Рет қаралды 46
तुम्हाला माझ्या चॅनेल वरील रेसिपीज आवडत असतील तर, तुम्ही माझ्या चॅनलला subscribe करू शकता.
साहित्य :
१ वाटी मक्याचे दाणे
१ वाटी उकडून किसलेल बटाटा
२ चमचे किसलेला गाजर
१ चमचा बारीक केलेली शिमला मिर्ची
१ चमचा बारीक चिरलेला कांदा
१ चमचा आल+ लसूण+ हिरवी मिर्ची पेस्ट
१ चमचा लाल तिखट
१ चमचा धना पावडर
१/२ चमचा चाट मसाला
१/२ छोटा चमचा मीठ
कोथंबिर
४ चमचे बारीक केलेले पोहे
२ चमचे तांदळाचं पीठ
१ चमचा कॉर्न फ्लोअर
१/२ छोटा चमचा मीठ
बारीक केलेल्या शेवया
तेल
इम्ली चटणी
रेसिपी पहिल्याबद्दल धन्यवाद.
कटलेट #cutletrecipe #corncutlet #sweetcorncutletrecipe #food #youtubeviral #youtubevideo