ए.. देवेंद्र, तुझा टाईम संपला; घरी जा.. सुषमा अंधारे तुफान कॉमेडी भाषण Sushma Andhare Comedy Speech

  Рет қаралды 396,098

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 260
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 2 ай бұрын
मॅडम, आपण म्हणालात ते अगदी खरंय! भाजपाई फडणवीस, शिंदे, शेलार या सर्वांचा टाईम खरंच संपलाय. त्यावर शिक्कामोर्तब विधानसभा निवडणुकीत फक्त व्हायचे आहे.
@bharatbhor5005
@bharatbhor5005 20 күн бұрын
u6
@GovindIngale-wz2jv
@GovindIngale-wz2jv 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे 👍💯
@कविविजयदतुपोवारटाकवडेकर
@कविविजयदतुपोवारटाकवडेकर 17 күн бұрын
सुषमाताई अंधारे आगे बडो हम 😂तुम्हारे साथ है तुमच्यासारख्या विचारवन्ताची पक्षाला गरज आहे
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 2 ай бұрын
टरबूजचे राजकीय दिवस संपत आले आहेत . आणि हे त्याने स्वतः हुन आपल्यावर ओढाहुन घेतले आहे .
@raosaheb8446
@raosaheb8446 2 ай бұрын
टरबूज नको रे बाबा, निच आहे,थर्ड क्लास आहे मामू टरबुजाच्या
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 21 күн бұрын
जर तुला कळालं असतं ना,,,, शिवसेनेचे 313 वाजलेत नसते,,,,,
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 21 күн бұрын
उद्धव साहेबांना सुद्धा चांगलं माहित आहे शिवसेना कोणामुळे संपली,,,, परंतु धरतो त,चावतंय,,, सोडतो त पळते,,,, अशी अवस्था उद्धव साहेबांची झालेली आहे,,,,बसा म्हणाव,,, कायमसाठी मांडीवर,,,,,, उद्धवजी ठाकरे साहेबांना हात जोडून नम्र विनंती राहिलेली शिवसेना जर वाचवायची असेल तरी या बाईला घरी पाठवा
@rupraowagh6308
@rupraowagh6308 22 күн бұрын
मर्मभेदी, मर्मग्राही सुषमा अंधारे ताईंच्या भाषणानी फडणवीसांची रोखठोक कानउघाडणी केली. अभ्यासपूर्ण भाष्य.
@arunphadtade2694
@arunphadtade2694 2 ай бұрын
कपटी कलंक आहे त्याला साहेब कोणीच बोलु नका
@kalidaschaudhari9193
@kalidaschaudhari9193 2 ай бұрын
सुषमाताई अंधारे जिंदाबाद
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 2 ай бұрын
खूप छान व अभासू भाषण असं सिरियस भाषण आवश्यक आहे.
@SanjayBorale-xi2mb
@SanjayBorale-xi2mb 2 ай бұрын
कॅमेडी नव्हे आक्रमक भाषण आहे, ताई तुम्हाला सप्रेम जयभीम.
@atulkewat-q4j
@atulkewat-q4j 2 ай бұрын
0:20 0:21 0:21 0:34 0:35
@KhushalsingMaher
@KhushalsingMaher 2 ай бұрын
​@@atulkewat-q4j76, 13:52 13:52
@BabushingRadhod
@BabushingRadhod 2 ай бұрын
3D❤ CT CT CT 9:37 9:37 ​@@atulkewat-q4j
@ShankarTakale-kv5hx
@ShankarTakale-kv5hx 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस हे जैसे कर्म तैसे फळ भोगावे लागतात आता तुम्ही संपणार हे नक्कीच
@ShantaramGawande-x6o
@ShantaramGawande-x6o 2 ай бұрын
बरोबर आहे
@RenukaTivarkar
@RenukaTivarkar 2 ай бұрын
ताई ढेकनाला साहेब बोलू नका ...
@kashinathnarute658
@kashinathnarute658 2 ай бұрын
आधारे मा, बरोबर आहे
@nalinijoshi5283
@nalinijoshi5283 19 күн бұрын
​@@kashinathnarute658आधारे नाही अंधारे
@rajendrabendal3196
@rajendrabendal3196 2 ай бұрын
सुषमा ताई अंधारे असेच सडेतोड उत्तर देत रहा,जय महाराष्ट्र
@janardhankadam5339
@janardhankadam5339 2 ай бұрын
ताई ज्यांना आपले राज्य डोळया समोर लुटतांना दीसत नाही त्यांना साहेब असे बोलु नका कारण महाराष्ट्रात चुकीला माफी नाही जय जिजाऊ जय श्री शिवराय 🚩🙏 जय महाराष्ट्र
@shamamujawar5688
@shamamujawar5688 2 ай бұрын
Very good
@kalyanningadale3522
@kalyanningadale3522 2 ай бұрын
भट कट कारस्थान करण्यात पारंगत आहे
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 2 ай бұрын
अनाजीपंत आहे तो टरबूज .
@mandakinirthorat
@mandakinirthorat 2 ай бұрын
ताई खूपच छान.
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 2 ай бұрын
सुषमा ताई जय भिम
@VishvanathGaikwad-i6y
@VishvanathGaikwad-i6y 2 ай бұрын
What.astudy.and
@radhakishantengse7283
@radhakishantengse7283 23 күн бұрын
सगळं राजकारण असंच आहे बाईसाहेब. तुम्ही काय तुमच्या पदरच्या खिशातून देणार काय ? आणि कुणी कुणाला संपविण्याची भाषा बोलू नये. यावर लोकांचा विश्वास बसत नाही. उलट समोरच्याला जास्त सहानुभूती मिळते. देवेंद्रजीना संपूर्ण इतकं सोपं नाही.
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 ай бұрын
फडणवीस यांचा जन्म तरी झाला होता का ???
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 2 ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@padurangbansode4172
@padurangbansode4172 2 ай бұрын
Sushma andhare Shivaji Mohabbat . अन्याय विरुद्ध भांड्यासाठी आणि लढण्यासाठी सुषमा अंधारे यांना 10 वर्षे माझे वयाची पूर्ण मोफत आहेत
@sagarkhatawakar1787
@sagarkhatawakar1787 2 ай бұрын
Comedy nahi Satya bhashan ahe
@namdeoshetye7604
@namdeoshetye7604 2 ай бұрын
नागपूरचाघाण.चाणक्य
@sanjaygajbhiye-tp7no
@sanjaygajbhiye-tp7no 2 ай бұрын
😂देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत😅 दीक्षाभूमि नागपुर अभी दोनों को जरूर सबकसिखाएंगे😂
@gunjalarjun5904
@gunjalarjun5904 2 ай бұрын
Tai u are great you are correct
@SaiimShaikh-kq8bn
@SaiimShaikh-kq8bn 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vishnubuildersdevlopers6371
@vishnubuildersdevlopers6371 2 ай бұрын
खरं आहे
@nandudhage9528
@nandudhage9528 19 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्र मध्ये पाच जागा येथील फक्त
@nandlalagashe390
@nandlalagashe390 23 күн бұрын
खूप खूप छान भाषण आहे
@arjunpole4419
@arjunpole4419 2 ай бұрын
आणांजी घरी बसुन जा
@raziyadabir1694
@raziyadabir1694 27 күн бұрын
सुषमा जी अंधारे मैडम आपण जे जे बोलता ते एकदम खर आहे ।
@rameshbabar3553
@rameshbabar3553 2 ай бұрын
अंधारे मॅडम भाजप सरकारने नमो शेतकरी योजना, पी एम किसान योजना, लाडकी बहीण योजना सर्वसामान्य जनतेच्या खिशात पैसे यायला लागले. आपलं जर सरकार निवडून आलं तर आपण कोणत्या कोणत्या योजना राबवणार ही जनतेच्या समोर जाहीर करावे ही विनंती ही विनंती ही विनंती 🙏
@arvinddeshmukh7808
@arvinddeshmukh7808 Ай бұрын
खुपचं सुंदर आणि बिनधास्त भाषण सुषमाताई
@SwatiPuranik-jp5iv
@SwatiPuranik-jp5iv 18 күн бұрын
अंधारे चे चमचे‌ आहैत सगळे..
@irfanshaikh9978
@irfanshaikh9978 24 күн бұрын
❤ 👍 right ❤
@DilipPote-m8f
@DilipPote-m8f 2 ай бұрын
पडवी फडणवीसांची सुषमा ताईंनी बिन पाण्याने चंपी केली
@i_am_memon
@i_am_memon 2 ай бұрын
Devendra sahibani maharashtra sampawala
@rustampirjade2463
@rustampirjade2463 20 күн бұрын
❤ekdam. Barobar. ❤❤❤❤❤✌✌✌✌✌
@satishkale9600
@satishkale9600 21 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@ravihande2735
@ravihande2735 18 күн бұрын
सुषमा राजे हो म्हणायचं सोडून दे त्याऐवजी बाबा हो दादा हो असं का म्हणत नाही कारण आता राजेशाही नाही लोकशाही आहे शिवाय तुम्ही स्वतःला राणी समजता का त्यामुळे समोरच्यांना राजे हो म्हणता तुमच्या या बोलण्यामुळे शिवसेनेचे फार मोठे नुकसान होईल मराठा समाजाचे एकही मत मिळणार नाही जय हिंद जय मराठा जय शिवराय
@arunbandekar694
@arunbandekar694 2 ай бұрын
तुफान बोचरे भाषण म्हणा कॉमेडी नाही.
@AshokKhandve-nx3xl
@AshokKhandve-nx3xl 2 ай бұрын
१५००रुपये देऊन मत विकत घेतलय आणि परत उलटा प्रचार चालू केला.आम्हाला मत नाही दिलं तर १५००बंद होईल म्हणजे यांनी लाडकी बहिण विकत घेतली
@ganeshpawar8685
@ganeshpawar8685 2 ай бұрын
एक नंबर ताई
@milinddeshpande7084
@milinddeshpande7084 2 ай бұрын
ह्या video ला सुषमा अंधारे जी चे कॉमेडी भाषण हे शीर्षक देऊन तुम्ही त्यांच्या भाषणाची अव्हेहलना करत आहात हे भाषण तडफदार आणी जोश भरलेले होत.
@paryushdesarda276
@paryushdesarda276 2 ай бұрын
Very nice speech tai
@imranshaikh8846
@imranshaikh8846 2 ай бұрын
Superb tai
@deepakwaghmare7349
@deepakwaghmare7349 20 күн бұрын
🙏🚩जय महाराष्ट्र 🚩🙏 🇮🇳जय हिंद जय भारत 🇮🇳
@satishwavhal4675
@satishwavhal4675 2 ай бұрын
मेडम खर बोलता
@UserS.MM.4182
@UserS.MM.4182 2 ай бұрын
अंधारे बाई सचिन वाझे संस्पेंड असताना त्याला कोणी कामावर घेतले ह्या ची चौकशी करून पुढे बोला
@prakashware-us4xe
@prakashware-us4xe 2 ай бұрын
जय महाराष्ट्र ताई साहेब ‌‌
@babaraonagarale3437
@babaraonagarale3437 2 ай бұрын
Fadnis chalu 😂😂😂😂
@AnjaliAnjali-q2z7p
@AnjaliAnjali-q2z7p 14 күн бұрын
सुषमाताई तुमच्या सरकारने शेतकऱ्याची लाईट कनेक्शन कट केले होते देवेंद्र फडणवीस ने कायमची लाईट बिल माफ केले
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😂😂😂😂😂 तोंडाने उलटी करतात ऐकले होते पण इथे तर दुसराच कार्यक्रम चालू आहे
@ramasamudre1939
@ramasamudre1939 16 күн бұрын
Very good information for the best for your true and right sppech the freedom fighters of the proud of you true world of the best
@sanjujadhav7464
@sanjujadhav7464 27 күн бұрын
विद्यार्थी दशेपासून काम करत्यात, आयत्या बिळात नागोबा नाही, ताई
@ajaychavan7430
@ajaychavan7430 26 күн бұрын
Jay.bhi.jay.maharashtra.tai.saheb🎉
@prakashbarage3913
@prakashbarage3913 2 ай бұрын
ताई दोन वर्षापुर्वी EWS मधून निवड झालेल्या तलाठी ऊमेदवारांना नियुक्तीचे आदेश मिळत नाहीत. म्हणजे या सरकारने गरीब शेतकरी मुलांची ठत्ताट चालू केली आहे काय? ताई या बद्धल थोड सविस्तर बोलून हे सरकार जनतेची कशि फसवणूक करते याचा भांडा फोड करा.
@ramchandrakadam9370
@ramchandrakadam9370 2 ай бұрын
बीजेपी बरोबर काम करणाऱयांना सहकार्य करू नये
@PandurangSolage-py4rj
@PandurangSolage-py4rj 2 ай бұрын
👍👍👍👍👍👌💐💐💐🙏
@Kazuhaluvus
@Kazuhaluvus 3 күн бұрын
Khupch chan tai you so great leader ❤❤❤❤
@sayedrahim5650
@sayedrahim5650 2 ай бұрын
क्रिमिनल फ्रेन्ड क्लब चे अध्यक्ष सांगा सुशमा अंधारे ताई
@Vpp335
@Vpp335 2 ай бұрын
हे सरकार आपलेच पैसे आपल्या ला देतात, काय आपल्या खिशातून देत नाहीत. निवडणूक झाली कि मग कसे कुठल्या मार्गानं काढतील ते पण कळणार नाही जनतेला. रस्ते, रोड शिक्षण बरोबर नाही, सोने, महागाई एवढी करून ठेवली आहे हे महिलांना कळले पाहिजे.
@satishpanse4907
@satishpanse4907 22 күн бұрын
उर्मटपणा म्हणजे राजकारण नव्हे.!
@nalinijoshi5283
@nalinijoshi5283 19 күн бұрын
शाब्बास माझी वाघीण 👍🏽💪🏽💪🏽💃🏽💐 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@ravindradesai1376
@ravindradesai1376 22 күн бұрын
धंदेवाली स्वताची अवकात ओळखून बोलाव. सतरा जनांखाली झोपलेली ही. दुसऱ्या ला शिकविते ज्ञान
@nimumane
@nimumane 2 ай бұрын
Tai right anyalisis.fadanvis ata vichar kara.satya bola
@GouravSonune-qy1pj
@GouravSonune-qy1pj 16 күн бұрын
जवाब नहीं ❤
@ankushranaware7051
@ankushranaware7051 Ай бұрын
Acording my expriece tarbuja is against Maratha
@TanmayJadhav-ng9fm
@TanmayJadhav-ng9fm 16 күн бұрын
😂😂जिला नवरा साभाळता आला नाही सटवाई तोड आवर तुझी भरून आली आहे
@sunitashere7184
@sunitashere7184 2 ай бұрын
बाप रे
@rajpacharaney2731
@rajpacharaney2731 2 ай бұрын
Excellent speech.
@HarshaNarwade-q6o
@HarshaNarwade-q6o 2 ай бұрын
Barobar Tai
@pravinshendre6060
@pravinshendre6060 Ай бұрын
देवा भाऊ( टरबुजा) लवकर देवाघरी जा. महाराष्ट्र सुधारेल आमचे
@dawoodparker9719
@dawoodparker9719 2 ай бұрын
Excellent news👍🏼
@Kazuhaluvus
@Kazuhaluvus 3 күн бұрын
👏👏👏
@vinayakkamblepolicecrimere4310
@vinayakkamblepolicecrimere4310 18 күн бұрын
Verry nice spok
@saritanaik7687
@saritanaik7687 2 ай бұрын
Khup chhan Tai...
@GaneshPatil-jv1fo
@GaneshPatil-jv1fo Ай бұрын
Tai udhav sahebala dhoka deu naka ki zale tum age badho ham tumhare sath hai Tumare sath hai
@santoshpawar-zs4mc
@santoshpawar-zs4mc 2 ай бұрын
Kup chan tai ❤
@harunmulla9057
@harunmulla9057 2 ай бұрын
वाशिंग मशिनः
@ravindramestri7284
@ravindramestri7284 26 күн бұрын
एकदम बरोबर बोलले
@MadaniBasnet
@MadaniBasnet 2 ай бұрын
Bahut chhan susma tai.
@vijayakamble4788
@vijayakamble4788 Ай бұрын
Very nice speech ❤❤
@dipakkulkarni8056
@dipakkulkarni8056 2 ай бұрын
Farach Chhan Tai Age Badho
@aajisswaipakgharkitchen1314
@aajisswaipakgharkitchen1314 2 ай бұрын
जय महाराष्ट्र सुषमा ताई
@shivajimatkar1353
@shivajimatkar1353 2 ай бұрын
अब तक कहाॅं था
@vilassuryawanshi5200
@vilassuryawanshi5200 2 ай бұрын
झिंदाबाद / जय भीम
@VijayNikam-g8h
@VijayNikam-g8h 2 ай бұрын
Very very good mam thank you 👍 uddhav jii very good tmhii❤❤❤❤❤
@nandkishorroda5745
@nandkishorroda5745 Ай бұрын
चांगली कॉमेडी । पहिले राष्ट्रवादी कडून सेने वर कॉमेडी आता उबाठा कडून बीजेपी वर कॉमेडी पुढे बिजेपी कडून कोणावर कॉमेडी करणार ?? 😂😅
@VishnuPrabhu-l2y
@VishnuPrabhu-l2y 20 күн бұрын
Correct well said sushmaji
@marotikharat4658
@marotikharat4658 29 күн бұрын
Ok
@bajiraomalusare6171
@bajiraomalusare6171 2 ай бұрын
Very nice true explenation ताई, I proud of you, 💯%✔🔥🔥
@shailendrajadhav257
@shailendrajadhav257 2 ай бұрын
मामिँक शब्द शैली जयभिम
@kailashdudhewar8802
@kailashdudhewar8802 2 ай бұрын
जेव्हा हिंदू एकजुट होतील तेव्हा समजल कोण तडीपार होईल
@gavalinivas3413
@gavalinivas3413 2 ай бұрын
Modi..666
@pallavijagtap5355
@pallavijagtap5355 2 ай бұрын
Namo hapta dya
@AshokKedari-yc6yw
@AshokKedari-yc6yw 2 ай бұрын
Tarbuj la kapun khaicha ka?
@rameshbabar3553
@rameshbabar3553 2 ай бұрын
सुषमा अंधारे मॅडम आपण नेत्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी दिलेल्या 1500 योजनेवर आपण विधानसभेमध्ये निवडून आल्यास आपण बहीण लाडकी योजनेसाठी किती अनुदान जाहीर करणार 3000 की 5000 हे जनतेला सांगा. राजकीय नेत्यांनी टीका करण्यापेक्षा आपण काय देणार आपण काय दिले हे जनतेला सांगावे ही विनंती ही विनंती 🙏🙏
@sachinboraste7632
@sachinboraste7632 17 күн бұрын
ताई काय आवाज आहे फडणवीस पळून जाईल
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 23 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 84 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 23 МЛН