देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । अभंग १. भाग १. माऊलींच्या हरिपाठाचे क्रमशः निरूपण.

  Рет қаралды 17,933

gondavalekar maharaj

gondavalekar maharaj

Күн бұрын

श्री महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन निरूपण सेवा सुरू करत आहे.
निरुपणासाठी पहिल्यांदा माऊलींचा हरिपाठ घेतलेला आहे.
यथावकाश आपण संपूर्ण हरिपाठ आणि त्याचे साधनेला अनुलक्षून केलेले चिंतन बघू.
या भागात हरिपाठातील पहिल्या अभंगाला सुरुवात झालेली आहे.
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण करी ॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥
हरिपाठ अमृतसरिता आहे. सकल संतांना अतिप्रिय आहे. याचा सर्वांगीण अर्थ मांडणे, म्हणजे जणू ब्रह्म हातात धरणे, असे अशक्यप्राय आहे. तरी सेवा म्हणून, महाराजांच्या कृपेने जेवढे जमेल, घडेल तेवढे आपण बघू.
आपल्या सर्वांचे त्यनिमित्ताने श्रवण, मनन, चिंतन घडून साधनेसाठी बळ यावे हाच एक हेतू यात आहे.
जानकीजीवनस्मरण जयजय राम
#jaishreeram #ram #spirituality #discourse
#श्रीराम #प्रवचन #हरिपाठ #ज्ञानेश्वर #ज्ञानेश्वरमाउली #spiritual #bhakti #yoga #saint #god #pranayama #believe #belief
#jaishreeram #ram #spirituality #discourse
#श्रीराम #प्रवचन #हरिपाठ #meditation #spiritual #yoga #ida #pingala #nadi #pranayama #bhakti #janm #birth #saint #saints #namasmaran #faith #god #marathi

Пікірлер: 64
@gondavalekarmaharaj
@gondavalekarmaharaj 3 ай бұрын
श्रीराम निरूपण सेवा सुरू आहे. निरूपण ऐकताना कदाचित असं वाटेल... की हे तर आधीही ऐकलं होतं... अमुक अमुक तर परत ऐकतोय... !! पण अश्यावेळी श्रवण थांबवू नये. सर्व संतांनी मूलतः एकच उपदेश केलेला आहे. आत्मज्ञान हे नर जन्माचे खरे ध्येय आहे... प्राप्तव्य आहे. देहबद्धीला बाजूला सारणे हे त्यासाठी नितांत आवश्यक आहे आणि त्यासाठी सद्गुरुकृपा आवश्यक आहे. संत जे पारमार्थिक तत्वज्ञान अभंगांमधून मांडतात ते याच मुख्य मुद्याशी संबंधित असते. त्यामुळेच पुन्हा पुन्हा कधी कधी तेच तेच ऐकायला येते. पण ते पुन्हा पुन्हा ऐकण्यामधेच खरे मर्म आहे. त्यानेच भाव दृढ व्हायला... साधनेत जोर यायला मदत होते. त्यामुळे श्रद्धेने श्रवण सुरू ठेवावे. परमार्थाचे पदर उलगडत सुद्धा जातील आणि आपली साधना अधिकाधिक पक्कीही होत जाईल. श्रीराम 😊🙏🏼
@prajaktaghanate3173
@prajaktaghanate3173 2 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@rameshsawadekar3414
@rameshsawadekar3414 Ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@sujatamali6300
@sujatamali6300 2 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻
@prajaktaghanate3173
@prajaktaghanate3173 2 ай бұрын
माऊली रुणाईत.
@prajaktaghanate3173
@prajaktaghanate3173 2 ай бұрын
जानकी जीवन स्मरण जय जय राम
@bandudombale638
@bandudombale638 6 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@manishaghradale8475
@manishaghradale8475 7 ай бұрын
खूप सुंदर निरुपण हरिपाठ, धन्यवाद माऊली ,राम कृष्ण हरी
@RajeshJoshi-re6oj
@RajeshJoshi-re6oj 25 күн бұрын
राम कृष्ण हरी 🎉
@anupamakulkarni8720
@anupamakulkarni8720 3 ай бұрын
पहिल्या अभंगाचे निरुपण काल प्रभु श्रीराम कुपे श्रवण झाले .आज दुसऱ्या अभंगाचे निरुपण शक्य असेल तेव्हा सादर करावे , याप्रमाणे रोज पुढच्या अभंगाचे निरुपण आपण सादर करालच. प्रभु श्रीराम समर्थ ।। ।। श्रीराम जयराम जयजयराम ।। नमःस्तयै नमःस्तयै ंनमःस्तयै नमो नमः ।। 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@jyoti4550
@jyoti4550 4 ай бұрын
Jay jay raghuveer samarth sadgurunath maharaj ki jay sri ram sri ram sri ram 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌷🌷🌷🌷🌷🕉👑🍧🌿🌝🌝🍭🍭🥭👌👌⭐🍫🌟🌟⚜
@ajitdeshpande5063
@ajitdeshpande5063 4 ай бұрын
खूप छान निरूपण.
@RajendraGopalShedge
@RajendraGopalShedge 7 ай бұрын
🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल🙏🙏🙏
@jyoti4550
@jyoti4550 7 ай бұрын
Sri ram jay ram jay jay ram ❤❤🙏🏼🙏🏼🌷🌷💓🎈🌝🌞👌🙏🏻💐💕🚩
@manjiriwakankar4820
@manjiriwakankar4820 7 ай бұрын
सादर प्रणाम. धन्यवाद. अतिशय आनंद झाला आहे. या उपक्रमाने माझी मानस ईच्छा पूर्ण होत आहे. स्तुत्य उपक्रम.🙏 शुभम् भवतु 🚩🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🚩
@dipalimore5639
@dipalimore5639 Ай бұрын
Namaskar mauli 🙏
@balkrishnakulkarni346
@balkrishnakulkarni346 7 ай бұрын
जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, " जय जय राम कृष्ण हरी " 🙏🙏🙏💐💐🌹🌷💐🌷💐
@smitadolas5336
@smitadolas5336 7 ай бұрын
जय श्रीराम राम कृष्ण हरी माउली,धन्यवाद
@SunilSunil-u3s
@SunilSunil-u3s Ай бұрын
पांडुरंग हरी
@manikpawar3929
@manikpawar3929 7 ай бұрын
श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या चरणी माझा दंडवत
@snehaldeshmukh3999
@snehaldeshmukh3999 6 ай бұрын
गुरूमाऊलीच्या चरणी त्रिवार वंदन.
@prabhachowdhary6366
@prabhachowdhary6366 7 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pratibhavaishnav3789
@pratibhavaishnav3789 7 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
@rajashribandekar8552
@rajashribandekar8552 7 ай бұрын
॥श्री राम जय राम जय जय राम ॥
@kantilaljagtap2668
@kantilaljagtap2668 7 ай бұрын
🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम ज्ञानेश्वर महाराज की जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल🙏🌷
@meerashetty6697
@meerashetty6697 7 ай бұрын
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
@shobhatikam1334
@shobhatikam1334 7 ай бұрын
जय जय ज्ञानेश्वर माऊली 👏👏👏🌸🏵️🪷
@sushamabajare5850
@sushamabajare5850 7 ай бұрын
फार सुंदर चिंतन.साधकांसाठी अत्यंत उपयुक्त
@udaymodak
@udaymodak 7 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@YashwantVidhate-xm8wn
@YashwantVidhate-xm8wn 7 ай бұрын
जय येत अनुहतकानातजयजयनमनगुरूदेवनाद
@arvindjadhav6144
@arvindjadhav6144 7 ай бұрын
"जय जय राम कृष्ण हरी" अप्रतिम निरूपण
@dictateusx
@dictateusx 7 ай бұрын
जय श्रीराम दादा, इतकी ज्ञानवर्धक निरुपणे कधीं ऐकली नाही... अतिशय सुंदर आणि साधनेला पूरक आहेत... श्रीराम 🙏🌿📿
@SaritaBhave
@SaritaBhave 4 ай бұрын
उत्तम निरूपण ❤ श्रीराम🙏
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 7 ай бұрын
अती सुंदर. श्री राम समर्थ
@yogitamarathe7774
@yogitamarathe7774 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ...फार अनमोल असे निरूपणाचे कार्य आहे आपले ...
@gondavalekarmaharaj
@gondavalekarmaharaj 7 ай бұрын
एक प्रेमळ मनोगत. काही जणांचे msg आले. त्यांना उत्तर म्हणून हे लिहीत आहे. हरिपाठ निरूपण सेवा ही महाराजांची केलेली निरूपण सेवा आहे. एक एक हरिपाठ अभंग घेऊन, जणू आपण श्री महाराजांच्या समोर बसून ही ही निरूपण सेवा करतोय, हा भाव त्यात आहे. यातून करणाऱ्याचे आणि ऐकणाऱ्याचे चिंतन, मनन होणे... हे त्या सेवेचे फलित आहे. श्री महाराजांची कृपा आहेच. म्हणूनच हे घडत आहे. ही निरूपणे श्री महाराजांनी केलेली किंवा ती लिहून ठेवली आहेत आणि त्याचे वाचन आहे असं काहीही नाहीय. तारखेवार प्रवचने तेवढी श्री महाराजांची आहेत ज्यांचे वाचन होते. कुठल्याही पद्धतीचे पैसे किंवा कसल्याही पद्धतीचे मूल्य यासाठी घेतले जात नाही. हा KZbin channel श्री महाराजांचा आहे. यातून कसलीही कमाई इत्यादी केली जात नाही. गोंदवले इथे साक्षात श्री महाराज आहेतच. त्यांच्या तत्वज्ञान प्रसाराचे हे आधुनिक काळातील केवळ KZbin स्वरूप आहे. माध्यम आहे. जानकीजीवनस्मरण जयजय राम
@jaybalumamajaybalumama1570
@jaybalumamajaybalumama1570 7 ай бұрын
🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 7 ай бұрын
जय श्रीराम!माऊली!🌹🙏👌
@bharthihk8457
@bharthihk8457 6 ай бұрын
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram
@deepatelang5750
@deepatelang5750 7 ай бұрын
धन्यवाद, श्रीराम जयराम जयजय राम
@charulatakulkarni1044
@charulatakulkarni1044 7 ай бұрын
जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏
@swatichalukya8982
@swatichalukya8982 7 ай бұрын
🙏जय श्रीराम 🙏
@swatisuranaable
@swatisuranaable 7 ай бұрын
विलक्षण सोपं असे समजावुन दिले आहे,आता मात्र पच नि पडो, हीच श्री स्वामी समोर मागने
@harshadadatar3410
@harshadadatar3410 7 ай бұрын
विठ्ठल ...!!! विठ्ठल ...!!! शांत आवाजात अप्रतिम निरूपण !! 🙏🙏
@balasahebbandal3003
@balasahebbandal3003 6 ай бұрын
जय सद्गुरु
@pratibhapandit3447
@pratibhapandit3447 7 ай бұрын
खुप सुंदर अभिव्यक्ति आहे
@neelimagokhale9465
@neelimagokhale9465 6 ай бұрын
फार छान सोपे करुन सांगत आहात. मनापासून धन्यवाद.
@pratibhak9786
@pratibhak9786 7 ай бұрын
ಶ್ರೀರಾಮ ಜಯರಾಮ ಜಯಜಯರಾಮ 🌹🙏
@adc12345100
@adc12345100 6 ай бұрын
पहिल्याच ओवी ला सिक्सर. बारकावे, व अर्थाचे विविध पदर सुंदर रित्या उलगडून दाखविले. आपल्या आवाज मध्ये एक प्रकारची आश्वासकता आहे. महाराज यांच्या आपल्या वरील कृपेने हे घडत आहे यात शंका नाही. खुपच छान. आभार
@meghalonkar9029
@meghalonkar9029 7 ай бұрын
Shri ram
@sukantgholkar3326
@sukantgholkar3326 6 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@prajaktaghanate3173
@prajaktaghanate3173 2 ай бұрын
रुणाईत.
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 7 ай бұрын
सुंदर चिंतन!🌹🙏🌹
@gvbibekar1468
@gvbibekar1468 7 ай бұрын
खूप छान विषय निवडला खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहोत
@nileshpowniker2478
@nileshpowniker2478 7 ай бұрын
Who is the speaker
@meghalonkar9029
@meghalonkar9029 7 ай бұрын
Aawaj kup sunder...mandani pan apratim ...Chan vatte aahe..shri ram
@vasudhaadep6992
@vasudhaadep6992 7 ай бұрын
🙏🙏🌹🙏🙏
@jaihanumanjiful
@jaihanumanjiful 7 ай бұрын
🙏🙏🙏
@GeetanjaliAgashe-wj7tm
@GeetanjaliAgashe-wj7tm 7 ай бұрын
👌
@shalanshinde2494
@shalanshinde2494 7 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@TheCheetra
@TheCheetra 7 ай бұрын
🙏🏻 निरूपण अजून सोप्या रीतीने सांगता येईल का? कारण साधका करिता हे निरूपण आहे आणि त्या दृष्टीने ते ऐकणं ही जरुरी आहे. ज्ञानेश्वर देवांनी हा सुंदर हरिपाठ लिहून ठेवलाय 🌹🌹🌹🌹🌹आणि आपण त्याच सुंदर विवेचन करित आहात त्याकरिता आपले धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sharmilaraykar7911
@sharmilaraykar7911 2 ай бұрын
राम कृष्ण हरी
@SunilSunil-u3s
@SunilSunil-u3s Ай бұрын
पांडुरंग हरी
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН
Girl, dig gently, or it will leak out soon.#funny #cute #comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 13 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 123 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН