देशमुखांनी लावलं मधाचं बोट | Sushil Kulkarni | Analyser | Amit Deshmukh | Bhalerao | Dinkar Mane

  Рет қаралды 62,923

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 149
@sandeepj5908
@sandeepj5908 Ай бұрын
सुशील जी, तुमचे व्हिडिओ बघत असल्यामुळे जनता शहाणी तर होणारच...
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 Ай бұрын
हो व्हिडिओ बघतात पण काही ठराविक जनता माती खाते आणि अशा नां निवडून देते..
@SatishChavan-fq8hx
@SatishChavan-fq8hx Ай бұрын
सुशील कुमार जी आपण महाराष्ट्राच्या प्रत्येक पक्षाच्या आमदाराची जी सत्य कहानी मांडता हे ऐकून मतदार राजा हुशार झालेला आहे याचे श्रेय तुम्हाला मिळावे धन्यवाद असेच प्रकट विचार मांडत चला❤😂🎉😢😮
@mayankrajeomerga6889
@mayankrajeomerga6889 Ай бұрын
तुम्ही मांडलेले सर्व तर्क हे वितर्क आहेत ..आपणास राजकीय परीपक्वता नाही अस म्हणता येईल व एका विशिष्ट व्यक्तीला विरोध मनात आहे..राजकारण हे एक वेगळे क्षेत्र आहे...
@kamalshahapuri7826
@kamalshahapuri7826 Ай бұрын
देशमुख यांच्या वर किती ही बोला विजय फक्त अमित भैया धिरज भैया यांचाच संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी चं येणार
@faizpathan4457
@faizpathan4457 26 күн бұрын
Jalkukda aahe haa bhajpacha chatukar nehmi yaala virodhak distaat
@mahadevsarje8410
@mahadevsarje8410 11 күн бұрын
लोक फार हुशार झालेले आहेत लोकांना कामाचा माणूस आणि बिना कामाचा माणूस ओळखता येतं
@sunildhagesir5111
@sunildhagesir5111 Ай бұрын
Udgir मध्ये अजित दादा मित्र मंडळाचा उमेदवार निश्चित असताना, bjp चे 2 भावी आमदार फिरत आहेत, हे तुला दिसल नाही.
@faizpathan4457
@faizpathan4457 26 күн бұрын
Aandhala aahe na fakt specific disel
@balasahebjundre9783
@balasahebjundre9783 Ай бұрын
भाजप काँग्रेसचे आमदार पळवत होते तेव्हा गोड वाटत होतं
@MukeshKarwande
@MukeshKarwande Ай бұрын
ओसा, निलंग्यात " सांगली पॅटर्न " होऊ शकतो.
@parkashgala2336
@parkashgala2336 Ай бұрын
सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र
@madhukardeshmukh6378
@madhukardeshmukh6378 Ай бұрын
त्यांचे बोलणे त्यांच्या पक्ष हिताचे आहे. आपण विश्लेषण केलेले मनाला पटत नाही. जर स्वतंत्र लढले तर हेच होणार
@balasahebjundre9783
@balasahebjundre9783 Ай бұрын
कधीतरी भाजपचे दोष दाखवा
@KBb-d1c
@KBb-d1c 22 күн бұрын
Te sota rrs vale aheth😂
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 13 күн бұрын
पोट कसे भरेल .
@vikasjadhav7328
@vikasjadhav7328 Ай бұрын
अमित देशमुख ह्या देशातला सर्वात जास्ती निष्क्रिय राजकारणी आहे.. वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना आम्ही सर्वांनी अनुभव घेतलाय..
@sidheshwarpandharikale2856
@sidheshwarpandharikale2856 Ай бұрын
Namskar sushil sir
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 Ай бұрын
सुशील जी नमस्कार तुम्हाला 🙏
@dipakdeshmukh7695
@dipakdeshmukh7695 Ай бұрын
सुनिल जी, लातूर शहर थोडक्यात आहे, फक्त ग्रामीण लागेल. औ सा फक्त अभिमन्यू पवार
@dhanorilohegaon3472
@dhanorilohegaon3472 Ай бұрын
Abhimanyu pawar sarkhe PA haklun dile pahijet....BJP sampabali hya PA ne....zata kahi kaam nahi...Ausa main road bagha...flyover cancel kela bhadyane
@Savakar-c4g
@Savakar-c4g Ай бұрын
​@@dhanorilohegaon3472 budhoda mdhle lokncha virodh hota
@ShubhangiDamle-l3o
@ShubhangiDamle-l3o Ай бұрын
सुशीलजी, आपण श्री. एम्. ए. पाटील लिखित 'दगाबाज' हे पुस्तक वाचलेत का ? नसेल वाचलं तर नक्की वाचा . बऱ्याच सत्य घटनांचा उलगडा झाला आहे त्यात. तुमच्या व्हिडिओसाठी खूप खाद्य मिळेल.
@keshavsonpawale8069
@keshavsonpawale8069 Ай бұрын
जय श्री राम
@nileshdhumal1153
@nileshdhumal1153 Ай бұрын
देशमुख पवारांची मन जिंकून मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहत आहेत आणि झाले तर आमाला आनंदच होईल
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Ай бұрын
जय श्री राम.. 🚩
@SuhasNavale-s3o
@SuhasNavale-s3o Ай бұрын
Deshmukh power full ahet
@Abhijeet_13
@Abhijeet_13 Ай бұрын
कधीच हा माणुस निष्पक्ष पत्रकारिता करत नाही -देशमुख विरोधात नक्की बोला ,पण इतर पक्षांचा आढाव घेत नाही. .
@yogeshbhanage1605
@yogeshbhanage1605 Ай бұрын
Saglyach pakshat he asech chalu aahe aani marathwadya tr bjp madhle sagle ghol yach channel var jastit jast aahet
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 13 күн бұрын
पत्रकार नाही हा चाटूगार नाही .मूर्ख पत्रकार भाजप चा चमचा आहे..
@SunilPathak-w3v
@SunilPathak-w3v Ай бұрын
फक्त गोड बोलून नऊ वर्षे महाराष्ट्राच्या बोकांडी बसूनही लातूरला पाणी सुद्धा न देणाऱ्या विलास देशमुखच्या पोरांपासून काय अपेक्षा ठेवायची..?? शेवटी देवा भाऊ ने रेल्वे ने पाणी पाजलय..... या फडतूस लोकांना घरी बसविणार जनता....
@ATpatil96K
@ATpatil96K Ай бұрын
अण्णा कुळकर्णी, मनोहर भिडे, नारायण ठोसर, बळवंत टिळक आणि विनायक सावरकर ह्यांच्या कडून ठेवा पेक्षा...
@yogeshbhanage1605
@yogeshbhanage1605 Ай бұрын
​@@ATpatil96Khya sarvaani tyanche kartavya paar paadle aahetch pn aapn aaple panje cchakke nivdun aanavit 2/5 hazarat dusri kasli apeksha nahi tyanna tumchya kadun😂
@TX_DESTROYER.
@TX_DESTROYER. Ай бұрын
चोक मग धरून देवा भाऊच
@555कोव्हिड
@555कोव्हिड Ай бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@ConfusedCompass-nm7vu
@ConfusedCompass-nm7vu Ай бұрын
🙏 धन्यवाद साहेब
@rahulsonkamble1825
@rahulsonkamble1825 Ай бұрын
Ok sir thank you
@dhanrajarikar3230
@dhanrajarikar3230 Ай бұрын
Great 👍👍👍👍👍
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 Ай бұрын
गडकरींनी एक तर पक्ष.सोडावा नाहीतर राहुल गांधी बरोबर जावं . साहेब रस्ते हायवे ची चिंता विचार करू नका , खूप माणसं आहेत इमानदारीने काम करणारी , ह्याच्यापेक्षा चांगल काम करतील !!! 👍
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 Ай бұрын
Gadkari seems to be overconfident, he should know that he cannot walk freely, bcoz of his health. Hope he will not become charan singh who spoiled janata party govt
@amoldeshmukh4729
@amoldeshmukh4729 Ай бұрын
Only देशमुख लातूर जिल्हा
@DD-dd9mg
@DD-dd9mg Ай бұрын
असं वाटते यालाच बोट केले अमित bhaiya नी
@GurunathSamant
@GurunathSamant Ай бұрын
श्री सुशील कुलकर्णी तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात
@kishanraoghaykwad5119
@kishanraoghaykwad5119 Ай бұрын
सुशिल कुलकर्णी ,तुम्ही भजपचेच गुणगाण गाणार.
@GangadharPeddawad
@GangadharPeddawad Ай бұрын
Wah, ! Wah, !
@amolkamble1402
@amolkamble1402 Ай бұрын
सत्य
@VamanMahagave
@VamanMahagave Ай бұрын
साहेब खरे बोलता अहमदपूर मा आ बाबासाहेब पाटील आमदार होनार
@dipakphad7865
@dipakphad7865 Ай бұрын
सुशील सर मराठवाड्यात भाजप ने दहा जरी जागा जिंकल्या तरी खूप होतील. या स्थितीला भाजप जबाबदार आहे. बघा तुम्ही
@sambhajijadhav5274
@sambhajijadhav5274 Ай бұрын
एक तर्फी विश्लेषण
@abruwansurywanshi
@abruwansurywanshi 12 күн бұрын
देशमुखबंधुहेचविजईहोतील.
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox Ай бұрын
पुढारी आधी मधाचे बोट लावतात ते नाही चाटले तर शकतो मधल बोटं लावतात
@gopaljoshi3090
@gopaljoshi3090 Ай бұрын
तुमच्या स़ंवेदनशील परखड विश्लेषणाची जनता शहाणी होत आहे असे समजून वागणं बोलणं जास्त कटु सत्य आहे हे वास्तव आहे नसता लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिला नसता असं वाटत
@dilipyejare3869
@dilipyejare3869 Ай бұрын
सोशल जी छान विश्लेषण
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
माझ्या देशाचे पंत प्रधान आदरणीय मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤❤ 🎉🎉❤❤❤❤
@udhavmhetre3748
@udhavmhetre3748 Ай бұрын
काहीतरी बोलायचं व्हिडीओ बनवायचं म्हणून काहीही निकष लावयच काँग्रेस औसा 13 पैकी 9 वेळा जिंकली होती आणि शिवसेना फक्त 2 वेळा त्यातून मागच्यावेळी काँग्रेस ला 2 नंबर ची मते होती.
@kulnhushanbhade2793
@kulnhushanbhade2793 Ай бұрын
काँग्रेस युक्त बीजेपी वाला
@Mohsinsaudagar-s9m
@Mohsinsaudagar-s9m Ай бұрын
तुमच्या बोलण्यावरून वाटतंय देशमुखांनी मदातलं बोट भाजप ला नं लावता तुम्हालाच लावलंय
@RekhaTajanpure
@RekhaTajanpure Ай бұрын
🙏🙏🙏
@janakrajveer9002
@janakrajveer9002 Ай бұрын
मधल बोट बरोबर लागलेल दिसतय..😂
@rajeshwarkale3615
@rajeshwarkale3615 Ай бұрын
अशोक व अजितला कोणी मधाच बोट लावल यावर बोला ?
@somnathmaharajbhor1629
@somnathmaharajbhor1629 Ай бұрын
सर तुम्हीं खुप छान व्हिडिओ करता, मनापासून धन्यवाद
@bharatiyanagarik7668
@bharatiyanagarik7668 Ай бұрын
एक कल्ली विश्लेशन करण्यात धन्यता माननारी जमात .
@amoldeshmukh9327
@amoldeshmukh9327 Ай бұрын
बरोबर आणि निर्भिड बोलता. लोकांना अस ऐकयाची सवय नाही.पण सत्य हे चिरकाल टिकणार असत .
@ramsawant2027
@ramsawant2027 17 күн бұрын
काँग्रेस मधले राष्ट्रवादी मधले बीजेपी वाल्यांनी किती घेतले
@BharatShinde-b6v
@BharatShinde-b6v 19 күн бұрын
आरे आरे तुम्हाला किमत मिळत नाही म्हणुण बोट दाखवणे सोडा😅😅😅😅
@shivajiraokendre2554
@shivajiraokendre2554 Ай бұрын
सुशील कुलकर्णी सत्य विचार मांडतो
@qumaralikhan8533
@qumaralikhan8533 Ай бұрын
लोकसभेत पूर्ण विश्लेषण फ्लॉप झाले तुमचे आणि विधानसभेत त्यापेक्षा जास्त फ्लॉप जाणार
@happyfarmarclub8232
@happyfarmarclub8232 Ай бұрын
Only congress Jay ho
@chetanpatil5220
@chetanpatil5220 Ай бұрын
म्हणजे तुला हेच म्हणायचं आहे की लातूर जिल्ह्यात महा विकास आघाडी सरकार येणार 😁❤️‍🔥🙌
@devotionalyatra6089
@devotionalyatra6089 Ай бұрын
या वेळेस देशमुख स्वतः निवडून यायची गॅरंटी नाही, आणि म्हण दुसरे आमदार निवडून आननार
@omshete9792
@omshete9792 Ай бұрын
मानल पाहिजे सुशील जी तुम्हाला , अस उघड बोलणारे कमी लोक आहेत , निस्वार्थी माणूस, नाहीतर अस्त्तात चप्पल चाटे
@anandpalnate3189
@anandpalnate3189 Ай бұрын
थोडक्यात पण सत्य😅😅
@sahebraobhisade4569
@sahebraobhisade4569 Ай бұрын
But local situation and atmosphere is different one
@nileshdange1994
@nileshdange1994 Ай бұрын
तु कशाला डोक लावतो फडणवीस च्या सुशील टाॅमी😂😂
@AKadam-bg7kb
@AKadam-bg7kb Ай бұрын
विश्लेषण.. लोकसभेत भाजपाचा पराभव कुणी केला याबद्दल तटस्थपणे करा विश्लेषण.. कांग्रेसने की भाजपाने.. की संघर्ष योध्दा श्री मनोज जरांगे पाटील यांनी जय श्रीराम
@rajudeshmukh1271
@rajudeshmukh1271 Ай бұрын
हा म्हणजे शहाणा
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 Ай бұрын
Rajkaran ahe he kelat kaa
@mrirexyt5662
@mrirexyt5662 Ай бұрын
भाजपच चा पत्रकार आहेत
@abubakarpatel7262
@abubakarpatel7262 Ай бұрын
भाजपा bjp ने तुम्हाला कोणती सीट दिली ते सांगा अगोदर, नंतर बाकीचं सगळं
@JahangirSayyed-tt4dz
@JahangirSayyed-tt4dz Ай бұрын
साहेब तुम्ही समजुन घ्या मुस्लिम पार्टी च्या माणुस येणार औसा
@vijaykumarkapre6919
@vijaykumarkapre6919 Ай бұрын
तुमच्या बुडाखाली का जाल लागला कळलं नाही 🥵🥵🥵🥵
@saurabhhonmalepatil5692
@saurabhhonmalepatil5692 Ай бұрын
यांचे प्रत्येक विडिओ हे ..... Indirectly BJP ला चांगलं दाखवण आणि....... BJP च्या विरोधात जो कोणता ही पक्ष आहे.... त्यांच्याच चुका दाखवायचं आणि उनीवा काढत... बोंबा ठोकत..... जनतेला बघा हे काय करतात असं दाखवून विडिओ बनवायचे.... यांचे प्रत्येक विडिओ असलेच आहेत.....
@parshuramkatare9332
@parshuramkatare9332 Ай бұрын
सुशिळजी... कमाल आहे... सांभाळा स्वतः ला
@prabhakarkhandade4102
@prabhakarkhandade4102 Ай бұрын
जर bjp ने योग्य उमेदवार दिले तर हे देशमुख बंधू आमदार होणार नाहीत 😂
@saurabhpisal5542
@saurabhpisal5542 13 күн бұрын
भाई तू शांतच रहा😅 तुझे विचार कळतात.. शांत राहून विष पेरायचे😂
@rajesahebmujawar9087
@rajesahebmujawar9087 Ай бұрын
Pjp che prvkate aahet he.
@pratapsuryawanshi6709
@pratapsuryawanshi6709 Ай бұрын
तुम्ही राजकारण करू नका फार शहाणी दिसता
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 Ай бұрын
अमित देशमुख यांना एक मोठा नेता झाल्यासारखे वाटले खासदार निवडून आल्यामुळे आपणच नांदेड आणि लातूर ला सगळे निवडून आल्यासारखे वाटत आहे
@TX_DESTROYER.
@TX_DESTROYER. Ай бұрын
खरं आहे ना मग तुझी काय गांड दुखत आहे
@udaybabar4881
@udaybabar4881 Ай бұрын
M❤tton lover👍
@kamlakarkhandagale5117
@kamlakarkhandagale5117 Ай бұрын
जातीभेद करावा तर तो तुम्हीच पॉलीसी राबवावी ती तुम्हीच सरळ कांहीच नाही
@KBb-d1c
@KBb-d1c 22 күн бұрын
Eka vishisth parakarchi ptrakarita😂
@jagdishnikam7968
@jagdishnikam7968 Ай бұрын
महायुती हरणार आहे..
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
असे कितीही निकंमे आले तरी महायुती च जिंकणार
@subhashmane9872
@subhashmane9872 Ай бұрын
तुमची पत्रकारिता ऐक तर्फे करता बीजेपी चे agengt आहात 😢
@basheerahmed8383
@basheerahmed8383 Ай бұрын
तुम्ही कांग्रेस विरुद्द कितीही बोंबला ह्यावेळी मविआच भारी बहूमताने येणार .
@amoladhore2591
@amoladhore2591 Ай бұрын
तुम्ही comment box बंद करा भाऊ तोरसेकर यांचे सारखे
@pravinsonwalkar6290
@pravinsonwalkar6290 Ай бұрын
😀😀
@neelkantsavare7083
@neelkantsavare7083 Ай бұрын
ईतका शहाणा,तुच!
@santoshshekade340
@santoshshekade340 Ай бұрын
तुम्ही राजकीय बोलत आहात पत्रकरी सारखं नाही
@nileshjadhav3443
@nileshjadhav3443 Ай бұрын
ते फडणवीस ला माहिती आहे का आपण अमित देशमुख यांच्यावर टिका करत आहे ते,नाहितर पगार बंद होई ल अॅनालायजर चा😂😂
@shidalingthadkar3621
@shidalingthadkar3621 Ай бұрын
He tumhi tharvuo shakat nahi apun kaday karne hech lam ahe
@rajthakur9627
@rajthakur9627 Ай бұрын
कट्टर मराठा त्यात देशमुख विरोधी पत्रकार महाशय आहेत हे त्यांना पण मधल बोट कूठतरी लावल असणार देशमूखानी हे मात्र नक्की
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox Ай бұрын
यानला तर करंगळी च
@mukeshthavkar9654
@mukeshthavkar9654 Ай бұрын
Pagari ahet te Udya paise fekle tr congress sathi video banavtil
@TX_DESTROYER.
@TX_DESTROYER. Ай бұрын
आंड भक्त आहे
@abhishekdeshmukh7875
@abhishekdeshmukh7875 Ай бұрын
काही पण बोलत बसत आहे हे....😂
@ManishaKale-t7m
@ManishaKale-t7m Ай бұрын
Bjp chi kiti chatnar
@KishorWaygaonkar
@KishorWaygaonkar Ай бұрын
Sudirji tumi kiti jeri tika keyli teri kahi upyog nahi
@kishorhulsure5991
@kishorhulsure5991 Ай бұрын
Nilanga fkt Ashok bhaiya
@atishrk
@atishrk Ай бұрын
Tula bahu latur aani dehmukh kutumba vishai bollyashiway pani aani jewan sudha jat nasel
@kulnhushanbhade2793
@kulnhushanbhade2793 Ай бұрын
Bjp vala aahe
@vinayakjadhav1668
@vinayakjadhav1668 Ай бұрын
सुपारी बाज
@MaheshChavan-i5o
@MaheshChavan-i5o Ай бұрын
सुशील कुलकर्णी किती एकतर्फी पत्रकारिता करत आहेस देशमुखांचा येवढं राग का रे बाबा
@nageshmudale701
@nageshmudale701 Ай бұрын
तुम्हाला राजकारण कळत नाही . तुम्ही उगीच भुकू नका साहेब .
@kulnhushanbhade2793
@kulnhushanbhade2793 Ай бұрын
बेकार डेबिट आहे ही
@KBb-d1c
@KBb-d1c 22 күн бұрын
Tumhi pata kar aheth ka bjp sopk person samjath nhi clear karth ja ugh news channel manun lokana nka vedyath kadu aapn saral saral lavyach bjp spokesperson mg 😂😂
@laxmankendre5383
@laxmankendre5383 Ай бұрын
विजय तर देशमुखा चा होणार तुम्ही कितीही बोंबला
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 49 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 49 МЛН