हे माझे नवीन चॅनेल आहे 👇याला पण subscribe करायला विसरू नका👍 kzbin.info/door/x4kFpr1VwkKraLNC40A1eQ
@tusharparkhe7572 жыл бұрын
Number send kara Sir please
@amolsathe21132 жыл бұрын
Plz tumcha number milel ka
@subhashrathod10382 жыл бұрын
धन्यवाद सतीश सर
@vitthalkalam99312 жыл бұрын
सर मला हि शेळी पालन करायचे आहे त्याकरिता आपला कॉनट्याक्ट नंबर मिळेल का .
@sureshjejurkar24932 жыл бұрын
hight
@purushottamnarwade76813 жыл бұрын
माझ्या कडे शेळ्या नाहीत परंतु तुम्ही केलेली तळमळ ही फक्त आपल्या महाराष्ट्रातील मातीतच पहायला मिळते धन्यवाद सर तुमचे तुम्ही गरीबांना बळ देत आहात
@khandupole61503 жыл бұрын
धनेवादसर
@winstonsmith78922 жыл бұрын
P N ... agadi marathi mann ughadale 🙏
@kiranpatil49282 жыл бұрын
धन्यवाद सर
@shravanilungare7609 Жыл бұрын
Sathish bau mo nambar
@haseebpatel9442Ай бұрын
Bohot badhiya jankari sir, Thanks
@sharadpawar74263 жыл бұрын
सर तुमची शेतकऱ्यांविषयी ची तळमळ पाहून धन्य झालो कारण शेतकरी कुठल्याही चुकीच्या मार्गाने जाऊ नये म्हणून उपयुक्त अशी माहिती तुम्ही दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद!
@dipakdhangar14203 жыл бұрын
सतिष सर नमस्कार सर आपली माहिती ला काही तोडच नाही अद्वितीय अशी माहिती व तळागाळातील मानसांचा एवढा विचार करून आपण आपल्या अमुल्य अश्या वेळ देवून आफण जी माहिती व योग्य मार्गदर्शन करतात सर आपल्या कार्याला सलाम 👌👌👌💐
@vishalubale85273 жыл бұрын
👌👌👌👈
@siddharamkore39352 жыл бұрын
S. Kore छान माहिती
@DattaKamble-br6dmАй бұрын
सर तुमची माहिती खुप चांगली आहे Thanks
@siddharthjawale24423 жыл бұрын
मी तीन वर्षा पासून शेळी पालन करतोय ते फक्त लोकल मार्केट कटिंग साठी काम करतो कमीतकमी खर्च करून चांगले उत्पन्न मिळवतो आपली माहिती उपयोग पडते
@shantujadhav0076 ай бұрын
Ok
@AmarsingSalunkhe Жыл бұрын
सर तुम्ही दिलेली माहिती शेळी पालन या विषयी अतिशय महत्त्वाची आहे... मी एकदम च शेळीपालन करायला नवीन आहे.. पण तुमचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा , उर्जा मिळाली... तुमचे सर आभारी आहोत...
@jyotibabandagi37292 жыл бұрын
धन्यवाद सर... आम्ही कोकणात राहतो... आणि आम्ही पाणी आणि चारा उपलब्ध होईल अशा जागेवर (शेतजमीनवर) बंदिस्त शेळीपालन करायचा निर्णय घेतला आहे... त्यासाठी आम्ही पूर्णपणे नियोजन करत असून येत्या 5 महीन्यात उभारणी करणार आहोत....त्या साठी आम्ही माहिती गोळा करत आहे आणि तुमच्या ह्या विडियो द्वारे आम्हाला योग्य ती माहिती मिळत आहे ..... यासाठी आम्ही खुप आभारी आहोत सर....
@chavanatul4460 Жыл бұрын
साहेब,,, फारच उपयुक्त माहिती आपण देत असतात, त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद 🎉🎉🎉
@dattatrayshindeshinde69662 жыл бұрын
नमस्कार साहेब आपण खूप खूप माहिती दिली शेड बद्दल गरीब लोकांसाठी एकदम छान आणि उत्कृष्ट असा व्हिडिओ तयार केलेला आहे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹
@ShivajiGaikwad-fy3gdАй бұрын
धन्यवद सर चांगली माहिती दिल्याबदल🙏🙏
@madanpawara67433 жыл бұрын
धन्यवाद सर,मला शेळी पालन करायचे आहे मी तुमच्या कडून खुप काही शिकायला मिळालं आहे.धन्यवाद सर.
@amoladat3 жыл бұрын
तुम्ही खूप चांगली माहिती दिली . धन्यवाद. 👍👍🙏🙏
@arvindbadade1135 Жыл бұрын
सर्द सर तुम्ही जसे शेळीचे शेड केले आहे तसे आम्हाला मैस व कोबड्या साठी यक व्हिडिओ सोडला तर तुमला खूप खूप धन्यवाद
@शेतसमृद्धी3 жыл бұрын
धन्यवाद दादा . अस च गावरान माहीती दिल्या बददल समजण्या स उपयुक्त शेतकर्या साठी तळमळ करून दिलेली माहिती A - 1 सांगीतल्या बददल मानाचा मुजरा
@UmeshUkarde3 ай бұрын
Great work
@ganeshmakhar5671 Жыл бұрын
तुम्ही शाळेत गुरुजी असायला पाहिजे होतं.एवढ भारी आणि सहज सोप्या भाषेत तर आमच्या मास्तरांनी पण आम्हाला शिकवलं नाही कधी... तसं पण तुम्ही बेरोजगारी हटवण्यासाठी चांगलं काम करत आहात
@mukundpatil5981 Жыл бұрын
मी civil engineer आहे.. मी आता हा व्यवसाय सुरु करतोय.. छान व्हिडिओ 🙏
@yadavakshay77448 ай бұрын
Suru kela ka....anubhv ksa ahe
@baldeepparmar9306 Жыл бұрын
दादा तुमाला प्रणाम करतो देव मानुस आहे तुम्ही खुब छान
@nitinkhanderao47062 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि तळमळीने बनवलेला विडिओ मी आजवर पाहीला नाही. धन्यवाद सर.
@mohsinmulla04143 жыл бұрын
Khup garjech होत, धन्यवाद
@rajeshchavhan21513 жыл бұрын
तुमची ही तळमळ खूप छान आहे व्हीडिओ आवडला
@sayubabdi.43213 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली सर मी सुद्धा शेड चालू करणार आहे त्यासाठी तुम्ही खूप मस्त माहिती सांगीतली 👍
@SantoshNikam-d9o Жыл бұрын
साहेब तुमचे सर्वच व्हिडिओ पाहतो अतिशय छान माहिती देता
@Niks_073 жыл бұрын
मी तुमचे सगळे व्हिडिओ आवर्जून वेळ काढून बघतो तुम्ही खूप छान समजाऊन सांगता सर् असेच मोलाचे मार्गदर्शन करत जा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा 🙏🚩💟
@dadasahebshidore82442 жыл бұрын
सर मला हा व्हिडिओ खूपच सुंदर व मोलाचा वाटला.. धन्यवाद सर
@rambikkad37882 жыл бұрын
Thank you sir 😊 नाना तुम्ही सगळ्यात मह्त्वाचा प्रश्न सोडवला सोप्या भाषेत सांगितल्या बद्दल खूपखूप आभार
@akashbhakre89952 ай бұрын
सर तुम्ही दिलेली माहिती खूप आवडली
@pankajdhavare36283 жыл бұрын
खूप छान आणि सुंदर विश्लेषण. अगदी माझ्या मनातली कन्सेप्ट सांगताय. Nice to see you. great.
@ramchandraraje8180 Жыл бұрын
धन्यवाद !!! खूपच छान माहिती दिली जाते याचा लाभ इच्छुकांनी अवश्य घ्यावा !
@mukundpatil5981 Жыл бұрын
माझं वय 60 वर्ष आहे.. मला फार उपयुक्त विडिओ वाटला 🙏🙏🙏💐
@abhinaypawar45442 жыл бұрын
व्हिडिओ फार आवडलीव्हिडिओ फार आवडली एक नंबर
@mamaandbachivideos90973 жыл бұрын
मोलाच मार्गदशन धन्यवाद सर
@sachindesai28672 жыл бұрын
खुपच छान शेतकऱ्याला तुम्ही खूप मोलाचा सल्ला देत आहात. तुमच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याने नियोजनबद्ध काम केले. तर नुकसान खूप कमी होऊ शकते आपल्या मार्गदर्शनासाठी आपले आभार
@niteengurav47952 жыл бұрын
खूप छान मस्त माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏
@TulsiramChatur-ph7ok9 ай бұрын
खूपच छान मार्गदर्शन धन्यवाद
@संतोषमुळे-ल1य3 жыл бұрын
खूपच चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद सर
@sahilwasekar3536 Жыл бұрын
फारच चांगली माहिती आपण दिली .आपली तळमळ पाहून आपल्या सारखेलोक फार कमी आहे 🎉
@yashkale00613 жыл бұрын
❤️❤️खुप खुप छान माहिती दिली आहे सर तूम्ही धन्यवाद सर ❤️❤️
@pralhadrkale71652 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर आपण माझ्या लक्षात शेड ची हिच पद्धत आहे साहेब
@Gajanantangade-f2x3 жыл бұрын
सर,खुप चांगला आणि माहिती पुर्ण video आहे🤞🙏🏻
@vishramacharya1592 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद सर
@mayurmate95733 жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन सर🙏🙏🙏
@sachinhate7653 Жыл бұрын
धन्यवाद सर आपण जी काही मेहनत घेतली आहे ती म्हणजे माझ्यासारख्या नवीन वेक्तीला खूपच सुंदर आणि छान पध्दतीने समजून सांगितले आहे
@abasahebborade33813 жыл бұрын
नमस्कार सर दिपावलीच्या शुभेच्छा.खूप छान माहिती दितेत आहे .धन्यवाद ...आभारी..
@vikassontakke8679 Жыл бұрын
धन्यवाद सर...... अत्यंत छान Video बनवला आहे
@vikassontakke8679 Жыл бұрын
Sir मला अपला no भेटेल का
@pramodpodtar60603 жыл бұрын
Khupch chan mahiti dili sir.great 👌👌
@bharatnetare483 Жыл бұрын
सर खरच खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद तुम्ही सांगितल्या प्रमाणे च आता मी शेड चे नियोजन करतो आणि शेली पळणाच श्री गणेशा करतो धन्यवाद सर
@yogeshdhoble75593 жыл бұрын
मनापासून कामाला मनापासून धन्यवाद सर...
@ajayvighe.830 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@sanjayjadhao3742 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले अभिनंदन , अशीच माहिती नेहमी अपेक्षित आहे 🙏🙏🙏
@chetanbawankar31692 жыл бұрын
Khup apratin mahiti deta sir tumi khupch chan sir ji. ......😊 gbu.....🙏🏻
@mohamedismail-cc3fm3 жыл бұрын
Salam sir ji Shedi baddal khupach chan mahiti dilit Video far awadala Dhannewad sir
@दिगबरदिवटे3 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सर
@DarshanNavgrah2 ай бұрын
👍
@phenomenalgoathenfarming..25243 жыл бұрын
फार महत्त्वाची माहिती दिली सर 🙏 माझ्या भागात बऱ्यापैकी ऊन वारा पाऊस आहे , तर जमिनीपासून उंचीवरील वीस प्लस दोन च्या शेडचा व्हिडिओ बनवा 🙏 माझ्या भागात जाळीचा एक बंडल 4500 रुपये ला आहे.
@TusharGhutukade-v1w10 ай бұрын
खूप खूप छान सर माहीती दिल्याबद्दल आभारी आहे
@tusharjatol9243 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर 👌👌👏👏👍👍🙏🙏
@shamasayyed15123 жыл бұрын
Sir tumcha mob. No. Patawa
@modernfarming2982 жыл бұрын
8806219648
@rameshwarsusar7585 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली सर असाच शेड करतो
@shashidhartari9788 Жыл бұрын
मी शेतकरी नाही पण तुमचे व्हिडिओ पाहून आपण सुद्धा शेतकरी व्हावे असे वाटत आहे
@baliramjadhav9396 Жыл бұрын
good informetion
@vijayranit15402 жыл бұрын
अतिशय पोटतिडकीने शेड व्यवस्थापण माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद ! स्वस्तातील शेड हाच या व्यवसायातील पहिला नफा .
@only.u70013 жыл бұрын
👏👏 मस्त 👌👌
@rajkumarchorghade29123 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर
@utkarshkhairnar58083 жыл бұрын
खुपचं सुंदर
@krishnagursali48443 жыл бұрын
खुप छान व्हीडीओ सर,तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मी सेड मारला.💐💐
@zakirshaikh43543 ай бұрын
Bhai aapne bahot achhi information di thanks Bhai ❤
@santoshmagar96763 жыл бұрын
छान सर
@bhagavatsarode3229 ай бұрын
सर,धनवागद,मी,पहिली,वेळेश,बघीतला❤❤❤❤❤
@gangadhrkhandare57353 жыл бұрын
सर आपण कळकळीने आम्हाला माहिती पुरवता त्याबदल आपले आभार 🙏🙏🙏😀😀
@ramtaur7956 Жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती
@darshansawant49532 жыл бұрын
Nice information sir 👌👌
@manikraut38403 жыл бұрын
छान mahiti, फार talmal ने dilit thanks
@anilrathod9860 Жыл бұрын
सर, खुप छान आपण दिलेली माहिती प्रमाणे नियोजन केले तर खरंच प्रगती निश्चित आहे....
@babankengale95393 жыл бұрын
Nice sir
@SurekhaChitte-r4v4 ай бұрын
धन्यवाद सर, खूपच छान मार्ग दर्शन
@pramodjartistofdramaandfil5063 жыл бұрын
Very good job 👏👏👏👏👏
@ganeshtalekar94172 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल मला अजून माहिती मिळवायची तुमचे व्हिडिओ पाहून कारण मला हा व्यवसाय म्हणजे धंदा सुरू करायचा आहे
@jankiramkharat30433 жыл бұрын
You are great. Boss.
@somnathbuchude52013 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली धन्यवाद
@malleshyadav42053 жыл бұрын
Sir big fan
@sanjaykalyankar6580 Жыл бұрын
खुप छान माहिती सर. खुप तळमळ आहे शेतकऱ्यांसाठी.
@jagdishtarware98433 жыл бұрын
मला पण शिळी पालन करायचं आहे मी तुमचे सगळे व्हिडीओ बघितले खूप छान आहेत
@ajitsawant5549Ай бұрын
👌👌 छाण विप्लेषण
@ajaydhore93553 жыл бұрын
Salute to your hard work Sir 👍👍
@yogjoshi1650 Жыл бұрын
सर तुम्ही खुप सुंदर माहिती दिली खुप खुप धन्यवाद
@pruthvirathod55953 жыл бұрын
बजेट कमी असल्याने कमी पैशात चांगला शेड कस बाँधयच हा मोठा प्रश्नच होता, धन्यवाद sir
@subhashdabhade72262 жыл бұрын
💫🙏 धन्यवाद सर , आपल्या शेतकरी बांधवांसाठी खुप महत्वाची माहिती तुम्ही अत्यंत सोप्या भाषेत दिली , एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी चांगले मार्गदर्शन व्यक्त केले . त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.. 👍 🙏
@ashwinnalawade95372 жыл бұрын
👌👌👌
@sanjaydaitkar33709 ай бұрын
फारच सुंदर माहिती
@carpediemadii70063 жыл бұрын
You are Great
@chetanpatil10023 жыл бұрын
Great 👏👏
@sairajghodake9626 Жыл бұрын
Sir, You are Great Tumchi talmal really appreciated Tumcha khup khup abhari ahe God bless you
@panduranggawai4083 жыл бұрын
फार उत्तम माहिती मिळाली आहे साहेब.
@gopalsingdhanawat28283 жыл бұрын
Good👍
@khanbabaww3 жыл бұрын
Thanks❤❤❤🙏🙏🙏🙏 Sir ji bahot acchi maluta di ap ne is se nai bakri palakoki bahot madad hogi ( lai bhari sir ji)
@deepakpatere4333 жыл бұрын
सर सरकार योजना बद्दल माहित देया सरकार योजना बद्दल काहीच माहित कुठेच उपलब्ध नाही जरा माहित सांगा धन्यवाद
@ganeshvanve95673 жыл бұрын
चांगली माहिती दिली धन्यवाद
@satishshindepatil74393 жыл бұрын
Thank you sir
@babasahebtupe65413 жыл бұрын
नमस्कार साहेब, सर्वसाधारण नवीन व्यावसायिकाने (नगर जिल्ह्यातील) कोणत्या जातीच्या शेळ्यांना प्राधान्य दिलं पाहिजे जे ने करून शेळी पालनातून नवीन तो सर्व बाजूनी तरला जाइल. धन्यवाद.
@ejajtamboli15973 жыл бұрын
You are great Sir ❤️🙏❤️
@narayankhatik870 Жыл бұрын
शेळीपालनाची खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मोबाईल नंबर
@amolghadage88564 ай бұрын
सर एक असं विडिओ बनवा कि त्या मध्ये शेळी च्या सगळ्या आजारान वरचे उपाय औषधे गोळया त्या मध्ये सांगा जो नवीन सुरवात करणार आहे त्यांना ही माहिती खूप महत्वाची आहे त्याची लक्षीकरण किती व कोणती यावर plz🙏