सतीश भाऊ असे फ्री मध्ये माहिती कोणी देत नाही तुम्ही माहिती दिली त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा शेळीपालन मध्ये यशस्वी करायचे असेल तर मार्गदर्शन हे तुमचंच असावं किंवा एखाद्या
@abhijitkhirid95542 жыл бұрын
सतिश भाऊ खुप मंजे खूप अत्यावश्य महिती दिली नेहमी प्रमाणे.. ईश्वर आपल्याला चांगले आरोग्य देवो.. खुप मनापासून महिती देता. खरंच तुमचे किती आभार मानावेत तेवढे कमीच आहेत... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nanasomandhare40872 жыл бұрын
Mastach
@santoshmohite26142 жыл бұрын
सतीश भाऊ खूप मंजे खूप अत्यावश्य् माहिती दिली खूप मनापासून माहिती देता खरंच तुमचे आभारी आहोत धन्यवाद भाऊ 🙏🚩💐
@buddhamratnaparkhe9769 ай бұрын
सर आपण जी माहिती सांगतात खुप शोपी छान माहिती सांगतात ❤
@rajtupsakhare9548 Жыл бұрын
खुप छान माहिती ग्रामीण भागातील यशस्वी शेळीपालक होण्यासाठी महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद सर 🙏
@ShobhaBamne-j9tАй бұрын
मला खूप आवड आहे कोंबडी व शेळी पालनाची तुम्ही छान माहिती दिलीत. धन्यवाद
@bhairusatav57332 жыл бұрын
तुमच्या गावठी भाषेमुळे खूप छान समजते सर. धन्यवाद ,🙏
@ashokshinde42408 ай бұрын
सतीश भाऊ तुमच्या कार्याला खूप खूप तुमचं कार्य निःस्वार्थपणे चालू आहे ईश्वर तुम्हाला ईश्वर तुम्हाला भरभरून यश देव आणि तुमची तुमच्या कष्टाच फळ देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना असंच काही चालू ठेवा❤
@abhimanyunarale38732 жыл бұрын
शेळी पालकांना योग्य मार्गदर्शन व त्यांच्या हितासाठी आपण खूप काही केले आहे सर.Ya बद्दल आपले मनापासून धन्यवाद,💐आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा...
@atulgirnale72172 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर, मला तूमच्या गोट फार्मला भेट द्यायची आहे मी पुढच्या महिन्याला 8 तारखेला येणार आहे .
@sachinbhamare12342 жыл бұрын
Nice sir
@bharathari23372 жыл бұрын
ंंं
@manojnikam21892 жыл бұрын
Thanxs a Lot for explaining in such way it's mind-blowing really appreciate even I'm interested know in goat farming by the way I'm optometrist but now my mind is in interested the way you explained once again thank you sir spending you time for us to teach us really appreciate 💖💯👌👌👃🌹🌹💐💐
@mayurthorat17552 ай бұрын
छान सर. करडांचे संगोपन यावर व्हिडिओ बनवला व त्यावर व्यवस्थित अस मार्गदर्शन केले त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद सर
@kalyanchathe56222 жыл бұрын
सर खूप चांगली माहिती दिली तुम्ही 👌👌 तुमचे मनापासून आभार🙏🙏
@karbharivayvhare94829 ай бұрын
फार्म बद्दल माहिती सांगितली ती अत्यंत उपयुक्त असल्यामुळे मी आपला व्हिडिओ मनःपूर्वक आईला धन्यवाद जय महाराष्ट्र
@prasadsalve18902 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली करडांचे संगोपन हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे धन्यवाद सर
@sunilraut87352 жыл бұрын
Sangopan important thanks sir
@SKshreyash96KMaratha6 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली सर इथून पुढे आम्ही तुम्ही सांगितलेले माहिती नुसारच शेळ्यांचे संगोपन करू
@shekharmore58452 жыл бұрын
लहान पिल्लांच संगोपन हा खूप महत्त्वाचा विषय अगदी सरळ आणि सध्या भाषेत सांगितला सर धन्यवाद... अशीच माहिती आणि मार्गदर्शन तुमच्या कडून आम्हाला मिळत राहील अशी आशा बाळगतो... 🙏🙏
@vijaypundapal3602 жыл бұрын
खरच खूप छान समजून सांगितलं त्या बद्दल खूप खूप आभार....👌👌👌
@azharsyed89182 жыл бұрын
Z
@dipakkotwal4742 жыл бұрын
अप्रतिम माहीती
@baburaovaidya2820 Жыл бұрын
छान
@pratikbudhawale17442 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली सर धन्यवाद आतापर्यंत कधीच या बारीक सारी गोष्टीवर लक्ष गेलेले होते आता पूर्णपणे लक्ष राहील त्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार धन्यवाद 🙏🙏🙏
@shridhartambe41094 ай бұрын
मी सुद्धा शेऴी पालन सुरू केले आहे मी आपण दिलेल्या माहितीनुसार मी काळजीपूर्वक उपाययोजना करणार आहे, आपले मनापासून धन्यवाद
@saurabhkarhale85172 жыл бұрын
अगदी छान आणि एकदम सोप्या भाषेत सांगितलेली ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर
@skytankgaming7282 жыл бұрын
Agadi barobar
@skytankgaming7282 жыл бұрын
👌
@kaplanamahalle62762 жыл бұрын
मी नवीन गोट फॉम् सुरू करीत आहे सर तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली धन्यवाद सर
@bhimgaikwad9382 жыл бұрын
सुंदर खुप छान.मी.तुमचे व्हिडिओ पाहुन शेळी पालन सुरू केले आहे.पाच शेळी व एक बोकड आहे चार शेळ्याना पिले झाले आहे संगोपन चांगले.चालु आहे.
@banasidhavadare32872 жыл бұрын
साहेब खरच तुमचे कार्य कौतुकास्पद आहे...खर तर तुमच्या या माहितीसाठी तुमचे आभार नेमके कसे मानले पाहिजे यासाठी देखील शब्द नाहीत... अतिशय मोलाचे आणि सोप्या भाषेत आपण आम्हाला मार्गदर्शन केले..आपले आभार🙏
@manojnikam21892 жыл бұрын
It's beond the words to express
@AkshayPatil-eg5gk2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद सर ,खूप व्हिडिओ पाहतो मी नेहमी यू ट्यूबला पण आपली शेळीपालन असो किव्हा कुकट पालन असो माहिती अतिशय बारकायीने नी मनापासून सांगता एखाद्या अडाण्याला पण समजेल इतके विस्तृत सांगता,खूप खूप शुभेच्छा आणी धन्यवाद सर,आपले हे कार्य भावी काळात अनेक युवा उद्योजक घडवेल
@vijayshermale2622 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏 खूप छान महत्वपूर्ण माहिती दिली शेळीपालनाबद्दल🙏
@babluingole29052 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद 🙏🏻
@anilubhedal55352 жыл бұрын
खुप चांगली माहीती दिलीत तुम्ही . व्हिडिओ पण खूप छान झाला धन्यवाद !
@ParasnathUghade3 ай бұрын
धन्यवाद सर किती चांगले पृकारे मार्गदर्शन करता
@dattatrytikhole18142 жыл бұрын
सर तुम्ही दिलेली माहिती खरंच शेळीपालकांसाठी एक नंबर आहे
@Ashwanichavancreation24 күн бұрын
दादा खूप छान माहिती सांगितली मी असे उपाय करून बघते🎉🎉
@bhanudasgaikwad12392 жыл бұрын
महाराष्ट्रामध्ये एकमेव, अतिशय प्रामाणिकपणे, खूप बारकाईने, आपल्या स्वतःच्या अनुभवातून, अगदी आपल्या जवळच्या माणसाला समजून सांगाव अशा कळकळीच्या भाषेत माहिती सांगणारे मा.सतीश रण्हेर सर आपणास सर्व शेळी पालकांच्या वतीने धन्यवाद.....🙏 असेच मार्गदर्शन कायम चालू ठेवा ही विनंती 🙏 भानुदास गायकवाड. शिरूर, पुणे.
@akashkatkar98652 жыл бұрын
Hii.ok
@गोकुळदुबालेखरगवाडीताशिरुरकाजी Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
@anandupase8928 Жыл бұрын
Thanks
@zaheers70792 жыл бұрын
Sir mast ek number mahiti aahe khup mast .. mahatvachi mahiti aahe sir....
@suchitsahane61612 жыл бұрын
नेहमी प्रमाणे उत्कृष्ट व पध्दतशीर विषयाची मांडणी केली सर आपण.. माहिती बद्दल खूप खूप आभार..🙏
@sunilkumare36222 жыл бұрын
सर मी जिल्हा गडचिरोली ता.अरमोरी जोगीसखरा गावचा असुन तुमचे चैनल बघत असतो खुप मोलाची माहिती मिलते धन्यवाद सर
@vinaynagose20852 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6LVnH6YbKh-hdk
@raampawar83272 жыл бұрын
खूप छान माहिती दिली... धन्यवाद सतीश सर 🙏🙏
@BhagyawantPujari5 ай бұрын
सर दिलेली माहिती खुप important आहे.मी 1 छोटा शेलीपालक आहे. माझाही या चुका होतात.आपले मनःपुर्वक 🙏आभार
@dipakdhangar14202 жыл бұрын
सतिष सर नमस्कार अप्रतिम माहिती देतात सर आपण जिवतोडुन माहिती सांगणारे पहिलेच सतिष सर 💐💐💐 सर जय भोले
@rahulbankar89842 жыл бұрын
मनापासून धन्यवाद सर एवढी छान माहिती दिली आहे तुम्ही कि सहजपणे शेळी व्यवसाय करू शकतील तुम्ही सांगितल्याप्रमाणे नियोजन केलं तर एकही शेळी पालक शेळी व्यवसायामध्ये फेल जाणार नाही व लहान करडांची मरतुक होणार नाही हे मात्र 100% खरे आहे व असे नियोजन केल्याने पिल्लांची वजन वाढ भरपूर होईल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सर
@babasahebtupe65412 жыл бұрын
नमस्ते सर, खरोखर अगदी बारकावे टिपलेला हा इपिसोड आहे,"अप्रतिम". मनापासून धन्यवाद .
@dnyaneshgunjal8033 Жыл бұрын
माहिती 1च नंबर खूप बुद्दीचा भांडार आहे तुमच्याकडे खूपच छान माहिती देतात तुम्ही
@anandpanse94462 жыл бұрын
खूप छान आणि minute observations तुम्ही सांगितले आहे👍 The best 👍👌
@saurabhdalavi4312 жыл бұрын
धन्यवाद सर आपली माहिती खूपच लाभदायक आहे 🙏
@dragonfruitsheti56612 жыл бұрын
सर खूप गरजेची माहिती देता सर तुम्ही मी तर तुमचे खूप आभार मानतो 🙏🙏🙏🙏🙏
@govindjagtap23359 ай бұрын
सर अगदी बरोबर आहे.थोडस लक्ष पण वेळेवर ठेवलं तर 100%नफा हा फिक्स आहे . धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली 🙏
@niranjanjagtap1734 Жыл бұрын
हा व्हिडिओ म्हणजे अनेक पिल्लाना जीवदान दिले आहे सर तुम्ही धन्यवाद सतीश सर
@ajayghatge30902 ай бұрын
खुप सुंदर माहीती दीली सर आपन खुप खुप धन्यवाद
@ashishuikey33202 жыл бұрын
व्हिडिओ खूपच छान आहे भाऊ , आपल्या सारखे मार्गदर्शक आणि सल्लागार असतील तर जे येणारे नवीन व्यवसायिक आहेत त्यांना खूप मदत होईल . धन्यवाद🙏
@AvinashShemade-kd5mj7 күн бұрын
सर माहिती चांगली आहे
@sambhajiwalunj98212 жыл бұрын
तुमची सर्व व्हिडिओ खूप छान आहेत सर अगदी सरळ सोप्या भाषेत आवडीने पहातो मि👌👏🙏
@vilasdarade80472 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली सर मी नाशिककर आहे एकदम सोपी पद्धतीने सांगितली माहिती धन्यवाद सर
@sandipvalvi12712 жыл бұрын
शेळीच्या पिल्लावर पुढचे उत्पन्न आहे, त्यामुळे पिल्लाचे योग्य प्रकारे संगोपन करता आले, तरच शेळी पालन यशस्वी होईल.सूंदर माहिती दिली सरजी.
@abasahebborade33812 жыл бұрын
नमस्कार सर सर्वांत लयभारी व्हिडिओ.आगोदर सर्व व्हिडीओ आहे तिन्ही मिळून एक व्हिडिओ मुळे खुप चांगले ज्ञान दिले.धन्यवाद आभारी..
@is.creations30952 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली आहे सर ☺️🙏🙏🙏
@dilipsable9374 Жыл бұрын
Sir khup important mahiti sangitli tumhi.. Khup khup thank you ..
@sagarsuryawanshi28872 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर🙏👌👌
@ZingajiWaydande-c3w Жыл бұрын
सर माहिती खूप चांगली देता धन्यवाद सर
@shelkebhagvat20252 жыл бұрын
खुप महत्वाचे विषय घेतला सर आपण.धन्यवाद
@mrdarshangaming30202 жыл бұрын
शेळी पालन कतीअळपकितीदोन
@anilpatil8572 жыл бұрын
सर आपले मार्गदर्शन खरोखरच अनमोल ठेवा आहे एवढ्या बारीक बारीक मुद्यांची माहिती आपण देता आजपर्यंत अशी माहिती कोणीही दिलेली नाही
@shrikrishnajamdade75852 жыл бұрын
सर मी तूम्ही सागीलेल्या उपाय करतोय आमचे 1एक करडू 8 ते 9 हजार रुपयाला जाते 🐐✨❤✨👌👌👌
@shivajipatange5931 Жыл бұрын
किती महिने सांभाळ करता पिल्ल्याचा
@RamBachhav-j3m11 ай бұрын
कोणती जात आहे तुमच्यकडे
@ganeshsathe826110 ай бұрын
किती दिवसात
@DharmajiGhige-bv4ut3 ай бұрын
❤😂😂eß❤❤@@shivajipatange5931
@gaykemakardhwaj665412 күн бұрын
Kiti mahinyat
@rakeshkhairnar1458 Жыл бұрын
खूप छान माहिती सर नक्कीच नवीन सुरुवात करणारे शेळी पालकांसाठी अतिशय महत्त्वाची व उपयुक्त माहिती आहे धन्यवाद
@utkarshkhairnar58082 жыл бұрын
मित्रांनो लाईक करत जा सर आपल्याला खूप महत्वपूर्ण माहिती देतात
@parmeswarparve8378 Жыл бұрын
नंब सर1👌👌
@anjalikhatav9172 Жыл бұрын
Sir,Dhanyawaad, khup ch changli,upyukta mahity dilit Ase baarkave koni sangat nahi.
@samadhansatpute29894 ай бұрын
शेळी पालन बद्दल खूप छान माहिती देतात सर तुम्ही मी तुमचे व्हिडिओ खुप लक्ष देवून बगतो . तुम्ही समजेल अशी माहिती देतात . व बोलतात मला कोणती. बी अडचण आली की तुमचे व्हिडिओ बागतो व उपाय करतो असेच व्हिडिओ बनवत रहा सर ❤ मनपूर्वक धन्यवाद ❤सर
@jayashreekulkarni23652 жыл бұрын
Very much useful for growth of kids. 👍👍
@vikasveer5015 Жыл бұрын
👌 mahiti dili.
@shahshah33999 ай бұрын
Good Job
@laxmanbenake82872 жыл бұрын
साहेब तुम्ही खूप चांगले प्रकारे मदत करतात व माहिती देता. धन्यवाद साहेब
@laxmanbenake82872 жыл бұрын
माहिती खूप आवडली साहेब
@adv.sandipbarode19262 жыл бұрын
खूप छान, महत्वाची माहिती...👍🌹
@sachinsonawane41552 жыл бұрын
आभारी आहोत 🌻🌹🌻
@amolmundhe97672 жыл бұрын
सर मी तुमच्या व्हिडीओ मधून पूर्ण पने मार्गदर्शन घेत आहे प्रत्येक गोष्टीचा बारीकसारीक विचार हा फक्त तूमच्या मार्गदर्शना मधून करत आहे धन्यवाद
@kiranawale95572 жыл бұрын
सर जब्बरदस्त... शेळी पालन हा आवड असेल तर अवघड नाही... आणि कष्ट,भांडवल,संयम,या गोष्टी महत्त्वाच्या आहेत
@navnathandhale19152 жыл бұрын
एक नंबर माहिती दिली सर 👍
@avaninidhi10022 жыл бұрын
Nice video sir. very important video for new goat farmers. Thanks
@popatkamble58157 ай бұрын
खुप छान माहिती दिली.... धन्यवाद सर
@chayakhatal41802 жыл бұрын
𝙑𝙚𝙧𝙮 𝙣𝙞𝙘𝙚 𝙞𝙣𝙛𝙤𝙧𝙢𝙖𝙩𝙞𝙤𝙣 🙏
@muneshraipure93 Жыл бұрын
🙏👍 super sir
@chandrakantsutar48272 жыл бұрын
Very helpful and informative video. Thanks 👍😊
@abhinavdairyfarm22172 жыл бұрын
खूपच छान अनुभव आहेत sir आपले... 👌👌👌
@gajanankolhe47332 жыл бұрын
Hii
@manikshinde9554 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली सर
@गिताईडेअरी2 жыл бұрын
पिलाला पहिल्यांदा जंतनाशक औषध कधी दयाव??
@shrikant_gaikwad968.2 жыл бұрын
सर तुम्ही खुप छान माहिती देता प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुमच्या नियमानुसार जर चालले तर खरच खूप फायदा आहे
@bhivagawas60322 жыл бұрын
Khupach changali mahiti milali. Dhanyawad sir. From Goa state
@rdcreation11562 жыл бұрын
Khupach mast video pure pure mahiti Dili aapan ,
@sureshjadhav50992 жыл бұрын
हा व्हिडिओ अति सुंदर होता अनुभवाचा खजिना होता
@amolgouraje75318 ай бұрын
खूपच छान माहतीपूर्ण व्हिडिओ आम्हाला मिळाला sir धन्यवाद...🙏
@vaibhavsalunkhe69292 жыл бұрын
Khupach sundar ani aprtim sir thanks
@sohelpathan81492 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद
@dd6661 Жыл бұрын
तुमची सरोज माहिती चांगली आहे असंच प्रेम असू
@santoshaher247 Жыл бұрын
साहेब खुच सुंधर सागण्याची पद्धत आहे तुमची मी अत्ता अत्ता व्हीडीवो बघ तो आहे खुप काही शीकन्या सारखे आहे तुमच्याको गुड जॉब सर खुप छान❤
@pramodghode47402 жыл бұрын
Mahiti khup changlyaprakare sangitli thanku sir
@AnilGund-k8g10 ай бұрын
सर अप्रतिम मार्गदर्शन...तुम्ही खुप खुप मदत करत आहेत नविन उद्योजकांना
@nayaranmohite7116 ай бұрын
सर तुम्ही खुप छान व्हिडिओ करतात
@SameerShaikh-pd9dq2 жыл бұрын
Khup chhan mahiti detat sir tumhi
@rajputsachin57212 жыл бұрын
हा विडियो सगळ्यानी डाऊनलोड करुन ठेवा एकच नंबर आहे कुठ जायाच च काम नाही संपुर्ण माहिती आहे धन्यवाद सर तुमचे मनापासून धन्यवाद
@sarjeraomane2797 Жыл бұрын
एक नंबर माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद
@dhanajinanaware97319 күн бұрын
सर, छान विडीओ आहे🎉
@किरणगांगुर्डे2 жыл бұрын
अतीशय सुंदर आहे सर हा व्हिडीओ खुपच छान खुपच महत्वाचा आहे... धन्यवाद सर.....
@si23342 жыл бұрын
Video khup informative ahe thanks sir
@ganeshdanke78192 жыл бұрын
Ok
@SunilPatil-ym2fr2 жыл бұрын
नवीन शेळी पालकांना उपयुक्त माहीती आभारी साहेब
@somamergals5422 жыл бұрын
नवीन शेळी पालन सुरु केले
@prakashbhosale63932 жыл бұрын
मी आज वर इतर फार्म चे खूप व्हिडिओ पाहिले आहेत..पण आपण करत असलेले विसलेशन अतुलनीय आहे.. खूप छान..असच मार्गदर्शन सुरू राहुद्या... भरपूर शेळीपालकांना मोलाची मदत होतेय..
@shahajideshmukh14062 жыл бұрын
साहेब एक नंबर पिलाच संगोपण करण्यास व्हिडीओ बनवला त्या बदल सर्व शेळी पालन मालकान कडून धन्यवाद ...
@shaikhjahed961225 күн бұрын
No.1 भारी वीडियो होता .
@sachinphule70152 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर एवढे समजाऊन आजपर्यंत कुणी नाही सांगितलं खुप चांगली माहिती मिळाली धन्यवाद सर
@DnyandeoKamble-k9f9 ай бұрын
ज्ञानदेव कांबळे कटफळ बारामती साहेबांना नमस्कार आपला व्हिडिओ पाहीला कराडचे संगोपन खुप छान आहे
@GaneshWagh-u7x9 ай бұрын
Very good
@swapnilupadhye87206 ай бұрын
ऐकच नं. सर शेळी पालन चालु केल आपल मार्गदर्शन खुप छानआहे