बाबुजींना विधात्याकडून लाभलेली अतिशय गोड, लाघवी आणि नऊच्या नऊ रसांना तितक्याच प्रभावीपणे दृग्गोचर करणारा आवाज जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात, अवस्थेत त्यांनी आपल्या मेहनतीने अधिकाधिक खुलवला, फुलवला आणि केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट संगीताच्या निर्मितीतून भारताच्या कोनाकोपऱ्यातील सर्व रसिकांसाठी संगीतश्रवणाचे अप्रतिम दालन उघडले. आपल्या देशप्रेमाच्या निष्ठेला तसूभर देखील उणेपणा येऊ न देता रसिकांना त्यांनी दिलेली गंधर्व गाणी अजरामर झाली आहेत, हे त्यांच्या अमोघ तपश्चर्येचे फळ आहे. त्यांचा जीवनपट पाहतांना त्या स्वरगंधर्वाच्या विलक्षण प्रतिभेचा साक्षात्कार तर झालाच, पण वीर सावरकरांच्या जीवनावरील चित्रपटाच्या निर्मितीत त्यांनी घेतलेले निष्काम कष्ट, त्यातील पारदर्शिता आणि स्वच्छ निर्व्याज मन कसे असू शकते याचा उत्तम आदर्श त्यांनी जगापुढे ठेवलेला आहे. त्यांना माझे शतशः प्रणाम !
@laxmanwalunj65475 ай бұрын
बाबुजी, गदिमा आणि राजा परांजपे या त्रयींनी मराठी चित्रपट सृष्टी समृध्द केली.
@manasiyardi64792 жыл бұрын
अद्भूत नजराणा गवसला. बाबूजींच्या स्वर काळजाला भिडणारा. कोटी कोटी प्रणाम देशाभक्त बाबूजींना
@hemantdevlekar81404 жыл бұрын
असा उत्तम संगीत दिग्दर्शक , गायक आणि संग्राम सेनानी होणे नाही. प्रणाम बाबूजी.
@dr.maheshkulkarni70604 жыл бұрын
बाबुंजीच्या या चित्रफिती बद्दल शतश: धन्यवाद ! जसे बाबुंजीसाठी वीर सावरकर हे प्रेरणादायी होते तसेच आमच्या पिढीला बाबुजी व त्यंची सावरकर भक्ती प्रेरणादायी आहेत व रहातील
@appasahebkanale8973 жыл бұрын
Very. Heart touching programme.It revealed musical life of Babuji. Thank you for presenting such excellent programme
@sushilahasabnis43512 жыл бұрын
@@appasahebkanale897 PA
@vidulalagu64698 ай бұрын
VERY INFORMATIVE.TRIVAR VANDAN BABUJINA
@saralasabare61033 жыл бұрын
बाबुजी ..शब्द तोकडे पडतात हो तुमच्याबद्दल लिहिताना.. कोटी कोटी नमन या गान गंध्र वाला
@sadananddixit77074 жыл бұрын
ध्येयवेडा ! हे वेड साधारण नाही !! व्रतस्थ पांथस्थ !!! विनम्र अभिवादन .
@Jasmine_143573 жыл бұрын
बाबुजींना विनम्र अभिवादन .मी पण सावरकर भक्त आहे . बाबुजींनी त्यांच्यावर सिनेमा काढला हे तर अप्रतिम कार्य आहे.बाबुजींनी गायलेलं संपूर्ण रामायण प्रत्यक्ष ऐकलंय तेच पेटी वाजवत होते हे म्हणजे झालेला अलभ्य लाभच आहे.🙏🙏🙏🙏🙏
Excellent video showcasing Sudhir Phadke's life and struggles.
@mohanshirsat47584 жыл бұрын
ऊत्कृष्ट माहितीपट, ग्रेट बाबूजी
@laxmanwalunj65475 ай бұрын
अप्रतिम, निर्मिती ;बाबुजी म्हणजे प्रतिभा संपन्न गायक, संगीतकार म्हणून लौकिक. गीतरामायण निर्मिती आणि सादरीकरण यामुळे गदिमा आणि बाबुजी यांची जोडी जमली
@urmilaapte98534 жыл бұрын
बाबूजींना शतशः विनम्र प्रणाम !!! माझ्यासाठी बाबूजी कायमच अभिमानाचा विषय आणि प्रेरणा स्थान आहेत. 😊👍😔🙏😍🎶🎼🎵
@madhukarphadke59528 ай бұрын
बाबूजी हे एक अद्वितीय अविस्मरणीय व्यक्तीमत्व होते.त्याना माझे अनन्त दण्डवत!!!
@Rohinikulkarnimusic2 жыл бұрын
बाबुजींविषयी ऐकावं तितकं थोडं. अंतरात उमाळा दाटून येतो. त्यांची कष्टमय जीवनाची वाटचाल आणि त्यानंतर त्यांनी केलेली चौफेर सांगीतिक सफर अद्भुत आहे. संगीतकार, गायक, सावरकर प्रेमी असा सहृदय माणूस विरळाच. त्यांना कोटी कोटी वंदन 🙏🙏🌹🌹💐💐
@aartimore8513 Жыл бұрын
खरोखर ते आपल्या तच आहे की.... देवाची करणी म्हणून या महान लोकांचा आपल्याला लाभ होतो. .... खूप सुंदर..
@pratibhakulkarni51545 ай бұрын
बाबूजींनी गायिलेली गाणी व आवाज खूप च सुंदर आणि गोड आहेत खूप च आवडतात
@aparnasarang24122 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ
@dinkarmahadikamrutdhara4 жыл бұрын
The best short film on the great music creater Babuji -SUDHIR PHADAKE produced by Sahyadri Durdarshan.Such a musician who created his era in music.He is the best singer also.It is apt that the note has been taken of his extraordinay music creation --the songs in the film JAGACHYA PATHIWAR.There is some drawbacks in this short film.(1) The greatest singer Latadidi and Ashadid's some words about Babuji must have taken in this short film.(2)Sudhir Moghe's statement about Babuji's knowledge of words cant be accepted.(3)Some persons speak singlely(Ekeri). It hurts.Even though this short film must be.seen by everybody.
@vanitanaik30478 ай бұрын
Babujichinchi gani mala khupach aavdatat apratimch
@jayshreeprabhu68283 жыл бұрын
फारछान विडीयो
@maniklalpardeshi55734 жыл бұрын
मराठी संगीताची फुटपट्टी....सुधीर फडके...!
@vaishalitilaktilak59562 жыл бұрын
एक अप्रतीम अनुभव घेण्याचे भाग्य लाभले.शतशः धन्यवाद.
@kamlakarghaisas21464 жыл бұрын
अतीशय सुंदर माहिती आहे.
@Rohinikulkarnimusic2 жыл бұрын
डोळे भरून आले संपुर्ण लघुपट बघून 😥😥🙏🙏🌹💐
@RadheVD84854 жыл бұрын
अप्रतिम प्रवास👌
@khushmanpatel36684 жыл бұрын
Exellent programs. Nice video.
@vijayabudruk62564 жыл бұрын
स्वर्गीय गंधर्वच🙏🙏
@kokatepk3 жыл бұрын
Dhanyavaad aapn aamhala satyapan dakhun dile swarga hun sunder
@gdhairyawan3 жыл бұрын
Lots of respect to this amazing person who lived in Dadar . I have often seen him walk on our street
Ha program tv var dakhvla tar khup chan hoil sarvana pahayla milel
@VijayPatil-sc2ed3 жыл бұрын
अप्रतिम अवर्णनीय
@mohanphadke54924 жыл бұрын
Pranam Sudhir babuji.Apratim vedio
@suhassane49034 жыл бұрын
PLEASE SHOW IT ON TV ALL MY BROTHERS AND SISTER WILL LIKE THAT.
@vinayakdamle81274 жыл бұрын
बाबुजी एकमेवाद्वितीय. हरी: ओम् नम: शिवाय।।
@arjunmaske700810 ай бұрын
खरंच असे व्यक्तिमत्त्व होणे नाही❤❤❤❤❤❤❤
@snehamathkar94854 жыл бұрын
Thank you so much for this video
@chandrashekharaio.99719 ай бұрын
Kastmay jeevan....Sudhirji म्हणजेच बाबूजी.
@neetagandhi11383 жыл бұрын
शतशः नमन
@anuradhanaik7293 Жыл бұрын
असे दुरमीळ व्यक्ति मत्व🙏🌹❤👌👍
@kalpanasakpal40383 жыл бұрын
Babuji was living Dadar Shivaji park near to my house.His wife was my mother's friend .His son Shridhar is also down to earth.Unfortunatly his daughters are not in this field.anyway such nice ,talented person will not born again.
@संघनायक4 жыл бұрын
गोडवा
@radhavaza88514 жыл бұрын
महाराष्ट्र भूषण गदिमा आणी बापूजी.
@sulbhauplavikar46478 ай бұрын
ह्रदयस्पर्शी
@vijayavaidya58869 ай бұрын
बाबूजी ना कोटी कोटी प्रणाम
@indian-iy1xx2 жыл бұрын
अशी माणसे परत होणे नाही
@jyotsnadeo70314 жыл бұрын
नितांत सुंदर !
@विजयगायकवाड-ग5द4 жыл бұрын
निव्वळ स्वर्गीय..👌
@babasomahadik22884 жыл бұрын
Apratim documentary
@shekharpanshikar2042 жыл бұрын
सुंदर ... 🙏🙏🙏
@Saishray-19904 жыл бұрын
guryvarya babuji va ga di madgulkar..ya Mahan swardhishana swarmay sakshat dandvat
@suvarnadeokar36414 жыл бұрын
Khup Chan 🙏🙏🙏🙏
@prashantpatil52413 жыл бұрын
Aapt.....👌👌
@mahavirmadhvraosonawane759 Жыл бұрын
जय हो ! बाबुजी , जय हो !
@anandkhare51324 жыл бұрын
Sundar chitrafeet
@bhagyashreebivalkar19022 жыл бұрын
Apratiiiiiim
@ashokmahadeosalvi57542 жыл бұрын
अप्रतिम बाबुजी
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@madhurimujumdar66803 жыл бұрын
बाबू. जी ना shtshha प्रणाम करून मी त्यांना नमस्कार करते
@aravindvaze27754 жыл бұрын
अविस्मरणीय. अनुभव!
@hanmantjadhav1432 жыл бұрын
न भूतो न. भविष्यतत्त्ती
@francoindien4 жыл бұрын
shatashaha dhanyawad!
@eknathsangle14854 жыл бұрын
सुंदर
@neenajoshi41944 жыл бұрын
babuji tumhala shtshha pranam
@Pritichavann3 жыл бұрын
🙏🙏🙏
@mansipadave27859 ай бұрын
🙏
@ArunGM4 жыл бұрын
Those registering dislike are like rocks, Non-humans and Non-Animals as well because animals as well have liking about music