दाट कापूस लागवड पद्धत यशस्वी आहे का

  Рет қаралды 42,977

आपली शेती आपली प्रयोगशाळा

आपली शेती आपली प्रयोगशाळा

Күн бұрын

Пікірлер: 68
@prasadspande7197
@prasadspande7197 2 жыл бұрын
भाऊ 3 बाय 1 बद्दल व्हिडिओ टाका सर , आपल्या व्हिडिओ ची खूप आतुरतेने वाट पहात असतो, माहिती खरच अभ्यासपूर्ण व खरी असते, या वर्षी तुरीची काय परिस्थिती आहे, माहिती दयावी
@Bhaleraobalu2112
@Bhaleraobalu2112 Жыл бұрын
Mi pan lawnar aahe ya veles 3 bay 1
@akashsuradkar4552
@akashsuradkar4552 Жыл бұрын
प्रयोग चांगला आहे पण शेंडा लवकर काढावा लागतो
@jjjjj551
@jjjjj551 5 ай бұрын
Very nice 👌 👍 👏
@vinodkshirsagar1043
@vinodkshirsagar1043 2 жыл бұрын
भाऊ तुमचे खूप खूप आभार !!!! योगेश दादाला वाटायचं की आपण कुठं तरी नोकरी किंवा धंदा करावा.... कारण पारंपरिक शेती व्यवसाय काही राम नाही .....त्यांनी ठिबक केले खूप रासायनिक खत वापरले महेनात पण केली पण उत्पणी चा average होत. माग तुमचे video पाहून आणि प्रयोग करून त्यांनी आपला विचार बदला आणि शेती व्यवसाय कडा पाहण्याचा दृष्टिकोन सुद्ध अणि त्यांचा मध्ये आत्मविश्वास आला की आपण काही तरी वेगळे करू शकतो .... तुमचा मुळे युवा पिढी कमी खर्च मध्ये जास्त उत्पणा काढून त्यांचा परिसरात स्वतः काही तरी वेगळे सिद्ध होत आहे
@ajaybiraris32
@ajaybiraris32 Жыл бұрын
नमस्कार दिपक भाऊ मि पन जोड ओळ कपाशी लागवड केली 4 एकर 5 बाय 2 बाय 1 जाड जमिनीवर आणि 2 एकर 4 बाय 2 बाय 1 हालकी जमिनीवर लागवड केली 35 दिवशी गळ फादी काढली 70 दिवशी फळफादी जवळचे पाने काढले कपाशी चा खूप झान झाली
@gulabraohendge670
@gulabraohendge670 Жыл бұрын
चर्चा कमी करावे असे अनावश्यक भाग टाळावा आणि मुख् संदेश देत जावा धन्यवाद
@ramdasshisode743
@ramdasshisode743 2 жыл бұрын
रामेश्वर चांडक मेथड सर्वात चांगली मेथड
@ashwinigujar6384
@ashwinigujar6384 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ योग्य पध्दत आहे
@sachinmate5454
@sachinmate5454 2 жыл бұрын
Khup chan dhannyawad
@g.mundhe8414
@g.mundhe8414 2 жыл бұрын
लय दिवसा नंतर कपासी वीडियो टाकला
@nandkishorbhalge5329
@nandkishorbhalge5329 2 жыл бұрын
नमस्कार, शेतकरी आपले अनुकरण करत आहे त्याबद्दल प्रथम आपले अभिनंदन व आपल्या कार्यास शुभेच्छा. प्रश्न - कापसाच्या सरळ वानात बिटी बियाणे आहे का ? असल्यास शेतकऱ्यांला संकरीत बियाण्या साठी बियाणे कंपन्यावर अवलंबून राहावं लागणार नाही व दाट लागवड करता येईल. सरकार वर दबाव आणून विधापिठास सरळ वानात बिटी करवयास भाग पाडावे.हे आंदोलन करावे .
@ganeshraut6330
@ganeshraut6330 9 ай бұрын
Bhau mulching Peper wr kapashi lagawad kelele shetkari ahe ky tyanche anubhaw sanga
@ramakantbharati4038
@ramakantbharati4038 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@surajpatil4324
@surajpatil4324 2 жыл бұрын
चिंचखेडा बु । ता. जामनेर मी पण या वर्षी सोट काढले व शेंडा मोडलाय उत्तम रिजल्ट मिळाला . 4.5 x 1 जामनेर तालुक्यात या वर्षी पाउस कमी झालाय. म्हणून बोंडसड झालीच नाही .
@gokuljaybhaye5835
@gokuljaybhaye5835 2 жыл бұрын
भाऊ एकरी किती उतारा आला मला पुढील वर्षी हे अंतर लावायचे आहे
@kalpeshpatil7580
@kalpeshpatil7580 Жыл бұрын
number de berr bhau
@ajaybiraris32
@ajaybiraris32 Жыл бұрын
नमस्कार दिपक भाऊ तुमच्या मार्गदर्शन 4बाय2 वर कपाशी लागवड केली व गळ फाशी काढली7ऎकर
@roshanthool2243
@roshanthool2243 2 жыл бұрын
Chandak method nusar फडदड gheta yeto ka sir.....
@DinanathKolhe-op1hj
@DinanathKolhe-op1hj 5 ай бұрын
मला,दर, वर्षी 2एकरात,35, क्विंटल उत्पादन मिळाले होतंय
@rameshwarkatkar1559
@rameshwarkatkar1559 2 жыл бұрын
भाऊ तुमच्या कपाशी ची विडिवो टाका
@rajughode7938
@rajughode7938 Жыл бұрын
अंडे व ताक फवारणी करणे एक एकर साठी किती प्रमाण घ्यावी लागते
@avdhutkukadkar2055
@avdhutkukadkar2055 Жыл бұрын
Bhau 2 oitil antar did put t kapasi data t nai ka
@DeelipMundhe-zm4zn
@DeelipMundhe-zm4zn Ай бұрын
कापुस दाखवत नाही बोलत राहाता जोडवल दाखवा नखया दाखववा बोलून काय फायदा
@rbwandhekar5810
@rbwandhekar5810 2 жыл бұрын
रेशीम शेतीची सध्या ची परिथिती वर व्हिडिओ टाका
@virbhadrapawar139
@virbhadrapawar139 Жыл бұрын
थोड पद्धतशीर विडिओ बनवत जावा जसे कि लागवड खत नियोजन फवारणी आणि कोणत्या स्टेजला घ्यावी अशा पद्धतीने बनवा
@शेतकरीपुत्र-थ6ठ
@शेतकरीपुत्र-थ6ठ Жыл бұрын
तीन बाय एक वर व्हिडिओ टाका खत नियोजन
@sandippatil2551
@sandippatil2551 2 жыл бұрын
Korwahu aahe ki bagayati kapus,आणि खरोखरच या पध्यातीत फायदा असेल तर 3 च एकर पुढील वर्षी का ? 7 का नाही करणार...!
@pavankerude4323
@pavankerude4323 2 жыл бұрын
सर फडदर वर व्हिडिओ टाका
@sambhajibhosale6802
@sambhajibhosale6802 2 жыл бұрын
जून 20323 ला तीन वर्षे पूर्ण होणारी सीताफळ बाग आहे,आतापासूनचे काय नियोजन करावे जेणे करून पुडील वर्षी चांगली फळे धरता येतील कृपया एखादा खत,पाणी,छाटणी, रासायनिक खते व फवारणी याविषयी माहिती देणारा व्हिडीओ टाका
@Yogeshgorecomedy
@Yogeshgorecomedy 2 жыл бұрын
3*1 var ya padhhatine 12 che average mala aale aahe. Dhanyawad bunage saheb
@rohitwetal8328
@rohitwetal8328 2 жыл бұрын
Variety konti hoti
@Yogeshgorecomedy
@Yogeshgorecomedy 2 жыл бұрын
@@rohitwetal8328 navneet
@mad4manga435
@mad4manga435 Жыл бұрын
@@Yogeshgorecomedy bhau vajan kiti bharte bondach navneet chya
@Yogeshgorecomedy
@Yogeshgorecomedy Жыл бұрын
@@mad4manga435 sarasari 4 gram
@bharatkarad6918
@bharatkarad6918 2 жыл бұрын
Aplya method pramane 18Q uttpan alye
@Master_rajesh
@Master_rajesh 2 жыл бұрын
Dipak भाऊ तन देई धन म्हणजे विना mazagat शेती विषयक अॅप्ला साला द्या व्हिडिओ chaa मधामातून आपले विचार सांगा मी बराच वर्ष पासून आपल्या पाहून शेती करत आहे
@amitbhau
@amitbhau 2 жыл бұрын
तण देत नाही धन, चुकीची पद्धत आहे त्यांच्या नादी लागू नये 🙏 स्वतःचे डोकं लावा तण मुख्य पिकाशी स्पर्धा करत ऊन, पाणी अन्नद्रव्य बाबतीत मग ते पिकाला तारक कि मारक?
@siddheshwarband4759
@siddheshwarband4759 2 жыл бұрын
नमस्कार भू आमचा पण गवजवलले दनेवड
@parag_Parag
@parag_Parag 2 жыл бұрын
आमच्या कोकणातील बागांचे प्रयोग देशावर होतात का? नारळ मी खानदेशात पाहीलं होते बांधला पण फणस येईल का?
@bhupendrasonawane6806
@bhupendrasonawane6806 2 жыл бұрын
हो आहेत भाऊ फणस आलय
@amitbhau
@amitbhau 2 жыл бұрын
फणस येते महाराष्ट्रात कुठेही
@arjundeshmukh9986
@arjundeshmukh9986 2 жыл бұрын
डिसेंबर ते मे या काळात कापूस उत्पादन घेतले तर
@mourykantgohane6697
@mourykantgohane6697 2 жыл бұрын
मी पण हीपध्दत केली आहे 3*1 वाढ फांद्या काढून पानं काढले आहे आता कापुस वेचणी केली आहे एकरी 5क्किंटल कापुस निघाला आहे पुन्हा एकरी 7क्किंटल निघु शकतो
@शेतकरी-च1थ
@शेतकरी-च1थ 2 жыл бұрын
कापूस 60 गुंठे वीस कुंटल मला झालेला साडेतीन बाय दीड कापूस लागवड एका झाडाला 40 ते 45 कैऱ्या प्रत्येक झाडाला कैऱ्या धरता आल्या
@manjulapatil4619
@manjulapatil4619 2 жыл бұрын
फरडघेणे साठी काय करावे
@dipakpandhare1732
@dipakpandhare1732 Жыл бұрын
4.1.5 patta पद्धत चाललका
@setalbajod2274
@setalbajod2274 Жыл бұрын
4.6 padhat changli ahe bhau
@rameshwarkatkar1559
@rameshwarkatkar1559 2 жыл бұрын
ते तांदुळ सिझिने कसे सोडने सांगा
@kanchanasutkar899
@kanchanasutkar899 2 жыл бұрын
Sir kapasiche vidio jast takat ja
@popatshewale2028
@popatshewale2028 2 жыл бұрын
तुम्ही शेतकरी यांच्याशी बोलणे करतात पण शेतकरी यांचा फोननंबर सांगण्याचा प्रयत्न करावे
@kailasborade3278
@kailasborade3278 2 жыл бұрын
Vidio banavanara bhau tumhi dada lad chi coffy keli
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 жыл бұрын
म्हणजे तुम्ही फक्त हाच व्हिडिओ बघुन लिहीत आहात. दादा लाड तंत्र युट्यूब मध्ये मांडणार पहीला व्यक्ती मिच आहे.
@anjalekarproduction7366
@anjalekarproduction7366 2 жыл бұрын
Bhau video taka bhau 4×1 TAKA
@dnyanesshwarjadhav0
@dnyanesshwarjadhav0 2 жыл бұрын
पळसाला तीनच पाने
@dadaraojangam4666
@dadaraojangam4666 2 жыл бұрын
😀😀😀👌👌
@ganeslahane5645
@ganeslahane5645 2 жыл бұрын
5+दीड फूट10 यकर मी लागव केलेली आहे
@rameshwarkatkar1559
@rameshwarkatkar1559 2 жыл бұрын
हे वान कोनते आहे
@gulabraohendge670
@gulabraohendge670 Жыл бұрын
भाऊ शेतकऱ्यांच्या मुलाखती मध्ये सह फुटांवर दीड फुटावर केली मग जोडओळ केली होती काय हे समजलं नाही मुलाखत घेणारा काय संदेश देऊ इच्छितात
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
तुम्ही तुमचा नंबर टाका
@anjalekarproduction7366
@anjalekarproduction7366 2 жыл бұрын
Bhau yancha no.dya
@nikhilpalkar1796
@nikhilpalkar1796 2 жыл бұрын
दाट लागवड कशी करावी जुना vedio आहे का
@rushalgavande1969
@rushalgavande1969 2 жыл бұрын
Fail yatam ahe ha sir
@gulabraohendge670
@gulabraohendge670 Жыл бұрын
पटलं तर करायला काय हरकत नाही खात्री झाल्यास क्षेत् वाढवावे
@mangeshdeshmukh1239
@mangeshdeshmukh1239 2 жыл бұрын
4.5बाय 1वर लवगण केली पण कापसी वजाणी वाकून पडली काही झाडे मोडली
@devidasshankarsapkale3621
@devidasshankarsapkale3621 2 жыл бұрын
Variety majbut pahije. Variety sanga.
@mad4manga435
@mad4manga435 Жыл бұрын
Nuziveedu asha lawa kihwa greengold kartik biyan bhetena pn
@pravinlohakare5903
@pravinlohakare5903 2 жыл бұрын
Kahi nhi vatav kharab zali kapashi
कापुस प्रयोग नक्कीच बघा फायदा होईल
9:58
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 31 М.
БОЙКАЛАР| bayGUYS | 27 шығарылым
28:49
bayGUYS
Рет қаралды 1,1 МЛН
कापूस पिकात मजुर व मशागत खर्च कमी करून रेकॉर्ड उत्पन्न
39:19
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 80 М.
कापूस छाटणी करून घ्या विक्रमी उत्पादन
15:12
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 117 М.
कापूस लागवड सर्व प्रश्नांची उत्तरे
33:59
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 91 М.
जबरदस्त कापूस लागवड पद्धत
14:13
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 104 М.