрын
तुझ्या आईची gand आम्हला १००० रूपयानी नाही इकायची
@lukeshpote4072 ай бұрын
🎉बरोबर
@ramdasthote80732 ай бұрын
💯💯✔️✔️
@devilvihal12832 ай бұрын
भाजप पाड तवा भाव वाडनार आहे
@balasahebhawale84112 ай бұрын
केंद्र सरकार बदलले तरच शेतकर्यांना बरे भाव मिळतील
@marotiwadikar24872 ай бұрын
शासनाने व्यापारी वर कडक धोरण अवलंबणे आवश्यक आहे.
@sanjaybhopale44092 ай бұрын
सरकार पडणार तेव्हा भाव वाढणार
@shivajilakhe27622 ай бұрын
जोपर्यंत भाजप सरकार सत्तेत आहेत तोपर्यंत शेतीमालाचे भाव वाढणे कठीण आहे
@RajeshRingane-q9d2 ай бұрын
आजच आठ हजार मार्कट जवळजवळ बरेच ठिकानी जात आहेत दिनेश म्हनतात मार्च पंर्यत आठ हजार भाव होतील या वरुन यांचा अंदाज बरोबर आहे कसे समजाने अनील दादा
@RameshLahamge-wz8og2 ай бұрын
आचि आचि वर गची जे सरकार शेतकऱ्यांना त्याच्या मालाला चांगला भाव देत नाही त्यांच्या मायची 👍
@pandurangpawar7872 ай бұрын
Sir यावर्षी सोयाबीन 6000 /100kg भाव जाईल का?
@MSHAKIRKhan-x2s2 ай бұрын
Parfect niuz
@popataahire88272 ай бұрын
धुळे तालुक्यात कपाशी परतीच्या पाऊसाने मोठे नुकसान झाले आहे एकरी तीन ते चार किंटल येईल
@pandharideshmukh2842 ай бұрын
माहिती सांगितली धन्यवाद दादा
@siddheshwarkothimbire61942 ай бұрын
सुपडा साफ होणार मराठा नाव लावणार नाही
@ganeshkakade77292 ай бұрын
आम्ही सुद्धा मराठा आहोत हेच सरकार परत येणार
@monetizereal2 ай бұрын
Sharad Pawar , denar ka arkshan thumhala
@monetizereal2 ай бұрын
Jara vichar kara dhoni बाजूने
@monetizereal2 ай бұрын
Mag ky लावणार नाव
@siddheshwarkothimbire61942 ай бұрын
@@monetizereal शरद तर हरामखोर आहे वाटलं होत bjp देईल
@Dr_Tushar_Rajput.2 ай бұрын
6000 रु क्विंटल कापुस चा भाव १) १० रु किलो वेचनी २) पावडर ३) खते ४) बियाणे, पेरणी खर्च ५)नागरनी, रोटावेटर ६)निंदनी , सर्व खर्च काढला तर शेतकरी आजच्या घडीला रसातळाला गेला आहे उत्पन्न खर्च सुद्धा निघत नाही...लाजा वाटल्या पाहिजे सरकारला.... धुळे, जळगाव, नंदुरबार भागात येऊन मुलाखती घ्या साहेब शेतकरी वैतागले आहेत
@ramdasthote80732 ай бұрын
भाऊ वेचणी 15रु आहे
@JaychandChavan-z7d2 ай бұрын
जळगाव मध्ये 15 रू किलो
@ShubhamKawale-e3b2 ай бұрын
Sarkar badalliya shivay bhav yenar nahi
@gajananmandade64642 ай бұрын
12 kilo
@yogeshdeore42202 ай бұрын
💯
@kuldippawar9212 ай бұрын
केंद्र सरकारने विदेशातील 22 लाख गाठी चे आयात करण्यात येणार आहे,तसे मील व्यापारी आणि शासनाने चार महिने अगोदरच बुकिंग करून ठेवली आहे.त्यामुळे कापूस भाव वाढण्याची शक्यता नाही. 7000 ते 7500 पेक्षा जास्त वाढणार नाही.जुन्या 12 लाख गाठी शिल्लक आहे आणि नवीन आयात करणार
@OmprakashGarad-qc4ut2 ай бұрын
ॲग्रोवन चॅनल ने गेल्या वर्षी वाट लावली यंदा काय होईल कोणास ठाऊक ?
@GajananDumhare-oi7fnАй бұрын
घ्या सेकून व्यापर्याच सरकर👏
@walmikpatil37742 ай бұрын
Sarkar aapti khail ......100%
@बाळासाहेबतुपे-थ9त2 ай бұрын
पाम आइल तेल आयात शुल्क निशुल्क केले आहेत ते खरे आहेत का
@anandkadam96562 ай бұрын
केंद्रात व राज्यात एकच सरकार असले मुळे बीजेपी ला मतदान करणे आपले मरण ओडून घेणे
@pratapkute91172 ай бұрын
सोयाबीन भाव कधी वाढणार
@JanaravVanare2 ай бұрын
भाजप सरकार पडल्या शिवाय भाव मिळणार नाही
@sachinmore9472 ай бұрын
आता तरी BJP ला मतदान करु नकार😊😊
@nilakanthkadam2 ай бұрын
Barobar ahe bau
@PR_Shorts72 ай бұрын
यंदा पण परदेश्या मध्ये कापसाचा भाव भारता पेक्षा कमी आसल्या मुले कापूस आयात करण्याची स्तीती जास्त आहे.
@MukundFugnar-eg9zm2 ай бұрын
साहेब फक्त एवढे सांगा भाव कधी वाढेल कापसाचा
@shaikhshakir68212 ай бұрын
18 नवंबर😊
@marotiwadikar24872 ай бұрын
व्यापारी भाव कमी झाले की लवकर कमी करतात. वाढले की वाढ लवकर करित नाही.
@rajeshmule44592 ай бұрын
Bro tum kisan ki jaan ho ❤ se
@ShoryaNagre2 ай бұрын
लोकांना अक्कल नाही माला चे भाव आंतरराष्ट्रीय स्तरावर तेजी मंदी वर चालतात
@arunrode99752 ай бұрын
भाजप मुक्त महाराष्ट्र करा
@rameshjadhav97602 ай бұрын
मला अस म्हणायचं की महाराष्ट्र तील निवडणुकी नतर 11 टक्के आयात काडली जेईल भारतिय कापूस 6200ते6500 राहिल यावर मत कळवा
@yogeshdonge-e6y2 ай бұрын
तुमचं नेहमीचंच आहे. भाव वाढत नाही
@ShankarBarwal-e7u2 ай бұрын
शिंदे साहेब ने सांगितले पाहिजे मोदी जी ना कापसाला भाव दया नहीं तर शेतकरी नाराज झाले आहेत
@manikraokhode71462 ай бұрын
Bhajpacha satyanash karatyashiyay shetkari sukhi honar nahi
@vasudeothakare18892 ай бұрын
कुणीही आणा त्याचा बाप भाव देऊ शकत नाही, कपडे घालता पालीस्टर चे कापसाला भाव मागता, भुईमुग व इतर तेलबिया सोडुन सडले सोयाबीन पेरता कोणी त्याला घेत नाही.
@rajendrarahane13322 ай бұрын
देवा भाऊच्या सरकारनं विदर्भाचं सगळं वाटोळं केलं
@ChanduDurge-e4e2 ай бұрын
बीजेपी हटाव शेतकरी बचाव
@TukaramPanchal-t4c2 ай бұрын
शेतकरी तरुण खूप बेरोजगार युवकांना महिला खूप नाराज आहेत सरकार वर
@shivajikokulwar1342 ай бұрын
कापसाला 12000 भाव ध्यवा v सोयाबीन 8000 ध्यावा सर्वात जास्त मेहनत शेतकरीच करतो त्याच्या जीवनाचा विचार सरकारने करावा
@santoshgophane39652 ай бұрын
आमच्या मालाला फक्त भाव द्या साहेब,आम्हाला तुमचं काही नको
@nileshjadhavar67742 ай бұрын
सोयाबीन च भाव वाढणार आहे का नाही हे कोणाला समजल तर मला पण सांगा
@devidasshankarsapkale36212 ай бұрын
Bhai , cotton crop season to khatm ho gaya hai .
@GaneshParbhane-v5t2 ай бұрын
भाजप हटवा शेतकरी वाचवा
@narayankakde62522 ай бұрын
Kapus।bhav. कधी wadhanar
@nitindhat45122 ай бұрын
भाजप गेल्यावर च शेतमालाचे भाव वाढतील
@SukhadevLokhande-rl7nj2 ай бұрын
Kapsala.changla.bhao.pahije
@ganapthikohapare73552 ай бұрын
राजुरा कापसाचे भाव 6975
@ajinathshekde43732 ай бұрын
तुम्ही शेतकऱ्यांना माहिती देण्यापेक्षा आघाडी सरकारचा प्रचार करा
@लक्ष्मीकांतपाटील2 ай бұрын
भाजप सरकार असलं की शेतकरी मेलाच समजा.शेतकरी.वीरोधी.सरकार.पाडाच.शेतकरी.कधी.शाहाना.होतेकी
@GulabKundarge2 ай бұрын
भाजपची राख लावल्याशिवाय कापूस वाढणार नाही
@RamkaranShukla-s7p2 ай бұрын
शरद पवार साहेबाना निवडून आना कापूस 15000 व सोयाबीन 10000 रु क्युईंटल भाव मिळेल.
@JagannathKadam-n4y2 ай бұрын
मालाला भाव जर घ्यायचे असेल तर बीजेपी हटाव
@ganeshkhode10622 ай бұрын
भाजप हटाव भाव पाओ.
@kiransakunde26852 ай бұрын
सोयाबीन अनुदान भेटणार आहे का नाही
@kishorgiri71522 ай бұрын
तुर भाव
@AvinashHajare-p3s2 ай бұрын
BJP ne 🌾🌻🐂🐂🐄🐃 setakarychi vaat lavali aahe 😡 soybean kapuas bhav naahi 😡 Gas ⛽ petrol diesel khaat rasainik kitak all 4 pat bhav waad aahe 😡
@ramdashiwale91382 ай бұрын
15000 rupees for cotton
@gopisinghrajput52332 ай бұрын
Kapus bhav soyabin bhav sarkar var avlambun nasta ha prashn teji Ani manddi cha asto yachya madhye sarkar cha hastkshep nahi
@bhushankadam67822 ай бұрын
Lo❤❤❤ kahi bhav nahi vadat cotton 6000rs vika lagte lay vikasss zala
@bhimraomaharnar91982 ай бұрын
या सरकारन शैतकरी बरबाद केला
@VasudeoBhade2 ай бұрын
Niitklbandkara
@devidasshankarsapkale36212 ай бұрын
All farmers are angry with local and central government due to lowest cotton rate . Pls note .
@ganeshbondare73432 ай бұрын
7300
@amolpinjarkar30752 ай бұрын
भाई मै भी रेल इस गाव का हुं
@JagdishMohture2 ай бұрын
शेतकऱ्याना चॉकलेट देन बंद करा
@SleepyPineTrees-ro7zd2 ай бұрын
ह्यावर कोणी भरोसा ठेवू नका कारण बाहेर देशातून गाठी मागवता त
@bhagwangiri17532 ай бұрын
Modi ase paryant soyabean kapus far wadnar nahi
@akashnarkhede68912 ай бұрын
B j p sarkar shetkaryara khalas karnar ataa tari jage vha
@anantsargar76182 ай бұрын
Ashe coment karta hai shetkari jase sharad pawarni 10000 bhav dila hota kapsala tyache sarkar astani kadhi 5000 chya var bhav gela nahi
@kishorgiri71522 ай бұрын
Tur
@shamkarathod98572 ай бұрын
Karect bhau
@saurabhghom38742 ай бұрын
Short video karat jay dada lay lamb lavat raja
@krishnakotgire3950Ай бұрын
सर तुमचे गेल्यावर्षी तुमचे अंदाज खूप चुकले
@pandurangpawar7872 ай бұрын
Sir खूप खूप आभार.
@GaneshBahurupe-n3i2 ай бұрын
Aamchya. Malala. Bhav. Dya. Aamhala. Tumchya. Anudanachi. Garaj. Nahi
@akashnarkhede68912 ай бұрын
Mazhe Shetkari rajanno ata tari b j p La mat deu naka te Purna thar karate ahe apalela
@SunilGadhe-bt9fn2 ай бұрын
Kam Kam 10000rp
@RavsahebGogade2 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये मराठीत पाहिजे
@jaymahakal55822 ай бұрын
Soybean 3800 to 4200
@SKPATIL44472 ай бұрын
भाजपाला आता शेतकरी पण सेतावरच पटवणे आहे😂😂😂😂
@AjayRajput-e5l2 ай бұрын
Sarkaar nakki padnar
@Laxman950352 ай бұрын
6900
@Animation12raj2 ай бұрын
Sarsakat karjmafi nai tar shetkari che kup hal ahe
@mangeshpathak87362 ай бұрын
Congress Maharashtra madhe aalyawar kapus 15000, soyabean 10000 aani tel 10 rs per kg Sakher 4 rs per kg midnar😂😂😂😂😂 only BJP