सद्गुरू निरुपण ऐकून मनाला इतकं समाधान वाटलं आणि आपण कूठे चूकतो हे पण आपल्या लक्षात येते सद्गुरू चरणी एवढेच मागणी आहे आहे की सद्गुरू तुम्हाला आवडेल असं आमच्या हातून कर्म घडू दे जय सदगुरू
@radhikadevkate8617 Жыл бұрын
Ilओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ll तुमच्या सुश्राव्य, कर्णमधुर आवाजात अत्यंत उच्च अध्यात्मिक, प्रासादिक श्रावणाचा प्रसाद रूपी लाभ घेऊन अध्यात्मिक प्रगती कशी साधायची याचे उत्कृष्ट मार्गदर्शन झाले. तुमच्या नवनवीन श्रावणाची आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही. Il जय सद्गुरु ll
@krishnapardeshi5468 Жыл бұрын
Jai sadguru jai jai Raghuvir samarth ❤
@shrutijuvekar70979 ай бұрын
Kiti sunder sajun sangitale tumhi, atishay samjaley
@vishalchavan1337 Жыл бұрын
आपले नाम आणि सहवास शेवटच्या श्वासापर्यंत मुखी राहो जय सद्गुरू समर्था मायबापा 🙏
@saraswatiratkalle8865 Жыл бұрын
हे भगवंता तूच आमच्यासोबत आहेस. तु आम्हाला कधी कशाची कमी केले नाही. सुख आणि दुःखात तूच आमच्यासोबत आहेस. ती चांगली शक्ती द्या देवा आम्हाला आनंदाची 🙏🙏 हे भगवंता सर्व दुःख दूर कर . 🙏🙏 Jay गुरुदेव दत्ता 🙏🙏 Jay jay swami समर्थ 🙏🙏🌹🌹
@pallavibhatkar378310 ай бұрын
Shree Gurudev daat
@laxmiwaykul70568 ай бұрын
ओम श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹🙏🚩🙏
@CrownGaming007 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏🙏ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभय नमः 🌹🌹🙏🙏🙏
@pallavikamble9502 Жыл бұрын
समथ तुम्ही असताना कोणती चिंता नाही ़जय सदगुर
@ShivaniVadar-h2h3 ай бұрын
तुझ्या चरणाचा विसर कधीच पडू देऊ नका समर्थ
@pramilaghate9312 Жыл бұрын
कायम तुमच्या चरणाशी ठेवा सद्गुरु माऊली🙇♀️🙇♀️🚩
@shripaddhavale4829 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ.. ओम्ं श्री गुरु दत्तात्रय श्रिपाद श्रीवल्लभाय नमह हे सद्गुरु गुरु दत्तात्रय माज़ा क्ढ़ुन नित्य तूजी सेवा घडू दे तुमचा क्रिपाआशिर्वाद सतत माझा पाठीशी राहू दे....
@elsamangalapilly6145 Жыл бұрын
खर आहे तो भगवंत पाठीशी आहे, तो धावत येतो. 🙏 दु:ख सहन करण्याची शक्ती देतो🙏 प्रत्येक शब्द खरा आहे🙏 धन्यवाद देवा 🙏 प्रत्येक क्षणी तू माझा सोबती आहेस, धन्यवाद देवा 🙏 तुम्हाला ही खूप धन्यवाद आणि 🙏
@ashokgadepatil648110 ай бұрын
Jay sadguru
@MaheshDicholkar10 ай бұрын
😢😢😢😢😢😢😅44😅44😅😅4😅4inches 44😅444😅4😅4444😅 for 4😅kids 4😅😅44😅4 a 4😅😅⁴4⁴4😅😮😅
@ManishaThakare-v3t Жыл бұрын
फार प्रेम आहे समर्थन वर आमचे तुझा विसर ना पडावा हेची दान देगा देवा जय जय रघुवीर समर्थ
@SantoshJadhav-xp8dx Жыл бұрын
Guru Mata,guru pita guru bandhu,guru Mazi devata gururaya tumchyashivay jivan vyarth ahe.jay sadguru👏🏻👏🏻👏🏻
@geetachouhan3797 Жыл бұрын
❤ ओम नमो भगवते वासुदेवा य ❤ जय जय रघुवीर समर्थ ❤
@sushilaagale6175 Жыл бұрын
जय सद्गुरू समर्थ ज्या दिवशी बोटाला धरले सामर्थ्य मध्ये उभे करणारे तुम्ही माझे मायबाप शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही बरोबर आहे जय सद्गुरू
@aryane-learningeducation8302 Жыл бұрын
👍👌
@ambgamer01 Жыл бұрын
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 🚩🚩 जय जय रघुवीर समर्थ 🚩
@SangitaDhande-96s96 Жыл бұрын
समर्था या देहाला सामर्थ्य द्या || हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ||
@pritigaikwad3759 Жыл бұрын
🌺 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 🌺
@shardamahamuni3070 Жыл бұрын
खूप छान, प्रत्येक निरूपण म्हणजे पक्वांनानी भरलेले ताटच! खूप सुंदर विश्लेषण! धन्यवाद गुरुदेव 👌💐🙏💐🙏
@deepaliwarkad3939 Жыл бұрын
❤ श्री स्वामी समर्थ महाराज ❤ ऊं गुरुदेव दत्त ❤❤❤❤ऊ नमः शिवाय ❤❤
@rajashripatil7171 Жыл бұрын
Jay sadguru.🙏 दादा खूप छान निरूपण करून घेतात समर्थ tumchyakadun तुमचे व्हिडिओ एकले की खरच मनाकडची मरगळ निघून जाते. छान वाटत.🙏
@vishalm9212 Жыл бұрын
शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजपती नमामी शंकर शिव शंकर शंभो 🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏 खचलेल्या पिचलेल्या मनालही पुन्हा उभारी मिळते माऊली आपले वचनामृत ऐकून. खूप खूप धन्यवाद.🙏🙏
@avinashjambutkar772 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@chayarandive5948 Жыл бұрын
🙏🙏🌹 ओम नमो भगवते वासुदेवाय🌹🙏🙏 जय सद्गुरु🌹🙏🙏
@sunandatalole57295 ай бұрын
जय सद्गुरु ओम नमो श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः❤
@pradnyapatil5153 Жыл бұрын
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः 🙏 ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏
@donnoone4384 Жыл бұрын
ॐ श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाड श्री वल्लभाय नमः 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🥰
@minakshipatil75429 ай бұрын
Om sree gurudev dhatth 🌹
@vaishnavisarsekar9195 Жыл бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवा🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@sarthakpawar2039 ай бұрын
Shri swami smarth
@omkar1013 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!!! अवधूत चिंतन गुरुदेव दत्त
@adityagalave7078 Жыл бұрын
🙏जय जय रघुवीर सर्मथ जय सद्गुरु 🙏🙏कोटी कोटी प्रणाम सद्गुरु सर्मथ 🙏🙏💐
@sanjaykharode6032 Жыл бұрын
तुमचा आवाज खूप गोड आहे ....sri svami samarth.....
@shrutijuvekar70979 ай бұрын
Mukhat nehme nave aasave
@shrutijuvekar70979 ай бұрын
Maza rag ,krodh tumchy charnaverthvtho
@prasannlambe8606 Жыл бұрын
श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू ओम श्रीगुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः
@sarikakolekar3121 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺 सर्व इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@durgadhamal1027 Жыл бұрын
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे गोड नाम मुखात अखंड राहू दे जय सद्गुरू 🙏🏻🙏🏻
@rameshmali3549 Жыл бұрын
जयःसदगुरु
@rameshmali3549 Жыл бұрын
माझ्या ःशेवटचाश्चसातःतुमचेःनामसमकःसररा हुदेःजयःजयःसदगुररु
@VivekTanpure Жыл бұрын
@@rameshmali3549❤ gg by
@saraswatiratkalle8865 Жыл бұрын
Jay Gurudev Datta 🙏🙏 Jay swami समर्थ 🙏🙏 हे भगवंता तु आमच्यासोबत आहेस. Tuzhe किती थोर उपकार देवा 🙏🙏🌹🌹
@eknathchavan974710 ай бұрын
Ashakya te shakya kartil Shri Swami Samarth Maharaj kijay 4:16
@rekhashivratri7121 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vilasgund9690 Жыл бұрын
ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी की जय
@ashwinigawde5670 Жыл бұрын
तुम्ही कोण आहात तुमच्या आवाज एकल्या शिवाय दिवस सुरू होत नाही. खूप तुमचे आभार
@neelawatikhandare2685 Жыл бұрын
Shri Swami Samarth
@ulkatendulkar7924 ай бұрын
स्वामी प्रत्ययानंद सरस्वती, चिन्मय मिशन, नांदेड शाखा
🪷🪷🪷Il ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ll 🪷🪷🪷🙏🙏🙏
@sandeshvasantlohakare Жыл бұрын
भगवंतच आमचा माता पिता गुरु चुकले काही तर मला माफ करा मी तुझ बाळ आहे परमेश्वरा माझ लक्षण कर स्वामी आई सदैव माझ्या सोबत रहा स्वामी माऊली तुम्ही नेहमी पाठिशी उभे रहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना खंड माझा निसवाथ सेवेत पडून देऊ नकोस वाढ असुदे भगवंताच्या सेवेत धन्यवाद 💯🙏❤🌹👌👍💐