No video

सुधीर फडके - सुरांतून चित्र तयार करणारा जादुगार |कौशल इनामदार। Sudhir Phadke | Kaushal Inamdar

  Рет қаралды 6,613

Kaushal S. Inamdar

Kaushal S. Inamdar

Күн бұрын

सुधीर फडके यांच्या जन्मदिनी त्यांच्या संगीताबद्दल मला झालेले बोध याबद्दल थोडंसं.
#SudhirPhadke #Marathi #GeetRamayan
Follow and interact with Kaushal on his social media channels -
Facebook - / kaushal.inamdar
Twitter - / ksinamdar
Instagram - / ksinamdar
LinkedIn - / ksinamdar
Website - kaushalsinamda...

Пікірлер: 53
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 4 ай бұрын
खूप सुंदर 👍 धन्यवाद एक नवीन आणि सुंदर जग दाखवल्या बद्दल 🙏👏
@shrikantphadke7997
@shrikantphadke7997 8 ай бұрын
कौशल आपल बाबूजीचा शब्द सुरांचा जादूगार हे आपले बाबूजीचे बदल भरपूर माहिती आपण सादर करुन मला बाबूजीचे दर्शन घडवून आणले बाबूजीच्ची माझी भेट झाली नाही हे माझे कम नशीब असो मी त्याची गाणी रोज ऐकून त्याना माझ्या रिदयात कायम ठेवलं आहे गीत रामायण रोज ऐकतो माझा दिवस बाबूजीच गाणे लावून सुरुवात होते ( तुमाला खूप खूप धन्यवाद 👋👋
@mayurnimkar1749
@mayurnimkar1749 4 ай бұрын
@umeshkeni609
@umeshkeni609 11 ай бұрын
Koushalji karach apratim vishleshan
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 11 ай бұрын
धन्यवाद उमेशजी!
@acmemedia-ly6fk
@acmemedia-ly6fk Жыл бұрын
कौशलअप्रतिम!! ..... kailash Mohite
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar Жыл бұрын
धन्यवाद मित्रा!
@udayshevde6366
@udayshevde6366 6 ай бұрын
अप्रतिम विवेचन !
@udayshevde6366
@udayshevde6366 6 ай бұрын
ते दोन मजले बाबूजींबरोबर चढणे म्हणजे वेगळी अनुभूती होती त्याचा प्रत्यय आम्हाला दिलात.
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 6 ай бұрын
धन्यवाद उदयजी!
@shubhadaabhyankar7874
@shubhadaabhyankar7874 Жыл бұрын
आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनांनं आमच्या ज्ञानात खूपच भर पडते !
@shubhadaabhyankar7874
@shubhadaabhyankar7874 Жыл бұрын
बाकी बाबूजींसारखा गायक आणि संगीतकार परत होणे नाही ! त्यांना अभिवादन करणं एवढंच हातात आहे ! आपल्या दृष्टिकोनातून त्यांच्या चालींकडे बघितल्यामुळे मिळणारा आनंद आगळाच ! आकाशवाणीच्या निमित्ताने त्यांचा सहवासही घडला आहे आणि त्यांचे गीत रामायणाचे, पुण्यातले कार्यक्रमही ऐकलेले आहेत हे आमचं अहोभाग्यच !🙏🙏🙏
@prabhakarbhange7549
@prabhakarbhange7549 7 ай бұрын
व्यवस्थित ऐकू येत आहेत
@adhyatmatunsanskar2777
@adhyatmatunsanskar2777 3 жыл бұрын
कौशलजी अप्रतिम, कौतुक करायला शब्दच नाहीत इतका जिवंतपणा तुमच्या बोलण्यात आहे , गीत रामायण आणि का रे दुरावा......अप्रतिम विश्लेषण.....ऐकतच राहावे असे वाटते.....तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐
@anuravsahityakalakridaakad6137
@anuravsahityakalakridaakad6137 Жыл бұрын
Khup chan 👌🙏🌈🎉🎊
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar Жыл бұрын
मनापासून धन्यवाद! कृपया कौशलकट्टाचे हे भाग आपण शेअर करा! जितके लोक हे ऐकतील तितकं मला ही मालिका पुढे चालवायला बळ मिळतं!
@amitkelkar4501
@amitkelkar4501 3 жыл бұрын
Apratimm 👌🏻👌🏻. Babuji Nivval Great 🙏🏻💐🙏🏻
@SundeepGawande
@SundeepGawande 3 жыл бұрын
खूप सुंदर होता हा भाग कौशल, वाईट वाटलं की काल जिवंत प्रसारण बघू शकलो नाही. लेख तर वाचला होताच पण हा अनुभव वरचढ होता अर्थातच.👍👍
@mrunalgodbole7587
@mrunalgodbole7587 3 ай бұрын
Apratim 🙏🙏detail analysis of Ka re Durava composition really great thanks so much for sharing 🙏🙏
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 3 ай бұрын
Thank you! 🙏🏽🙏🏽🙏🏽
@ravindratamboli997
@ravindratamboli997 3 жыл бұрын
येतोय आवाज
@madhavileparle
@madhavileparle Жыл бұрын
ऐकून पूर्णपणे भारावलेल्या अवस्थेत आहे. काहीच बोलून ती अवस्था हरवून जाईल. शब्दातीत सुंदर
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar Жыл бұрын
धन्यवाद माधवीजी! 🙏🏽🙏🏽🙏🏽
@jiti5034
@jiti5034 2 жыл бұрын
कौशलजी आपण "वांद्रे" असा उच्चार केलात या बद्दल आपले कौतुक कारण किती तरी मराठी माणसांना सुद्धा वांद्रे वाटते .. "बॅन्द्रा " म्हणे कि " वाटते " आपण शिकून सुद्धा हा योग्य मराठी चा योग्य वापर करीत आहात हे चांगलेच आहे
@kalpananaik5156
@kalpananaik5156 Жыл бұрын
🌄🙏🌹कौशलजी,नुक्कड संस्थेच्या भाषणात तुम्ही म्हणालात, भारत हा गाण्यांचा व गोष्टींचा देश आहे,जी अनुभूती आम्हांला घर बसल्या मिळत आहे...शब्द अपुरे आहेत, खूप खूप मनापासून धन्यवाद...
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar Жыл бұрын
धन्यवाद कल्पनाजी! आवडणारे भाग जरूर शेअर करा. तुमच्यासारखे रसिक हेच माझे सदिच्छादूत आहेत!
@arunmhatre245
@arunmhatre245 3 жыл бұрын
जुने दिवस आठवले कौशल ...तुझ्यासोबत आम्हीही केला बाबुजींसोबत प्रवास
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 3 жыл бұрын
धन्यवाद अरूण! या पॉडकास्टवर ये ना गप्पा मारायला. त्या सगळ्या आठवणींना उजाळा देऊ!
@umeshkeni609
@umeshkeni609 Жыл бұрын
ho yetoy
@umeshkeni609
@umeshkeni609 11 ай бұрын
@shubhadaabhyankar7874
@shubhadaabhyankar7874 Жыл бұрын
नमस्कार ! सुरातून चित्र तयार करणारा संगीतकार हा बाबूजींवरचा लेख ऐकला ! अत्यंत श्रवणीय आहे ! तो पुन्हा एकदा ऐकायला हवा आणि हा लेख माझ्या संग्रही ही आहे ! तर तुम्ही त्याचं इतकं सुंदर विश्लेषण आणि विवेचन केलेलं आहे, विशेषतः गीत रामायणाचं ! की मी परत एकदा ते पूर्ण ऐकणार आहे ! एका संगीतकाराच्या दृष्टिकोनातून केलेले विवेचन अतिशय भावलं आणि हेही सांगावसं वाटतं की गीत रामायण मध्ये बाबूजींचं जेवढं योगदान आहे तितकंच अमूल्य असं योगदान गदिमांचंही आहे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे , गीत रामायणाचे निर्मातेच ते आहेत , त्यामुळे शब्दांबद्दल सुद्धा कोणीतरी सांगायला हवं असं वाटतं ! मला तर आपणच हा प्रयोग करू शकता की आपण संगीताच्या दृष्टिकोनातून आणि आनंदजी माडगूळकरांचं एक नाव माझ्यासमोर आहे किंवा जे गीत रामायणातील शब्दांचं महात्म्य सांगू शकतील ! श्रीधर जी फडके गायला आहेतच तर अशी एखादी मैफल जरूर करावी आपण या कट्ट्यावर अशी विनंती आहे !
@aaryashri
@aaryashri 2 жыл бұрын
Wah Sir! What a quality talk🙏🙏
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 жыл бұрын
Thanks a lot!
@rajendradixit1686
@rajendradixit1686 Жыл бұрын
गदिमांनी बालगंधर्वांबद्दल दोन श्लोक रचले आहेत. मला गदिमा आणि बाबुजी यांच्याबद्दल खालीलप्रमाणे श्लोक सुचला. रचनादिन-१०/४/२०२० जया अंतरी वसे वाल्मिकींची करूणा। जया कंठी प्रकटे स्वररश्मींची अरुणा। ऐसे शारदापुत्र पुनः कधी नच जन्मणे। भूतली गदिमा-बाबूजी आता कधी न होणे॥ *सुरांकित* राजेन्द्र दीक्षित
@bshri
@bshri 3 жыл бұрын
अप्रतिम कौशल
@rohitsarfare630
@rohitsarfare630 3 жыл бұрын
Kharach junya veli Taansen ghadacvale pan kaansen ghadavayache rahile. Pan tumhi te karataay khupach sundar upakram 🙏
@siddhantraje
@siddhantraje 3 жыл бұрын
Kaushal da, can't thank you enough as always! Just amazing... More power to you! 👍🏼👍🏼❣️
@rupadhye
@rupadhye 2 жыл бұрын
अप्रतिम
@shirishdesai8328
@shirishdesai8328 3 жыл бұрын
Again anothe of your r gem that you've offered and honoured the great Sudhir Sir with 🙏🙏
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 3 жыл бұрын
Thanks Shirish! I miss our long discussions in your Lower Parel house.
@musicalyardofchetan8300
@musicalyardofchetan8300 3 жыл бұрын
Hello sir, mala tumche sarvech videos khup awadtat, Mostly gappa, ase watate ki apan gappa martoy but one way direction ne🙏👌❣️
@sandeepout
@sandeepout 3 жыл бұрын
Amazing Aathwani....and the way you layer out from the invisible air is even more amazing....Thanks Kaushal Dada _/\_
@Rohinikulkarnimusic
@Rohinikulkarnimusic Жыл бұрын
खूपच सखोल अभ्यास आहे तुमचा कौशल जी,, का रे दुरावा मधील चालीची प्रश्न उत्तराची उकल खूप छान पटवून दिलीत तुम्ही. बाबुजींविषयी ऐकताना एकप्रकारची आपुलकी वाटून रोमांच उभे राहतात. अजून अजून ऐकत राहाव असं वाटत राहतं.👏👏👌👌🌹 आणि गीत रामायणाचे सांगितलेत ते ही यथार्थ वर्णन.. म्हणून शीर्षक अगदी समर्पक..
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar Жыл бұрын
धन्यवाद रोहिणीजी! 🙏🏽🙏🏽 असाच लोभ असू द्या आणि जमलं तर तुम्हाला आवडतील ते भाग जरूर शेअर करत रहा. 🙏🏽
@vishwaasmugalikar9580
@vishwaasmugalikar9580 3 жыл бұрын
आवाज छान येतोय
@ravindratamboli997
@ravindratamboli997 3 жыл бұрын
छान आवाज येतोय
@ARUNKULKARNIconsultant
@ARUNKULKARNIconsultant Жыл бұрын
Tumhi utkrusht sangitkar ahatach pan mast Paiki lekhak ahat
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar Жыл бұрын
धन्यवाद अरूणजी! तुम्ही ‘कौशलकट्टा’ या मालिकेचे भागही नक्की ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया अशाच कळवत रहा. 🙏🏽
@madhavjoshi2137
@madhavjoshi2137 3 жыл бұрын
Yes
@amitganguly6279
@amitganguly6279 3 жыл бұрын
Always be remembered for his softness and devotional voice Great sudhir Phadkeji
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 3 жыл бұрын
Thanks for listening Amit ji! It's a matter of great satisfaction to me that you listen to the podcasts in Marathi too. 🙏🏾
@ravindrakulkarni5476
@ravindrakulkarni5476 2 жыл бұрын
अतिशय आवडणारा सांगितकार. फडक्यांच्या गाण्यात सारे आहे पण ते सारे एका शिस्तीत चालू असते असे वाटते. प्रेमगीत गाणारा नायक संघाचा गणवेश घालून आर्तपणे गातो आहे असे चित्र सारखे समोर येते.
@Shrinath_official
@Shrinath_official 3 жыл бұрын
सुधीर फडके यांच्या आठवणी ऐकताना खूप भारावल्यासारखे झाले...त्यांनी संगीतबद्ध केलेल्या अजून गाण्यांबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल 🙏
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 27 МЛН
Kavitecha Paan | Episode 2 | Kaushal Inamdar
22:01
Miracles Saraswati
Рет қаралды 75 М.
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН