Download KukuFM Download link:- kukufm.page.link/as4N1P1c9VJjiWHJ6 Coupon code:- MUKTA50 (Coupon code valid for first 250 users)
@marathisongs78932 жыл бұрын
Aaj KuKuFM cha premium subscription ghetala. Sahajik tumcha couponcode vaparun.. Atomic habits audio book aiktoy. Thank you ani tumchya pravasala khup khup subhecha...
@sulochanakale6412 жыл бұрын
हिंदु संस्कृती प्राचीन मंदिर आणि अलौकिक अशा संस्कृतीच दर्शन घडत आहे तुम्ही खूप दुर्मिळ अशी महिती त्याचे उत्तम असे सादरीकरण करतात त्याबद्दल आपले धन्यवाद
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@ashwinivaidya88282 жыл бұрын
तू आमच्या दापोलीजवळच्या केशवराजला येऊन गेलीस मुक्ता.तू इतक्या संयतपणे मोजकं बोलून शो करतेस.स्वतः शो ऑफ करत नाहीसखूप खूप गोड.thanks Mukta
@sanketprabhu162 жыл бұрын
दापोलीतील केशवराज मंदिर म्हणजे जणू स्वर्गच.
@vijaykumarbanga1283 Жыл бұрын
Changla video.god bless beautiful girl❤
@prakashthakur48392 жыл бұрын
मुक्ता दिदि सर्वच गोष्टी एक नंबर ☝️.मी तरी जसा वेळ मिळेल तसे तुझे वीडियोज़ पहातो. पण गंमत अशी आहे की माझ्या सोबत माझा मुलगा प्रज्वल त्याला ही तुझे वीडियोज़ फार आवडतात. तो जे काही मला सांगतो ते आज मी तुला सांगणार आहे. कधी कधी तो तुझे वीडियोज़ पहाण्याकरिता हट्ट करतो. मला म्हणतो की मुक्ता दिदिला निसर्गाचे किती वेड आहे ना पप्पा. ज्या ठिकाणी तुमचा हॉल्ट असतो त्या ठिकाणच्या तुमच्या जेवणाची चर्चा आमच्या दोघांत असते. माझा मुलगा मला म्हणतो की मुक्ता दिदि नेहमीच खात असते. माझ्या तोंडाला पाणी सुटते पप्पा. तो म्हणतो की आम्हाला घेऊन का जात नाही मुक्ता दिदि...प्रज्वलचे वय वर्ष 6 असून त्यालाही निसर्गात रमायला आवडते. तुझ्या भविष्याच्या वाटचालीकरिता खुप शुभेच्छा .....🙏
@indrajeetpatil9773 ай бұрын
एकदा नक्की भेट द्यावे असे मंदिर आहे .peaceful and mesmerizing
@vrushhule4128 Жыл бұрын
मुक्ता तुझ्या मुळे जास्त प्रचलित नसलेल्या पर्यटन स्थळांना भेट दिल्या चा अनुभव घेता येतो..तुला खूप धन्यवाद
@anandgokhale38302 жыл бұрын
मी माझ्या परिवारासोबत इथे गेलो होतो. अतिशय शांत, प्रसन्न अशी जागा आहे ही. आम्ही पावसाळ्यात गेलो होतो, त्यावेळी तर अजूनच सुदंर वातावरण असते. त्यामुळे ही जागा माझ्या आवडत्या जागांपैकी आहे. परत एकदा क्लिप पाहून खूप मस्त वाटले. मनापासून आभार.
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🙏
@dattatraygaikwad19012 ай бұрын
खूपच छान आहे place
@ddilip83212 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि नेमक्या शब्दांत वर्णन त्या सोबत समर्पक अशा पार्श्वसंगिताची जोड. नेहमीप्रमाणे व्हिडीयो आवडला. 😊
@akshatatamhankar1973 Жыл бұрын
खूपच छान धन्यवाद, फोटोग्राफर आणि तूझो बोलणं खूप छान
@gamingwithchota21442 жыл бұрын
खूप सुंदर वाटलं तुमचा व्हिडिओ बघुन . तुमच्या गोड आवाजातली माहिती एकुण खूप बरं वाटलं
@sheetalbhosle11122 жыл бұрын
धन्यवाद मुक्ता कोकणातील हे सुंदर केशव राज देऊळ आणि सुंदर निसर्ग छान शब्दाकंन खर्च अतिशय सुंदर
@urmilachavan829012 күн бұрын
आमचे आजोळ गिम्हवणे, दापोली, आम्ही लहानपणी श्री देव केशवराज दर्शनासाठी दर वर्षी यायचो. मन:शांतीची अनुभूती अवर्णनीय. पावसाळ्यातील निसर्ग इतका विलोभनीय असतो की वर्णन करु शकत नाही. प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे.
@vimalgaikwad8836 Жыл бұрын
छान आहे भटकंती पिसोड धन्यवाद थॅन्क्स
@sunilnaikade7884 Жыл бұрын
मराठी भाषेवरील प्रभुत्व फार छान वाटले
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@-Shiv36982 жыл бұрын
निसर्ग तर खूप जण दाखवतात .परंतु मुक्ता ज्याप्रमाणे वर्णन करते ते खूपच अप्रतिम असते.
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@sanjaypatwardhan92912 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ. तुझं सादरीकरण नेहमीप्रमाणे छान आणि मोहक आहे. कशी काय तुम्ही एवढं अवघड ठिकाणी डोंगरातून, जंगलातून फिरता? हे पाहून कौतुक वाटतं, तुमची काळजी सुद्धा वाटते. तुम्ही सांभाळून रहा, योग्य गाईड वगैरे घेऊन फिरा.पण तुझ्या व्हिडिओ मुळे फिरण्याची जिज्ञासा निर्माण होते हे मात्र खरं आहे.तू खूप चांगलं काम करते आहेस, तुझं काम तुला खूप आवडतंय हे जाणवतं.तुझ्यासोबत फिरायला गेलो आहोत असं काहीतरी वाटतं. तू बोलताना रंगून जातेस आणि आम्हालाही रंगवून टाकतेस.काळजी घेऊन रहा.स्वस्थ रहा, सुरक्षित रहा. देवी अंबाबाई नेहमी तुझं,तुम्हा सगळ्यांच, रक्षण करो. धन्यवाद.🙏🙏🙏🌹🌹🌹
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@jadhavr.k56722 жыл бұрын
खूप छान सादरीकरण आणि स्वच्छ प्रामाणिक भाषेत सांगतेस God bless
@umeshrane1712 жыл бұрын
खूपच सुंदर आणि अप्रतिम विडिओ आहे. सुख म्हणजे कोकण, मुक्ता तुमच्या या विडिओच्या माध्यमातून एका नवीन पुस्तकाची माहिती मिळाली.अशीच छान पुस्तके सुचवत जा.
@sunilkadam8475 Жыл бұрын
मुक्ता खूपच सुंदर व सहजपणे केलेलं वर्णन खूप छान वाटते.👍
@deepakkamath7513 Жыл бұрын
What a wonderful episode. The devotional feel of the temple and the green setting is surreal
@jaeeadhikari4371 Жыл бұрын
खूप सुंदर आहे कोकण जे माहिती नाही तूझ्या मूळे खूप कोकण बघायला मिळते.
@shashankkulkarni97342 жыл бұрын
नेहमी प्रमाणे तुझे शब्दांकन अप्रतिम आहे.
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@yogeshbhise611 Жыл бұрын
किती गोड बोलतेस तू मुक्ता मला फार आवडतो
@arunasoman63852 жыл бұрын
दरवेळे प्रमाणे हा ही एपीसोड एकदम् मस्त ..तुझ्या सोबत हिंडा फिरायला मजा येते
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@navnathjadhav1093 Жыл бұрын
अप्रतिम दिदी खूप छान दर्शन घडविले....
@urmilasusvirkar2790 Жыл бұрын
Khup Sunder Aahe Mandir parisar👌👍🏻
@swapnilvichare88862 жыл бұрын
" लोभसवाणे बाळ फणस लगडलेले दिसले" ❤️ आणि अप्रतिम पाश्वसंगीत . धन्यवाद मुक्ता आणि रोहीत .
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@azaruddinmulani33342 жыл бұрын
मुक्ता ताई खरंच अप्रतिम व्हिडीओ बनवता तुम्ही तुम्ही जेव्हा बोलता ना नमस्कार मी मुक्ता नार्वेकर त्या वेळीच व्हिडीओ ची खूप मजा येते आणि बघायला आणखीन हुरूप येतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@jaeeadhikari4371 Жыл бұрын
खूप सुंदर मंदिर आहे. कोकण म्हणजे पृथ्वीवरचे स्वर्ग आहे.
@aniruddhakurtadikar34202 жыл бұрын
क्या बात हैं... मस्त... मुक्ता अगं आत्ता १८ डिसेम्बरला मी केशवराजलाच होतो... फारच अप्रतिम स्पॉट आहे... आणि मंदिर - मंदिराचा परिसर तर खूपच प्रसन्न आणि भारावलेला आहे. खूप energetic वाटते...काय सुंदर ध्यान लागते गाभार्यात... खूप छान! खूप खूप शुभेच्छा!!!
@jayantkoshe29982 жыл бұрын
अतिशय सुंदर. खूपच सुंदर
@gauriagashe66662 жыл бұрын
खूप वर्षनी तुमच्यामुळे दर्शन घडले ,धन्यवाद
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@bansodeshravan5654 Жыл бұрын
स्वतः भेट दिल्याचं feel होतोय, अप्रतिम.., खूप छान वाटलं.... Thank you mukta...
@Samv993772 жыл бұрын
ताई अप्रतिम content....आवडलं....माझ्या दापोलीतील मंदिरातील माहिती दिल्याबद्दल आभार...असाच प्रवास करत राहा आणि अशीच पुढे जात जा...🏞🏝🌍💙
@कोकणीसत्यम Жыл бұрын
मुक्ता तुझ्या बोलण्यात एक वेगळीच जादु आहे👌 सुंदर presentation😍🥰
@ishwarchandradeshpande81652 жыл бұрын
खूपच सुंदर ठिकाण आहे. माहितीपण छान सांगितली. श्री केशवराजाच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. निसर्गाने श्रीमंत असे हे ठिकाण आहे.इथले स्थानिक लोकही मनाने श्रीमंत आहेत.
@vijaykumarbanga1283 Жыл бұрын
Good video.we went to see but could not obtain darshan due to large stairs and had to return unfortunateley
@aviratjamdar17162 жыл бұрын
अप्रतिम आणि खूप भावणारे वर्णन आणि त्याला मधुर संगीताची जोड . खूप सुंदर 👌👌
@jeemonthomas83042 жыл бұрын
I love mandir, I believe Hinduism, I have visited many temple all over i
@swaps11862 жыл бұрын
तुझा आवाज कमालीचा छान आहे मुक्ता ताई..खर कोणतंही ठिकाण तुझ्या निखळ निवेदनाने जास्त मनाला भिडते.. गो नि दांचे तू मेंशन केलेलं पुस्तक कुठे मिळेल.. अधून मधून पुस्तकांवर सुद्धा बोलत जा
@sumedhasahasrabuddhe8391 Жыл бұрын
खूप छान वर्णन
@pranitjadhav88312 жыл бұрын
Khup mast mazha gav panhalekazi....
@mayursatoskar8527 Жыл бұрын
खुप सुंदर कोकण दर्शन
@komaldharje2495 Жыл бұрын
Mukta khup khup chan batkanti dapoli cya phude mandangad devhare velas kelhi asi baric gav aahet tithe pan ja amhala pahayala aavdel 👌👌🙏🙏🌴🌴🌴
@ghanshyampatekar99332 жыл бұрын
मस्त episode मुक्ता, अभिमान वाटतो तुझा, की एका कोकणी( संगमेश्वरच्या) मुलीने एवढे पुढे जाणे, आम्ही कोकणात आमच्या गावी वर्षातून दोन वेळा जातो, पण आता तुझ्या videos मुळे कोकणात गेल्यासारखे वाटते, धन्यवाद परत एकदा.
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🙏
@enjoylifeashuman73832 жыл бұрын
Sagareshwar... प्रमाणे हाही व्हिडिओ उत्तम. तुला काही दाखवायचं पेक्षा तू स्वतः ते इतक्या छान अनुभवतेस, की ते बघूनच मस्त वाटतं. तुझ्या बोलण्यामधील एकेक शब्दातील आणि एकेक वाक्यामध्ये असलेली शांतता अनुभवायला मिळते. I love you... पुन्हा एकदा....
@MuktaNarvekar2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद😊🙏
@rahulsadakale1833 Жыл бұрын
वेड लागलं आहे तुमचे व्हिडियो पाहण्याच... अप्रतिम ,स्वच्छ आवाज,उत्कृष्ठ मांडणी,उत्तम स्पष्ट भाषा,आणि त्यात सोनेरी आवाज....खूप खूप छान वाटत..
@MuktaNarvekar Жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद 😊🙏🙏
@abhijeetkumbhar54622 жыл бұрын
मुक्त ताई तुमचे व्हिडीओ संपूच नये असं वाटत......मला खूप आवडतं.....कोणतं ही टेन्शन असेल तर तुमचे व्हिडिओ मी पाहातो मन प्रसन्न होत........खूप खूप आभारी आहे
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@ThatFoodieGirl12 Жыл бұрын
Hi Mukta, mala tula thank you mhanaychay Karan tu sangitlyapramane me sudhha Shree Keshavraj mandirala bhet dili. Agadi tu jass sangitls Tass ch ahe khup Sundar. Tithe jaun ase vatle ki devache khare khure darshan zale. Agadi prasann vatle. Tuzi video pahun ch me plan kele ani sagle points pahun ale. Thank you ☺️
@upendramarathe50162 жыл бұрын
तुझे सगळेच व्हिडिओ खरचं छान असतात, सगळ्यात भारी वाटतं ते म्हणजे तू केलेल सादरीकरण आणि मराठी भाषेवरच प्रभुत्व अप्रतिम... 👌तुला पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा... 💐👍
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🙏
@vikrantdhaygude.2 жыл бұрын
मुक्ता ताई video पाहून मन प्रसन्न झाल असुद बाग केशवराज मंदिर सुंदर छान 👌 तुमचे video पाहून अंगात ताकद आल्या सारख होत निसर्ग जुनी मंदिर बघितल की वाट खरच हे सगळ विलोभनीय आहे धन्यवाद 👍
@MuktaNarvekar2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
@upkarvlog2 жыл бұрын
साधारण 6 ते 7 वर्षां पुर्वी गेलो होतो मुरुड हर्ने बिचला त्यावेळी गेलो होतो केशवराज मंदिरात.अतिशय सुंदर मंदीर आणि परिसर आहे.आज तुझा विडीओ पाहुन तिथे पुन्हा गेल्याचा भास झाला.तूझे सादरीकरण अतिशय सुंदर आहे.👌👌👍👍👍
@rajaniharsole9399 Жыл бұрын
खूप छान मुक्ता असेच आम्हाला कोकण दाखवत जा❤ खूपच भारी आहे कोकण आणि तुझा आवाज ही गोड आहे
@mkotwal4842 жыл бұрын
अप्रतिम छान आहे मस्त
@rushaligaikwad176 Жыл бұрын
Khup chan mukta ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@shamlimbore94062 ай бұрын
Khoop..sundar.. 🕉
@rakhiparulekar70392 жыл бұрын
सुंदर स्थळ आणि नेहमीप्रमाणे सुरेख वर्णन 💯👍👌
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🙏
@surabhibiwalkar3032 жыл бұрын
खरच खूप सुंदर
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@rajukothari93272 жыл бұрын
नेहमीप्रमाने मस्त वीडियो
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@chintanbhatawadekar27732 жыл бұрын
नमस्कार मुक्ता ताई,तुमचा केशवराज मंदिरावरील व्ही डिओ केवळ अप्रतिम.आपली निवेदनशैली,आपला आवाज, आणि साहित्यप्रचुर मराठीतील निवेदन बहुत सुंदर(कै. गो.नि.तथा अप्पा दांडेकरांच्या शब्दात).आपले व्हीडीओ पाहताना सुरेख ललित निबंध वाचल्यासरखे वाटते.एक अद्भुत अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.👌👍💐.आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@manoharjoshi1733 Жыл бұрын
केशवराज मंदिर खूपच सुंदर.
@vaishnavijadhav53862 жыл бұрын
Love from Dapoli 💕
@archanavise27992 жыл бұрын
दीदी तू खूप छान माहिती देतेस मला तुझी व्हिडिओ पाहिला खूप आवडतात आणि तुझे व्हिडिओ पाहून मन अगदी प्रसन्न होते 👌👌❤️❤️
@suhaslande13692 жыл бұрын
मुक्ता मस्तच साधारण 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा हे बघितलं फार प्रसन्न वाटलं फक्त पक्षांचे आवाज तो लाकडी साकव ही बऱ्यापैकी ठीक होता धरणातून पाटाचे पाणी सतत वाहत असतं गोमुखातले पाणी तर अप्रतिम यावर्षी फेब्रुवारी मध्ये गेलो होतो तू राहिलीस ते हॉटेल छान आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद काका😊🙏🙏
@mohaseentamboli87252 жыл бұрын
खरोखरच आपल्या व्हिडिओ मुळे आम्हाला कळलं की आमच्या जवळ एवढी सफारी साठी सुंदर places आहे..... 🙏
@rushikeshsheth48232 жыл бұрын
Thank you so much for exploring dapoli and putting the real story of dapoli to the people. God bless you. do visit dapoli.
@madhukarmadhavi8300 Жыл бұрын
मुक्ता, खुप छान गोड, मुलगी आहे तिचा निसर्ग अभ्यास सुक्ष्म निरिक्षण आणि विशेष म्हणजे सौम्य गोड भाषेत मांडण्याची तिची पध्दत:-डॉ मधुकर मढवी नवी मुंबई
@ajaybapat76832 жыл бұрын
Mukta Tai - खूप खूप छान व्हिडिओ. कोकणातील एक प्राचीन मंदिर पाहून खूप छान वाटला. खूप सोप्या पद्धतीने सांगितला and चांगले background संगीत!
@shetyeviraj1305 Жыл бұрын
Superb!!!!mukta ur doing great job, hats off to you.
@brighterside28822 жыл бұрын
आज पाहून आलो..मस्त
@varshashaileshb2 жыл бұрын
Nehmi pramane ch mast video hota. Apratim shooting sobat natural sundarta . Wah sone pe suhaga . Mast
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@shekharkadam4055 Жыл бұрын
व्हिडिओ ला खारूताईने आणि चिमण्यानी बँगराऊन्ड म्यूझिक फार छान दिलं...
@seemakamble42392 жыл бұрын
Mukta I jealous of you. What a beautiful places you travel. Thanks lot for giving information about these kind of places which in maharashtra.
@MuktaNarvekar2 жыл бұрын
Thank you 😊
@pradeepmorajkar39472 жыл бұрын
'बाळफणस' हे अावडलं,तळ कोकणात त्याला कुवरी म्हणतात. बर्याच दिवसानी तूझा व्हीडिओ बघीतला. छान वाटला.
@Nusti_Bhatkanti2 жыл бұрын
खुपच छान मुक्ता
@SwatiNalawade2 жыл бұрын
खूप छान एक नवीन ठिकाणी समजले व तुझ्याबरोबर फिरून सुद्धा आले...🙂🙏
@shambhavijoshi92932 жыл бұрын
Khupach Chan
@Truth_Be_Bold2 жыл бұрын
अप्रतिम प्रवास वर्णन आहे. एक सूचना: आपण प्रवासाला जाताना सोबत ग्लुकोज बिस्कीटची पाकिटं ठेवावीत. वाटेत दिसणार्या भटक्या कुत्र्यांना ती खायला द्यावीत 🙏
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@nikhilnavare2 жыл бұрын
Seriously, one of your best videos till date. And the way you present it makes us feel that we are present at the place. Outstanding. Kudos.
@Nareshkumar-jp3fc Жыл бұрын
Khoob chhan 👌
@vaishalikadam79462 жыл бұрын
खुपच सुंदर आहे
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@PrakashRevale8 күн бұрын
माझे,गाव,लय,भारी
@snehaparekh85022 жыл бұрын
खूप खूप सुंदर आहे मागच्या वर्षीच पाहिलं
@MuktaNarvekar2 жыл бұрын
हो!! फार सुंदरआहे
@SachinPawar-myyoutube2 жыл бұрын
Kokan = swarga... Awesome nature and the way you present is out of the world... The selection of words to describe is amazing... I know that you read alot thats why you have such a good vocabulary ... 👌🙏
@MuktaNarvekar2 жыл бұрын
Thank you 😊😊
@vinayaknavalav1960 Жыл бұрын
@@MuktaNarvekar Tai tumhi mla pajgav madhe disla hota tumhi bhetaychi icha zali hoti khup pan gadbadit hoto😢
@vaibhavisupekar52602 жыл бұрын
हे सगळ कसं स्वप्नातल चित्र रेखाटल्या सारखं वाटतयं गं ❤️❤️ म्हणून म्हणतात निसर्गाला पडलेलं स्वप्न म्हणजे कोकण😁 काय कमालं editing आहे मागे शास्त्रीय संगीत वृंदावनी सारंग राग आहे 😁😁 I think ❤️❤️ hat's of you both of u...🙏
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@MuktaNarvekar2 жыл бұрын
शास्त्रीय संगीत आवडतं फार आम्हा दोघांनाही.. पण रागाबद्दल फारशी माहिती नाही.. 😅
@vaibhavisupekar52602 жыл бұрын
❤️ तू मला reply केलास खूप खूप छान वाटलं❤️
@Vinodbhalekar022 жыл бұрын
Could you please tell us about background music....
@Vinodbhalekar022 жыл бұрын
100% For editing......
@sumeetparicharak6 ай бұрын
Om keshvay namah 🙏
@amolkale84172 ай бұрын
Khup chan mukta
@sunnyambekar42642 жыл бұрын
आम्ही इथे 2 वेळ गेलो.. खुप सुंदर आहे, वीडियो बघून खुप छान वाटले, परत जाउ वाटले..पांडवानी हे मंदिर व झरा बांधलेला आहे असे म्हणतात, keep it up
@MuktaNarvekar2 жыл бұрын
Thank you
@enaar Жыл бұрын
I had visited this temple 80's at that time there was no wall near water stream and I was fortunate to reach upto water source it was flowing from a tree trunk
@HimalyanVoyagerSpirit2 жыл бұрын
मुक्ता मस्त 👌 बीच राहीला
@MuktaNarvekar2 жыл бұрын
हा फक्त केशवराज मंदिरावर आहे व्हिडीओ. बीच पुढच्या भागात आहे.
@ranjanabhaliwade91042 жыл бұрын
आज सकाळी मी तुझा व्हिडिओ पाहिला खुप प्रसन्न वाटलं.
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@satish..75502 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ बनवला ❤️❤️मी दापोलीकर 👌👌
@rupeshghadigaonkar00082 жыл бұрын
खुपच छान विडियो जून्या आठवनी जागा झाल्या आणि गारमबिचा बापू पन
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@nandinisuripagamrs.narvekar2 жыл бұрын
Amhi sudha ladghar che ❤️ Narvekar 🥰
@mohinikulkarni47679 ай бұрын
Mala Laxmi keshav mandir aanjrle havay pls dakhav
@hrishipednekar31802 жыл бұрын
मुक्ता तुझे विडिओ खुप छान असतात.....keep it up
@paragchawathe89342 жыл бұрын
सुप्रभात केशवराज बघताना सकाळ प्रसन्न झाली. तुम्ही जे सुंदर मराठीत बोलता ते आता दुर्मिळ झालं आहे. लहानपणी गारंबीचा बापू चित्रपट बघितला होता, पण आता जुने चित्रपट लागत च नाहीत पाण्याच नियोजन मस्त आहे आणि काही गोष्टी माणसापासून लांब ठेवल्या च पाहिजे . बाकी तुमचा प्रवास असाच चालू रहावा ........