संस्कृती जपण्याची आवड तुमच्यामुळे निर्माण झाली त्याबद्दल शतश: नमन🙏
@snehadeshpande8952 ай бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@dietldrkrantikulkarni70132 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली माई आपण अशीच इतर सन वारांची सुद्धा माहिती सांगावी🎉
@MrudulaKulkarni-n1m2 ай бұрын
Me ashich pooja keli ,tumhi chhan mahiti dilit namaskar.
@सौ.भाग्यश्रीकुलकर्णी2 ай бұрын
काकू तुम्हाला दिप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा.
@sayalitanksali96772 ай бұрын
खुप खुप धन्यवाद आजी ❤❤❤ तुम्हाला पाहिल की मला माझ्या आजीची आठवण होते.... तुमच्यामुळे जुन्या गोष्टी नवीन पद्धतीने शिकायला मिळतात.... तुमच्या recipes मी नेहमी करून पाहते.... you are the bridge between old generation and new generation...❤❤❤ thank you so much❤❤❤
@RaniSuryavanshi-zf4iv2 ай бұрын
Khup chhan mahiti aahe..... Aaplyala bhartiy sanskriti che dyan asne garjeche aahe., tyamule pratyek san utsav sajara karnyachi prerana nakkich milate v aanand - samadhan prapt hote...... 😊🙏
@priyankarege81792 ай бұрын
Khoop chhan mahiti
@nirmalak21642 ай бұрын
खूप शुभेच्छा ताई। खूप छान माहिती मिळाली आहे। 🙏🙏👍👌💐
@supriyashinde8112 ай бұрын
खुप छान पूजा केली माहिती पण अप्रतिम सांगितली.ते दिवे खातात हे माहीत नव्हते.धन्यवाद ताई.🎉❤😊👌👍👏👏💐🌹🙏🙏🌺🪷🍎🍒🥭🎉🪔👛🌞
@shradhadhavale18132 ай бұрын
अत्यंत सुंदर माहिती मिळाली व पूजा पण खूप छान झाली आहे.आपलया मुळे संस्कृती ची छान माहिती मिळते. धन्यवाद
@babyRajgurav2 ай бұрын
छान माहिती सांगितली काकू धन्यवाद
@kanchankulkarni14722 ай бұрын
काकू तुम्हाला खूप शुभेच्छा
@smitadeshpande86332 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे. मावशी
@aartisangraha91832 ай бұрын
Khup chan mahiti sangitali ahe kuthehi jastiche palahala nahi agdi mojka shabdat v chan
@milindgaikawad98342 ай бұрын
काकू खूप छान माहिती सांगीतली धन्यवाद
@manasikachare59102 ай бұрын
बघून छान वाटलं, मस्तच भाद्रपद महिन्यात गणपती आणि गौरी येतात. उभ्याच्या गौरींची तयारी, त्या आणण्यापासून ते विसर्जनापर्यंतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पण केलात तर बरं वाटेल , मार्गदर्शन मिळेल
@vandanachitre92112 ай бұрын
Khup Chan mahiti 🙏🙏
@priyankadeshpande42792 ай бұрын
तुमच्याच post ची वाट पाहत होते मी ❤❤
@jeevanlondhe58082 ай бұрын
तुम्हास दिपक अमावास्या निमित्त खुप खुप शुभेच्छा
@snehaphadke5992 ай бұрын
दीपज्योती नमोस्तुते !
@chayalaxmigatla21042 ай бұрын
अति अति उत्तम स्वास्थ्य एवं समृद्धि की जिदंगी ऐसे हीं मुस्कुराते रहो मस्त रहिये
@pallavisugadare35532 ай бұрын
खूप छान माहीती मिळाली ताई thanks
@surekhajoshi29812 ай бұрын
अनुराधा ताई खूप छान सांगितले
@sangitapatmase41952 ай бұрын
खूप छान सांगितले काकू तुम्ही.. खूप खूप आभार तुमचे❤❤❤😊
@jayatambolijalusha51762 ай бұрын
छान माहिती सांगितली,
@AnjaliJoshi-b3l2 ай бұрын
खूपच छान माहिती तुमच्या मुळे नवीन पिढीला याचे महत्त्व कळेल
ताई तुम्हा सर्वांना दिप अमावस्येच्या आणि श्रावण महिन्यातील सर्व सणांच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@rutabaxi2 ай бұрын
Khup chaan kaku. Thanks 🙏🙏🙏🙏
@RamkrishnaGandhewar2 ай бұрын
थोडक्यात पण सुटसुटीत आणि महत्त्वाची माहिती तुम्ही देत असता छान वाटतं धन्यवाद,!
@neelimajoshi30052 ай бұрын
किती छान श्रावण अणि माहिती
@devikapanchal60182 ай бұрын
Khup mast mahiti dili kaku. Thanks kaku
@smitakolthur23292 ай бұрын
👌👌 खूप छान 🙏🙏
@charulatapatil90242 ай бұрын
काकू खूप छान माहिती दिलीत. आम्ही लहानपणी कांदिलाची काच रांगोळीने स्वच्छ करत असू. Light जात नेहमी. 🙏🏻
@Sheelpaa2 ай бұрын
खुप छान माहिती सांगितलीत. धन्यवाद ❤🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
@vaishalipandit21812 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद काकू
@kanchankamble24302 ай бұрын
Kaku khup chan mahiti dilit aapan dhanyavad kaku
@KalpanaPatole-h3i2 ай бұрын
ताई दरवर्षी दिपपूजन करते पण या वर्षी मी थोडी मानसिक अवस्थेत आहे दिवे बनवण्याची रेसिपीज विसरली ,,,,तुमची माहितीबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vinitakulkarni47582 ай бұрын
काकु छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद
@MandakiniBodake2 ай бұрын
काकू खूप छान माहिती सांगितली दीप पूजा मांडणी खूप सुंदर माहिती दिली❤
@parvatipingulkar77422 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@pratibhababar98082 ай бұрын
Kup chan information dilit, Thank you ❤
@anitapatkar65902 ай бұрын
धन्यवाद
@neetapatil33322 ай бұрын
Khup khup swagat madam hi mahiti dilya baddal
@alkathorat99242 ай бұрын
Kup kup छान मावशी कोटी कोटी प्रणाम
@snehabokil9352 ай бұрын
Aaji खूप सुंदर माहिती सांगितली, त्याबद्दल धंन्यवाद! 🙏🙏😁👌
@prachilanjekar99982 ай бұрын
Khup useful vlog,
@kusumghorpade62052 ай бұрын
छान पुजा केली आणि माहिती सांगितली 🎉🎉
@shailalande41502 ай бұрын
छान पुजा केली आणि माहिती सांगितली 🎉❤नमस्कार ताई खूप धन्यवाद
@Swati_bhale.2 ай бұрын
Aaji namaskar khup chhan mahiti dili thank you
@smitavaidya63662 ай бұрын
खूप छान माहिती
@milindgolatkar69742 ай бұрын
छान माहिती.... दिली जी आम्हाला महिथ नव्हती.... धन्यवाद.
@SDpatil172 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली खूप छान पूजा🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌
@mungikasturi68282 ай бұрын
छान माहिती मिळाली खुपच धन्यवाद
@shubhangionkar17552 ай бұрын
फारच सुंदर माहिती सांगितली. सुर्य देवतेचे (अग्नी देवतेचे) छोटे रुप आणि कृतज्ञता या गोष्टींचा उल्लेख केल्याने आपली संस्कृती किती महान आहे. हे ऐकून खूप छान वाटले.