तोरडमल नावाचा व बिरबल नावाच्या ब्राह्मण व्यक्तींनी मुघल साम्राज्य उभे करण्यासाठी अकबराला मदत केली होती.निजाम,आदिलशाह यांचे सल्लागार देखील ब्राह्मण होते इंग्रजांच्या कार्यालयात बहुसंख्य ब्राह्मण लोक काम करीत असत.
@GAUTAMPANSARE3 сағат бұрын
निजामशाही, आदिलशाही, मोगलाईत अनेक क्षत्रिय त्यांच्या दारी हात जोडून उभे होते आणि वतनं मिळवत होते हे पण बघा!!
@sakshikulkarni2750Сағат бұрын
शिरखे ला विसरलात का. मोरे जयसिंग्ज लिस्ट मोठी आहे
@dattaumalkar4955Сағат бұрын
बिरबल हे काल्पनिक पात्र आहे। मानसिंह, मिरझाराजे जयसिंह, उदयभान हे ब्राम्हण नव्हते। शहाजीराजे भोसले, लखुजी जाधव आणि अनेक मराठा सरदार हे आदिलशाही आणि निझाम दरबारी सरदार होते । जाती विद्वेष पसरवू नका ।
@bhaktipendse298315 сағат бұрын
भोसलेच बोलतात का? कानावर विश्वास बसत नाही सर्. शिव्या खायचं अंगवळणी पडलं आहे. त्यामुळे अहो आश्चर्यय! चिमटा काढून पाहिला स्वतःला!
@नाममेंक्यारखाहै9914 сағат бұрын
😀🤣🙏🏻 बस का आम्ही एवढे वाईट आहे का?
@archanavaidya44875 сағат бұрын
खरच, भोसले असूनही ब्राह्मण समाजबाबत द्वेष न दाखवणारे वास्तव डोळसपणे मांडल्याबाबत धन्यवाद
@satishpathak76232 сағат бұрын
मी ब्राह्मण असल्याचा मला अभिमान आहे
@jaybhavani7638Сағат бұрын
शुद्र आहेत म्हणुन छत्रपतींचा राज्याभिषेक नाकारला,राजर्षि शाहुंचे वेदोक्त प्रकरण ते परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय केली असे विचार समाजात अजुन आहेत... शाहू महाराज व फुलेंमूळे सर्वसामान्यांना शिक्षण मिळाले बाकि कोणी काहि म्हणा... श्री.बाजिराव पेशव्यांसारख्या,नाना फडणविस,तात्या टौपे,झाशीची राणिंसारख्या सच्च्या देशभक्तांचे मनापासुन आभार❤
@vilasgatkal267420 сағат бұрын
जम्बुदीपचा (भारत) ज्ञात इतिहास कळतो तो ई. सण पूर्व 6 व्या शतकापासून, समणसंस्कृती: मुख्यत्वाने सांख्य(कपिल), बुद्ध, बुद्धिस्ट-जैन, आजीवक(गोशाल), चार्वाक/लोकायण(कांबळी). दर्शण, जी प्रकृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी, ईश्वर-आत्मा या तत्वांना न मानणारी.(बुद्ध या तत्वांवर काही टिप्पणी नाही करत, महत्व देतात प्राकृतिक व सामाजिक नीतीनियमावर आधारित व्यवस्थेवर- सम्यक आचारविचार तर जैन फक्त आत्मा मानत) वैज्ञानिक अधिष्ठान असल्यामुळेच बुद्ध-धम्माचे चलन अधिक होते. त्याकाळी पाली व अर्ध मागधी भाषा आणि धम्म (बंभी/ब्राम्ही) व अन्य काही लिपी अस्तित्वात होत्या.... समाज मुख्यतः 3 भागात विभागलेला: कृषक, पशुपालक व कारागीर, या समाज घटकामधून तत्वज्ञानी, निरीक्षक-गुप्तचर, प्रशासक व सैनिक निवडले जात. तत्वज्ञानी हे दोन भागात विभागलेले, एक बमण (विद्वान) आणि दुसरा समण (भिक्षू), ना की पुरोहित, हे देशोदेशी भ्रमण करत, समाजाला सम्यक आचार विचारांचे महत्त्व काय याबद्दल उपदेश करीत असत.... ई. सण पूर्वकाळात 6-5 व्या शतकांत पर्शियन साम्राज्याने (अनुक्रमे सायरस द्वितीय व डेरीयस) भारताच्या काही भागावर आक्रमण केले.... ई. सण पूर्व 4थ्या शतकात बुधधम्म विभागला, थेरवाद/हियान शाखा: गोतमबुध महामानव म्हणून मान्यता, फक्त यांच्या आचार विचारावर अंमल करीत, अरिहंत यांनाही मानाचे स्थान तर... महसंघिक-चैत्यवादी शाखा, बुद्ध यांज प्रमाणे बोधिसत्व यांनाही मान्यता, काळानुरूप परिवर्तनीय आचार विचार सरणी, परंतु अरिहंत यांना विशेष दर्जा नव्हता.... याच शतकात, अलेक्झांडर/सिंकदर या ग्रीक सम्राटाने भारतावर आक्रमण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, सीमांत प्रदेशातूनच त्याला पाठी फिरावे लागले; असे असले तरी पर्शियन साम्राज्य आणि भारताच्या काही सीमांत प्रदेशावर ग्रीक यांचेच अधिपत्य होते. अलेक्झांडर नंतर सेनापती सेल्युकस निकेटर यांच्या हाती या भागाचा राज्य कारभार आला. युद्धात चंद्रगुप्त मौर्य यांनी सेलुकस यांना परास्त केले, राजकीय समीकरण: सेलुकसकन्या व चंद्रगुप्त विवाहबद्ध, रोटीबेटी व्यवहार या दोन्ही संस्कृतीत सुरू होतात, या समुदायालाच आपण इंडो-ग्रीक असे संबोधतो. असोक या मौर्य चक्रवर्ती सम्राटाने तर इराणचा काही भाग इंडो- ग्रीकाकडून युद्धात जिंकून घेतला, याच काळात इराण, इराक, इजिप्त, सीरिया, तुर्कस्थान, श्रीलंका, म्यानमार ई. देशात बुद्ध धम्म पोहचला होता. मौर्य सम्राट बृहद्रथ यांच्या आकस्मित निधना नंतर इंडो-ग्रीकांनी उत्तर भारतावर आक्रमण केले व साम्राज्य प्रस्थापित केले.... सिथिअन(शक) यांनी या इंडो-ग्रीकांना परास्त करत पर्शिया व उत्तर भारत त्यांच्या अधिपत्याखाली आणला, तदनंतर पर्थियन यांनी सिथिअन समुदायाचा बऱ्याच भागात बीमोड केला. यानंतर कुशाण यांनी सीथियन व पर्थीयन यांना परास्त करत भव्य साम्राज्य प्रस्थापित केले, कनिष्क हा कुशाण राजा सम्राट अशोक यांच्या प्रमाणेच प्रसिद्ध आहे. नंतर आले हूण, काही भागा पुरतेच मर्यादित राहिले. हे आक्रमणकारी व यांच्याबरोबर आलेले अन्य समुदाय: सुमेरियन, इजीप्तशियन, इराणी, तुर्की, ज्यू ई. तसेच या व्यतिरिक्त काही विदेशी समुदाय हि वेळोवेळी येत गेले, यातील बहुतेक इथेच स्थायिक झाले, या पैकी बहुतेकांनी बुधधम्म स्वीकारला.... कुशाणानी 4 थ्या बुद्ध संगतीत महासंघिक या शाखेला बरोबर घेवून महायान ही एक नवीन बुद्ध शाखा अस्तित्वात आणली. बुद्ध यांना ईश्वरी स्वरूप दिले गेले, विदेशी समुदयांच्या देवता यांनाही मान्यता. महत्वाचे बोधीसत्व हे अवलोकितेश्र्वर बुद्ध (पद्-मपाणी) , स्त्री- पुरुष या दोन्ही रुपात, यांना 108 नावे होती, यांच्या शरीरातील विविध अवयावतून या सर्व देवता यांचा जन्म झाला अशी मान्यता: उदा. ब्रम्हा, विष्णू, महेश, शिव, रुद्र, नीळकंठेश्र्वर, अर्धनारेश्र्वर, विश्वनाथ, इंद्र, वरुण, काली, लक्ष्मी व महालक्ष्मी ई. धम्म बाजूला सारून धर्म अस्तित्वात आला. या सर्व ई. सणाच्या पहिल्या शतकात व त्या आधी घडलेल्या घटना आहेत. (आजचा हिंदू धर्म हा याच महायान शाखेची देण) याच काळात या विदेशी मंडळीच्या भाषेचा प्रभाव पडून पाली भाषेचे रूपांतर हायब्रीड बुद्धिस्ट संस्कृत भाषेत झाले. (आजची क्लासिकल संस्कृत हिचेच अद्यावत रूप)
@aratigondhale43292 сағат бұрын
अभ्यास करणारे सर्व शिक्षक व शिक्षण प्रेमी हे सर्व जात,धर्मचे सर्वजण ब्राह्मण आहेत. जात नव्हे तर आचरणाने ब्राह्मण असणे गरजेचे आहे.
@NageshDigraskar3 сағат бұрын
भोसले साहेब, स्कंद पुराण बरोबर वाटतं... दलीत म्हणजे गरीब,, सुदामा ब्राम्हण असून हि दलीत होता... शूद्र म्हणजे वाईट विचार..... कोणताच माणूस शूद्र नाही... त्याचे विचार शूद्र असतो तो शूद्र..... ब्राह्मणाच्या पोटी जन्मलेल्या धुंधकरी शूद्र होता... श्रीमद् भागवत पुराण.... भक्त प्रल्हाद सात्विक विचाराचा (ब्राम्हणी) होता, त्याचे वडील हिरण्य कशापू शूद्र विचार असणारे होते.... ब्राम्हण.. सात्विक गुण,,,, क्षत्रिय.. राजस गुण,,,, वैश्य.... राजस गुण+ तामस गुण,,,, शूद्र... तामस गुण... आपण आपलेच ओळखावे आपण कोण आहोत.... दुसऱ्याच्या सर्टिफिकेट ची गरज नसते 😂😂
@mandar8557Сағат бұрын
पुर्वी जे केल .. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय , शूद्र तेच नंतर ... OBC , SC , ST , VJ , NT .. 😂😂
@dattaumalkar4955Сағат бұрын
ब्राम्हण द्वेष करू नये, त्यांच्या कडून शिकण्यासारखे बरेच आहे। अल्पसंख्य असून समाजाच्या प्रगतीत त्यांचे मोठे योगदान आहे।
@RanashoorVinay3 сағат бұрын
गुळगुळीत माहिती दिली कूटनीती, भेदाभेद, उच्च कोटीतील नीच माणसे अश्या दृष्टी कोनातून सुशिक्षित बहुजन समाज आता ब्राह्मणाकडे पाहतो आहे. आता पुढच्या काळात आदराने बहुजन लोकं ब्राह्मणांना पाहणार नाहीत हेचं खरें सत्य आहे
@realisticcoments283Сағат бұрын
म्हणजे मनुष्याच्या मनात कधीच परिवर्तन होत नसते असं म्हणता काय? फुले, शाहू महाराज, आंबेडकरांना मदत करणारे सयाजीराव गायकवाड. हे सवर्ण नव्हते काय?
@akj33885 сағат бұрын
समाजाला आणि राजाला नीतिमत्ता शिकवण्याचे ब्राह्मणांचे काम आहे. पण डाव्या विचारसरणीच्या राजकारणामुळे ब्राह्मण वाईट ठरवले गेल्यामुळे आत्ता सध्या समाजात हि भूमिका कोणीच पार पाडत नाही. त्यामुळेच अनेक सुदर्शन घुले आणि अक्षय शिंदे निर्माण होत आहेत.
@bhanudasbelurkar628Сағат бұрын
Bogus information mr.bhosale.
@BhiwaSasane16 сағат бұрын
हा व्हिडिओ अजिबात आवडत नाही.
@ashokwaghmare1231Сағат бұрын
हा समाज मनुस्मृतीचे समर्थन करतो. हे योग्य नाही.
@budhhavitevari12 сағат бұрын
ब्राह्मण समाज हा विद्वान बुद्धिमान संयमी शांत विचारवंत आहे त्यांच्यामुळेच आज भारतीय संस्कृती जिवंत आहे देव देश आणि धर्मासाठी सतत जागृत असणारा समाज म्हणजे ब्राह्मण समाज होय
@kavitamaske8755Сағат бұрын
भारतीय समाजाला विकासासाठी नाही तर फक्त आणि फक्त दुसरे चे शोषण करून फक्त ब्राह्मण स्वताचाच विकास करणासाठी काम करतात
@mrhiramanwadhave4271Сағат бұрын
राजेंद्र जी वेद कोनत्या ई स मध्य झाले हे सांगा
@gayatribasarkoat71182 сағат бұрын
❤khup chan
@dr.dharmrajghodke974Сағат бұрын
First theory you projected Aryan origin debkued by Jaipur dailog and Abhijit Chawada, this theory projected by wampanti western historians, to demonatise the Sanatan Dharma, the modern history of bharat written by wampanti, they don't known the language of Sanskrit, so before making video, do some genuine search 🙏🙏
@JayBhimkigunj21 сағат бұрын
ते पण सांगा की भारतात जात, पात, उचनिच हे सगळे ह्यानीं पसरवुन बहुजन समाजाला मुर्खात काढले....
@acpmahakaal5 сағат бұрын
Bhimtya nigh
@akj33885 сағат бұрын
जात म्हणजे व्यवसाय. त्यात उच्चं नीचता इंग्रजानी आणली.
@visalabhay18 сағат бұрын
ब्राम्हण म्हणजे गुणवत्ता आणि देशप्रेम ❤
@BrooklynZeus7626 сағат бұрын
Are bhikmagya tumhi vandit sheput घालणारे मातीवर आहात
@arvindbhosale9926Сағат бұрын
खोटे इतिहास पण कोण लिहले आहे हे पण सांगा
@mohanshinde82912 сағат бұрын
ऐ भोसले. ..... गायत्री मंत्र रचणारा " विश्वामित्र " कोण होता?
@umeshnadkarni80305 сағат бұрын
वंदे मातरम्
@SantoshK-cf6ep2 сағат бұрын
ब्राम्हणांना हे विशेष अधिकार कोणी दिले?
@SudamMane-c7zСағат бұрын
Branalalela maratha.
@ravindraveerkhare918914 минут бұрын
आजच्या भोसले बाबत काय म्हणावे? कोल्हापूर कर काय आणि सातारकर काय? आणि हो तो हपभ प्रविण भोसले काय! एकाहुन एक आमचे महाराज काय म्हणत असेल
@MakarandKulkarni-x8p2 сағат бұрын
Bhosle Saheb khup uttam mahiti dili
@KK-qy6ikСағат бұрын
भारतामध्ये उच्चनिच जातपात स्ञीप्रता अशा असंख्य प्रथा पाडून बहुसंख्यक समाजाला शिक्षणापासून वंचीत ठेवून बहुसंख्यक समाजाला अडाणी बनवुन देशाला मागास बनवणारा समाज म्हणजे सो कॉल्ड ब्राम्हण समाज हे पण सांगा
@viveknaik77614 минут бұрын
What is your opinion about Maratha lobby in Maharashtra?
@kirankharat314 сағат бұрын
व्हिडिओ बनवताना नीट अभ्यास केलेला नाही, अभ्यास करून व्हिडिओ बनवावा
@acpmahakaal5 сағат бұрын
Bhimtya abhyas mhnje barik pustaka nastat zatya
@umeshnadkarni80305 сағат бұрын
हिंदू राष्ट्र आहे आणि राहीन
@शूद्रराष्ट्र42 минут бұрын
शूद्र राष्ट्र बने ल
@ankushpradhan54252 сағат бұрын
Very nice
@sougramsonawane8134Сағат бұрын
दादा शिंदे सारखे भेटल्यावर
@umeshnadkarni80305 сағат бұрын
भारत माता की जय
@sadshivjagtap20522 сағат бұрын
जय श्रीराम मेरे सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी जी महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे ग्रंथामध्ये जे चार वर्णांचे वर्णन आहे ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र इत्यादी यांचे धर्मशास्त्रानुसार काय कर्तव्य सांगितलेले आहे वर्णाश्रम धर्मानुसार सांगितलेल्या कर्तव्याचे पालन करतात त्यांनाच त्या वर्णानुसार मान्यता मिळते व्यतिरिक्त आचरण करणारे जे कोणी लोक आहे ते सर्व अत्यंत किंवा मल छ असे मानले गेले आहे यांची उत्पत्ती विराट पुरुषांच्या वेगवेगळ्या अंगाच्या गुणधर्मानुसार आचरण उत्पत्ती मानली जाते उदाहरणार्थ मुखाचे काम ज्ञान सांगणे ज्ञान संपादन करणे इत्यादी असल्यामुळे हे कर म्हणजे करतात त्यांची उत्पत्ती मुखापासून झाली असे म्हणतात बाहू चे काम शक्तीने करण्याचे आहे या गुणधर्मानुसार जे कर्म करतात त्यांची उत्पत्ती बाहू पासून झाली असे म्हणतात त्यांना क्षत्रिय असे म्हणतात वैश्य प्रवृत्ती विविध ठिकाणचा वस्तू एकत्र करून विक्री करणे समाजामध्ये पुरवठा करणे असा आहे त्यांची उत्पत्ती विराट पुरुषाच्या पोटापासून झालेली आहे संजय पोटाचे गुणधर्म सर्व इंद्रियांना रस पुरवणी असा आहे म्हणून त्यांना वैश्य म्हणतात या वरील वर्णन केलेल्या तिन्ही तिन्ही वर्णा चे कष्ट करून पोषण करतो म्हणजे त्यांचा भार वाहतो भार वाहण्याचे कार्य पाय करतात म्हणून त्यांची उत्पत्ती पायाच्या गुणधर्मानुसार पायापासून झाली असे मानले आहे सर्वांची उत्पत्ती निसर्ग नियमानुसार सारखीच होते म्हणजे आईच्या गर्भातून होते परंतु जन्मलेल्या सर्वच व्यक्ती एकसारखे काम करत नाही त्यांच्यामध्ये जे गुणधर्म आहे त्यानुसार कार्य करतात म्हणून चार वर्णाचे लोक कोणकोणते काम करतात हे सांगितलेले आहे म्हणजेच कर्मानुसार त्यांची विभागणी केली आहे वास्तविक सर्व एकच परमात्म्याचे निर्मिती आहे यात भेद नाही अशा प्रकारचे मार्गदर्शन बाबाजींनी आम्हाला केलेले आहे जय बाबाजी जय श्रीराम जय हरी विठ्ठल
@rajeshwarborkar115014 сағат бұрын
चोपळेपणा सांगण्यापेक्षा मा.म.देशमुखांच्या साहित्यांचे निट अध्ययन करून समजून घ्या.
manushya manushya madhe jati pati koni anli kontya jati n shikshan ghya ch Ani kontya jati n nahi he koni anl manusmriti koni lihli
@tulshiramambhore72062 сағат бұрын
Yana adhikar कोणी दिले
@bharatputra515511 минут бұрын
एकदम पकाव......
@umeshnadkarni80305 сағат бұрын
अप्रतिम व्हिडिओ आहे
@laxmanursal791815 сағат бұрын
हा व्हिडीओ बरोबर आहे.
@SantoshK-cf6ep2 сағат бұрын
"वर्णअव्यवस्था" कर्मावर आधारित असते, असा दावा ठोकतात, त्याचं काय झाले?
@marutichougale414314 сағат бұрын
खूपच चूक,
@dinanathdhere87514 сағат бұрын
मूळ मुद्द्याला सोडून जातीवर बोलताय... बाकी ठीकाय..
@rock-lx2dy21 сағат бұрын
Bramhn mhnje jativad hoy
@rkCartoonsfamily16 сағат бұрын
jatiwad nahi, hindu ekta aahe.
@AshishJoshi-h1n16 сағат бұрын
तुम्ही तुमच्या घरातील मुलीचा स्वतःचा, बहिणीचा विवाह जर तुमच्या पेक्षा खालच्या मानल्या गेलेल्या जातीत विवाह केला असेल किंवा यापुढे करण्याची इच्छा जाहीर पणे दाखवून तसे करून दाखवा.. मग ब्राह्मण म्हणजे जातीवाद म्हणण्याचा अधिकार तुम्हाला मिळेल. लग्नाची वेळ आली आम्ही लय वरचे, आमच्या समाजात लग्न करणार असं म्हणणारे लोक बामण नालायक म्हणतात.. शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचा विवाह धनगर कुळातील यशवंत होळकर यांच्याशी योजला होता. आणि त्यांच्या मृत्यू नंतर तो झाला.. पण त्यांचं अनुकरण करण्याची हिम्मत नसलेले बुळे लोक तोंड चालवतात.
@GAUTAMPANSARE3 сағат бұрын
तुम्ही मोठे सर्वसमावेशक??इतकी वर्ष आरक्षण खाऊन काय उजेड पाडलात??
@fof23072 сағат бұрын
@@GAUTAMPANSARE 10 टक्के आरक्षण घेऊन तू काय उजेड पडत आहेस.लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवू त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन घर भरत आहा तुम्ही...आणि पिळ्यान पिळ्या जातीय आरक्षण घेत आहे ते नाही दिसत रे...आणि आरक्षण 85 टक्के लोक घेतात मग 85 टक्के लोकांची काय केल ते पहात का.त्यांच्या जीवावर तर उडत आहे तुम्ही...गोट्या 😂😂😂😂😂
@fof23072 сағат бұрын
10% आरक्षण 15 %लोकांना तरी तू काय उजेड पाडत आहेस.. लोकांचा भोळेपणाचा फायदा घेऊन घर भारत आहे तुम्ही,जातीचा सहारा घेऊन घर भारत आहे तुम्ही,लोकांना अंधश्रद्धा मध्ये टाकून घर भरत आहे तुम्ह, लोकांना देवाचा धाक दाखवू घर भरत आहे तुम्ही, येवढ्या वर्षे तुमचीच मक्तेदारी होती भारतात आणि आता 75 वर्षातच तुम्ही दम दाटी होत आहे. 85 %आरक्षण घेतात भारतात त्या 85% लोकांच्या जीवावर उडत आहे तुम्ही आणि आम्हाला म्हणतो काय उजेड पाडला अरेअभ्यास कर आमच्या जातीचा किती विकास दरआहे तर.गोट्या😂😂😂😂,@@GAUTAMPANSARE