आज तुमचा व्हिडिओ पहिला, आई तात्यांना पाहिलं तेव्हा थोडं बरं वाटलं.. पण तुमच्या कुटुंबावर आलेल्या संकटाबद्दल ऐकलं आणि मन दुःखी झालं.. काय झालं असेल? सगळं व्यवस्थित असेल ना? कोणी आजारी वगैरे तर नसेल ना? अशी काळजी वाटायला लागली .. खूप वर्षांपासून रोज तुमचे व्हिडीओ बघत आहोत.. जरी प्रत्यक्ष भेट नसली तरी आमचे आणि तुमचे घरोब्याचे संबंध आहेत.. त्यामुळे तुमचे व्हिडिओ येत नाहीत, दादाही येत नाहीत म्हणून रोज काळजी वाटते.. तुमच्यावर जे काही संकट आलेले असेल ते संकट लवकरात लवकर दूर होवो अशी स्वामींकडे प्रार्थना आहे.. जय गुरुदेव दत्त 🙏🏻
@ganeshpathak49167 ай бұрын
ताई नमस्कार! आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगितले की तुमच्या वर संकट आले आहे पण संकट काय आहे हे मला माहीत नाही तरी पण मी तुमच्या चॅनल चा दर्शक असल्याने मी श्री गुरूदत्त चरणी मनोमन प्रार्थना करतो की संदीप दादा व यांच्या कुटुंबांवर आलेलं संकट दूर व्हावे. तसेच आदिमाया आदिशक्ती तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो की संदीप दादा व यांच्या कुटुंबांवर आलेल्या संकटातून लवकरात लवकर मुक्तता मिळवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना प्रचंड धैर्य, शक्ती प्रदान करावी. 🌹॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥🌹
@kunalnangadepatil3797 ай бұрын
प्रत्येकाच्या आयुष्यात काही खासगी गोष्टी असतात.... प्रत्येक गोष्टी सांगाव्यात असं नाही ... सारखं सारखं विचारून उगीच त्यांना वाईट बोलू नये.... दादा आल्यावर सर्व काही सांगतीलच आणि काही संकट आले असेल तर 🙏स्वामी समर्थ 🙏 ते संकट नक्कीच दूर करतील...💐 जय गुरुदेव दत्त 💐
@विजयायादव7 ай бұрын
वहिणी तुमच्या वर कुठं ही संकटं असेल त्यातून श्री दत्तगुरू स्वामी समर्थ सहजपणे बाहेर काढणार वहिणी टेंशन घेऊ नका दादा लवकर येणाऱ
@hemlatakulkarni68637 ай бұрын
वहिनी! आलेल संकट लवकरच दुर होईल. दत्त महाराज आहेत. घेतली काळजी. पण आई आणि तात्या दिसल्या वर खुपच बर वाटल. जय गुरू देव दत्त 🙏
@jsm46337 ай бұрын
दादा हे माझ्यासाठी पाहिले यूट्यूबर् आहेत जेव्हापासून मी यूट्यूब व्हिडीओ पाहतो, त्यांचा व्हिडिओ येत नसल्यामुळे चुकल्यासारखं वाटते, असो दादा संकटातून लवकर सुखरूप बाहेर येवोत ही दत्त गुरुचरणी प्रार्थना 🙏 जय गुरदेव दत्त 🙏
@jsm46337 ай бұрын
वहिनी तुम्ही पहिल्या पावसाचं आनंदी वातावरण दाखवल तरी पण ते आम्हाला दादाच्या नसण्याने उदास वाटतं होत, टायटल वरून वाटल आज दादांची माहिती मिळेल पण तिथेही निराशा, दादा कधीच असं फसवे टायटल लावत नाहीत, असो दादा लवकर दिसावेत.
@foodypanvelkar....62907 ай бұрын
ताई ज्यांच्या वरती संकट येते. त्यांनाच कळतं किती आव्हानांना तोंड द्यावे लागते. दत्तगुरु महाराज 💐🙏🏻 व 💐 श्री स्वामी समर्थ 💐 नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. हे दिवस ही जातील. ✌🏻
@श्रीस्वामीसमर्थ-र4झ7 ай бұрын
किती ही संकट आले तरी दत्तगुरूंचे आशिर्वाद नेहमी आपल्या बरोबर आहे. घरकषट स्त्रोत्र चे पठन करा रोज अकरा वेळा संकट मुक्त व्हाल लवकरच श्री गुरूदेव दत्त 🙏
@suvarnasable67287 ай бұрын
वहिनी दादांना पायाचा त्रास होत होता .तेंव्हा पासू दादा video मधे आलेच नाहीत तसाच काहीतरी त्रास आसेल त्यामुळे दादा video मधे दिसत नाहीत असो पण दादा लवकरात लवकर बरे व्हावे अशीच देवाकडे प्रार्थना करते वहिनी दादाचा स्वभाव खूप छान आहे. त्यांना काही होणार नाही. ते लवक बरे होतील काही काळजी नका करू होईल सर्व ठीक,🙏 🙏श्री गुरुदेव दत्त आहेत दादाच्या पाठीशी दादांनवर आलेले संकट लवकरात लवकर निघुन जाईल 🙏
@suvarnagawade79527 ай бұрын
वहिनी काळजी करू नका तुमच्यावर जे काही संकट आलं आहे ते लवकर दुर होवो हिच दत्त महाराजांकडे प्रार्थना 🙏🙏🙏
@SuwarnaLodha7 ай бұрын
आहो तनुजाताई एवढे सगळे विच्यारतात दादा कुठे आहेत ते सागा म्हणजे सगळ्यांना बरं वाटेल काळजी करणार नाही कुणिही तुमचा व्हिडिओ बघण्या पेक्षा कमेंट वाचतात सगळे दादा कुठे दादा कुठे
@sunitakadam19337 ай бұрын
काही मोठ्या कारणाने च दादा video मध्ये येत असावेत,याची खात्री होती वहिनी!! तुम्ही सर्वांची काळजी घ्या, दादा तुमची आतुरतेने वाट पाहत आहोत आम्ही, तुम्ही लवकरात लवकर व्हीडिओ मध्ये याल याची खात्री आहे आम्हाला ❤❤
@ajiteshjoshi24927 ай бұрын
लवकर संकटातून बाहेर यावेत. हि ईश्वर चरणी प्रार्थना. Shri gurudev दत्त 🎉
@pritagaikwad25627 ай бұрын
Thank you वाहिनी रिप्लाय दिल्याबद्दल काही हरकत नाही नका सांगो किमान आम्हाला हे तरी समजलं ना की तुम्ही सगळे सुखरूप आहात दादा लवकर विडिओ मध्ये येतील
@umakant_dabetwar7 ай бұрын
डॉ भगत साहेब कुठे आहात तुमची एवढी सवय झालेली आहे दररोज तुमचा ब्लॉक बघितल्याशिवाय दिवस जात नाही आज जवळपास एक महिन्यापासून आपण दिसत नाही त्यामुळे आपल्याच कुटुंबातील एक व्यक्ती कुठे गेली त्याबद्दल काळजी वाटते जिथे कुठे तुम्ही आहात तुम्ही सुखरूप आहात हा मेसेज आम्हाला पाण्यास आनंद वाटेल........... आम्ही तुमची वाट पाहत आहोत
@annapurnapawar91717 ай бұрын
जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 काही संकटं असुद्या लवकर दुर होऊ दे हीच प्रार्थना 🙏🙏वहिनी तुम्ही ही असेच खंबीर राहा, वहिनी तुम्हाला खुप मोठ संकटात आहोत एकलं की डोळे भरून आले. काय नात आहे आपलं काय माहित नाही तरीही, तरी तुम्ही स्वताची, मुलाची दादा ची ही काळजी घ्या. आणि असेच विडीओ बनवत राहा 👍👍
@Rohini_murkar7 ай бұрын
जय गुरुदेव दत्त 🙏 नमस्कार. मी तुमचे व्हिडिओ नेहमीच बघते. तुमच्या आई आणि तात्यांचा चेहरा काळजीत दिसत होता. दादा लवकर सुखरूप परत यावेत हीच देवाजवळ प्रार्थना. तुम्ही सुद्धा व्यवस्थित राहा. मुलांची काळजी घ्या.
@shekharwaghmare5777 ай бұрын
ताई काही काळजी करू नका स्वामी पाठीशी आहेत हे संकट लवकर दूर होईल ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏
@onlyvaishalitakale7 ай бұрын
ताई काय झाल आहे ते सांग मात्र नक्की वाट बघतोय देव करो सगळे सुखरु आहेना दादाला लवकर बर वाटेल
@hemangiwelling31027 ай бұрын
क्षितिज ला bike चालवायला का दिलीत 18 चा झाला का? दादांना नेमके काय झाले आहे काही सिरिअस आहे का! त्याला bike देऊ नका
@saiaudio32287 ай бұрын
तुमच्यावर दत्त महाराजांची कृपा आहे लवकरच सर्व ठीक होईल .जय गुरुदेव दत्त .
@dhanaji917 ай бұрын
औषधांच्या मुळे काही अंगलट आले नाही ना?
@durgapatil42547 ай бұрын
जय गुरुदेव दत्त, दादा लवकर ठीक व्हावे आणि लवकर व्हिडिओमध्ये यावे, धन्यवाद
@anirudhapalnitkar18037 ай бұрын
दत्त दिगंबर दैवत आशीर्वाद असताना काही होणार नाही अडचणी येतात देव देवता त्यातून मार्ग दाखवतात आज तुमचे डोळे पाणावले चिंता नसावी ज्या वेळी दादांनी एक. रुपयाची मदत मागितली लोकांनीं भरभरून मदत केली आत्ता. का चिंता करतात हे दिवस पण सरतील उद्याचा सूर्य मार्ग दाखवेल
@sunitapawar44087 ай бұрын
काळजी करू नका वहिनी आम्ही प्रार्थना करू श्री गुरुदेव दत्त
@jayashreebonde46027 ай бұрын
वहिनी दररोज सायंकाळी देवासमोर बसून श्री. दत्तगुरूंचे घोर कष्टोद्धारण स्तोत्र नियमित वाचन करा.
@suvarnakhandagale91457 ай бұрын
नक्की प्रार्थना करू पांडुरंगा कडे🙏🙏🙏
@rutujashinde5647 ай бұрын
श्रीदत्तगुरुंच्या कृपेने तुमच्यावरील संकट लवकर दूर होईल. काळजी घ्या . जमतील तसे video टाकत जा .
@vishalmestry37467 ай бұрын
तुमचं संकट दत्तगुरु लवकरात लवकर दूर करतील काळजी करू नका ताई श्री गुरुदेव दत्त
@vijaynimse21517 ай бұрын
तुमच्यावरील संकट लवकर जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@sandip19817 ай бұрын
निश्चित पणे वहीणी तुम्ही व्हिडिओ टाकत चला दादा गुरुदत्त च्या आशिर्वादाने निश्चित व्हिडिओ मध्ये येथील तुमचे संकट मागे हाटेल ❤
@namdevhindlekar29426 ай бұрын
विडीओ बनवत रहा दादाना खूप खूप नमस्कार गुरू दत्त तुमच्या पाठीशी आहे शुभेच्छा
@vinasawant54187 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेवदत स्वामी माऊली सर्वांना सुखात आनंदात ठेवी🌹🙏🙏🌹
@yatinkulkarni22397 ай бұрын
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
@ashokabhang96547 ай бұрын
Gurudev datta. Shree Swami samarth. God bless you all
@mayakhalate48697 ай бұрын
Nakkicha Vahine kalji karu naka Dada nakkicha tya sankatatun bhahre yeatil aamhi devala parthana karu ,tumhi koun kay comments kartoy boltoy ya kade laksha deau naka ,Dada cha swabhav khup changla aahe, tumhi tumchi poranchi kalji ghaya, Dada nakkicha tya sanktatun bhare yeatil me devala roja parthana karen,shree swami samrtha 🙏, video takta raha,
@vidyagodse11917 ай бұрын
तुमचे संकट लवकर समाप्त होऊ दे दादांची तब्येत ठणठणीत असू दे
@anaghamirashi87677 ай бұрын
Swami ahet pathishi...Bheu naka Tanuja vahini. Tumacha parikshecha kaal ahe...dheerane tond dya ...mann shanta theva. Sagala chanach hoil.
@satishshinde35107 ай бұрын
दादाचे काय झाले ते का सांगत नाही असे न सागाय सारखं काय आहे व्हिडिओ बागन्यत इंटरेस्ट नाही राहिला आता एवढे दुःखात आहत तर व्हिडिओ कशाला बनवता
@anitasalunke94037 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🌹
@रामदाससोनवणे-झ2ङ7 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
@sunitadalavi89617 ай бұрын
दादांना लवकर बरे वाटल स्वामी समर्थ गुरूदेव दत्त आहे पाटिशी
@BharatiPatil-tx6wz6 ай бұрын
दादा व्हिडिओ मध्ये दिसत नाही मागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथून बोलतोय तुमचा व्हिडिओ रोज आम्ही बघतो
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुमच्या पाठीशी उभा आहे
@ujjwalashende42387 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त तुमच्या पाठीशी आहेत सर्व काही ठीक होईल
@SPNIMKARDEXYZ30677 ай бұрын
Jay Jay gurudev Dhatta
@rajshreeakole63397 ай бұрын
tumchya pariwarawar v dadanwar aalele sankat lawakrat lawakar dur hou de hich eshwer charni prarthana
@ambadasrajguru23147 ай бұрын
काय झालं ते तरी सागा ना
@Transportation957 ай бұрын
जय गुरुदेव दत्त..
@priyapatole41477 ай бұрын
Tanu amhi hech vicharat hoto ki kay zale tari kalji karu nako sarv kahi thik hoil khup chchan video
@amrutaukarande91267 ай бұрын
Dada lvkrch video madhe yetil , sgl neet hoil. Shree Gurudev Datt 🙏
@savitajadhav39567 ай бұрын
ताई दादांच्या पायला फेकचर आहे का.सरदार्या ने पाडले होते .त्याना लवकर बरे वाटले काळजी करू नका.गुरुदेव दत्त
@ratnaprabhahegde84407 ай бұрын
Very nice video Vaini. Everything will be alright. God blessings are there with you and our prayers are with you. Take care of yourself and your family
श्री गुरुदेव दत्त वहिनी जे पण संकट उभे ठाकले आहे त्यातून सहीसलामत बाहेर पूर्ण कुटुंब बाहेर पडो हीच दत्त महाराज चरणी प्रार्थना 🙏🙏 आई नाराज दिसत आहे. आम्ही वाट बघतोय दादांची, वहिनी स्वत:ची आणि पूर्ण कुटुंबाची काळजी घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@jayshreerewaskar15277 ай бұрын
.तनुजा मरणाचा पाऊस मरणाची गाडी बंद पडली असे तुझे शब्द बोलण्याची वाईट सवय बंद कर ! श्रीदत्तगुरु महाराज तुमचे सर्वकाही नीट करतील आणि लवकरच संदीप बंधू आम्हाला तंदुरुस्त ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल अशी आशा आम्ही मंडळी ठेवतो
Kalji gya Vahini,dada na kay zale aake ka nakki sanga, Swami aahet kartil sagle nit
@vidyagodse11917 ай бұрын
सुचिताला पण गाडी चालवायला शिकायला सांगा.
@poonamchavan59907 ай бұрын
जय गुरुदेव दत्त 🙏🌿🤍🌿
@mkhot55887 ай бұрын
दादा का दिसत नाही आजरी आहेत का वाट पाहत आहे
@palavibhogale68467 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🌹😊
@abasahebsardesai25007 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त !! अशक्य ही शक्य करतील स्वामी !!
@kailasladbile23507 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे,,,❤❤❤
@ganeshdaundkar50487 ай бұрын
शुभ सकाळ 🌳🌷🌾🌻
@SulakshanaKandekar-ki5dl7 ай бұрын
जय जय गुरुदेव दत्त
@surekhagode53517 ай бұрын
खूप दिवसांनी व्हिडिओ आला आहे
@SanjayPatil-ny8sk7 ай бұрын
माणसानं कितीही व्हिडिओ समोर आसतान आपलं कुटुंब आगदी सुखी कुटुंब आहे हे दाखवत आसशिला तर हे नियतीला मान्य नसतंय दोन्ही प्रकारचे व्हिडिओ यायला पाहिजेत तर ते कुठं तरी जुळतंय सारखंच गोड गोड गुणगान गायचं म्हणलं तर शिवी कुणी दयायची! दादा कुठे गेलेत हे आम्हाला आठ दिवसांपूर्वी कळालंय 😂😂😂😂😂