मा.साईनाथभाऊ बाबरच येणार, कारण हडपसरला दोन्ही ऊमेदवार हे राष्ट्रवादीचे आहेत, आणि भाजप किंवा शिवसेनेचे मतदार त्यांना मतदान न करता साईभाऊंना मतदान करतील. त्यामुळे आधीच विभागलेली मते आणि मनसेचा हिंदूत्ववादी चेहरा हडपसर नक्कीच गाजवणार❤
@rajesh256-n6s3 күн бұрын
8:11 म्हणूनच यावेळी मनसे
@arvindmosamkar88043 күн бұрын
तात्या कुटून उभा आहे . फेसबुक मधून का
@otakusniper80023 күн бұрын
tithun jari ubhe rahile tri tithun pn padnar
@dc15713 күн бұрын
😂
@sanjaysonwane4443 күн бұрын
😂
@anujnaik67023 күн бұрын
😂
@dnyanesh88883 күн бұрын
😂
@satishpawar73993 күн бұрын
Sainath babar❤
@mayurghogare18503 күн бұрын
मनसे मधून वंचित,वंचित मधून शिवसेना, पुढचा पक्ष कोणता 😅
@amolpawar78703 күн бұрын
साईनाथ भाऊ वर जळत आहे मोरे
@MonuGupta-f6o3 күн бұрын
Ho....tasach disat ahe....ek mitra mhanun support karayla hawa hota...tatyane... aso...jay shree krishna
@आवाजसर्वसामान्यांचा3 күн бұрын
Sainath Babar ❤
@pranitwandarkar58403 күн бұрын
Tu kiti pan आपट येणार तर साईनाथ बाबर 🚂🚂
@chandrakantbolaye62153 күн бұрын
याला तर कोणीच विचारलं नाही... उपाशी राहिला बिचारा..!!
@swapnilmangade32542 күн бұрын
पुणे की पसंद फिरता वसंत त्याला म्हणावं फक्त साईनाथ भाऊच येणार कट्टर म्हणजे सैनिक सातारा जिल्हा🚩
@weliveonce55373 күн бұрын
Sai babar
@pramodgadekar31713 күн бұрын
साईनाथ बाबर येणार❤❤❤❤
@shaileshjadhav71213 күн бұрын
हडपसर विधानसभेचा आमदार फक्त आणि फक्त साईनाथ बाबर हेच होणार...🚩🚩
@ashishshinde44162 күн бұрын
मनसे 🚂🚂🚂🚩🚩🚩
@dineshvanave83 күн бұрын
😂😂😂 ग्रामपंचायत च तरी द्या कोणी तरी यांना
@amarmote44193 күн бұрын
दिसला बाबा हा एकदाचा साईनाथ बाबर ची प्रगती बघून जळत आहे हा फेसबुक स्टार
@mayurbhoir27593 күн бұрын
काय परीस्थिती झाली तात्या आज आमदारकीचा टीकीट भेटुन आमदार झाले आसते नक्की पण काय आता 😮😮😮
@SantohMane3 күн бұрын
साईनाथ बाबर 🚂💪
@santoshkalashetti53823 күн бұрын
फक्त साईनाथ बाबर जिंकणार
@sukhadevsable2220Күн бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबाद
@VishalMashal-if6zeersdf2 күн бұрын
Only MNS
@Djay73 күн бұрын
तू दुसर्यांचा प्रचार करत बस आता.
@uttamkokate45102 күн бұрын
राज सरकार 🎉🎉
@bhoitebharat30983 күн бұрын
Only mns Sai bhau 💯 mla
@sohamingole77842 күн бұрын
MNS 💯🔥🚩
@viteshrikame37623 күн бұрын
Jay manse 🔥
@rtcommonman3 күн бұрын
काय ही वेळ आली तात्या वर आज दुसऱ्याचा प्रचार करावा लागतोय.. तात्याने मोठी चूक केली मनसे सोडून नाहीतर आज मनसेचा फिक्स आमदार असता...पण खासदार बनायला बाहेर पडला पण नगरसेवक च राहिला हे वाईट वाटतंय... असो हडपसर चा फिक्स आमदार साईनाथ बाबर असणार हे जवळपास निश्चित झाले आहे 🚂🚂🚂🚩🚩🚩
@Jayhind45343 күн бұрын
फिरता वसंत 😂😂
@Manish_Chavan72 күн бұрын
साईनाथ बाबर, मनसे... 🚩🚩🚩
@sukhadevsable2220Күн бұрын
आमदार मनसेचाच होणार साईनाथ भाऊ बाबर 💯💯💯💯
@vinitthakare17903 күн бұрын
Bhau babar pn aahe 😂
@ishwarankushparihar77392 күн бұрын
साईनाथ भाऊ इथच जिंकले..❤
@rahulrokade7722 күн бұрын
पक्ष फिरता माणूस यांचे स्वतःचे एकमत नाही.
@prashantkamble43743 күн бұрын
😂😂😂are tu aata sarpanch ho vasant
@lalitmindhe713319 сағат бұрын
Pn मनसे मध्ये जो दरारा होता तो आत्ता दिसत नाहीये.😂
@ganeshrahate52603 күн бұрын
येणार तर साईनाथ बाबर जय मनसे
@adarshpawar982 күн бұрын
ह्याच झलाय कस ह्याला आता कोण सुद्धा ओळखत नाही जे काही होत ते फक्त मनसे आणि राज साहेबांनी दिल होत
@जगदंबटीहाऊस7 сағат бұрын
एक चांगल्या कर्तबगार माणसाला मतदार गमावतात याचं दुःख होतं आहे
@mandarpatil93902 күн бұрын
जलका..... म्हणून हा दोन वेळ पडला 😂😂😂आता खरा चेहरा समोर येतोय
@foodeatery2 күн бұрын
Jai manase ❤❤❤❤
@jlondhe96282 күн бұрын
तात्या महिन्याला पक्ष बद्दलतात पुढचा पक्ष जाहिर करावा
@s.b.91142 күн бұрын
प्रशांत जगताप येणार 🎉🎉🎉
@DineshBaraskar-k6m3 күн бұрын
साईनाथ भाऊ येणार....!!💐 मनसे
@sk-cy7bx2 күн бұрын
अरे पत्रकार दादा तुम्हाला साईनाथ बाबर नाही माहित का तात्याना मनसे बद्दल विचारा का सेटिंग केली वाटतं दीपक सर तुम्ही पत्रकार म्हणून योग्य वाटत नाही दुसर काम बगा
@swapnilbhandari34273 күн бұрын
*नुसतंच मतदान करायचं की विचार करून मतदान करायचं..* *हडपसर मतदारसंघातील मागील तीन निवडणूका जवळणं पाहिल्या.. बहुसंख्य नागरिक कोणाला मतदान करतात ? तर आपल्याला स्थानिक नगरसेवकांनी, मंडळाच्या अध्यक्षांनी, घरातील व्यक्तीने किंवा शेजारच्या प्रतिष्ठित व्यक्तीने सांगितले त्या उमेदवाराला मतदान करतात..* *पण कधी आपण विचारलं आहे यापूर्वी या उमेदवाराने त्यांच्या प्रभागात किंवा मतदारसंघात सरकारी शाळांच्या विकासासाठी , सरकारी हॉस्पिटल च्या विकासासाठी, वाहतुक रस्त्यांसाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी, शिकलेल्या मुलामुलींच्या नोकऱ्या व्यवसायासाठी काय केलं आहे ?* *महाराष्ट्र शासनाच्या एवढ्या कल्याणकारी योजना आहेत त्यातील किती योजना शिबिरांच्या माध्यमातून आपल्या दारापर्यंत आणल्या.. पहिलं तर अशा काही योजना असतात हेचं आपल्याला माहीत नाही आणि कोणी कधी सांगितलं नाही..* *त्यामुळे भविष्यात जो उमेदवार सहजपणे उपलब्ध होऊ शकतो, आपल्या भागात ही जनसंपर्क कार्यालय स्थापित करेल, आपल्या वस्तीसाठी, प्रभागासाठी, हडपसर मतदारसंघाच्या सर्वोत्तम विकासासाठी व्हिजन मिशन ठेवेल आणि विधानसभेत जाऊन जास्तीत जास्त प्रश्न उपस्थित करेल अशा उमेदवाराला पहिली पसंती द्यावी* *आपल्या मतदार संघातील प्रश्न नक्कीच विचारा*
@sanjivani61Күн бұрын
Prshant jagtap 🎉fix amdar
@ankushdalvi47763 күн бұрын
Tatya sainath babar che nav ghyayala laj vatate ka??? Jivlag mitra aamadar zalela pahavnar nahi tumhala, yachyatun tumachi niyat kiti khoti aahe te samajate, tumhala sangato nivdun tar sainath babar ch yenar 100%
@jagannathparkar20012 күн бұрын
Ubt मध्ये गेला आहे जर स्तुती केली की ubt नगरसेकपद पण देणार नाही
@rohitbijapure80032 күн бұрын
साईनाथ बाबर हे होतील
@samadhanpawar84613 күн бұрын
साईनाथ बाबर यावेळेस
@Onkar3392 күн бұрын
बस रे टाकला वसंत 😂😂😂😂😂
@sukhadevsable2220Күн бұрын
साईनाथ बाबर 💯💯💯
@pareshpukale83413 күн бұрын
Tumhi ata Facebook ch nagarsevak pan nahi honar tatya
@pravinshinde40003 күн бұрын
ह्याची आतन जळतीया
@ankushdalvi47763 күн бұрын
Tumachi layaki samajali, tumhi khasdar ki chi tikit nahi milali mhanun Raj sahebana sodale, aata tumhala aamadar ki chi pan tikit nahi milali
@AmitGhorad3 күн бұрын
याला कशाला विचार्तयेत याला राजकारणात काडीची पण किंमत नाहीये... फिरता वसंत
@rajeshraul4250Күн бұрын
भविष्यात तात्या. वसंत मोरे.. 👍
@sanjayrajbhar50573 күн бұрын
Jay MNS❤
@mns99492 күн бұрын
अरे तात्या साईनाथ भाऊच येणार लाज वाटाय का भाऊ नाव घायला
@mahadevkhirsager36822 күн бұрын
साईनाथ बाबर आहे की रेस मध्ये
@balwantmahindrakar75032 күн бұрын
साईनाथ बाबर ,मनसेच इंजिन धावणार
@sachinkshirsagar90673 күн бұрын
साईभाऊ ♥️
@PrakashYadav-fv9up2 күн бұрын
Sainath.Baber
@santoshkumkar13432 күн бұрын
Sainath baabar 100 yenar
@tusharbote71653 күн бұрын
Sainath BABAR FIX MLA 💯
@KrushnaWani-m9g2 күн бұрын
ओन्ली मनसे साईनाथ बाबर
@vishalmharugade26993 күн бұрын
पुढची निवडणूक mim🇹🇲 मधून लढा
@maheshshirke62082 күн бұрын
तात्या झाले गेले जाऊदे आता प्रायश्चित्त कर आणि मनसे ला मदत कर तेवढेच तुझ्या मणाला शांती लाभेल लोकांना काही बोलुदे मणाच विचार कर
@sanjayborade27702 күн бұрын
मनसे त असते तर असे बोलले असते का ,
@Manish_Chavan72 күн бұрын
तात्या पुढचा पक्ष कोणता??? 😂
@DadaPatil-s3z3 күн бұрын
Sahinat Bhau
@mnk_india5026Күн бұрын
Very good Tatya
@jlondhe96282 күн бұрын
फेसबुक विधानसभेमधून पुण्याची ना पसंद मोरे वसंत उभे आहेस सर्वांनी ऑनलाईन कमेंट टाकून तात्या ना निवडून द्यावे
@Viral_Zones2 күн бұрын
1 Nirnay Aayushya Bhigdvu shkto 😢 Only mnse ❤
@vikasrpawar25572 күн бұрын
मोरे साहेब....काय होतास तू...काय झालास तू?
@sagarpatil-lk4hu2 күн бұрын
Sainath babar fix
@sampatshinde71922 күн бұрын
फिरता वसंत मोरे आमदार
@sanjayborade27702 күн бұрын
तात्या तुमची चूक झाली कबूल करा, मनसे मुळे तुमची खूप ओळख होती , त्यांच्या विरोधी बोलू नका
@RameshSutrave-xy4km15 сағат бұрын
Vasant. More. Saheb. Tumhi. Manse. Ka. Sodun gele. Aaj. Tumhala. Fayda. Jala. Asta
@yogeshsawant20073 күн бұрын
Cheharyavar pahilyasarkha confidence disat nahi tatyanchya..😂😂
@Evanaise2 күн бұрын
टिळेकर च नाव जाणूनबुजून नाही घेत आहेत😂
@HemantMore-uw2fs3 күн бұрын
मनसे येणार तात्या
@Vicky15-m6j2 күн бұрын
दलबदलू
@RJ-qr5pr3 күн бұрын
Kiti jaltoy tu
@pramodjadhav14973 күн бұрын
😂 काय होतास तू काय झालास तू 😅😅😅
@Ts-io8jc3 күн бұрын
YZ ahe ha
@jitendrapatil-q6v12 сағат бұрын
तात्या कुठं आहेत तुम्ही 🤣
@maheshshirke62082 күн бұрын
तात्याला पोस्ट वाचुन लय दुःख होत आसेल
@SachinVarpe-nr1et3 күн бұрын
नवीन चेहरा च मिळणार तात्या तो नविन चेहरा साईनाथ बाबर च असेल