कडक आणि बुलंद आवाजाचा बादशाह शाहीर.विजय कुवळेकर बुवा.❤❤🎉🎉
@amolchinkate41895 ай бұрын
सुंदर सादरीकरण 👌🥰🌴💫💐🌳🚩
@GaneshGurav-ru4ee5 ай бұрын
यावर्षी कुवळेकर बुवांचा नाच सुरु झाला पाहिजे.❤🎉
@omkarkhadsade65065 ай бұрын
खुप छान गीतरचना, अप्रतिम आवाज👍 👌👌💐💐🔥🔥
@Vedantpawar22175 ай бұрын
पुन्हा एकदा शक्ती तुऱ्यातील आवाज ऐकायला मिळणार 🥰😍❤️ शाहीर विजय दादा कुवळेकर 🔥
@ravindrakuvalekar77955 ай бұрын
जबरदस्त aवाज गणपती येण्याची वाट पहातोय भक्त
@shaktiturakonkancha53695 ай бұрын
🚩🚩❤️ छान भावनिक शब्द रचना 🌹👌👌उत्तम 🌹आणि आमचे गाजलेले मित्र माझी आणि कुवळेकर बुवांची जोरदार बारी करून साथ देणारे. छान गायकी 🌹🌹👍👍👌👌💐शाहीर तुषार पंदेरे चा नमस्कार 🌹👍👍🙏
@yogeshgothankar68325 ай бұрын
खूप छान ❤
@maneshdarkunde5 ай бұрын
विजयभाऊ एकदम झक्कास व सुंदर आवाज👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@prabhakardhopat26075 ай бұрын
गुरुवर्य....❤... आपल्या गावरान भाषेत.... अप्रतिम लेखन.... तेवढेच जबरदस्त शैलीत गायन....... सर्व काही एकदम ok......
@kishorvejare7975 ай бұрын
दादा गाण्याचे बोल खूप भारी खूप छान खऱ्या अर्थाने कोकणाची आपल्या गावाची आठवण झाली या गाण्यामुळे 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@ShrutikPandav5 ай бұрын
1 number Vijay kaka saheb 💐💐🥰🥰
@Kokanchimansaa5 ай бұрын
खुप सुंदर, गाणं ऐकून छान वाटलं विज्या दादा आणि टीम खुप छान झालय गाणं ❤🥳💐
@AathavanitilEkPravas5 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏, आमचां कुडवली, मिरगलवाडी गावचं गणपती आगमन तुम्ही या व्हिडिओमध्ये दाखविलात.